बाबासाहेब काय आहेत हे कोण्या नालायक माणसांनी कोणालाही सांगण्याची गरज नाही.बाबासाहेब हे जाती च्या पलीकडे जाऊन कमालीचे मानवतावादी होते हे समस्त जगाने स्वीकारले आहे. पुस्तक लेखक यांचे विचार चांगले जरी असले ते त्यांचे मत आहे.सत्य आणखी वेगळे आहे. बाबासाहेब आम्हा मातंग समाजाला आमच्या आई वडीला बरोबर आरणीय आहेत ,सदा राहतील.
बाबासाहेबांनी पुण्यातील मांग वाड्यात सभा बोलावली होती पण कोन्हीही सभेला उपस्थित राहिले नाहीत बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना फार दुःख झाले होते. जयभीम
आंब्याच्या झाडाला चांगले गोड आंबे लागले आहेत. परंतु जोपर्यंत कोणी स्वत आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंबा घेण्याचा प्रयत्न करून चाखून पहाणार नाही तोपर्यंत तो आंबा गोड होता हे कसे कळणार? असाच प्रकार महार बौद्ध वगळता इतर sc चा नव्हे तर, st, obc, आणि जनरल वर्गाचा सुध्दा झालेला आहे. म्हणून तर महार, बौद्ध वगळता बाकी सर्वजण म्हणतात "डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे नव्हेत तर ते एकाच जातीचे आहेत" हे लोकांचे अज्ञान आहे, आणि हे या देशाचे दुर्दैव आहे
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala reservation Ani rakhiv matadar sangh ka dila nahi hindu SC st obc na reservation ka dile hya falatu lokana
मातंग समाज ही आमची भाऊच आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महाराणी स्वीकारलं मातंग समाजाने बाबासाहेबांना स्वीकारलं नाही त्यांची विचार आत्मसात केली नाही बाबांनी सांगितलं होतं गाव सोडा आणि शहराकडे चला जे काही असेल ते विका आणि मुलांना शिकवा गावगाड्यात राहिली तर तिघं अस्पृश्यता पाळली जाईल मुलांना शिकवा परंपरागत कामे सोहळा आणि ते महार समाजाच्या लोकांनी ऐकलं म्हणून त्यांचा विकास झाला सवलतीचे दार सर्व अस्पृश्य समाजाच्या साठी खुले होते पण इतर अस्पृश्य समाज आपल्या गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडला नाही गावगाड्यात गुरफटून राहिला म्हणून प्रगती झाली नाही आता सुद्धा अस्पृश्य समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला शिक्षणासाठी कोणीही आणून ठेवलेलं नाही फक्त गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडा आणि आंबेडकरी चळवळीला सपोर्ट करा
एस सी बेस वर मातंग समाजाच्या लोकांना खरेच फायदा झाला नाही काय याचा विचार आणि आत्मपरीक्षण मातंगच नाही तर ईत्तर मागास वर्गियांनी ही केले पाहिजे व आपण केलेल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबा साहेबांना सतत खाली दाखविण्या प्रयत्न कॉंग्रेसने मातंग व चर्मकार समाजाला हाताशी धरूनच केला हे त्रिकालाबाधित सत्त्य आहे आणि ते या समाजाला मान्य करावेच लागेल या शिवाय अन्य पर्याय नाही.
@@rahultaru5816 महार बायाची नाही तर् हिंदु धर्मातील सर्व बायाची इज्जत बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाना नुसार तसेच हिंदु coad बील तयार करून वाचविली आहे त्यात ब्राम्हण आणि बनिया samaajatil बाया सुद्धा येतात, pan त्या सुद्धा मांग samajatil adhanyana लोकांन सारख्या बेइमान झाल्या आहेत, बंदर काय जाने adraka का स्वाद,
काय करायला पाहिजे होते? जे केले ते समस्त भारतीयांसाठी. तरीही sc/st/ओबीसी साठी आरक्षण लागू केले. त्यामध्ये मातंग समाज येतो.. मातंग समाजाने कर्म कांड सोडून शिक्षणाची वाट धरली असती तर अशी वेळच आली नसती.
,,,,, मातंग समाजच काय तर संपुर्ण भारत देशातील दरी कपारी वस्ती तांडे खेडे पाडे शहर महानगरे यातील सर्व समाजातील मानवी समुह तसेच मुके जनावरे झाडे वृक्ष नद्या नाले या सर्वांसाठी महामानव, विद्यापति डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या रक्ताचा ऐक ऐक थेंब व आयुष्याचा प्रत्येक श्वास घालविलेला आहे म्हणुन त्यांनी निस्वार्थी केलेल्या उपकाराची परतफेड कोन्हीच व कधीच करु शकत नाही,,,,,,,🌹 जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
Mhanunach ata swatach hakkach aarakshan ghet aahet matang aslya duplicate bauddh roj hach g khatet mhanun tar abcd chi maagni keliy matang samajane ani ata swatach hakkach aarakshan gheu ani sc catagory ky kunachya bapachi jahagiri nahiye bala
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिकह्क्क व अधिकाराची जाणिव प्रत्येकानी ठेवावी व बाबासाहेबांनी आपणास आपल्या संपूर्ण जाती समुहास काय काय दिले याचा प्रसार व प्रचार आपण सर्व शिक्षित बांधव व भगिनी यांनी कोणावरही दोष न देता करणे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे.प्रा.युवराज खोब्रागडे भंडारा
मातंग समाजासाठी येवढे चांगले विचार आहेत हे या वरून दिसून येत आहे...... मांग समाजाला काल ही जवळचे केले नाही ,आहे आज ही करणार नाही या बोलण्या वरून दिसून येत आहे ...... अन् वर्गीकरण झालं तर मांगाचा फायदा च आहे
मानव मानव म्हणून खूप आनंदात जिवन जगण्यास बौद्ध धम्मीय बांधवास( महारांस) डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांस सांगितले त्यांचे अनुकरण करत आहेत. हिच खरी प्रगतीपथावर आहेत. जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय संभाजीमहाराज जय मल्हार जय आण्णाभाऊ साठे जय ज्योती जय सावित्रीबाई जय जिजाऊ जय अहिल्याबाई होळकर.
