रेशन कार्ड धारकांसाठी 1 जानेवारीपासून 2 नियम लागू होणार | Ration Card New Update | Ration Card Ekyc

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024

КОМЕНТАРІ • 118

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 5 днів тому +9

    Mi ekyc keli आहे mera ration app madhe check kela tar ekyc not verifried dakhav toh ata काय karaicha ?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому +2

      रेशीम दुकानदाराकडे केली असेल तर काळजी करू नका होऊन जाईल अपडेट होण्यासाठी वेळ लागतो

  • @shankarkaranjawane7986
    @shankarkaranjawane7986 5 днів тому +17

    सर आमाला रेषेन मिळत नव्हते म्हनुन आमी नवीन कार्ड काढायेला दिले आहे परंतु कार्ड जानेवारी नंतर आले तर kyc चे कसे करायचे प्लीज हेल्प मी सर 🙏🙏🙏

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 3 дні тому +1

    छान माहिती धन्यवाद सर 🙏

  • @prabhuburude9888
    @prabhuburude9888 5 днів тому +8

    सर दुकानदार ही केवायसी करून घेत नाही तर टोल फ्री नंबर सांगा

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому +3

      तहसील कार्यालयामध्ये रेशन कार्ड विभागात जाऊन भेटू शकता नायब तहसीलदारांना

  • @maneshsonwane3052
    @maneshsonwane3052 5 днів тому +18

    सर माझं कुटुंबाचे राशन विभक्त केले चे आहे दुसऱ्या योजनेत टाकले आहे शेतकरी कुटुंबात टाकलेले आहे राशन बंद झाली आहे

    • @Anil_dolas_5259
      @Anil_dolas_5259 5 днів тому +5

      माझे पण असंच झालं आहे

    • @devidasingole3597
      @devidasingole3597 3 дні тому +2

      ration card chalu karun ghya..
      online complaint kara..1 gharchya sarv memberche aadhar card 2 sheti cha 7/12 3 june ration card etc document gheun tahsil office madhe submit kara.
      maze ration band hote mi chalu kele.

    • @rajabhausirsat5070
      @rajabhausirsat5070 3 дні тому +1

      हे सरकार जाणुन बुजुन करीत आहे

  • @SonaliNaik-u8m
    @SonaliNaik-u8m День тому +1

    सर आमचं रेशन कार्ड नवीन काढला आहे पण अजून चालू झालं नाही केवायसी कशी करायची

  • @rajeshram0786
    @rajeshram0786 5 днів тому +1

    Thank you Saheb👍

  • @SunitaShinde-j4x
    @SunitaShinde-j4x День тому +1

    सर माझ्या मुलाचे नाव रेशनकार्ड वर आहे परन्तु त्या चे आधारकार्ड लॉक झाला आहे त्यामुळे KYC होत नाही तर काय करायचे

  • @sabhajekamble4445
    @sabhajekamble4445 5 днів тому +3

    Lahan mulanchi Kashi honar e kyc.?

  • @DnyaneshwarKadam-sx3us
    @DnyaneshwarKadam-sx3us 2 години тому

    KYC karnya sati 50 rupye ghetle jatat ka

  • @sarthakkore1177
    @sarthakkore1177 3 дні тому +1

    Amhi resnig card karayala resnig card ala dile hote pan tyani tin mahine zale tari kadoon dile nahi.manoon amhi online resnig kadle.ani resnig दुकानदाराकडे kyc karayache vicharlyar tyani Kay madat karena kyc karayala

  • @bhushangaikwad1986
    @bhushangaikwad1986 4 дні тому +1

    पांढरे रेशन कार्ड असल्यास kyc ची गरज आहे का?

  • @vandanapanchal1149
    @vandanapanchal1149 День тому

    Sir aamhi 4 Jan aahot ration card var 4 nav aahet pan ration dukanat machin var 3 ch nav distat mazya chotua mulach nav disat nahi .Ration 2.0 app var pn try kela pan nahi add hotay

  • @ablohar730
    @ablohar730 День тому

    मानसी ५ किलो आहे परंतु धान्य कमी देतात प्रत्येक वेळी:

  • @AvinashPatil-cr6bc
    @AvinashPatil-cr6bc 5 днів тому +1

    मी दुसरी कडे kyc केला आहते

  • @rajanigotpagar9569
    @rajanigotpagar9569 23 години тому

    Sir aamche reshn kard karadche aahe aamhi sthlatrit zalo aahot 7 vrsha puri kadhle hote aekda hi labh ghetla nahi.ata kay krave.plz sanga

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  23 години тому

      तहसील कार्यालयामध्ये जाऊन नायब तहसीलदारांना भेटा पुरवठा विभागात

  • @NathuPawar-c8m
    @NathuPawar-c8m 9 годин тому

    Ok

  • @dilipmore3555
    @dilipmore3555 22 години тому

    माझी 81 वर्षाची आहे व तीचे ढगात उठत नाही

  • @shubhangipatil1683
    @shubhangipatil1683 23 години тому

    मुले बाहेर शिकायला दिल्ली ला असतील तर काय करावे

  • @subhashbartod7571
    @subhashbartod7571 4 дні тому +1

    सर माझ्या बायकोचा नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे. पन ऑनलाईन ला माहेर च्या रेशनकार्ड मधी नाव दाखवतो. तर मला काय करावा लागेल.

