Amazing fishing and cooking, cooking Big Fish making mouth watering tasty fish curry unique way

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025

КОМЕНТАРІ • 631

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing  2 роки тому +32

    डाउनलोड करा Rummy Circle App आणि मिळवा ₹2000 रुपयांचा त्वरित बोनस खाते उघडताना!bit.ly/RummyCircleXCAFC

  • @farmlife_riteshshinde
    @farmlife_riteshshinde 2 роки тому +109

    खरा youtuber कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे युवक सर ❤️❤️❤️❤️❤️❤️ युवक सरांनी त्यांच्या आयुष्यात कमवलेली खुप महत्वाची संपत्ती म्हणजे माणुसकी .. युवक सरांसाठी कोणी मोठा नाही कोणी लहान नाही जो भेटेल त्याला आपलं बनवतात सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागतात, जिथं खरंच मदतीची गरज आहे तिथं कशाची परवा न सदळ हाताने मदत करतात..आज शब्द आपुरे पडता सर तुमच्याबद्दल बोलयला आशेच तुम्ही पुढे जात राहा आपल्याला खुप प्रेम ❤️❤️❤️❤️❤️😊🤗

    • @sudhirandre5455
      @sudhirandre5455 2 роки тому

      Mnatl bolla bhava
      Tu pn lay motha youtuber honar ahe...

    • @VishayGavakadcha
      @VishayGavakadcha 2 роки тому

      खुप छान व्हिडिओ दादा

    • @ajaykale6837
      @ajaykale6837 2 роки тому

      Waw fish mast aahe

  • @Raghavbait1709
    @Raghavbait1709 2 роки тому +71

    दादा खरचं तुम्ही खुप ग्रेट आहात 👌आजींना तुम्ही केलेली मदत पाहून डोळ्यात पाणी आले खरचं खुप छान 🙏

  • @pruthvirajtopugade9868
    @pruthvirajtopugade9868 2 роки тому +26

    सर तुम्हाला खुप आधी पासुन फॉलो करतोय आनी तुम्ही इतके साधे अहात आनी गरिब लोकांना किती मदत करता ♥️🥺great job sir ♥️🙏🥺

  • @shanidev1331
    @shanidev1331 2 роки тому +55

    कोणत्या गावातील व्हिडिओ आहे हे सांगत जावा आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून गावांची आणि तेथील लोकांची माहिती मिळते. सुंदर व्हिडिओ.

  • @bhausahebpawar4120
    @bhausahebpawar4120 2 роки тому +16

    एक नम्बर वीडियो दादा, खास करून निराधार आजिला मदत🙏🙏💕

  • @millenniumskills
    @millenniumskills 2 роки тому +1

    Mala radavla rav tumhi.. love ❤ you..

  • @satishbatunge2600
    @satishbatunge2600 2 роки тому +3

    युवक भाऊ बऱ्याच दिवसांनी तुमचा व्हिडिओ आला आणि आला तो आला पण ह्रदय पिळवटून टाकला या व्हिडिओ ने तुमचे मनापासून आभार . तुमच्या या माणुसकीला दिल से सलाम.....

  • @fansofindianarmy47
    @fansofindianarmy47 2 роки тому +8

    10:21 माणसाला माणूस म्हणून जगण्याचे जमले ना तर दादा तुमच्या सारखे दानशूर व्यक्ती भरपूर होतील 🙏🙏🙏

  • @siddharthvlogs5280
    @siddharthvlogs5280 2 роки тому +5

    खरंच,डोळ्यात पाणी आलं बघून,आणि मोनु च्या चॅनल च नाव काय.

  • @akashsuryawanshi9106
    @akashsuryawanshi9106 2 роки тому +4

    युवक सर तुमच्यासारखे विडीओ या जगात कोणीच बनवू शकत नाही. एक नंबर सर........