अगदी बरोबर सर कारण कारण आज सुद्धा हा समाज बाबासाहेब आंबेडकरांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्या मनात आजही नाही त्या करणाने यांचे नुकसान मी स्वतः करून घेत आहे धन्यवाद
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala resarvation Ani rakhiv matadar sangh chi tajvij karayala pahije hoti hindu SC st obc hya falatu lokana ka dile reservation
बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका जातीसाठी एका धर्मासाठी काम केले नाहीत. तर समाजाच्या तळागाळातील घटकासाठी काम केले आहेत. स्वतः आपण काही चुका केल्या तर त्याला बाबासाहेब जबाबदार कसे काय होवू शकतात. याचा साकल्याने विचार करून मगच असे विषय हतलावेत. नाही तर तो बाबासाहेब यांचेवर अन्याय होईल.
Tula kiti mahar ani duplicate bauddh dakhvu re bhikarya karmkand saglech kartat aaj pn, pn duplicate bauddh swatala alien ch samjat aahet are chu no tumhi alien nahi ahat jaminivar ya
Yekdam barobar aahe he mangayeni laxat ghetala pahije vishvandaniye bodhisatava krantisurye ugpravartak bhartbhagyevidhata bharatratna krantisurye bhartbhagyevidhata symbol of knowledge babasahab ambedkarji yani kadich dujabhav kela nahi tyani saglayana saman adhikar dila ahe kadak jay bhim namo budhai jay shivrai
बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य फक्त पूर्वाश्रमीचे महार, मांग यांचं उत्थान करण्यासाठीच नाही तर महिला, हिंदू सवर्ण, मुस्लिम,जैन, पारशी, शीख आणि संपुर्ण भारतातील नागरिक यांचे upliftment साठी सविंधान भारतास अर्पण करून केले आहे
ते कसं काय या चार गटा पैकी तुम्ही मनात ते महार कोणत्य गटात जाणार.कोणी ही मनेन आमच्या गटात महार समाज नको त्या वेळी काय करणार.दुसरे 13% असताना. काही नाही होत.गट करू गटा नुसार 3% मध्ये मातंग समाज काय करणार
मातंग समाज सोडा आज महार समाज किती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कदर करतो कोपरयात देवीदेवता अजून बहुसंख्य महार समाज्याच्या घरात आहेत बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हाताच्या बोटांवर मोजण्या ऐवढे लोकच आचरणात आणतात.
ज्या आण्णाभाऊ साठे नी मी जातीचा उल्लेख करत नाही पण सर्व समाज एकत्रित ठेवून पुर्ण वंचित समाजासाठी काम केले ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ते चालले पण आज आम्ही एकत्र नाही, आम्ही समतेचा संदेश विसरलो आहोत हे बोलावे लागेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मातंग समाजाचा सहभाग काय होता ते सांगाना. ... की नुसते बाबासाहेबांचे मातंग समाजावर उपकार आहे हेच दाखऊन द्यायचे काय ??एकटा मातंग समाजच का टार्गेट करता . बाबासाहेबांन सोबत मातंग समाजही खांद्याला खांदा देऊन उभा होता बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत मातंग समाजातील लोकांनीही दीक्षा घेतली
आपण आरोप करण्यापुर्वी ,त्या वेळी जी सामाजिक, सांस्कृतिक तथा राजकीय स्थिति होती,तेव्हा कोण-कोणता समुह बाबासाहेबांच्या सोबत सहकार्याच्या भूमिकेत सक्रिय होता है,हे सुध्दा लक्षात घ्यायला हवे.
आज जो सरकारी नोकरीवर हिंदू दसरा दिवाळी ला जो हक्काचा बोनस घेतो ना तो ही आमच्या बाबा साहेबांनी केलेलं उपकार आहे कोण्या हिंदू ने नाही. बाबा साहेबांचे उपकाराची बरोबरी करने तर दुर ऐकूनच तुम्ही लोक बहिरे होणार.
ज्यांना आरक्षण दिले . ज्यांना माणसां मध्ये समान अधिकार मिळून दिल्या अशा sc st OBC मुस्लिम सर्व भारती यावर बाबासाहेबांचे उपकार आहेत .जे कधी पण फिटणार नाही .आज वर मान करून जे जगतात ना ते बाबासाहेबांची देणं आहे
आनंद anii मिलिंद शिंदे bga कुठे pahuchale बाबासाहेबांनी ani tumi manata बाबासाहेबांनी मातंग समाजासाठी ky kel अजून pn वेळ गेलेली नाही sc reservation te tr boudha ani matang samajala Same ahe ani nasel mayane tr reservation sodun dya karan te बाबासाहेबांचे उपकार आहेत jybhim ❤❤❤
मातंग समाजाने बाबासाहेबांना धरून चालले नाही जितक्या परिषद झाले तेवढे परिषदेमध्ये मातंग समाजाने बाबासाहेब साथ दिली नाही त्यामुळे मातंग समाजाची नुकसान झालेले आहेत अजूनही मातंग समाज महात्मा फुले यांना धरून चालत नाही शाहू आंबेडकरांना धरून मातंग समाजात चालत आता मी त्यांची परिस्थिती सुधार शकेल जय भीम
Matang Samaj has always distanced themselves from the Phule, Shau and Ambedkar movement and it has become reason for their slow progress. They preferred to side with Manuwadis rather than to side with progressive Ambedkarite movement. They are solely responsible for their destructive actions. When dalits from all over the world have understood the right path of Ambedkarite movement, you have distanced yourself from our fight for Dalits rights. Time is not still lost for you to join hands with Ambedkarite activist to fulfill your dreams. Jai Bhim.
Mang samaj taya ही वेळी tasaach होता Aajhi tasach आहे आणि पुढे ही tasach rahil. ज्या लोकाना आपला बाप् koan हे माहित naste te शेजाऱ्या la आपला बाप् mhantat.