  • @anitachavan573
    @anitachavan573 2 дні тому

    माझ रेशनकार्ड ह्या महिन्यात सुरू होणार आहे तरी मी पण सगळ्या जनांची केवायसी केली पाहिजे का

  • @savintiskar9467
    @savintiskar9467 5 днів тому +1

    Ekhadyacha nav kami kela asel ani nav online disat ahe tar ekyc karnyachi garaj ahe ka

  • @jawaharpatil-u1h
    @jawaharpatil-u1h 2 дні тому

    रेशनकार्ड. वरील.नावाप्रमाणे.रेशनमिळतनाहीतरकायकरावेहेअगोदरसागणे

  • @gulabmujavar3834
    @gulabmujavar3834 5 днів тому +2

    सर आमचा कारडावर 6 नावे आहेत परंतू मशीन मधे 3 च नावेदीसतात मग बाकीं ची केवायशी कसी करायचि
    .

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      त्यांचे नाव ॲड करावे लागेल तुम्हाला रेशन कार्ड मध्ये तहसील कार्यालय मधून

  • @sandeshlokhande6952
    @sandeshlokhande6952 3 дні тому

    रेशन कार्ड वेगळं म्हणजे नाव कमी करुन वेगळं रेशनकार्ड काढण्यासाठी काय करावं लागेल

  • @rekhashimpi9603
    @rekhashimpi9603 19 годин тому

    राशन सकाळी अकरा वाजता उघडते

  • @avinash3249
    @avinash3249 19 годин тому

    White रेशन कार्ड वाल्यांनी काय करायचे

  • @sainathgiri825
    @sainathgiri825 4 дні тому

    सर माझ्या मिसेसचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून माझ्या आईच्या रेशन कार्ड मध्ये आहे आणि मी माझे रेशन कार्ड विभक्त करून घेतलेले आहे तर मला माझ्या मिसेसचे नाव कमी करून प्रमाणपत्र पाहिजे होते किंवा त्या रेशन कार्ड मधून नाव कमी करून माझ्या रेशन कार्ड मध्ये नाव हस्तांतर करावे

  • @nikhilthube2925
    @nikhilthube2925 5 днів тому +2

    Mera ration app madhe nav online kele ahe te ajun zale nahi 3 mahine zale

  • @gulabsingvasave5398
    @gulabsingvasave5398 4 дні тому

    माझ्या वडिलीच्या मृत्यू झाल्याचे नंतर आधार कार्ड लागू झाले आहे.तर सर काय करायचे रेशन कार्ड नाव कसे कमी करायचे

  • @pramodmayekar2888
    @pramodmayekar2888 5 днів тому +2

    नमस्कार सर,मी माझं एकत्रित कुटुंबाचं असलेले रेशनकार्ड एक वर्षापूर्वी विभक्त करून घेतले परंतु मला नवीन रेशनकार्ड वर अन्नधान्य पुरवठा होत नाही,तर त्यासाठी काय करावे लागेल,मला माहिती द्यावी.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому +1

      दादा तुम्ही एकदा तहसील कार्यालयामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे जा नायब तहसीलदारांना भेटा तुम्हाला हे सर्व लाभ सुरू होतील

  • @Kolhapuritadka92
    @Kolhapuritadka92 5 днів тому

    Thank you dada

  • @mallikarjunchougule5295
    @mallikarjunchougule5295 4 дні тому +1

    4.eyaras.mulaala.kyc.kasa.karayach

  • @Amoldj7424
    @Amoldj7424 5 днів тому

    🙌❤️

  • @mahendraphapale9113
    @mahendraphapale9113 2 дні тому

    बंदच करून टाका रेशनिंग

  • @vaishalibalge1572
    @vaishalibalge1572 3 дні тому

    माजाकडे केशरी रंग आहे. उत्पादन कमी आहे. तरी आम्हाला लाभ मिलत नाही .काय करावे लागेल.