  • @KR-zz3dk
    @KR-zz3dk 2 роки тому +9

    तुम्ही खूप चांगल काम करत आहात
    मला कोणाला ब्लेम करायचं नाहीय पण बाकीचे यूट्यूब वाले स्वतःला मोठं करण्या साठी व्हिडिओ करत असतात आज कार घेतली हे घेतल ते घेतल हेच चालू असतं त्याचं
    पण तुम्ही जे करताय ते खरच खूप अभिमानास्पद आहे बाकीच्यांनी पण हे तुमच्या कडून शिकल पाहिजे
    हॅट्स ऑफ यू
    लवरच १ मिलियन चा टप्पा पार होवो हिच बाप्पाकडे पार्थना करतो 🙏🏻

  • @MohanKumar-cp9lr
    @MohanKumar-cp9lr 2 роки тому +2

    तुझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघितला आणि फॅन झालो रोज तुझे एक ना एक व्हिडिओ बघतच असतो माझ्या recommendation मध्ये जास्त करून तुझे व्हिडिओ असतात

  • @keshavthakar101
    @keshavthakar101 2 роки тому +2

    युवक दादा खूप चांगलं काम करतोस मदतीचं खूप पुढे झाशिल

  • @sachinbhintade8623
    @sachinbhintade8623 2 роки тому +1

    भाऊ ........खरंच एखाद्या गरीबाची मदत करणे ..........किती भाग्यच काम आहे ........खुप सुंदर तुमचे खुप खुप आभार असेच व्हिडिओ बनवत रहा ....आणि गरीब गरजू लोकांना मदत करत रहा .....देव तुमच्या पाठीशी आहे 🙏🙏🙏

  • @sbmohol9019
    @sbmohol9019 2 роки тому +2

    तुम्ही गरजू व गरीब लोकांना मदत करता हे मला खूप आवडलं .अशीच गरिबांना व गरजू लोकांना मदत करत जा🎉🙏🙏👍👍

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 2 роки тому +2

    खूप छान दादा.... तुमचे सर्व विडिओ पाहण्यासारखे असतात...

  • @surajbahadur5785
    @surajbahadur5785 2 роки тому +24

    I salute you sir..you are real god for some people's 🙏🙏

  • @Suraj.datilkar
    @Suraj.datilkar 2 роки тому +1

    Dada angala shahara aala heart toching video aaji jaam khush zali♥️

  • @arjunswami7792
    @arjunswami7792 2 роки тому +10

    Helping people in bad condition love u sir ❤️

  • @anilnaik8673
    @anilnaik8673 2 роки тому +1

    खुप सुंदर विडिओ आणि सर आपण फार ग्रेट आहात आपण गोरगरिबांना मदत करता त्या बद्दल आपले धन्यवाद सर आशीच आपल्या हातुन समाज सेवा घडो आणी आपणास उदंड आयुष्य लाभो हि माऊलींच्या चरणी प्रार्थना .

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 2 роки тому +2

    सर अशीच आपण मदत करत जा हे आदिवासी किवा गावकरी लोक खुप चांगले असतात मनानी निर्मळ असतात तुम्ही मदत केली त हे आपल कर्तव्य्च आहे आज tyanchyamule तुम्हाला एवढी चांगली टीम मिळाली अशीच स्थनिक लोकाना मदत करत जा

  • @shivakvalogs2056
    @shivakvalogs2056 2 роки тому +2

    खूप छान वाटलं दादा आपल्या महाराष्ट्रात माणुसकी अजूनही आहे याचा फार अभिमान वाटतो 🚩

  • @gulabnimbekar8475
    @gulabnimbekar8475 2 роки тому +2

    1no युवक भाऊ सलाम तुला

  • @blaster_bolte
    @blaster_bolte 2 роки тому +3

    सर तुम्ही हृदयपर्शी व्हिडिओ बनविला आहे .तुम्ही आजीला मदत केलेली बघून डोळ्यात पाणी आल. तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहे. Proud of you sir .🙏🙏🙏

