बापट साहेब घटना तज्ञ जरूर आहेत पण कायद्यात त्रुटी असतात जो त्या त्रुटी ची फायदा घेईल तो वकील व तो राजकारणी बुद्धिमान ,त्या त्रुटी दूर करण्याचे रिकामे काम नंतर करावे लागते
ते न जमण्याची दोन कारणे आहेत,एकतर भाजपाच्या विरुद्ध एकगठ्ठा मतदान एका विशिष्ट जमातीने केलं व दुसरे म्हणजे भाजप आरामात जिंकणार असं गृहीत धरून जवळपास साठ टक्के हिंदू मतदान करायला गेलाच नाही
टीका टिप्पणी सोपी असते.परंतु भाऊ प्रत्येक उदाहरण तारीख किंवा महिना किंवा वर्ष सांगून देतात.यावरून त्यांची विद्वत्ता,बुद्धिमत्ता व गुणवत्ता लक्षात येते आणि हे नाकारता येणार नाही.भाऊ यांची प्रगल्भता जाणून घ्या.अनेकांना आपण कधी एस एस सी उत्तीर्ण झालो हे सुद्धा माहित नाही.
बंडखोर आमदार गद्दार वगैरे अजिबात नाहीत. बाळासाहेबांच्या विचारांना, तत्वांना, उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर घरोबा करून भाजप सेना युतीच्या मतदारांशी गद्दारी केली. ही गोष्ट न पटल्यामुळे शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली, यात त्यांचं काय चुकलं? आणि त्यांनी केलं ते गद्दारी असती, तर सुप्रीम कोर्टाने शिंदे फडणवीस सरकार केव्हाच बरखास्त केलं असतं. पण सुप्रीम कोर्ट सुद्धा ते करू शकलं नाही. अणि बापटांचे म्हणाल तर त्यांचं राज्य घटनेचं ज्ञान खूप असेलही, पण ते त्यांचं ज्ञान फक्त ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी एखाद्या भाडोत्री, सुपारी बाज माणसासारखे वापरतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलंही कोर्ट बापट यांच्या सारख्या स्वयंघोषित घटनातज्ञांच्या मतावर चालत नाही, तर ते चालतं कायदे, साक्षी आणि पुराव्यांवर. त्यामुळे, बापट यांनी कितीही आकांड तांडव केलं, तरी त्याचा काहीही परिणाम सुप्रीम कोर्टातील खटल्यावर होणार नाही, हे नक्की.
भाऊ तोरसेकर मोदी शहा फडणवीस सोडुन सगळ्यांना नाव ठेवतो हे महाशय अति विद्वान आहेत यांना अति शहाणा म्हणुण पुरस्कार दिला पाहिजे कायम दुसऱ्याला नाव ठेवतो असतो
Kharay ha swatah ekda video madhye mahanala hota ki mi kadhich Marathi news channel baghnar nahi kinva interview denar nahi pan loksabha nivadnikuchya veli mi hyala Marathi news channel var byte detana pahila tevhach kalala ki ha banel boka ahe
भाऊ, तुम्ही एवढ सगळ उघड उघड बोलता. त्यातल्या त्यात उद्धव वर तुमची जास्त मर्जी आहे. पण तो तुमच ऐकत नाही. नेहमी पोपटाच ऐकत असतो. ह्यावर आपली प्रतिक्रिया काय.
आजोबा आता आपली भाजप धार्जीन पोपटपंची बंद करा इडी CBI इन्कमटॅक्स वापरून पक्ष फोडले त्याच उत्तर जनतेन लोकसभेत दिल आहे आता विधानसभेत आणखी आघाडी मजबूत होणार 100%
तोरसेकर तुम्ही पत्रकार म्हणून एका जातीयवादी पक्षांचं प्रवक्ते म्हणून काम करता हा पत्रकारितेला काळीमा आहे, उल्हास बापट साहेब निरपेक्ष पणं कायदा काय सांगतो हे सांगतात , त्यांनी शिकविलेले अनेक वकिल उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात त्यांचे ते गुरू आहेत.
भाऊ खर खर सांगा शरद पवार खरोखरच जाणता राजा आहेत काय. हे कोणत्या विश्वात भ्रमण करीत असतात. तुम्ही म्हणाला होतात. राज ठाकरे हा दबा धरुन बसलेला वाघ आहे म्हणून. येणाऱ्या निवडणुकीत राजसाहेबांचे किती विधायक निवडून येतील. माझा गेस 80 ते 90.