Tuza dna check karun ghe pahila tu kunacha aahes te check kar shejaryacha ka ajun dusryach gallitla aahes check kar aaj ch ani matang samajabaddal boltana tumhi fukte fugir mahar kinva chauthi fail ani ardhwat dnyanavr swatala ambekar samjnare chu ati shahane alien nav bauddh laayki visrat jaau naka matang samaj babasahebana kaal hi maanat hota aaj hi maanto ani ani udya hi maanatach asel ati shahane alien nav bauddh dusrya kontya mahapurushala maanta re buddh ani babasaheb sodle tar chu tumhi dusrya kunachahi naav ghet nahi jyani babasahebana ameriket jaayla madat keli tya sayaji rajenchya navacha ekda tari g khata ka re ahsan faramosh lok ani naave dusryana thevta chu alien nav bauddh
Ho bhau tumhi Mahan Amhi लहान तुम्हाला तुम्हीच महान वाटता समजत राहा आम्हाला आता आरक्षण भेटल खूपच लवकर तुमचा समाज sc मधून वेगळा होणार आहे तुम्ही महार लोक स्वतःच्या प्रॉब्लेम्स सोडून दुसऱ्याचं काय सुरू आहे तेच बघता okay तसेच रहा😂😂😂😂
मातंग समाज हातात लाल दोरे, घरात गणपती, देवी, नवबौध्द समाजाला कधीच समर्थक नसतो.... इतर वेळी गर्वाने हिंदू असतो पण जेव्हा छळ होतो तेव्हा बौद्ध समाज आणि बाबासाहेब यांची आठवण करतो. म्हणजे यांचं ब्रीद वाक्य "पोळीसाठी आम्ही पण गोळीसाठी तुम्ही"..... मातंगच नाही चांभार ( उत्तर प्रदेशचे चांभार सोडून तिथले चांभार प्रखर आंबेडकरवादी आहेत उदा चंद्रशेखर रावण ), वाल्मिकी यांची तिच गत आहे.
मांग समाज म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या साठी काय केले म्हणून त्यांना एकच सांगणे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला काय दिले नाही मग सवलती घ्यायला लाज वाटत नाही का
Mag mharavishyi nibdh lihinari phili mhila mukta salve hoti lhujini deshasathi kartikari ladai ladhle te pn mangch hote lahuji che baba deshasati sahid zale te pn magch hote ani babasahebacha vichar pahun aamche annabhauni zuzar lekni babashabana arpn keli te konalahi n deta ambedkranach dili te pn magch hote aani aata je shikshn gheun phd kartatna he aamcha annabhaucha sahutyavr kart ahe
@@Rrrrrrrr-l9jमांगीर बाबा रेणुका आई मातंगी ह्यांचे आहे 1मङल सवर्ण गावकरयाणी मरून त्याची बॉडी औरंगाबाद मधे गाडली थेथे त्याला मांगीर बाबा बनवून जात्रा भर्वतात हे मांग
@@harshingle8084 बाबासाहेबांनी केवळ महार लोकांसाठी आरक्षण मागणी केली होती. नंतर पंडीत नेहरु यांनी सर्वे करून मांग, चांभार, ढोर व भारतातील शेकडो दलीत जातींना SC मध्ये समाविष्ट केले. इतिहास पाहा.
NATION AND ONLY NATION FIRST OF ALL WITHIN THE " LIMITS" OF OUR CONSTITUTIONAL FRAMEWORK. ONLY. ! THAT'S THE REAL SRENGTH OF OUR NATIONAL UNITY AND THAT'S WHY FOR ALMOST 75++YEARS WE HAVE SAVED OUR NATION.AS ONE AND UNITED " NATION" DISPITE OF OUR ALL.SORTS OF INTERNAL DISPUTES. ! AND FOR ALL" UNTOUCHABLES" ONCE DOWN- TRODDEN AT ALMOST EACH AND EVERY CORNER OF THIS NATION. !
महोदय, मला असे वाटते महार नी मांग करत बसण्या ऐवजी आपण . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे "जातिसंस्थेचा ऱ्हास" याचा जरा अभ्यास करवा. आनी जाती निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा.तसेच जातीय व्यवस्थेला खत पाणी घालू नये. जातीच संपल्या तरच प्रत्येकाला आपल्या मताची किंमत कळेल. माणूस म्हणूनच समोरच्यालाही स्व ची ओळख कळेल. आपण निव्वळ राजकारणी चर्चा करता. एका जातीला दुसऱ्या जाति विरोधात उभ करत आहात. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशाचे आहेत यांचे कार्य व विचारधारा ही देशव्यापी आहे. त्या कार्याला फक्तं नव बौध्द म्हणवून घेणाऱ्या महार समाजाने संकुचित ठेवलं आहे. महार समाजातील लोकांनां असे वाटते की बाबासाहेब ही महारांची ठेव आहे. पण तस काही नाहि. बाबासाहेबांच ज्ञान हे अफाट आहे ते शब्दात सांगता येण्यासारखे नाहि. त्या ज्ञानाचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या बुध्दीने, परीनं सोयीनं आणि तर्काने घेत असतो. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्तं महारांनाच समजले असे होत नाही. जीवनाचा सामाजिक अर्थीक शैक्षणिक किंवा राजकीय दृषटिकोनातूनच विकास झाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर समजले असे होत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आणि अध्यात्मिक रहस्य असलेले प्रज्ञा पुरुष आहे. तसेच भारतात कुठल्या व्यक्तीनं कुणाचं आचरण करावं आणि काय करावं हे ज्याचं त्याचं वयक्तिक स्वातंत्र्य आहे ते त्याला संविधानाने दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण महोदय, फक्तं एका जातीच्या मनात दुसऱ्या जाती विषयी विष पेरत आहात. आणि हे विष पेरन आणि दवेशात्मक बोलणें सोडावे.
AND THAT'S WHAT.EDUCATION.MEANS TO BE ABLE TO DO WHAT YOU HAVE NEVER DONE BEFORE. ! ONE MUST HAVE A POSITIVE ATTITUDE. FIRST OF ALL. ! AND THAT'S WHAT THE" UNIVERSAL TRUTH QUOTE- " KNOW TRUTH. AS TRUTH. ! AND UNTRUTH AS UNTRUTH. ! ( LORD BUDDHA. )
बाबासाहेब काय आहेत हे कोण्या नालायक माणसांनी कोणालाही सांगण्याची गरज नाही.बाबासाहेब हे जाती च्या पलीकडे जाऊन कमालीचे मानवतावादी होते हे समस्त जगाने स्वीकारले आहे. पुस्तक लेखक यांचे विचार चांगले जरी असले ते त्यांचे मत आहे.सत्य आणखी वेगळे आहे. बाबासाहेब आम्हा मातंग समाजाला आमच्या आई वडीला बरोबर आरणीय आहेत ,सदा राहतील.