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 2 роки тому +1

    आपले विडीओ छान व सुंदर असतात ,गावाकडची लोक खरच साधी भोळी असतात .फक्त तुम्ही कुठे फिशींग करता तेही सांगत जावा.🙏🙏

  • @sagarchakwate2038
    @sagarchakwate2038 2 роки тому +1

    Mast bhava...tula ekda nakki bhetayla yein tuzya gavi...keep it up...jai shivaji 🙏

  • @aneshsemaye5511
    @aneshsemaye5511 2 роки тому +3

    एकच नंबर आहे दादा जय आदिवासी

  • @swapnildeshmukh9222
    @swapnildeshmukh9222 2 роки тому

    युवक खूपच छान, आणि फिशिंग सोबत कूकिंग त्या सोबत जे काही आधार देण्याचे काम करतो ना ते कौतुकास्पद आहे आधार महत्वाचा असतो मदत महत्वाची असते किती करतो त्या पेक्षा त्या मुळे समरोच्याला काही तरी करण्याची जिद्ध तरी भेटते आणि हिम्मत करून सुरुवात करतो
    बाकी कायमचेच रापचिक कूकिंग झकास एकदम
    All the best

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 роки тому +1

    खुपच सुंदर आणी मनाला भावणारा विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @silvermovie638
    @silvermovie638 2 роки тому +1

    तुमच काम ऊतक्रुश्ठ आहे gret work

  • @jaydeepsandugade9347
    @jaydeepsandugade9347 2 роки тому +3

    सलाम तुमच्या कार्याला 🙏🏻👌🏻

  • @mahendrabhojane3398
    @mahendrabhojane3398 2 роки тому +2

    दादा तुमचे व्हिडिओ खुप भारी असतात.
    आणि त्याहून अधिक जेव्हां तुम्हीं एखाद्या गरीबाची मदत करता ते खुपचं जास्त भारी असते आपल्या कार्याला सलाम आहे
    🙏

  • @batmangaming9166
    @batmangaming9166 2 роки тому +6

    दादा खुप इमोशनल केला आज तु खुप भारी काम केलास ❤ तु खुप भारी वर्क करतोय. ❤❤❤🔥

  • @ppppsbs
    @ppppsbs 2 роки тому +1

    Ek number bhai ...apne ...toh sahi mein dil jeet liya hai...aur hame motivate...kiya hai..

  • @safarnama.....villager1180
    @safarnama.....villager1180 2 роки тому +3

    आजीचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढ्या वयात सुद्धा ते चांगले प्रकारे स्वयंपाक करतात ...hats off 🙏🙏🙏 युवक सर तुमच्या बद्दल काय बोलावे शब्द अपुरे पडतात

  • @omkarmatale1115
    @omkarmatale1115 2 роки тому +1

    सर तुम्हीं खूप प्रेमळ आहात आणि तुमच्या सारख्या लोकांमुळे समाजात एक सकारात्मक वातावरण निर्माण होते...😇♥️
    खरंच मनाला आवडलं 🙏
    अशीच मदत करत रहा ...

  • @mi.ek.gawathi1903
    @mi.ek.gawathi1903 2 роки тому

    10:21 दादा खूप इमोशनल व्हिडिओ आहे.अक्षरशः डोळ्यातून पाणी आल..🥺🥺अशीच मदत करत रहा....😊💯

  • @chabakerahul0169
    @chabakerahul0169 2 роки тому +1

    खरा UA-cam स्टार कसा असावा याचं उत्तम उदाहरण युवक दादा 🙏♥️🙏♥️🙏

  • @nileshmestry5515
    @nileshmestry5515 2 роки тому +4

    दादा मनापासून salute तुला

  • @pradipmhatre7896
    @pradipmhatre7896 2 роки тому +1

    युवक सर गरीबांना असे च मदत करत जा बाकी सर्व ठीक आहे तुमच

  • @maltijadhav9711
    @maltijadhav9711 2 роки тому +1

    Kupch chan aajjla madat keli kup ber watel.💕💕

  • @snehashishmahabale6840
    @snehashishmahabale6840 2 роки тому +8

    खुप भावनिक प्रसंग दाखवलात डोळे पाणावले, आशेच काम करत जा.

