अगदी सहजपणे शेअर खरेदी किंवा विक्री करायला शिका | कमवायची हीच संधी आहे | Zerodha/Kite Tutorial
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- Demat Account Link- angel-one.onel...
Demat Account Enquiry - 9322093181
: Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding
Free डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
1) Angel Broking Demat account link
Link- tinyurl.com/y7mt82za
2) Zerodha Demat account link
Link- www.richmee.com/cust_details/
3) Upstox Demat account link
Link- upstox.com/open-demat-account/?landing_page=ReferAndEarn&f=LCJ4
4)Kotak Securities Demat account link
Link- www.kotaksecurities.com/landing-page/marathi-sanket/index.html
5) StoxKart Demat account link -
Link- ekyc.stoxkart.com:10124/Home/Index?refcode=BDSTX0268
6) Alice Blue Demat account link -
Link- www.richmee.com/cust_details/
. Me
Of Of this
😊☺️☺️☺️
Div yield vr video banva plz
Nice explanation …
अशी माहिती सांगून तुम्ही मराठी उद्योजक निर्माण करणार ह्याची खात्री मला पटली... 👌
माझ पण हे च म्हणणं आहे
मला योग्य ते मार्गदर्शन करा
Whatsalp no . Sir
Thanku
सर अगदी सोप्या भाषेत सुंदर माहिती दिलीत शेअर मार्केटिंग मध्ये पदार्पण करु इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या नवख्या माणसासाठी फारच उपयुक्त👌
तुमचे अभार किती मानावे कळत नाही. लाईक पेक्षा सत्कार महत्वाचे. I like you
उच्चारातील स्पष्टता , आवाजातील चढउतार ,गोड मंजुळ वाणी खूप छान 🙏🙏
Mansach sadhe pn ani pudchyala kalav yachi dhadpad kalun yetiy ..khup chan shikvnaa ahe
Super
Great information... Chhan sangtat ... Ata samjale
Sip kasi chalu karaychi
Abe salya vani ayka sathi video nai banvat shiknya sathi banavte
Top Marathi UA-camrs list मध्ये आपलं नाव तृतीय क्रमांकावर आहे,Great💐
Sir tumhi khup hushar ahat...खूपच सोप्या पद्धतीने सांगता...thanks....marathi manus...🙏🙏👌👌👌
Thanks Sir. खुप छान माहिती पुरवली. गोंधळ होतोय पण..... ठिक आहे. पाण्यात गेल्याशिवाय पोहता येत नाही.किमान बुडणार नाही याची अपेक्षा आम्ही सर्वजण आपले सर्व विडिओ पाहिल्यावर करतो. धन्यवाद सर अगदी मनापासून.
🙄l❤️🙏mymnjbpthhhhhhh
Open 15 mins Dmat Trading account in just few steps Get DIY App itrade.angelbroking.com/DiyKyc/SubbrokerLead?SbTag=Sk9PQQ==
Excellent sir
तुम्ही खूप knowledgeble आहात sir मराठी माणसाला एवढ्या सोप्या भाषेत समजावून सांगत आहात नमन तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏
खुप छान सर.. सर आपले जे मराठी मुलांन साठी जे विचार आहेत ते खुप मोठे आहेत. खुप धन्यवाद सर आणि आपणांस खुप सारे प्रेम
छान
सर तुमचा आवाज खूपच सुंदर आहे आणि समजावून सांगण्याची पद्धत अतिसुंदर आहे यात शंका नाही
शधःंंवधदधधवधववंधंवंंधवधधधववधददधंधधधंधंधधंंधंवंंंंंंंंंधंधवंधवंं
10000 रु invest मधे शेयर मार्केट मधे add hota येईल का
शेअर मार्कैटची अतिशय चांगली माहिती तुमच्या व्हिडीओ मधुन साध्या सोप्या भाषेत मिळते त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
जी माहिती पाहिजे होती ती आज मिळाली
आज पासून श्री गणेशा करणार
Thank u .....
third step open nahi hot zeroda chi
धन्यवाद!
खूप खूप धन्यवाद साहेब या व्हिडिओ साठी.