बाबासाहेबांनी पुण्यातील मांग वाड्यात सभा बोलावली होती पण कोन्हीही सभेला उपस्थित राहिले नाहीत बाबासाहेबांच्या चळवळीत सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना फार दुःख झाले होते. जयभीम
बाबासाहेबांच्या मुळे 100% भारताला व भारतातील समाजावर उपकार आहेत.
only jay lahuji
@@Hemantmohite-yu7te hindu mang😅😅😅😅🙏🙏🙏🙏
@@ashagaikwad8081 मांग मांग के, dafli बजा बजा के भीक मागेगा o हिंदू मांग,
@@Hemantmohite-yu7tetu mohite tu kadhi pasun lahuji jhalas aag lavya murkha
@@sanjaymohite6599Tu pn hindu mahar ahes
❤a great speech Dada
डाॅ.बाबासाहेब यांनी मातंग, व बौद्ध समाजासाठी घटनेत सारखीच सवलत दिली आहे.
नाही..मूळ घटनेत बौद्ध धर्माला कोणतीच सवलत नव्हती..ती हिंदू महार जातीला होती..जरा आधी नीट अभ्यास करा...
Ho pn fkt aarakshan pahije mg kam zele ki maratha
Thanks चांगला विचार😊
बाबासाहेबांमुळे सर्व भारतीय समाजाचा विकास झाला आहे
आंब्याच्या झाडाला चांगले गोड आंबे लागले आहेत. परंतु जोपर्यंत कोणी स्वत आंब्याच्या झाडाखाली जाऊन आंबा घेण्याचा प्रयत्न करून चाखून पहाणार नाही तोपर्यंत तो आंबा गोड होता हे कसे कळणार? असाच प्रकार महार बौद्ध वगळता इतर sc चा नव्हे तर, st, obc, आणि जनरल वर्गाचा सुध्दा झालेला आहे. म्हणून तर महार, बौद्ध वगळता बाकी सर्वजण म्हणतात "डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचे नव्हेत तर ते एकाच जातीचे आहेत" हे लोकांचे अज्ञान आहे, आणि हे या देशाचे दुर्दैव आहे
मातंग समाजातील लोक असे म्हणतात की आम्ही बौद्ध पेक्षा उचा जातीचे आहों
खूपच सुंदर, सर 👌
Karm kand karne sodat nahit sar dev pahijet fkt aarkshana ch Fayda pahije
Correct
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala reservation Ani rakhiv matadar sangh ka dila nahi hindu SC st obc na reservation ka dile hya falatu lokana
जयभिम जय संविधान
जय भिम नमो बुद्धाय जय संविधान जय अण्णा भाऊ🙏
खुप छान मांडणी
मातंग समाज ही आमची भाऊच आहे परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महाराणी स्वीकारलं मातंग समाजाने बाबासाहेबांना स्वीकारलं नाही त्यांची विचार आत्मसात केली नाही बाबांनी सांगितलं होतं गाव सोडा आणि शहराकडे चला जे काही असेल ते विका आणि मुलांना शिकवा गावगाड्यात राहिली तर तिघं अस्पृश्यता पाळली जाईल मुलांना शिकवा परंपरागत कामे सोहळा आणि ते महार समाजाच्या लोकांनी ऐकलं म्हणून त्यांचा विकास झाला सवलतीचे दार सर्व अस्पृश्य समाजाच्या साठी खुले होते पण इतर अस्पृश्य समाज आपल्या गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडला नाही गावगाड्यात गुरफटून राहिला म्हणून प्रगती झाली नाही आता सुद्धा अस्पृश्य समाजाच्या लोकांनी जास्तीत जास्त शिक्षण घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला शिक्षणासाठी कोणीही आणून ठेवलेलं नाही फक्त गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडा आणि आंबेडकरी चळवळीला सपोर्ट करा
मातंग समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन करणे गरजेचे आहे.
सत्य
कोणालाही जबरदस्ती करू नका ज्याला प्रगती करायची असेल ते बाबांचे विचार स्वीकारतील
मातंग समाजाने त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावा.
आंबेडकर विचारधारेत चालावे
Tumcha gharat kadi babasaheb cha photo disat nahi vr aami marata sangtat laj vatate
मातंगात बाबासाहेबांचे विचार रुजविणे ची जिम्मेदारी आपलीचं आहे,
❤❤❤❤❤
Mang samaj fule shahu ambedkar swikarat nahi jo paryant swikar karnar nahi to tyanchi pragati honar nahi
Kase bichar rujwayach matang baman astat vichsr pata tach nahi tyana. Han arksha chalat baba saheb ch
मातंग समाज बेईमान नाही ते बाबासाहेबाना मानतात
@@kuldipawachar-c1v🎉
हो अगदी बरोबर. बाबा साहेबांनी आम्हाला शिक्षित व्हायला सांगितले. हा फायदा बाबा साहेबांनी करून दिला. तुम्हाला काय पाहिजे होते l. ते बोला.
आम्ही मांग भीमाकोरेगावालाजतो आणि नागपूरलाहीजतो. शिकलेलीसर्व लोक बाबासाहेबना आमचा देव मानतो
मांग नाही भावा मातंग बोलायला शिका आपल्या भाषेवर पण आपला आदर टिकवुन राहतो
एस सी बेस वर मातंग समाजाच्या लोकांना खरेच फायदा झाला नाही काय याचा विचार आणि आत्मपरीक्षण मातंगच नाही तर ईत्तर मागास वर्गियांनी ही केले पाहिजे व आपण केलेल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबा साहेबांना सतत खाली दाखविण्या प्रयत्न कॉंग्रेसने मातंग व चर्मकार समाजाला हाताशी धरूनच केला हे त्रिकालाबाधित सत्त्य आहे आणि ते या समाजाला मान्य करावेच लागेल या शिवाय अन्य पर्याय नाही.
Pn karm kand sodat nahi he durdaiv
Kiti lok jatat.