  • @mr.bhavesh_00_
    @mr.bhavesh_00_ 2 роки тому +4

    Khup chhan video yuvak bhai आजीला ji madat keli te changal kam kel . आजोबांच्या badal aaikun khup vait vatal 😢 आजीला asich madat karat राहा आणि मि tumchya video la like kart rahen tevdhich tumala pan madat hoil .

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 роки тому +3

    युवक, मी नियमितपणे तुमचे चॅनेल बघण्याचे कारण नुसती मासेमारी नसून त्यासोबत तुमच्या सोबतीला असलेल्यांची तुम्ही जमेल तेव्हढी मदत करता हे सुद्धा आहे. Keep it up ,God bless you..!!

  • @AbdulRehman-gk8yf
    @AbdulRehman-gk8yf 2 роки тому +3

    Masha allah nice video bhai log 🙏 ❤ ♥ 💙 💖

  • @Fishingmypassion
    @Fishingmypassion 2 роки тому +1

    अतिशय सुंदर विडीओ... तुम्ही लोकांना खूप मदत करता.. अशी लोक फार कमी आहेत..👌👌👌👌👌👌👌👌👌🐟🐟🐟🐟

  • @farhansyed7187
    @farhansyed7187 2 роки тому +7

    You are humble person bhai ❤❤❤

  • @irishp4301
    @irishp4301 2 роки тому +2

    Ashru anavar jhale bhau, khup changla kaam kela tumhi, ajobana mase dilyavar pan asech hasle hote te, god bless you dada🙏🙏🙏🙏🙏

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut 2 роки тому +1

    Sir तुमचे विडिओ मस्त असतात मदत केली आज्जी ला खूप मनाला समाधान वाटले पारंपरिक विडिओ 👌👌👌🤗🤗

  • @deep24110
    @deep24110 2 роки тому +1

    डोळ्यात पाणी आले युवक सर🙏

  • @shekharmali8725
    @shekharmali8725 2 роки тому +1

    आजी च्या डोळे पाणावले बघून माझ्या डोळयातुन चटकन पाणी आले, युवक दादा ग्रेट मानुस आहात तूम्ही 🙏🙏🙏

  • @ashokdhumal1183
    @ashokdhumal1183 2 роки тому

    युवक सर आपण खुप भटकंती करता मासे पकडता,पकडायला शिकवता,आपल्या या जीवणाच्या प्रवासात आपण खुप लोकांचे आवडते झालात ...
    पण या आदीवासी मावशींना केलेली विचार पुस व मदत खरोखरच प्रशंसनीय आहे .
    खुप सुंदर...स्याल्युट...

  • @sachinshinde6776
    @sachinshinde6776 2 роки тому +1

    Khup chan sir👏👏👏👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vikrant_mahadik
    @vikrant_mahadik 2 роки тому +3

    दादा खूप सारा आदर .....🙏🙏😊

  • @parshuchoudhariofficial30
    @parshuchoudhariofficial30 2 роки тому +2

    युवक दादा ग्रेट आहेत कारण त्यांना कोणच्या गोष्टी चा गर्व नाही ये मस्त युवक दादा ❤️❤️❤️😇😊😊

  • @deepakmhetre9713
    @deepakmhetre9713 2 роки тому +1

    युवक दादा आयुष्यात तुमाला काही कमी पडणार नाही हे खात्रीने सांगतो......अशीच मदत करत रहा,,👌👍

  • @krfishhunter
    @krfishhunter 2 роки тому +3

    तुमचा हाच प्रेमळ स्वभाव आम्हाला आवडतो. म्हणून आम्ही तुमचे मोठे fan आहे. Love you sir

