पुणे : आयुर्वेदिक औषधांची फवारणी केल्यास विषबाधा थांबवता येईल : हणमंतराव गायकवाड
Вставка
- Опубліковано 29 вер 2024
- विषारी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे सध्या महाराष्ट्रात सुरु असलेलं शेतकऱ्यांच्या मृत्यूचं थैमान रोखता येईल असा दावा बीव्हीजी गृपचे सर्वेसर्वा हनुमंतराव गायकवाड यांनी केला आहे. ते आज पुण्यात बोलत होते.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
हणुमंत गायकवाड सर ,आपले अनंत धन्यवाद. आपण खुपदा जनमानसा करीता व शेतकर्यांना साठी खुपच छान काम करत आहात.
सर जालना जिल्हा आहे कुठे मिळेल दुकानं चार पत्ता सांगा
Newasa yethe kuthe milel
मी एक वर्षा पासुन दोन्ही औषधि लिंबाच्या रोपांवर मारते आहे परिणाम खुप चांगलाच आहे मला कृषि तंत्राचे पुस्तकें कोठे भेटतील मी पुणे येथे रहाते पण माझी शेती सातारा जिल्ह्यात आहे
@Ravindra Patil हो खुपच चांगला आहे
Mast sir😊
नाशिक जिल्ह्यात कुठे मिळतील हे औषधे
Plz.... Reply
he औषध मिळण्याच ठिकाण कोणतं
Kapus ani gulchadi sathi medicene have aahe sir aapali agro branchcha mo-no-pahije
sir Nagpur la bhetel ka sir kapashi karita havi hoti maza mb. n. 9834586116
गायकवाड सर औषधाचि एजेन्सि घ्याची आहे नाशिक निफाड मध्ये
Sir mi Pan Bvg Kam karto Mala Sanga Sir He Aushadh Peru var mhanje peruchya Baget Chalel ka Ani He Nashik made Milel ka
Sir mla medicine piyaychi aahe jyane mi mrl ashi medicine Sangha n sir
satara. madhe.kude.milel.
Sir आमच्याकडे हे औषध मिळत नाही
खुलताबाद तालुक्यात Aurangabad जिल्हा
कॉल अनिल गोर्डे 8149615415
सांगली जिल्ह्यात कोठे मिळेल हे औषध
Corona sati chalu shakel
खुप मस्त video आहे,.....
नमस्कार सर बीड साठी कोठे मिळेल
वंगी भेंडी दोडका या पिकावर फवारल तर चालतय का
Sar gram vikas aap opan hot nahi
मका वरील लष्करी अळी मरेल का
सर मोबाई नंबर युटुबवर टाका
Kuthe bhetel ani savistar mahiti dya
अ नगर कुठे मिळेल
Sangali madhe kuthe milel
आपला नंबर दया
Sir Washim district madhe he insectisid pesticide milat nahi mi khup shodhal
Washim district madhe uplabadh Karun day pls
पपई साठी चालेल का, अहमदनगर मधे कोठे मिळेल
माझा नंबर,9921208314
humni la chalteka
Sir tumacha no dya
Cup Chan work sir ji
bhari
karanti intarpreses dhule 9637326680
कोल्हापूर येथे औषधे मिळेल का
Pune kuthe milel
Mastach
Sala china