शनिवारी मी व पत्नी प्रकाश मध्ये गेलो होतो. नेहमी प्रमाणे दही मिसळ व पियूष प्यालो. मात्र प्रकाशने थाळी सुरु केल्याची आम्हाला खबर नाही. हा व्हिडिओ बघितला तेव्हा माहित पडले. मी प्रकाश दादरला सुरु झाल्यापासून जातो आहे. मिसळची चव तशीच आहे. छान व्हिडिओ. धन्यवाद तन्वी.
गुजराती ला पण पूरी भाजी आणि श्रीखंड लय आवडतात 😋😋मी सी. पी. टैन्क ला राहत होतो, तेव्हा गिरगांव च्या प्रकाश हॉटेल मध्ये किती वेळ खायला गेला आहे. मी आहे गुजराती.. तन्वी जी ☺️.. आणि USA ला मिस करत आहे.
Have been a great fan of hotel Prakash since last 20 years, and have tried practically all the dishes in their menu.. Really liked your review. Keep it up
मैं 1977 से लेकर 2003 तक( मुंबई ) कालबादेवी से विलेपारले तक मोटर गाडी से यातायात करते समय बहुत बार साबूदाना वडा, आलू वडा, थाली पीठ ओर कई प्रकार के महाराष्ट्रीयन व्यंजन उपभोग किया है। कई बार तो इतना अलग अलग डीसेझ ट्रायल किया है ओर फिर रात को घरमें खाना नहीं खाते। स्वच्छता, प्रमाणिक भाव ओर क्वांटीटी इतना ज्यादा कि आराम से 2/3,2/4 खाते थे। लेमन शरबत भी मजेदार। खूब खूब सारी बधाई और शुभकामनाएं।
आम्हाला महाराष्ट्रीन डिशेस खूप खूप आवडतात . महाराष्ट्रात आम्ही कोठेही गेलो तर त्याभागातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन हॉटेल आणि त्या हॉटेलचे प्रसिद्ध पदार्थ काय आहेत हे शोधून आम्ही ते आवर्जून खातो . ( फक्त शाकाहारी पदार्थ )
तन्वी माझ्या विनंतीस मान देऊन प्रकाश उपहरगृहाचो vlog बनवलं 👍ह्या भारीच काम केलेस थालीपीठ तर ek no असाच 👌 माका ह्यासुलाच थालीपिठ आवडता 😋 मस्त vlog 👍 फक्त आत्ता लवकरच चिंचपोकळीला यावे
मराठमोळ्या, रुचकर, ताजे पदार्थ ह्या सर्व गोष्टींचा उत्तम मेळ... म्हणजे होटेल प्रकाश (दादर शिवाजी पार्क) 1987 पासून माझे FAVOURITE.. मी कधीही दादरला गेलो तर आवर्जून भेट देतो 👍👍
My old memories r refresh I m from girgaon there also one prakash I used to eat all items sop Piyush,sabudana cada,dahi misal,dudhu halwa r my favourite one I'm sure girgaon and dadar both r 9f same branch long time I can say many yrs not tried after marriage but when ever cmes to Mumbai surely will try thanks fir refreshing old memories I'm sure no where else thise items and quality u will ever get any where and taste also awosem
खूपच छान बोलतेस तन्वी, पियुष आवडले का ? पियुष माझ्या आत्ता दहावीत असलेल्या नातवाचे नाव आहे . तो पण ह्या पियुषसारखाच खूप गोड आहे. सर्व कर्मचारी वर्ग मदतीसाठी तत्पर आहे प्रकाशमधला . तन्वी ,तुझ्यासह सर्वांना अनेक अनेक शुभ आशिष !
Misal 1number aahe and puri, amazing shabudana vada and video lay bhari aahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Hii tanvee aamhii khup chan chan hotels madhye jato pan tari akhhi mumbai madhale saglech hotel's aapn cover nahi karu shakat manun mi tuzhye video baghun mazhya misteranaa sajest karty mag aammhii video baghun disaide karto aani jato tqsm dear 🥰❤️❤️ good luck 👍
हाय तन्वी, मला तुझा व्हिडिओ ही आवडला आणि तुझं गोड गोड रसाळ बोलणही, खास करुन तुझे मराठी संस्कृति प्रेम, तुला काय मदत हवी आहे ते सांग. जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩.