  • @fishinghuntingvideo3225
    @fishinghuntingvideo3225 2 роки тому +1

    Good sar I am proud madt kelya badl

  • @omkarstatusvideo
    @omkarstatusvideo 2 роки тому +2

    Lots of love sir❣️❣️❣️❣️❣️😳😳😳😳😳

  • @pratiknakte8172
    @pratiknakte8172 2 роки тому +1

    Kharach khup chhan sir.. sevatch ajji chya cheharyavarcha hasu hich khari apli kamai..... live a long life sir

  • @kailaskamde9286
    @kailaskamde9286 2 роки тому +2

    Mi tumcha video la kadhich comments kelanahi pan aaj karto 👌👌🙏🙏 supar madat leyamule

  • @manishjadhav5143
    @manishjadhav5143 2 роки тому +2

    sir ji aajila madat keli te Khup bhari

  • @shahnawazkhan1330
    @shahnawazkhan1330 2 роки тому +7

    Bro u really win our heart... Keep growing and spread kindness ❤️🌸

  • @marutikasbe2012
    @marutikasbe2012 2 роки тому +1

    Aajina madat kelya badal ....🙏🙏🙏

  • @pravinsonawane1886
    @pravinsonawane1886 Рік тому +1

    😊😊😊 nice

  • @sachinnalawade8448
    @sachinnalawade8448 2 роки тому +1

    Ek Number 👌👌

  • @rahultpatil5200
    @rahultpatil5200 2 роки тому +1

    दादा, तुझा हा विडिओ पहिला खूप छान वाटले, डोळयांत पाणी पण आले, खूप चांगला मेसेज आमच्या पर्यंत पोहचवला, त्याबद्दल मनस्वी आपले आभार आणि कौतुक☺️👌👌👌

  • @bangaloreanglersstrike4096
    @bangaloreanglersstrike4096 2 роки тому +1

    Wow great 🙌👏👏👏🙏

  • @atuldhage2469
    @atuldhage2469 2 роки тому +1

    Ekdam Dhamal video 🔥🔥

  • @rambahadursonar2230
    @rambahadursonar2230 2 роки тому +1

    Super catch very unique recipe enjoy yourself Happy Holi

  • @nm6746
    @nm6746 2 роки тому +1

    आज सगळ्यात सुंदर विडिओ पहिला दादा तुमचा तुमचं मन खुप मोठं आहे

  • @omkarharkulkar801
    @omkarharkulkar801 2 роки тому +1

    दादा खूपच छान केलं तुम्ही आजी ना मदत करून...🥺🙏

  • @kmcreation2002
    @kmcreation2002 2 роки тому +1

    खूपच छान ब्लॉग झालाय सर

  • @tejaschavan3305
    @tejaschavan3305 2 роки тому +2

    Mast video ahe khup avdla ani aaji la keleli madat bhari realy khup mast wattala 👍✌

  • @savitalondhe8927
    @savitalondhe8927 2 роки тому +1

    दादा तू आजीला मदत केली तुला आयुष्यभर काही कमी पडणार नाही ❤️❤️🙏🙏

  • @totaram3009
    @totaram3009 2 роки тому +1

    Happy holi yuvak bhai nice

  • @bhaveshkhandekar9611
    @bhaveshkhandekar9611 2 роки тому +1

    Khup masta kam karta dada tumhi ❤️❤️❤️❤️👌🙏

  • @akshaykhatal7467
    @akshaykhatal7467 2 роки тому +3

    Yuvak Dada tu fhkt Fish ch khato Kai
    😀😀😀. Mi kantalo asato aata pariynt evade fish 🐠

  • @heroharsh9359
    @heroharsh9359 2 роки тому +1

    Aap bhoot achaa kaam kar rahey ho bhai bhagvaan aap our shafal taa dey aap dusro ki madaat kar k dil jitt letey hey💐💐💐💐👍👍👍👍

