शिकले-सवरले बेईमान झाले बाबाचा धम्मा रथ फक्त हे गाव गरीब लोकच समोर नेत आहेत बाकी तर गाडी आणि माडी आणि खुर्चीत मध्ये गुंतले आहेत 💙💙💙 असंच समाज प्रबोधन करा आणि लोकांना जागृत व्हावा असं माझं म्हणणं आहे 💙💙 जय भीम जय संविधान
दादा मी आपली गीते वारंवार ऐकत असतो आणि आपल्या नवनवीन गीतात आंबेडकरी धार दिवसेंदिवस वाढत आहे . त्याला शोभेल असेच हे गीत , गायकी आहे .. फार छान दादा 🙏👍👌👌🌹
नाही भाऊ मी देवांचे अस्तीत्व मानतचं नाही परंतू कधी कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दीले ते देवांनी दिले नाही आणी आजही आंबेडकरी समाज तो मानतो म्हणून मी कपडे बदलून केलेला एक प्रयत्न आहे माझा हे जर आपणास आवडले नसेल तर मी यू ट्यूब वरून माझा व्हिडिओ मागे घेतो जयभीम नमो बूध्दाय जय संविधान
Manoji Saheb tumacha Patio Magacha cors Aani tabla Vadya Barobar Nahi tumacha Aawaja pramane phar kami Aahe. Gaan phar Sunder Sajar kelat. Jai Bhim Namo Budhay 🌹👏
Devahuni dev jhala re rudhiche ghav sahuni manojraja gosavi saheb krantikari jai bhim namo buddhay 👌🌼🌹
शिकले-सवरले बेईमान झाले बाबाचा धम्मा रथ फक्त हे गाव गरीब लोकच समोर नेत आहेत बाकी तर गाडी आणि माडी आणि खुर्चीत मध्ये गुंतले आहेत 💙💙💙 असंच समाज प्रबोधन करा आणि लोकांना जागृत व्हावा असं माझं म्हणणं आहे 💙💙 जय भीम जय संविधान
अप्रतिम, असे, गित, सादर, केले, मनोज भाऊ, जयभीम
Babasahebani 2lack pustake vachli
Great Manoj Raja gosawi i proud of you ,I am your fan
Great manojraja prati lakh lakh jaybhim salam tumchya lekhnila. Gulabrao sansare sir manmad nasik.
Adarniy amche mothe vadil. ... Manoj Raja yanna saprem Jay bhim....waaaaaaa
सर सुंदर गीत सादर केले.धन्यवाद 💐🙏🌷
though ful singing manojrajaji saprem jaybhim.
आणासाहेब दाजीबा सोनकांबळे खुप चांगलं गायल मनोजराजा
अप्रतिम आदरणीय बाबा
कवित्व जिंदाबाद लेखणीला निळा सलाम
दादा खूप छान गाताय
बाबा साहेबांच हयात असताना कोणी वाकड करू शकले नाही
आणी ज्यानी तसा केविळवाणा प्रयत्न केला त्यांची मसणात गेली लाकड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो...🙏
Manoj raja gosavi tumchya gaykila krantikari jai bhim namo buddhay🙏🌹🌼👌
great manojraja gosavi saprem jaybhim deep study lakh lakh jaybhim.
Jaibhim Sir Khupch Chhan
जयभिम दा दा, खुप छान अप्रतीम गीत वा वा
Zabber dast bhawa Jay Bhim
Manala sparsh karanari Lekhni Dada
#Manoj Dada NILA 💙 salam tumcha lekhnila.....💙🎤🎵👍👌
वा बाबा पाए धुले ची अवकात नाही आमची।
रा.प्र.आद. मनोज सर बहोत खूब शायरी अदाजे बयान एक नम्बर।❤️🙏🙏🙏
Khup.sundar.saheb
jbrdast..,☝👌💐
दादा मी आपली गीते वारंवार ऐकत असतो
आणि
आपल्या नवनवीन गीतात आंबेडकरी धार दिवसेंदिवस वाढत आहे .
त्याला शोभेल असेच हे गीत , गायकी आहे ..
फार छान दादा
🙏👍👌👌🌹
क्या बात है सर........... 🙏🙏🙏🙏🙏जय भिम
Kya bat hai dada wa 💙💙💙
जय भीम 🙏🏽🙏🏽🙏🏽मनोजराजा साहेब खूप खूप छान वा तुमच्या लेखणीला हि तोड नाही you are great साहेब 🙏🏽👌👌👌👍👍
बहोत बडीया जय भीम गोसावी साहेब
जयभिम दादासाहेब
Jay bhim sir
Very Motivanal song
Jai bhim namo buddhay
1...nabar jaybhim
Jaibheem 🙏🙏🙏
सप्रेम जयभीम सर
Jai 👌🇮🇳🌹🌼
Jay bhim namo budhhay Jay sanvidhan is great performance sir 👏 👌 my fevrait singer I LOVE YOU BABA
Dada tumchya lekhnila salam ahe wah
अप्रतिम गूरुजी
Khupach cchan
दादा म्हणजे देवाचे अस्तित्व तुम्ही मानता तर
नाही भाऊ मी देवांचे अस्तीत्व मानतचं नाही
परंतू कधी कधी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे दीले ते देवांनी दिले नाही आणी आजही आंबेडकरी समाज तो मानतो म्हणून मी कपडे बदलून केलेला एक प्रयत्न आहे माझा
हे जर आपणास आवडले नसेल तर मी यू ट्यूब वरून
माझा व्हिडिओ मागे घेतो
जयभीम नमो बूध्दाय जय संविधान
इनको बोलते है बाप बेटे जयभीम
Kya btana, sarvsreshth lekhni dada
❤️❤️❤️
Manoji Saheb tumacha Patio Magacha cors Aani tabla Vadya Barobar Nahi tumacha Aawaja pramane phar kami Aahe. Gaan phar Sunder Sajar kelat. Jai Bhim Namo Budhay 🌹👏
फुले ऊधळा, नोटा सन्मानाने हातात दया कारण नोटावर अशोकसतंभ आहे !