मी शेअर मार्केटमध्ये नवीन आहे म्हणून व्हिडिओद्वारे मार्गदर्शन असेच करत रहा.
अशाच व्हिडिओ चा उपयोग आम्हाला नक्की होईल
सर आता पर्यंत , इतके व्हिडिओ पाहिले पण , तुमचा व्हिडिओ पहिला , अन् सगळ समजल , आता , मी share market start karu शकतो, पुन्हा एकदा धन्यवाद सर , इतक्या सोप्या भाषेत समजवल्या बद्दल
____भावी उद्याजक 😎
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्द्ल धन्यवाद. यामुळे शिकलेली महीला जी घरातच आहे ती नक्कीच काहीतरी करु शकते
सर,आपण समजेल अश्या अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. आपले मनापासून खुप खुप आभार.
अगदी व्यवस्तित पद्धतीने संगीतल सर .. धन्यवाद 🙏
Very nice explain .
jai Marathi jai Maharashtra, you are really a good teacher sir great work for Marathi people proud of you sir
खूप छान . आत्मविश्वास वाढला आणि आपण हे हाताळू शकतो असे वाटले . Thank you sir.
फारच छान समजावून सांगतात सर आपण.मलाही आपले संवाद स्पष्ट कळायला वेळ लागायचं पण आपले संभाषण अचुक आणि मोजके शब्दांतुन ...
आवाजातील स्पष्टता माहिती चे ज्ञान व समजून सांगण्याची कला खुपचं जबरदस्त
मराठी लोकांनसाठी फार सुंदर माहिती दिल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन जय हो
सर बुक्स तयार केले आहे का कारण you tub वर माहिती मिळाली एकाच वेळेस लक्षात घेणे शक्य नाही म्हणून पुस्तक असणे आवश्यक आहे तुम्ही जि माहिती दिली ती अगदी सहजपणे समजेल अशि दिल धन्यवाद।
अति सुंदर आणि अप्रतिम मार्गदर्शन केल सर आपण. कुठेच अडचण नाही
खुप खुप धन्यवाद.
स्पष्ट आणि मधुर आवाज, संपुर्ण माहीती Thanks भविष्यात यशस्वी झालो तर आम्ही सदैव आठवण ठेवणार
जी लोक मराठी टिप्पणी देतात त्यांना धन्यवाद, कारण सामान्य मराठी लोकांना व्हिडीओ बद्दल इतर लोक काय म्हणतात ते कळतय, हा व्हिडीओ मस्तच
अगदी सोप्या आणि सरळ भाषेत माहिती दिलीत धन्यवाद🙏👍 असेच विडिओ आम्हाला शेर मार्केट माहिती करता तुमी पब्लिश कारला 👍
खूप छान माहिती दिलीत सर एकदम सध्या आणि सोप्या पद्धतीने, याचा आपल्या सामान्य मराठी माणसाला खूप फायदा होईल.
मराठी ज़बाब दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिलीत.
आवडली.
सध्या सोप्या भाषेत...
सहज कळेल असे.
खूप छान, माहिती दिलीत तुमी
खूप सुंदर प्रकारे समजावून सांगितलं आहे सर. शेअर मार्केटमध्ये पाहिलं पाऊल ठेवणाऱ्यासाठी माणसासाठी हे खूप लाभ दायक ठरेल. धन्यवाद.
शेअर बाजाराचा विश्व आणि आम्ही यात 1००० मैलांच अंतर होत, पण नुसत्या एका
व्हिडिओ मधून तुम्ही इतकी छान माहिती दिली की आता आम्हाला अस वाटतय की
आम्ही सुध्दा शेअर बाजार मध्ये रस घेवू शकतो. धन्यवाद.
very well explained and illustrated for the benefit of new retail investors. your narration is very clear and easily comprehensible for conservative small investors . This video will help investors to be better informed to take the right decisions.. Well Done Sir !!
Thanks sir
Marathi Sanket... Very nicely explained. Good one
खूप छान आणि सोप्या भाषेत विश्लेषण केले सर .