Kiti lok jatat
आरक्षण मांगाना नाही काय? मांगाचे लोक अधिकारी,आमदार आहेत. ते कुणामुळे? उत्तर आहे ,baabaasaahebaamulech
रोज गु खाल्या सारखे बोलू नको मातंग म्हणायला शिक जरा म्हाताऱ्या डगरा झाला की आता
आमदार खासदार फक्त बाबासाहेबा मुळेच आहेत
माग बायांची.इजत.फक्त.माझ्या.बाबासाहेब.मुळेच.आहे
@@rahultaru5816 आणि महराच्या बाया ची बामनमुळे
@@rahultaru5816 महार बायाची नाही तर् हिंदु धर्मातील सर्व बायाची इज्जत बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधाना नुसार तसेच हिंदु coad बील तयार करून वाचविली आहे त्यात ब्राम्हण आणि बनिया samaajatil बाया सुद्धा येतात, pan त्या सुद्धा मांग samajatil adhanyana लोकांन सारख्या बेइमान झाल्या आहेत, बंदर काय जाने adraka का स्वाद,
काय करायला पाहिजे होते?
जे केले ते समस्त भारतीयांसाठी. तरीही sc/st/ओबीसी साठी आरक्षण लागू केले. त्यामध्ये मातंग समाज येतो..
मातंग समाजाने कर्म कांड सोडून शिक्षणाची वाट धरली असती तर अशी वेळच आली नसती.
अजून हे वेळ गेले नाही जे मांग समाजातील सुशिक्षित आहे त्यांनी पुढाकार घेऊन कमीत कमी विज्ञानवादी होऊन समाजाचा विकास केला पाहिजे
,,,,, मातंग समाजच काय तर संपुर्ण भारत देशातील दरी कपारी वस्ती तांडे खेडे पाडे शहर महानगरे यातील सर्व समाजातील मानवी समुह तसेच मुके जनावरे झाडे वृक्ष नद्या नाले या सर्वांसाठी महामानव, विद्यापति डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या रक्ताचा ऐक ऐक थेंब व आयुष्याचा प्रत्येक श्वास घालविलेला आहे म्हणुन त्यांनी निस्वार्थी केलेल्या उपकाराची परतफेड कोन्हीच व कधीच करु शकत नाही,,,,,,,🌹 जय भीम, नमो बुद्धाय 🌹,,,,,,,,,
मातंग समाजाने SC reservation घेणे बंद करावे कारण te उपकार बाबासाहेब याचे आहेत आनि खुशाल राहावे ❤❤
😂😂
Mhanunach ata swatach hakkach aarakshan ghet aahet matang aslya duplicate bauddh roj hach g khatet mhanun tar abcd chi maagni keliy matang samajane ani ata swatach hakkach aarakshan gheu ani sc catagory ky kunachya bapachi jahagiri nahiye bala
२२ प्रतिज्ञा जोपासल्या आत्मसात केल्यामुले महार समजाची प्रगति ची सुरु वात झाली
बरोबर आहे
😂😂😂
❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤❤❤
Jaybhim
बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिकह्क्क व अधिकाराची जाणिव प्रत्येकानी ठेवावी व बाबासाहेबांनी आपणास आपल्या संपूर्ण जाती समुहास काय काय दिले याचा प्रसार व प्रचार आपण सर्व शिक्षित बांधव व भगिनी यांनी कोणावरही दोष न देता करणे आज आपली सर्वांची जबाबदारी आहे.प्रा.युवराज खोब्रागडे भंडारा
मातंग समाजासाठी येवढे चांगले विचार आहेत हे या वरून दिसून येत आहे...... मांग समाजाला काल ही जवळचे केले नाही ,आहे आज ही करणार नाही या बोलण्या वरून दिसून येत आहे ...... अन् वर्गीकरण झालं तर मांगाचा फायदा च आहे
बरोबर आहे मातंग समाज जो पर्यंत हिंदू धर्म सोडत नाही त्याची प्रगती होणार नाही बाबासाहेब यांना मनापासून मानले पाहिजे
सत्य
Mg amchya ithe bauddh zalele lok ka pragat nahit te aaj pn dev dev kartat daaru pitat adanyano dharm badallyane pragati hot naste shikshanane, changlya vicharane, mehnatine pragati hote duplicate bauddhano
🎉🎉🎉🎉🎉 बुद्ध व मांतग भाऊ भाऊ आहे जय भीम नमो बुद्धाय जय संविधान🎉🎉🎉🎉🎉
मानव मानव म्हणून खूप आनंदात जिवन जगण्यास
बौद्ध धम्मीय बांधवास( महारांस) डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांस सांगितले त्यांचे अनुकरण करत आहेत. हिच खरी प्रगतीपथावर आहेत.
जयभीम जय शिवराय जय शाहूमहाराज जय संभाजीमहाराज जय मल्हार जय आण्णाभाऊ साठे जय ज्योती जय सावित्रीबाई जय जिजाऊ जय अहिल्याबाई होळकर.
अगदी बरोबर सर कारण कारण आज सुद्धा हा समाज बाबासाहेब आंबेडकरांना फुले शाहू आंबेडकरांचा विचार त्यांच्या मनात आजही नाही त्या करणाने यांचे नुकसान मी स्वतः करून घेत आहे धन्यवाद
शिकलेला मातंग समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारा वर चालत आहे.
Very nice information l salute you
❤ v b a चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤❤❤
मातंग समाज ब्राह्मण के ऊपर है इसलिए वह आरक्षण तो नहीं चाहिए मगर उनकी हिंदू संस्कृति जय हो जिंदी रहनी चाहिए
😂😂😂
अजून एक कर्मकांडात गुंतलेले सुधारायचं नाव घेत नाही
Dr.babasaheb ambedkar che upkar sarv samajawr ahe he tumhi lakshat ghya
डॉ बाबासाहेब ने SC st OBC maynortyया सर्वासाठी ज़िवनाचा त्याग करून स्वतःच्या संसाराची राखरांगोली केली ्मांग हीच एक लाडाची ज़ात नव्हती
Boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji ni fakt boudha samajala resarvation Ani rakhiv matadar sangh chi tajvij karayala pahije hoti hindu SC st obc hya falatu lokana ka dile reservation
!@Prakash sarkate798
बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याही एका जातीसाठी एका धर्मासाठी काम केले नाहीत. तर समाजाच्या तळागाळातील घटकासाठी काम केले आहेत. स्वतः आपण काही चुका केल्या तर त्याला बाबासाहेब जबाबदार कसे काय होवू शकतात. याचा साकल्याने विचार करून मगच असे विषय हतलावेत. नाही तर तो बाबासाहेब यांचेवर अन्याय होईल.
मांग व मांतग समाज हा अंधश्रद्धा
व कर्मकांड मध्ये असल्याने ....