तन्वी मागे मी तुला प्रत्येक डिशची किंमत सांगत जा तर तू ताबडतोब याची दखल घेतली याबद्दल तुझे खूपखूप आभार अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो पुढेसुद्धा काही सजेशन असल्यास देत जाईन आजचा व्लॉग नेहेमीप्रमाणे सुंदरच होता असेच चांगले चांगले व्लॉग आम्हाला बघायला मिळतील अशी आशा करतो
प्रकाश चा साबुदाणा वडा कुठेच मिळणार नाही माझे डोहाळ जेवण मेनू सुधा ह्याच हॉटेल मधला वडा पुरीभाजी पियूष आणि माझा फेवरेट.डिश ने पूर्ण केले. पुरंदरे maternity la माझी डिलिव्हरी झाली त्यावेळी सुद्धा इथूनच dishes मागवत असे.
खूप छान .. वेळ आलीय मराठीपण जपण्याची आणि वाढवण्याची .. you are doing great job 👏
भारताबाहेर ही आपले मराठमोळे जेवण देणारी अनेक उपहार गृह आपल्याच मराठी लोकांनी सुरू केली आहेत आणि ती खुप लोकप्रिय झाली आहेत ..
शनिवारी मी व पत्नी प्रकाश मध्ये गेलो होतो. नेहमी प्रमाणे दही मिसळ व पियूष प्यालो. मात्र प्रकाशने थाळी सुरु केल्याची आम्हाला खबर नाही. हा व्हिडिओ बघितला तेव्हा माहित पडले. मी प्रकाश दादरला सुरु झाल्यापासून जातो आहे. मिसळची चव तशीच आहे. छान व्हिडिओ. धन्यवाद तन्वी.
खरे आहे अगदी तन्वी, आपली परंपरागत खाद्य संस्कृती आपण जपलीच पाहिजे.
wohi ek cheez japli pahije chalega coz many love marathi food
Thanks for showing prakash. Hoteli am fan of sabudana Vada and piyush
गुजराती ला पण पूरी भाजी आणि श्रीखंड लय आवडतात 😋😋मी सी. पी. टैन्क ला राहत होतो, तेव्हा गिरगांव च्या प्रकाश हॉटेल मध्ये किती वेळ खायला गेला आहे. मी आहे गुजराती.. तन्वी जी ☺️.. आणि USA ला मिस करत आहे.
Prakash chya quality hotels hey Mumbai chi Shaan ahey. Jase surthi undhiyo mi mumbai la khaala hota, naav hotel che athvat nahi
अप्रतिम उपहारगृह [restaurant] so yummy थाळी, वांगी पोहे,भरली वांगी and मिसळ cooking 👍👍👍👍
best experience to start a restaurant show 👏👏👌👌😍😍
Have been a great fan of hotel Prakash since last 20 years, and have tried practically all the dishes in their menu.. Really liked your review. Keep it up
मैं 1977 से लेकर 2003 तक( मुंबई ) कालबादेवी से विलेपारले तक मोटर गाडी से यातायात करते समय बहुत बार साबूदाना वडा, आलू वडा, थाली पीठ ओर कई प्रकार के महाराष्ट्रीयन व्यंजन उपभोग किया है। कई बार तो इतना अलग अलग डीसेझ ट्रायल किया है ओर फिर रात को घरमें खाना नहीं खाते।
स्वच्छता, प्रमाणिक भाव ओर क्वांटीटी इतना ज्यादा कि आराम से 2/3,2/4 खाते थे। लेमन शरबत भी मजेदार। खूब खूब सारी बधाई और शुभकामनाएं।
आम्हाला महाराष्ट्रीन डिशेस खूप खूप आवडतात . महाराष्ट्रात आम्ही कोठेही गेलो तर त्याभागातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन हॉटेल आणि त्या हॉटेलचे प्रसिद्ध पदार्थ काय आहेत हे शोधून आम्ही ते आवर्जून खातो . ( फक्त शाकाहारी पदार्थ )
I have been eating here for last 40 years.Same taste.puri sukhi bhaji sabudana vada and thalipith is my all time favourite.
Joti hotel cover kara
My childhood memory visiting Prakash.eating sabudana vada and one glass of Piyush .
मराठी पदार्थ
पुरी - भाजी , मिसळ , थालीपीठ , पोहे 1 नंबर
झकास....
तन्वी माझ्या विनंतीस मान देऊन प्रकाश उपहरगृहाचो vlog बनवलं 👍ह्या भारीच काम केलेस थालीपीठ तर ek no असाच 👌 माका ह्यासुलाच थालीपिठ आवडता 😋 मस्त vlog 👍 फक्त आत्ता लवकरच चिंचपोकळीला यावे
Koopa Chan,we know them last 40 plus years,almost every thing the best,BEST WISHES HOTEL PRAKASH
9:49 It's so much fun to watch someone really enjoy food and not just do it for the camera😁😍
Thanks for uploading Prakash Hotel's blog. I am fan of this hotel since 1977.