काही पत्रकारांना फंडींंग होतं. पण असे पत्रकार कॉंग्रेसकडे जास्त प्रमाणात आहेत. जो पक्ष देशासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्या बाबतीत चांगले बोलणं कोणी ही करतो. त्याबाबतीत जर कोणी बक्षीस म्हणून देणगी दिली तर हरकत नाही कारण त्याची अपेक्षा ठेवलेली नसते.
अगदीच बरोबर बोललात सर
भाऊ तोरसेकर आपणास देव उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे 🙏🌹
भाऊ साहेब तोरसेकर तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
अहो ते 😂😂😂😂 प्रोफेसर 😅😅😅😅आहेत कायद्याचे😮😮😮😮 त्यांना खूप लोक्स घंटातज्ञ म्हणतात
बापट साहेब घटना तज्ञ जरूर आहेत पण कायद्यात त्रुटी असतात जो त्या त्रुटी ची फायदा घेईल तो वकील व तो राजकारणी बुद्धिमान ,त्या त्रुटी दूर करण्याचे रिकामे काम नंतर करावे लागते
घंटातज्ञ बापट 🔔
Bhauu aapnas koti namskar..
अतिशय मुद्देसूद व तर्कसन्गत विवेचन .
ते घटना तज्ञ आणि मोठे पत्रकार निखिल वागळे आता मातोश्रीवर कामाला आहेत..
जय हो जय महाराष्ट्र 🏹📿🚩🙏
तो बापट नंतर घंटा तज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला.
हा उल्हास बापट नामक माणूस महाविकास आघाडीचा चेला आहे
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
२०१४ मध्ये ज्या जागा भाजपाच्या हातून निसटल्या त्याचा अभ्यास करून त्या २०१९ मध्ये मिळवल्या असे भाऊ तोरसेकर म्हणतात. मग २०२४ मध्ये कां जमलं नाही?
Sonia Goshta Aahe....Ya Velela INDI Alliance Ni EVM Cha Trap Lavalela Hota....To Todane Mahatvache Hote.....EVM Chya Navane Desh Petavala Asata (INDI Alliance Ne) (Ref.Yashomati Thakur) Aani Anek Nishpap Lokancha Jiv Gela Asata....Mahanun Sattecha GAD Aala....PAN....Jagancha Sinh Gela.....😁😁😁😁😁😁KHATAKHAT......KHATAKHAT....KHATAKHAT.....😁😁😁😁😁😁
ते न जमण्याची दोन कारणे आहेत,एकतर भाजपाच्या विरुद्ध एकगठ्ठा मतदान एका विशिष्ट जमातीने केलं व दुसरे म्हणजे भाजप आरामात जिंकणार असं गृहीत धरून जवळपास साठ टक्के हिंदू मतदान करायला गेलाच नाही
कारण विरोधकांनी आरक्षण जाणार संविधान संपवणार असे खोटे नरेटिव्ह सेट केले आणि त्याला जनता बळी पडली.
Correct answer @@nileshm1051
तुमच्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही 🙏🏽🙏🏽
Bhauverygood❤❤❤❤❤
काय सांगतो दोन वर्ष सुप्रीम कोर्ट ला लागतात बापट बरोबर सांगतात बापट प्रद्यापक आहेत. बापट काही चुकीचे बोलत नाहीत
😂😂😂
Ho खर्च हो हा कसा काय घटना टाकण्यात प्रश्ण पडतो? बरोब्बर हा उद्भव चा वकील त्याच्या सारखाच........
झालेल्या लोकसभेच्या निवडणुकाची व शरद पवारांच्या भविष्याचे विश्लेषण करण्यात अपयश आलेले विश्लेषक .
भावी पंतप्रधान 😅😅
बाकीचे पत्रकार तर 2014 आणि 2019 मध्ये तोंडावर पडले
भाऊ तोरसेकरांचे भक्त यूट्यूबर लोक त्यांना घंटातज्ञ म्हणतात.
टीका टिप्पणी सोपी असते.परंतु भाऊ प्रत्येक उदाहरण तारीख किंवा महिना किंवा वर्ष सांगून देतात.यावरून त्यांची विद्वत्ता,बुद्धिमत्ता व गुणवत्ता लक्षात येते आणि हे नाकारता येणार नाही.भाऊ यांची प्रगल्भता जाणून घ्या.अनेकांना आपण कधी एस एस सी उत्तीर्ण झालो हे सुद्धा माहित नाही.