Right
Sagley cast chye ahe 😅
Ekach cast la dosh naka deu 😢
Tula kiti mahar ani duplicate bauddh dakhvu re bhikarya karmkand saglech kartat aaj pn, pn duplicate bauddh swatala alien ch samjat aahet are chu no tumhi alien nahi ahat jaminivar ya
खूपच छान माहिती सांगितली सर आपण
Very nice explanation sir
Manng samaj kadhi nahi sudharnar te lok ambedkar karanche upakar visharli ahe
Yekdam barobar aahe he mangayeni laxat ghetala pahije vishvandaniye bodhisatava krantisurye ugpravartak bhartbhagyevidhata bharatratna krantisurye bhartbhagyevidhata symbol of knowledge babasahab ambedkarji yani kadich dujabhav kela nahi tyani saglayana saman adhikar dila ahe kadak jay bhim namo budhai jay shivrai
85%जनतेवर उपकार आहेत बाबासाहेबांचे
100%jantevar .
बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य फक्त पूर्वाश्रमीचे महार, मांग यांचं उत्थान करण्यासाठीच नाही तर महिला, हिंदू सवर्ण, मुस्लिम,जैन, पारशी, शीख आणि संपुर्ण भारतातील नागरिक यांचे upliftment साठी सविंधान भारतास अर्पण करून केले आहे
मातंग बांधवांनी आज सुद्धा 13% मध्ये मुलं शिकवावे अ ब क ड करून घेतले तर पुन्हा आम्ही महार समाजाचा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही जय भीम जय संविधान
💯%
ते कसं काय या चार गटा पैकी तुम्ही मनात ते महार कोणत्य गटात जाणार.कोणी ही मनेन आमच्या गटात महार समाज नको त्या वेळी काय करणार.दुसरे 13% असताना. काही नाही होत.गट करू गटा नुसार 3% मध्ये मातंग समाज काय करणार
❤ v b a चे आमदार बनवने आहेत, ❤❤❤
मातंग समाज सोडा आज महार समाज किती बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कदर करतो कोपरयात देवीदेवता अजून बहुसंख्य महार समाज्याच्या घरात आहेत बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हाताच्या बोटांवर मोजण्या ऐवढे लोकच आचरणात आणतात.
मांग हा कधीच बाबा साहेबा चा होणार नाही, हे खर आहे
Ka barr honar nahi nakki hoil 💯 Samajat ugachahch kahi pan afva pasru naye
Tuzya sarkhe duplicate bauddh aslyavar tar kadhich honar nahi
अगदी बरोबर, मातंग समाज जोपर्यंत फुले,शाहू,आंबेडकर विचारधारेवर चालत नाही,तो पर्यंत मातंग समाजाचा विकास होणे शक्य नाही.
मांग भलतंच सांग
Right 🎉
ज्या आण्णाभाऊ साठे नी मी जातीचा उल्लेख करत नाही पण सर्व समाज एकत्रित ठेवून पुर्ण वंचित समाजासाठी काम केले ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर ते चालले पण आज आम्ही एकत्र नाही, आम्ही समतेचा संदेश विसरलो आहोत हे बोलावे लागेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत मातंग समाजाचा सहभाग काय होता ते सांगाना. ... की नुसते बाबासाहेबांचे मातंग समाजावर उपकार आहे हेच दाखऊन द्यायचे काय ??एकटा मातंग समाजच का टार्गेट करता . बाबासाहेबांन सोबत मातंग समाजही खांद्याला खांदा देऊन उभा होता बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतली त्यावेळी त्यांच्यासोबत मातंग समाजातील लोकांनीही दीक्षा घेतली
बाबासाहेब यानी्.सरवच.दलीताना.रीजरवशन.दिलेल.आहे.ते.मुळे.आज.मांतग.समाजाचे.सरव.मुले.डाकटर.वकील.ईजीनीअर.झालेत.आज.तो.समाज.चांगले.प्रकारे
जीवन.जात.आहे.हे.केवळ.बाबासाहेब.याचे.परीश्रमा. मुळे.शके.झाले.आहे
8:44 .शके.झाले.आहे
❤😂❤ v b a चा विजय असो, ❤😂❤
आपण आरोप करण्यापुर्वी ,त्या वेळी जी सामाजिक, सांस्कृतिक तथा राजकीय स्थिति होती,तेव्हा कोण-कोणता समुह बाबासाहेबांच्या सोबत सहकार्याच्या भूमिकेत सक्रिय होता है,हे सुध्दा लक्षात घ्यायला हवे.
आज जो सरकारी नोकरीवर हिंदू दसरा दिवाळी ला जो हक्काचा बोनस घेतो ना तो ही आमच्या बाबा साहेबांनी केलेलं उपकार आहे कोण्या हिंदू ने नाही.
बाबा साहेबांचे उपकाराची बरोबरी करने तर दुर ऐकूनच तुम्ही लोक बहिरे होणार.
त्या वेळची काँग्रस म्हणणे आजची बी जे पी होय
जय भीम नमोbudhay ढहाय
ज्यांना आरक्षण दिले . ज्यांना माणसां मध्ये समान अधिकार मिळून दिल्या अशा sc st OBC मुस्लिम सर्व भारती यावर बाबासाहेबांचे उपकार आहेत .जे कधी पण फिटणार नाही .आज वर मान करून जे जगतात ना ते बाबासाहेबांची देणं आहे
130 कोटी लोकांसाथी केल काम बाबासाहेबानी
मांग आणि महार या दोन समाजाने जर एकत्र आलं तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री होईल
आमच्या गावाति माताग समाज दरवर्षी नागपुर दिक्षाभुमिला आनि चैत्यभूमी न विसरता जातात ते उच्च शिक्षित आहे ते कोनतही कर्म काडं करत नाही
मांगा पेषा चाबांर समाजाचा कसा विकास झाला हे मागं समाजाने विचार करायला पाहीजे.
मातंग आमचे बांधव आहेत.बाबासाहेबांनी मांगाचया सुधा परीषदा भरविल्या
यांनी अभ्यास करावा.
पुस्तक वाचा .वाचाल तर वाचाल.