1 .M......lavkarch hoil tumche.............👍....
.....,Marathi vhagin ahhat tuhmi..........
Really so beautiful...
......... explain .,
No 1 Sab .wada Jypsi cha pan Piyush prakash made unbeatable
अतिशय स्वच्छ ,परंपारीक चव आणि सातत्याने खाद्य सेवा पुरवणारे आपले प्रकाश हाॕटेल
Thank you for showing our great culture
खूप छान.. महाराष्ट्रीयन डिशेस.. भारीच.
वांगी पोहे खूप छान आणि वेगळे वाटत आहे 👍
I am always visiting prakash whenever I am at dadar. Maintained nicely Maharashtrian food very tasty 😋
पारंपरिक खाद्य पदार्थांची लज्जत न्यारी असते...खूप छान तुझ सदरीकरण
मुंबईकरांची all time favourite जागा👌👌👍👍
Nice vlog as usual....marathmoli bhasha tar awesome 🌺🌺🌺🌺
कर्मचाऱ्यांचा पेहराव. पारंपरिक, खूपच छान !
मराठमोळ्या, रुचकर, ताजे पदार्थ ह्या सर्व गोष्टींचा उत्तम मेळ...
म्हणजे होटेल प्रकाश (दादर शिवाजी पार्क)
1987 पासून माझे FAVOURITE..
मी कधीही दादरला गेलो तर आवर्जून भेट देतो 👍👍
My old memories r refresh I m from girgaon there also one prakash I used to eat all items sop Piyush,sabudana cada,dahi misal,dudhu halwa r my favourite one I'm sure girgaon and dadar both r 9f same branch long time I can say many yrs not tried after marriage but when ever cmes to Mumbai surely will try thanks fir refreshing old memories
I'm sure no where else thise items and quality u will ever get any where and taste also awosem
Dink ladoo in cold season I from Jamnagar a foodi never miss visiting Prakesh when ever I in Bombay Piyush is the best drink better than lasi
One of my favourite restaurant... Most affordable, Tasty and healthy Food.....
Sabudana wadey... Piyush 👌👌 mastch astey... Amcha nashta asto kadhi kadhi... Thanks.
Prakash is THE BEST, finest place for Marathi food.
From1978 I enjoyed all dishes 😋😋
Mast prakash restaurant. 👍👍👌
Very good,marathi sanskrit japli pahije
Thank you madam.
Thank you mast video banval aahe aapan
Thank you
Thank you so much for this video 😍 we have grown up eating at Prakash 😍
Aswad and Prakash one of my most favorite restaurants. Jagat bhari 👌👌🙏🙏
मस्त होता आजचा सुध्दा व्हिडिओ....
Dadar (w) मधील Mama kane hotel सुध्दा मस्त आहे एकदा नक्की ट्राय कर..... 👍
छान आणि पूर्ण फोकस खाद्यपादार्थांवार असावा...
Kitti chhan 😋
मिसळतर मला खूपच आवडते 👌👌
मला फार आवडतात इथलं बटाटा वडा, मिसळ, पावभाजी, आणि ईथला कर्मचारी वर्ग सुद्धां.धन्यवाद.
जशी clarity" त्रेह्यात्तर" ह्या शब्दात होती तशी आयुष्यात हवी !! ❣️
Prakash che upasacha padartha khuup chhan astat! :)
Thank you for showing our great culture and prakash hotel 🙂🙂
छानछान
My school and college age faviorate place Piyush taste is world no one
One more dish is famous batata Vada with chatani and puri bhaji
मराठी खाद्यसंस्कृती अप्रतिमच
Patron at Prakash Ne N my wife
Nostalgic 👌👌
Always favorite ❤
खूपच छान बोलतेस तन्वी, पियुष आवडले का ?
पियुष माझ्या आत्ता दहावीत असलेल्या नातवाचे नाव आहे . तो पण ह्या पियुषसारखाच खूप गोड आहे.
सर्व कर्मचारी वर्ग मदतीसाठी तत्पर आहे प्रकाशमधला . तन्वी ,तुझ्यासह सर्वांना अनेक अनेक शुभ आशिष !