छान भाऊ🎉
यांची पत्रकारिता भाजप चरणी अर्पण केली.
तुमचां त्रास बघून तुमच्या वर दया येते 😂😂
बर मग😂
उल्हास बापट हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले ठाकरे पैसे देते झाले बापट पोपटासारखे बोलू लागले.
Nice
आग बबुला हो गये है हम.
जेव्हा गद्दार आमदारांवर कारवाई करण्यात न्यायालय अक्षम्य दिरंगाई करते तेव्हापण सर्वोच्च न्यायालय कायदा पायदळी तुडवत असते का?
बंडखोर आमदार गद्दार वगैरे अजिबात नाहीत. बाळासाहेबांच्या विचारांना, तत्वांना, उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर घरोबा करून भाजप सेना युतीच्या मतदारांशी
गद्दारी केली. ही गोष्ट न पटल्यामुळे शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केली, यात त्यांचं काय चुकलं? आणि त्यांनी केलं ते गद्दारी असती, तर सुप्रीम कोर्टाने शिंदे फडणवीस सरकार केव्हाच बरखास्त केलं असतं. पण सुप्रीम कोर्ट सुद्धा ते करू शकलं नाही. अणि बापटांचे म्हणाल तर त्यांचं राज्य घटनेचं ज्ञान खूप असेलही, पण ते त्यांचं ज्ञान फक्त ठाकरे यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी एखाद्या भाडोत्री, सुपारी बाज माणसासारखे वापरतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठलंही कोर्ट बापट यांच्या सारख्या स्वयंघोषित घटनातज्ञांच्या मतावर चालत नाही, तर ते चालतं कायदे, साक्षी आणि पुराव्यांवर. त्यामुळे, बापट यांनी कितीही आकांड तांडव केलं, तरी त्याचा काहीही परिणाम सुप्रीम कोर्टातील खटल्यावर होणार नाही, हे नक्की.
भाऊ, तुम्ही पळ काढणारे नाही असं म्हणता मग कॉमेंट्स का बंद ठेवता?
घंटातज्ञ आपट
Comments chalu Theva bhau
कोर्ट ने आसा रिझनेबल टाइम कसा दिला आसेल?
मनसे खर आहे
🌹 Mr Bhau Torse, Journalist excellent explained appreciate it.
भाऊ बापट घंटा तज्ञ् आहेत 😆😂
TORSEKAR KON AHET
वरिष्ठ पत्रकार.
तोतया पत्रकार
Vakdyachi polkhol karnare😂
लाचार बी जे पी cha माणूस
Chanelwale tula Sudha akkal nasatanna dakhavatatat kay karanar
Classic 😂😂
BJP Cha Patrakar Kadun Kai Vishaleshan Chi Apeksha Nako karu😂😂
Sunjay che teacher ahet
But what happened in May 2024
भाजप रत्न
भाऊ आपण bjp चे पायिक आहात... एवढं नक्की...
Ujjval nikmache kisse sanga purave lapvinyache
Bhau Jasta Akaleche tare todu nako Ulhas Bapat tuzya peksha great ani Hushar ahet tuzya Sarakha Suparibaaj nahit
भाऊ, उल्हास बापटांवर तिरकस शेरेबाजी करण्याएवढी तुमची पात्रता आहे असं तुम्हाला खरच वाटतं का?
Jaga Lakshat N Gheta Bhaunkade Baghun Thunkalat Khare....PAN Bhau Var Aahet Aani Tumhi Khali....Yat Sarvakahi Aale....😁😁😁😁KHATAKHAT.....KHATAKHAT.....KHATAKHAT....
Ho
शरद गोखले,तुमच्या सारख्या मुळेच आपला समाज टारगेट होत आहे. व अधोगतीला जात आहे.😢
Yes 😊
Ulhas deserves such comments !!!!!!!
Really he behaves as Ghanta Tadnya 😅
Ha aand Bhakt aata shikvnar
😂😂😂😂😂😂😂
निर्लज्जपणा! पडलो तरी नाक वर!