आपले शेअर मार्केट विषयी माहिती चांगली समजते आहे आपले आभारी आहोत
आवाजातील चढ उतार व शब्दांची स्पष्ट ता मुळे समजण्यास सोपे जाते खूप छान सर
खूप गरजेचा होता हा व्हिडिओ. आजपासून काम सुरू करणार मी.
Tumhi Share market cha course kela ahe kaa ??
Nice
खुप आभार,, खुपच उपयुक्त माहितीसोप्या पद्धतीने सांगितली तुम्ही 🙏
एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन करता सर, धन्यवाद
खूप स्पष्ट पणे सहज सरल भाषेत एकंद अडाणी माणसाला सुद्धा कळेल सर Thanks Sir
खुप छान माहिती दिली सर, अशीच माहिती देत रहा. धन्यवाद...
खुप छान माहिती
Beginners sathi ajun ase video banava thanks a lot
Very nicely explained in a simpler way. No ambiguity. Thank u Sirji.
खूपच छान माहिति आहे. सरजी मी आजपासून च व्हिडिओ पाहायला सुरवात केली. मला ही बेसिक माहिती हवी ahe.
छान माहिती सांगता सर तुम्ही असेच मराठी माणसांना मोठे करा मार्केट मध्ये❤❤
Sir तुमी GTT option बदल जास्त माहिती द्यावी, तो नवीन आणि महत्त्वाच आहे... Thank you sir. 💐💐
सर माझी तुम्हाला एक विंनती आहे तुम्ही 16 to 25 years च्या वर्गासाठी एक चांगला आपल्या mind वर concerted करण्यासाठी video बनवा.
Yes plzz
आपला व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला आहे अचूक माहिती ती पण मराठी धन्यवाद
सर खुपच छान माहिती दिलीत...
आपला आभारी आहे...🙏🙏
Khup easily samjvavl thank you so much
Today I used your intraday strategy in McDowell and benefitted thanks
Hii
अतिशय सोप्या भाषेत मुद्देसूद सर्व गोष्टी आपण शिकवता thank you sir
अतिशय सोप्या भाषेत शेअर बाजाराची माहिती आपण दिली आहे.
खूप भारी माहिती सांगितली ..
खूप महत्त्वाची माहिती👌
यात फ्युचर ऑप्शन कॉल आणि पुट ऑर्डर प्लेसमेंट करणे सांगा शक्य झाले तर.
Sir your teaching sttagery very useful to us. Lots of love
Sir Kite operation chi mahiti far changali smjawun sangitali . Sir tumhi great aahat. 👌👍
अतिशय सोप्या व सहज समजेल अश्या प्रकारे सादरीकरण
It's really good. How can we set SL for CNC that I can't see in this video. Also please guide what is the difference between BSE and NSE share. If one share is registered in both then which share we should buy ?
BSE Bombay stock exchange
NSE national Stock Exchange
Ok
8
i like this.!! Many basic concepts you have covered in this video. which are always helpful and to take an initiative to invest in stock market.
paise kse withdraw krayche.. tyavr ek chota vdo banva sir.
सर खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता तुम्ही
🙏🙏खूप चांगली माहिती देता सर तुम्ही सांगतात ते पूर्ण समजून जात
So nicely explained Sir. As this video was for beginners we would expect your step to step assistant to become trader with good amount knowledge and definitely wish to become trader with sufficient profit. Sir will you please help ?
Thank you so much sir..greatful video..🙏🙏🙏🙏
Stoxkart चे व्हिडिओ बनवा शेअर कसे खरिदे व विक्री कसे करायचे
@@pravinpawar8949 काही कष्टाची कामे करा असले उद्योग धंदे बंद करा.
@@pravinpawar8949 ,,,,,,,,,
फारच छान कोंनालही समजेल अश्या सोप्या भाषेत.
खूपच छान माहिती दिलीत...आभारी आहे...
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐🙏👏👏👏👏👏👏
Very very helpful video for me sir so thank you so much.....