Enjoying this from Childhood 👌
Your way of presentation is absolutely good In this video I explored variety of Maharashtra traditional food items thank you so much
Thank You so much 😃😇
सर्वात मला साबुदाणा वडा जास्त आवडतो बाकीचे पण सर्व पदार्थ चविष्ट आहेत
Even Samosa is greatly good..Stuffing of Veg mix bhaji
प्रकाश हाँटेल मधील साबुदाणा वडा व भाजणीचे वडे मला खूप आवडते
Misal 1number aahe and puri, amazing shabudana vada and video lay bhari aahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Very nice video
Their sabudana wada is awesome
Hii tanvee aamhii khup chan chan hotels madhye jato pan tari akhhi mumbai madhale saglech hotel's aapn cover nahi karu shakat manun mi tuzhye video baghun mazhya misteranaa sajest karty mag aammhii video baghun disaide karto aani jato tqsm dear 🥰❤️❤️ good luck 👍
Hello thankyou so much for writing such a sweet comment !!! Thankyouuu 😃❤️
Keep supportingq🥰🥰
चवीतील विविधता आणि परीपूर्ण आहार , हे छान जपणार ,परंपरा सांभाळणारं प्रकाश..... म्हणूनच काळाच्या ओघातही टिकून आहे.
🙏 I am loving this Prakash hotel 🏨 from childhood, keeping memories behind 👍
Prakash cha masale bhat mast
हाय तन्वी, मला तुझा व्हिडिओ ही आवडला आणि तुझं गोड गोड रसाळ बोलणही, खास करुन तुझे मराठी संस्कृति प्रेम, तुला काय मदत हवी आहे ते सांग. जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩.
Chaan mahiati dheta tanku tanvee ji
Khupach chaan cover kartis vlog madhe . Farak distoy editing team , videography team khupach chaan team
Very good god blesh you
I look around for Maharashtrian food. Will definitely visit this place. Thanks for sharing.
Authentic place:)
Mouth watering 😋😋🤤🤤🤤
Tenvee marati khup chaan bolta tumi
Nice thali
सोडे पोहे मुंबईत कोठे मिळतात ताई? प्लिज रिप्लाय मला खायचे आहे.
Khup chan vlog.
फारच छान
गोडट असा शब्द नाहीये. गोडसर किंवा गोडुस असे म्हणू शकता.
तन्वी मागे मी तुला प्रत्येक डिशची किंमत सांगत जा तर तू ताबडतोब याची दखल घेतली याबद्दल तुझे खूपखूप आभार अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत राहो पुढेसुद्धा काही सजेशन असल्यास देत जाईन आजचा व्लॉग नेहेमीप्रमाणे सुंदरच होता असेच चांगले चांगले व्लॉग आम्हाला बघायला मिळतील अशी आशा करतो
वांगी पोह्यची जमली जोडी भात रस्स्याची गंमत न्यारी
वडा मिसळची काय तो थाठ आहे प्रकाशची
बातच भारी
Jay Maharashtra !!!!
Aamhi nehmich jaat asato Prakash madhye. Khup masta hotel aahe.
तू खरंच मराठी पणा लोकांन मध्ये परत जिवंत करते आहेस 🙏🚩
Need to relocate to experience all of this :)
Marathi food veg ek Navin place mahit padli
Thank you
Must vlog aani mala pan tithe jayachi iccha zali aahe😉👍
Mam tumsa awaaz khoob chhan aahe
Thankyou so mich !!
Thankyou so much !!
Means a lot to me 🥰🥰🥰
I have visited the place. Very hygienic n tastey food. Let live n love for everyone. Keep it up...
It is true that ever tanvi, we must preserve our Dadar beautiful traditional food culture. Sure. 😊👌😋👍🙏
They serve delicious piyush
Marathi Rice Plate is good it's tasty .
पदार्थ स्वादिष्ट , मराठी मेवा , सेवा विनम्र, मन करी प्रसन्न हे प्रकाश चे वैशिष्टय .
प्रकाश चा साबुदाणा वडा कुठेच मिळणार नाही माझे डोहाळ जेवण मेनू सुधा ह्याच हॉटेल मधला वडा पुरीभाजी पियूष आणि माझा फेवरेट.डिश ने पूर्ण केले. पुरंदरे maternity la माझी डिलिव्हरी झाली त्यावेळी सुद्धा इथूनच dishes मागवत असे.
apratim 👍❤️
Mastch
Good👍👍👍 n tasty😋😋😋 food
Mst
Items
Hotelprakash
साबुदाणा वडा एकदम मस्तच !
Best of Dadar
Superb