Best joke 😂 Jo manus court madhe ubha rahat nahi to kaidetnya ani ghatnatnya 😂 ani English Channel wale bolvat nahi 😂
😅
Ulhas bapat mhanje ubathacha ganta tadyna
यांची विश्लेषण ऐकुन शेणातले शेंगदाणे असे प्रबोधनकारांनी का म्हंटले ते समजते
Bahu atta thaba ugach kashala
सतरंजी उचल्या चमच्यांना भाऊ काय समजणार ❓
Bjp che logik kasa aste bau sanga lok vedi nahit gujarat la kiti prkalp gele
Ha Bjp cha dhbvarch patrkar ahe.
Mag kay zale
भाऊ तोरसेकर
मोदी शहा फडणवीस सोडुन सगळ्यांना
नाव ठेवतो हे महाशय अति विद्वान आहेत यांना अति शहाणा म्हणुण पुरस्कार दिला पाहिजे कायम दुसऱ्याला
नाव ठेवतो असतो
ज्याच्या बद्दल चांगले बोलावे अशा लायकीचा शरद पवार आहे काय? असेल तर त्याने कोणते चांगले काम केले आहे ते सांगा.
स्वतःच्या व्हिडिओ वर कॉमेंट्स बंद ठेवून ज्ञान पाजळत असतात.
Kharay ha swatah ekda video madhye mahanala hota ki mi kadhich Marathi news channel baghnar nahi kinva interview denar nahi pan loksabha nivadnikuchya veli mi hyala Marathi news channel var byte detana pahila tevhach kalala ki ha banel boka ahe
प्रबोधनकारांनी यांना शेणातला शेंगदाणा ही उपाधी अगोदरच देऊन ठेवली आहे,ज्यांना खायचा त्यांनी शेणातुन काढुन खावा.
भाऊ, तुम्ही एवढ सगळ उघड उघड बोलता. त्यातल्या त्यात उद्धव वर तुमची जास्त मर्जी आहे. पण तो तुमच ऐकत नाही. नेहमी पोपटाच ऐकत असतो. ह्यावर आपली प्रतिक्रिया काय.
Bapat ha kahi kamacha nahi labad manus ahe
English che class chalavtat na , tuzhya sarkhe bokada sarkhi Kesh ( Khalache) chikatayun, chatugiri nahi karat
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
हा काय लाजिक शिकवितो हा प्रचार करतोय
तु कुठे आणि बापट साहेब कुठे 😂😂
बापट घंटा तज्ञ् आहेत 🤣😆
बापाला पण असेच बोलतो का, नाल्याचा किडा
आजोबा आता आपली भाजप धार्जीन पोपटपंची बंद करा
इडी CBI इन्कमटॅक्स वापरून पक्ष फोडले त्याच उत्तर जनतेन लोकसभेत दिल आहे
आता विधानसभेत आणखी आघाडी मजबूत होणार 100%
He kon bapat aale aata madhech aani kashasathi
तोरसेकर तुम्ही पत्रकार म्हणून एका जातीयवादी पक्षांचं प्रवक्ते म्हणून काम करता हा पत्रकारितेला काळीमा आहे, उल्हास बापट साहेब निरपेक्ष पणं कायदा काय सांगतो हे सांगतात , त्यांनी शिकविलेले अनेक वकिल उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करतात त्यांचे ते गुरू आहेत.
भाऊ खर खर सांगा शरद पवार खरोखरच जाणता राजा आहेत काय.
हे कोणत्या विश्वात भ्रमण करीत असतात.
तुम्ही म्हणाला होतात. राज ठाकरे हा दबा धरुन बसलेला वाघ आहे म्हणून.
येणाऱ्या निवडणुकीत राजसाहेबांचे किती विधायक निवडून येतील.
माझा गेस 80 ते 90.
वंदे मातरम न म्हणणारे "हिंदूराष्ट्रात"जिवंत रहाणार नाही😡😡😡😡
हा पेड पत्रकार.
काही पत्रकारांना फंडींंग होतं. पण असे पत्रकार कॉंग्रेसकडे जास्त प्रमाणात आहेत. जो पक्ष देशासाठी चांगल्या गोष्टी करतात त्यांच्या बाबतीत चांगले बोलणं कोणी ही करतो. त्याबाबतीत जर कोणी बक्षीस म्हणून देणगी दिली तर हरकत नाही कारण त्याची अपेक्षा ठेवलेली नसते.