महार मांग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कृपया वाद निर्माण करू नका जय भीम
आनंद anii मिलिंद शिंदे bga कुठे pahuchale बाबासाहेबांनी ani tumi manata बाबासाहेबांनी मातंग समाजासाठी ky kel अजून pn वेळ गेलेली नाही sc reservation te tr boudha ani matang samajala Same ahe ani nasel mayane tr reservation sodun dya karan te बाबासाहेबांचे उपकार आहेत jybhim ❤❤❤
Meaningful analysis. Nice🎉
Mi Nilakanth Suryawansh shiklela purn matang samaj baba saheb sanchay vichar dharevar chahate jai bhim jai lahuji❤
नाही 100% जनते साठी काम केले आहे.
Thanks babasaheb
कुणी काहीही म्हणो...पण भारतात आरक्षण हा विषय राजकीय हित लक्षात ठेवूनच देण्यात आले,आणि आताही तेच चालू आहे..
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
मातंग समाजाने बाबासाहेबांना धरून चालले नाही जितक्या परिषद झाले तेवढे परिषदेमध्ये मातंग समाजाने बाबासाहेब साथ दिली नाही त्यामुळे मातंग समाजाची नुकसान झालेले आहेत अजूनही मातंग समाज महात्मा फुले यांना धरून चालत नाही शाहू आंबेडकरांना धरून मातंग समाजात चालत आता मी त्यांची परिस्थिती सुधार शकेल जय भीम
जय भीम साहेब पुस्तक कुठे मिळेल पूर्ण पत्ता पाठवा
Matang Samaj has always distanced themselves from the Phule, Shau and Ambedkar movement and it has become reason for their slow progress. They preferred to side with Manuwadis rather than to side with progressive Ambedkarite movement. They are solely responsible for their destructive actions. When dalits from all over the world have understood the right path of Ambedkarite movement, you have distanced yourself from our fight for Dalits rights. Time is not still lost for you to join hands with Ambedkarite activist to fulfill your dreams.
Jai Bhim.
👍👌
Mang samaj taya ही वेळी tasaach होता Aajhi tasach आहे आणि पुढे ही tasach rahil. ज्या लोकाना आपला बाप् koan हे माहित naste te शेजाऱ्या la आपला बाप् mhantat.
Tuza dna check karun ghe pahila tu kunacha aahes te check kar shejaryacha ka ajun dusryach gallitla aahes check kar aaj ch ani matang samajabaddal boltana tumhi fukte fugir mahar kinva chauthi fail ani ardhwat dnyanavr swatala ambekar samjnare chu ati shahane alien nav bauddh laayki visrat jaau naka matang samaj babasahebana kaal hi maanat hota aaj hi maanto ani ani udya hi maanatach asel ati shahane alien nav bauddh dusrya kontya mahapurushala maanta re buddh ani babasaheb sodle tar chu tumhi dusrya kunachahi naav ghet nahi jyani babasahebana ameriket jaayla madat keli tya sayaji rajenchya navacha ekda tari g khata ka re ahsan faramosh lok ani naave dusryana thevta chu alien nav bauddh
खूप गलत कमेन्ट केली तू भाऊ
Ho bhau tumhi Mahan Amhi लहान तुम्हाला तुम्हीच महान वाटता समजत राहा आम्हाला आता आरक्षण भेटल खूपच लवकर तुमचा समाज sc मधून वेगळा होणार आहे तुम्ही महार लोक स्वतःच्या प्रॉब्लेम्स सोडून दुसऱ्याचं काय सुरू आहे तेच बघता okay तसेच रहा😂😂😂😂
तुझ्या बाबापचा बाप माझा बाप आहे. आणि जो बा राचा आहे त्याने आमचा बाप काढू नये. जय भीम जय लहूजी
@@omkarbhoge948fuktanno
मातंग समाज हातात लाल दोरे, घरात गणपती, देवी, नवबौध्द समाजाला कधीच समर्थक नसतो.... इतर वेळी गर्वाने हिंदू असतो पण जेव्हा छळ होतो तेव्हा बौद्ध समाज आणि बाबासाहेब यांची आठवण करतो. म्हणजे यांचं ब्रीद वाक्य "पोळीसाठी आम्ही पण गोळीसाठी तुम्ही"..... मातंगच नाही चांभार ( उत्तर प्रदेशचे चांभार सोडून तिथले चांभार प्रखर आंबेडकरवादी आहेत उदा चंद्रशेखर रावण ), वाल्मिकी यांची तिच गत आहे.
Matag samajane fule Shahu aabedkar yachi vichar dhara jar svikarli asti aani 33 Koti devacha tayag Kela asta tar yachi samajik aarthik VA shakshanik Pragati Zali asti pan ha Samaj adhshradha karmkad karnyat gurftlela aahe Jase mahar samajane bahudh dhamma svikarla VA bahujan mahapurushanchya vicharana savikarle mahnun bahudhachi aarthik shakshanik Pragati Zali Baki sc jati adhshradha karmkad sodat Nahi mahanun yachi bahudhik VA shakshanik Pragati honar Nahi Hindu dharm tayana gulamitach thevanar mahanun ya etar sc jati ni bahudh dhamma svikarla pahije tarach ya sarva jaticha bahudhik shakshanik aarthik Pragati honar mahar samajane 33koti devacha tayag Kela aani bahudh dhamma svikarla mahnun te Pragati pathavar aahet jay fule Shahu aabedkar jay bhim jay savidhan tilwan Satan'a Nashik Maharashtra India
बाबा.साहेबानी.रीजरवेशन.दीले
म्हणुन.आज.मांगाची.मुल.डाकटर.ईजीनीअर.मोठ.मोठे.पदावर.पोहचले
हे.कमी.आहे.का.आजुन.काय.करायला.हव.होत.
ज्या जातिनी आपापले वंश परंपरागत व्यवसाय सोडले त्याच जातिनी प्रगती केल्याचे दिसते.
Atti chan aahe
Right
मांग समाज हे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाहीत बौद्धांचा द्वोष करतात . मांग समाज हे स्वतःला कट्टर हिंदू मांग असे समजतात.जयभीम
सर ,मातंग समाज्याने इतर कोणताही धर्म स्विकारण्या पेक्षा यहूदी अर्थात जू धर्म स्वीकारावा.
कोई भी यहूदी, धर्म स्वीकार नहीं कर सकते हैं।
❤❤❤ जय भीम जय संविधान ❤❤
Pani ani rang, mati ani electric current ,mati ani pani ani electric current parinam kay hoil te sanga?. Uttar milel.