तोंडाला रुमाल बांधल्यावर तुम्ही आतंकवादी दिसतात
Excellent sir, ur information is valuable and important to me thanks
Very helpful video... 👏👏
खूप छान व्हिडिओ आहे भरपूर माहिती मिळाली तुमच्या मार्फत थँक्यू सर
Khup chhan mahiti sopya padhhatine sangitli ahe. Thanks
Sir very easy to understand
नमस्कार सर व्हिडीओ आवडला. सर डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी कुठल्या कंपन्या कमी खर्चात चांगली सर्विस देतात ह्या माहिती चा व्हिडिओ बनवा.
zeroda , upstocx💯💯 भारतातील 1 नंबर स्टॉक ब्रोकर
खंपच माहितीपूर्ण लेक्चर. खूप आवडले.पुनहा ऐकावे लागेल. धन्यवाद
Discription मध्ये ज्या तुम्ही लिंक दिलेल्या आहेत , त्या मध्ये कोणतच D-Mat A/C हे फ्री नाही आहे . D mat account फ्री आहे अस तुम्ही मागच्या वीडियो मध्ये सांगितल होत . मी प्रत्येक लिंक ट्राय केली , कोणताच लिंक ही फ्री नाही आहे . प्रत्येक लिंक मध्ये पैसे भरायला सांगत आहेत .
महिती देताना खरी महिती दया सर ....नाहीतर ह्यात खूप लोक फसु शकतात .
StoxKart
Angel Broking free aahe.
उद्या डिमॅट अकाउंट संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ पहा.
खूप छान माहिती दिली काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली
Mala shikaych ahe mhanun vidio bagat ahe samjel ashi mahiti milat ahe 🤝🤝
Thank u sir for valuable information.
What about margin? Suppose me 1000 rupees add kele dimat account mdhe mg margin nusar kiti paryantchi trading karta yein mala?
काही share आपल्याला अनेक वर्षे ठेवायचे असतील तर ठेऊ शकतो का आपण ....जर ठेऊ शकत असू तर ते renew करायची गरज असते का.
ठेऊ शकतो...Renew ची गरज नाही
Thanku sir
खूप छान आणि सोप्या पद्धतीने माहिती सांगितल्या बदल धन्यवाद सर 💯
सर तुम्ही खुप छान समजावून सांगत आहेत .
सर जी मला कोर्स चालु करायचा आहे परंतु मी नविन आहे शेअर मार्केट बदल मला झिरो ज्ञान आहे .
माहित छान आहेत सर्व प्रकारच्या डाऊट दूर झाले
Sir supposed mazhya acc la 1000 rs ahe tar me intraday trending la kiti amount paryanta share purchase karu shakto
Ani sir intraday per share amount debit hoti ka nhi
Ha mala question ahe
Bcz me attach acc open kelay Ani mala.idea nhi evdi So sir plzzz
Per share मागे चार्जेस लागत नाही.
तुमच्या टोटल shares वरती zerodha मध्ये ०.००१ % चार्जे लागतो
धन्यवाद सर या व्हिडिओ द्रारे शेअर मार्केट ची उपयुक्त माहिती दिली
साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती सांगितली, 🙏🙏🙏आभारी आहे
Thank you so much sir 🙏
खुप छान माहिती दिली, स्पष्ट शब्दात आणि सविस्तर
सर तुम्ही हा बनवलेला व्हिडिओ खूप छान आहे ट्टेडिंग कुठल्या प्रकारे आणि कोणत्या कोणत्या प्रकारे करता येते असा एक सविस्तर व्हिडिओ बनवला पाहिजे
खूपच सरळ शब्दात माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद
Khup sadhya ani sopya paddhatit purn app chi mahiti dili tyabaddal Dhanyavad saheb..
Sir mi attch sharmarket chalu kel tumcha video cha mala khup fhsyda zala tyxxx
अशी माहिती कुणीही देऊ शकत नाही सर खूप सुंदर वर्क
सर खूप चांगल समजून सांगितल्या बद्दल धन्यवाद
खूप उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद सर.
खूपच छान महिती सांगितली..
Dhanywad
खूपच छान व सविस्तर मार्गदर्शन केले
१ नं. माहिती अगदी सोप्या भाषेत 🙏🙏🙏
Khup chan mahiti dili sir. Serv besic knowledge milale thank u