    • @rajendraghosale3574
      @rajendraghosale3574 3 дні тому

      माझ्याकडे सुध्दा केसरी रेशन कार्ड आहे , कार्ड वर दोन नावं आहेत. दर महिना दहा किलो धान्य मिळते ,

  • @shurtipadwal5556
    @shurtipadwal5556 2 дні тому

    मला तांदूळ मिळत आहे बाकी काही मिळत नाही

  • @rupalikhedkar1121
    @rupalikhedkar1121 3 дні тому

    सर लहान मुलांची ekycहोत नाही

  • @laxmivalvi3795
    @laxmivalvi3795 5 днів тому

    Sar dukandar e kyc karun det nahi taol free nambar sanga

  • @sunandajagtap7268
    @sunandajagtap7268 4 дні тому

    आम्ही केलं आहे पण ते बोलतात डेटा उडाला आहे परत करा

  • @sitarammore629
    @sitarammore629 3 дні тому

    Bhau mala income less asun ration last 10 years pasun nahi malat.

  • @AmashyaPatle
    @AmashyaPatle 5 днів тому +1

    सर माझे नविन कार्ड आहे

  • @sonymore3401
    @sonymore3401 4 дні тому

    Dada maz reshm कार्ड बंद झालं आहे चालू करण्या साठी काय करावे

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 3 дні тому +2

    के वाय सी करणे साठी दुकान दारास घरी जाउन के वाय सी करुन घ्यावी पुर्ण कुंटुब दुकान घेउन गेले तर दुकान बंद असते आणी दुकान दार हजर नसतो हे समजुन घ्यावे के वाय सी दुकान दारा कडुन करुन घेण्याची सकती करायची म्हणजेच राशन बंद करायचे आहे सरकारला

    • @Ujwala-r3s
      @Ujwala-r3s 22 години тому

      वारे सरकार निवडुन दिल जनतेन म्हणुन सगळ्या गोष्टीच आडवण लावला आहे सरकार हे तीनी सरकार पुढच्या वेळी नक्कीच पढणार कात
      का तर फुकटच धन्य देतोय ते गरीब जनतेच्या पोटावर पाय म मारत आहे

  • @lakhanpatil7796
    @lakhanpatil7796 5 днів тому

    सर मी नवीन ऑनलाइन रेशन कार्ड बनवले आहे त्यानंतर ची प्रोसेस काय करावी लागेल

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      तुम्हाला रेशन मिळत असेल तर तुम्हाला केवळ kyc आहे जर मिळत नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला रेशन दुकानदाराकडे जाऊन ही केवायसी करून घ्यायची आहे त्यानंतर पुढील रेशन तुम्हाला मिळेल

  • @vishwanathkapse1874
    @vishwanathkapse1874 5 днів тому

    त्याना रेशन मीळते त्याचं ई केवायसी होईल

  • @somanthnigade6740
    @somanthnigade6740 5 днів тому

    ज्यांचे वय 65 च्या पुढे झालेला आहे त्यांची केवायसी होत नाही तर त्यांना धान्य मिळेल का

  • @varshasnnagle1750
    @varshasnnagle1750 5 днів тому

    Amcha kesri card asun kyc jgalelu Nahi.. Ration dukanat kyc nahi karnar boltat.. ration office madhe tar ignore kartat...

  • @ijjatullakhan148
    @ijjatullakhan148 5 днів тому

    रेशकार्ड मध्ये नाव आहे,परुंतू ऑनलाईन नाव नाही,पुरवठा शाखा मध्ये 2 वेळा जाऊन आलो ते बोलतात वरून बंद आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      नंतर करता येईल तुम्हाला

  • @sudarshankadam7107
    @sudarshankadam7107 5 днів тому +3

    सर मला रेशन मिळत नाही तर मला केवाशी करावी लागेल का

    • @NamdevWarang-u3w
      @NamdevWarang-u3w 5 днів тому

      याच उत्तर द्या..राशन भेटत नसेल तर करावी लागेल का..

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      Ho

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      @NamdevWarang-u3w केवायसी केल्यानंतर तुम्हाला रेशन मिळण्यास सुरू होईल हे मात्र नक्की करायचं असेल तर तुम्ही करू शकता

    • @satish_lonkar
      @satish_lonkar 3 години тому

      नाही

  • @sarthakkore1177
    @sarthakkore1177 5 днів тому

    Kyc vicharnyasti resnig dukanat gelyavar te kahich sangat nahi ulat ragala yetat

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      त्यांची तक्रार तुम्ही करू शकता

  • @sachinkarkar8948
    @sachinkarkar8948 5 днів тому +1

    रेशनिंग कार्ड वर नाव असून त्यांचा अंगठा
    रेशन दुकानात घेण्यात नाही येत आहे त्याबद्दल काय माहिती असेल तर पोहोचवा

  • @monalipatil9307
    @monalipatil9307 5 днів тому

    Lahan mulancha kyc pan karaychi ka

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      लहान मुलांची kyc शिकण्याची गरज नाही