महावीर मागे पडले
तसेच
फुले साठे शाहू मागे पडले
पुढे कोण सर्वान माहित आहे
Jai,bhim,Jai,lahuji
मांग समाज म्हणतात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या साठी काय केले म्हणून त्यांना एकच सांगणे आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला काय दिले नाही मग सवलती घ्यायला लाज वाटत नाही का
या पुस्तकाचे नाव काय आहे व ते पुस्तक कुठे मिळेल हे सांगावे.
मातंग समाजाने लोखंडे ताईंचे व्हिडीओ पाहावे गैरसमज दूर होतील बाबासाहेब आणि मातंग समाज यांच्या मधील गैरसमज दूर होतील जय भीम 🙏
सर्वांना मत देण्याचा हक्क दिला w
Mag mharavishyi nibdh lihinari phili mhila mukta salve hoti lhujini deshasathi kartikari ladai ladhle te pn mangch hote lahuji che baba deshasati sahid zale te pn magch hote ani babasahebacha vichar pahun aamche annabhauni zuzar lekni babashabana arpn keli te konalahi n deta ambedkranach dili te pn magch hote aani aata je shikshn gheun phd kartatna he aamcha annabhaucha sahutyavr kart ahe
मांगा साठी फक्त आणि फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी उस्ताद साळवे आणि मुक्ता साळवे यांचे योगदान आहे. 🙏
हा हे बरं केल्या कोणत्या देवी देवताच नाव नाही घेतल्या
@@Rrrrrrrr-l9jमांगीर बाबा रेणुका आई मातंगी ह्यांचे आहे 1मङल सवर्ण गावकरयाणी मरून त्याची बॉडी औरंगाबाद मधे गाडली थेथे त्याला मांगीर बाबा बनवून जात्रा भर्वतात हे मांग
Mag baba sahebachya sc madhil savlati sodun day budhana tari jatha jaga milatil nokaray sathi
@@harshingle8084 बाबासाहेबांनी केवळ महार लोकांसाठी आरक्षण मागणी केली होती. नंतर पंडीत नेहरु यांनी सर्वे करून मांग, चांभार, ढोर व भारतातील शेकडो दलीत जातींना SC मध्ये समाविष्ट केले. इतिहास पाहा.
@@MK-rq7dkMag sod na savlati nahi tari tumha lokanna kitihi sawalti dilay tari tumhi lok babasahe nave thevanarach tay sawalti babasahebamulech milalay tumhi lok shoshan nahi kart tache thikre babasahebanvar gajab aahe yar matang samajache
ठराविक अपवाद वगळता मातंग समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे.
NATION AND ONLY NATION FIRST OF ALL WITHIN THE " LIMITS" OF OUR CONSTITUTIONAL FRAMEWORK. ONLY. !
THAT'S THE REAL SRENGTH OF OUR NATIONAL UNITY AND THAT'S WHY FOR ALMOST 75++YEARS WE HAVE SAVED OUR NATION.AS ONE AND UNITED " NATION" DISPITE OF OUR ALL.SORTS OF INTERNAL DISPUTES. !
AND FOR ALL" UNTOUCHABLES" ONCE DOWN- TRODDEN AT ALMOST EACH AND EVERY CORNER OF THIS NATION. !
महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराज यांचे विचार महारांनी आचरणात आणले.तेकाय महार होते का.ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत कधीच आले नाहीत.
महोदय, मला असे वाटते महार नी मांग करत बसण्या ऐवजी आपण . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे "जातिसंस्थेचा ऱ्हास" याचा जरा अभ्यास करवा. आनी जाती निर्मूलनासाठी पुढाकार घ्यावा.तसेच जातीय व्यवस्थेला खत पाणी घालू नये. जातीच संपल्या तरच प्रत्येकाला आपल्या मताची किंमत कळेल. माणूस म्हणूनच समोरच्यालाही स्व ची ओळख कळेल. आपण निव्वळ राजकारणी चर्चा करता. एका जातीला दुसऱ्या जाति विरोधात उभ करत आहात. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सर्व देशाचे आहेत यांचे कार्य व विचारधारा ही देशव्यापी आहे. त्या कार्याला फक्तं नव बौध्द म्हणवून घेणाऱ्या महार समाजाने संकुचित ठेवलं आहे. महार समाजातील लोकांनां असे वाटते की बाबासाहेब ही महारांची ठेव आहे. पण तस काही नाहि. बाबासाहेबांच ज्ञान हे अफाट आहे ते शब्दात सांगता येण्यासारखे नाहि. त्या ज्ञानाचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या बुध्दीने, परीनं सोयीनं आणि तर्काने घेत असतो. म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर फक्तं महारांनाच समजले असे होत नाही. जीवनाचा सामाजिक अर्थीक शैक्षणिक किंवा राजकीय दृषटिकोनातूनच विकास झाला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर समजले असे होत नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युगपुरुष आणि अध्यात्मिक रहस्य असलेले प्रज्ञा पुरुष आहे. तसेच भारतात कुठल्या व्यक्तीनं कुणाचं आचरण करावं आणि काय करावं हे ज्याचं त्याचं वयक्तिक स्वातंत्र्य आहे ते त्याला संविधानाने दिलेलं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपण महोदय, फक्तं एका जातीच्या मनात दुसऱ्या जाती विषयी विष पेरत आहात. आणि हे विष पेरन आणि दवेशात्मक बोलणें सोडावे.
बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका जाती साठी काही नाही केले.तर संपूर्ण दलीतांसाठी (sc,st,nt,obc) खूप काही केले..
फक्त ज्याला जाणीव आहे त्यालाच कळेल.
AND THAT'S WHAT.EDUCATION.MEANS TO BE ABLE TO DO WHAT YOU HAVE NEVER DONE BEFORE. !
ONE MUST HAVE A POSITIVE ATTITUDE. FIRST OF ALL. !
AND THAT'S WHAT THE" UNIVERSAL TRUTH QUOTE-
" KNOW TRUTH. AS TRUTH. !
AND UNTRUTH AS UNTRUTH. !
( LORD BUDDHA. )
22 pratidnya Ch Palan Karto rao Boudh Dhamma til Lok .. ..❤Jaybhim Namo Budhay ❤
मांग एस. सी. कॅटेगरी त आहेत. ते ती सवलत घेतात. मग प्रगती कमी झाली याचे मुळ कारण त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले नाही.
अंधश्रद्धेला सोडले नाही.