  • @santoshvishwakarma5095
    @santoshvishwakarma5095 2 роки тому +1

    किती स्वाभिमान् आहे आजी मध्ये ,आतच्या शिकलेल्या मुली मुला मध्ये नाही आहे ,कुठेतरी एका च दुसऱ्या मध्ये असत

  • @satishaaher5270
    @satishaaher5270 2 роки тому +1

    भाऊ लाय व्हिडिओ बागितले व्हिडिओ बगून हासलो पण हा व्हिडिओ रहुदय ला लागला लय लय दोळेत पाणी आले

  • @satishgadge5200
    @satishgadge5200 2 роки тому +1

    Love you Yuvak da.....khup chhan ...Dev tula kadhich kahi kami padu denar nahi...tujha prawas sukhakar chalu rahude....

  • @pratikk.5679
    @pratikk.5679 2 роки тому +7

    Donation is very good part of yours 😍😍
    Proud of you sir 👍 keep doing good work

  • @maxx00757
    @maxx00757 2 роки тому

    खरचं दादा खूप छान काम करतोय तु. अशीच मदत करत रहा देव तुलांपण काही कमी पडू देणार नाही. ❤️

  • @manojrathod7670
    @manojrathod7670 2 роки тому +1

    Khup chan sir...👌👌👍👍 Devmanus

  • @fisherkoli6260
    @fisherkoli6260 2 роки тому

    कुणाची आळंचन समजून मदत करणे ही खूपचं मोठी गोष्ट आहे. आणि त्याहुन मोठी गोष्ट म्हणजे कुणाची आळंचन समजून घेणे ही खरी माणुसकी आहे भाऊ........ Best work. I proud of you dear Sir. 🙏🏻

  • @thefirewings4406
    @thefirewings4406 2 роки тому +1

    Dada 2 years varsha pasun tujhe video baghato aani hi Frist comments mi karat aahe good work bhau ti aaji chi madadt Keli magchya video madhe ti aajila jq dil love you bro ❤️

  • @sagarkalbhorpatil2938
    @sagarkalbhorpatil2938 2 роки тому +4

    आज्जी च मन किती मोठं आहे ❤

  • @adivasifreefiregamernskmh148
    @adivasifreefiregamernskmh148 2 роки тому +1

    Humanity still alive, your real super hiro bhai

  • @ganeshchavan5251
    @ganeshchavan5251 2 роки тому +3

    या व्हिडीओ च्या माध्यमातून माणूसकीचे दर्शन घडले
    तुम्ही जी गरजवंताला मदत करताय ,,, युवक सर त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद...🙏

  • @shahidmohamedrafi3530
    @shahidmohamedrafi3530 2 роки тому +1

    Nice job brother
    You make her happy 👍

  • @rohanjadhav801
    @rohanjadhav801 2 роки тому +1

    1 number sir video khup bhrie zala👌🏻❤❤❤

  • @thestatusking9877
    @thestatusking9877 2 роки тому +2

    *💫🍁युवक सर तुमचं मन खूप मोठं आहे💫🍁*

  • @amitaslifelinevlogs3260
    @amitaslifelinevlogs3260 2 роки тому +1

    आजींचा भावुक मन आणि त्यांचा साधेपणा मनाला भावला खुप छान काम केलेत आजींना मदत करून.recepie मस्त

  • @belgaumkinganglers8921
    @belgaumkinganglers8921 2 роки тому +1

    Awesome dada ek number 👌❤❤❤❤❤❤❤❤💖

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 2 роки тому

    युवक सर खरच भारी आहे तुमच कार्य पाहून डोळयात पाणी आल

  • @crazyswapy8005
    @crazyswapy8005 2 роки тому +1

    आवडले काम भाऊ तुझ माझ्या डोळ्यात पाणीच आले.

  • @manishbhaishinde2697
    @manishbhaishinde2697 2 роки тому +1

    युवक भाऊ शब्दच नाही 😔

  • @nishanttumbda9561
    @nishanttumbda9561 2 роки тому +1

    Sir tumhi khup changl kam karta mi tumcha fan aahe 1number sir