  • @PriyankaKotwal-r6m
    @PriyankaKotwal-r6m 5 днів тому

    लहान मुलांची अंगठा ची ठसे होत नाही काय करावे लागेल

    • @gopalkhelkar7047
      @gopalkhelkar7047 5 днів тому

      Lahan mulache hot nastat 5 varshache zhalyawar

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      लहान मुलांची kyc शिकण्याची गरज नाही

  • @rushalibharsakale6374
    @rushalibharsakale6374 5 днів тому

    आपल्याला दुसऱ्या राशन कार्ड वर नाव चढवायचा असेल तर

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      ज्या रेशन कार्ड मधून नाव तुम्हाला कमी करायचे ते सर्वप्रथम नाव कमी करून घ्या त्यानंतर ज्या रेशन कार्ड वरती तुम्हाला नाव टाकायचं आहे त्यावरती तुम्ही टाकू शकता तहसील कार्यालयामध्ये जाऊन

  • @ManojLokhande-i6u
    @ManojLokhande-i6u 5 днів тому

    अपंग व्यक्तींसाठी काय सोय आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      रेशन दुकानदाराकडे जाऊन केवायसी करावीच लागेल

  • @sopanbhurkud
    @sopanbhurkud 5 днів тому

    बाल आधार आहे त्यांनी काय करायचे ?

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      लहान मुलांची kyc शिकण्याची गरज नाही

  • @ashokwani2612
    @ashokwani2612 5 днів тому

    लहान मुलांचे काय 3वर्ष त्ते 5वर्ष

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      पाच वर्षापर्यंत मुलांचे वय असेल तर किंवा अशी करण्याची गरज नाही परंतु त्यापेक्षा मोठे असतील तर ठेवायची करावे लागेल त्यांचे नाव सध्या तरी कट होणार नाही

  • @nageshkadam2229
    @nageshkadam2229 3 дні тому

    Amcha ration vala kyc karat nahi

    • @devidasingole3597
      @devidasingole3597 3 дні тому

      20*30 rupay deun dusrya ration dukanatun karun ghya compulsary aahe.

  • @ramdastarane1553
    @ramdastarane1553 5 днів тому

    लहान मूलाचे थम कसे मशिन वर बसनार

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      लहान मुलांची kyc शिकण्याची गरज नाही

  • @amrutlalvaydande7778
    @amrutlalvaydande7778 5 днів тому

    Maiyat vyakti ke Aadhar card

  • @AkashIshwarChavhan
    @AkashIshwarChavhan 5 днів тому

    Tushar sinchan anudan 2024?

  • @mukeshbidve8471
    @mukeshbidve8471 5 днів тому +1

    कृषि यंत्रीकरण योजना ट्रैक्टर इलेक्ट्रिक क्या हुआ 2024 25 कधी लागेल

  • @amolsangolkar4889
    @amolsangolkar4889 5 днів тому

    Retion Card Band Zalay Ata Ky Karave Lagel.

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому +1

      तहसील कार्यालयामध्ये रेशन कार्ड विभागामध्ये जाऊन नायब तहसीलदारांना भेटा

    • @amolsangolkar4889
      @amolsangolkar4889 5 днів тому

      @MahitiHavi OK. Thank You.

  • @lovebirds31397
    @lovebirds31397 5 днів тому +1

    Hamare city me abhi machine hi band hai abhi tak koi bhi Kya nahi hui hai

  • @mahendraphapale9113
    @mahendraphapale9113 2 дні тому

    भिक नको पण कुत्रं आवर रे बाबा

  • @sanketnarhare4650
    @sanketnarhare4650 3 дні тому +1

    मला फक्त किट भेटते म्हणून माझी केवायसी अजुन झाली नाही आता किट कधी येणार आहे

  • @ankushjadhao7962
    @ankushjadhao7962 5 днів тому

    Lahan mul asel tr

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      पाच वर्षापर्यंत मुलांचे नाव कमी होणार नाहीत

  • @VikramSawant-y7t
    @VikramSawant-y7t 3 дні тому

    Fack news

  • @NamdevWarang-u3w
    @NamdevWarang-u3w 5 днів тому +1

    राशन वाला बोलतोय ज्याला राशन भेटतं

    • @NamdevWarang-u3w
      @NamdevWarang-u3w 5 днів тому

      त्यानीच करायची आहे

    • @MahitiHavi
      @MahitiHavi  5 днів тому

      तुम्ही तहसील कार्यालय मध्ये जाऊन त्याचा पुरवठा विभागामध्ये नायब तहसीलदारांना भेटा तुम्हाला रेशन मिळत नाही असं तुम्ही कमेंट केला होता पूर्वी ते रेशन चालू करायचे असेल तर केवायसी ची गरज आहे नसेल तर काही गरज नाही