Mokatesaheb खर बोलत आहेत पुण्यात सेना वाढून दिलीच नाही सगळे स्वतःची पोळी भाजून घेतायत ४० वर्ष आम्ही फक्त बाळासाहेब या एकाच नावावर झटत राहिलो काय मिळालं आम्हाला सगळ घालवलं या लोकांनी
कोथरूड मद्ये आम्ही रहातो पण मोकाटे कधीही जनतेत येत नाहीत काम करत नाहीत त्यापेक्षा पृथ्वीराज सुतार जनतेची काम लगेच करतात किशोर शिंदे काम करणारा नेता मोकाटे लगेच जा BJP किंवा शिवसेनेत जा जनतेला असेल न काम करणारे लोक नकोत
का स्विकारले होते ते म्हणजे उध्दव साहेब यांच्या शिवसेना पक्षात होते म्हणून लोकांनी तुला मतदान केले होते आता गद्दाराच्या बरोबर जा आणि नविन निवडणूक लावायची मग माहीत पडणार खरी शिवसेना कोणती आहे
Mokatesaheb खर बोलत आहेत पुण्यात सेना वाढून दिलीच नाही सगळे स्वतःची पोळी भाजून घेतायत ४० वर्ष आम्ही फक्त बाळासाहेब या एकाच नावावर झटत राहिलो काय मिळालं आम्हाला सगळ घालवलं या लोकांनी
मूळ शिवसेना कोणती ही लहान मुलगा ही सांगेल उद्धव ठाकरे साहेबांची
धन्यवाद जावा लवकर
मंडळ आभारी आहे 😂😂
कोथरूड मद्ये आम्ही रहातो पण मोकाटे कधीही जनतेत येत नाहीत काम करत नाहीत त्यापेक्षा पृथ्वीराज सुतार जनतेची काम लगेच करतात किशोर शिंदे काम करणारा नेता मोकाटे लगेच जा BJP किंवा शिवसेनेत जा जनतेला असेल न काम करणारे लोक नकोत
दोघेही तितकेच महत्वाचे आहेत संघटनेसाठी दोघांच्यात गटबाजी आहे ती मिटायला पाहिजे फक्त, पृथ्वी दादा ने प्रचार करायला पाहिजे होता
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
शिवसेना पक्षा साठी आपले ह्या पुण्यात काय काम केले ?
का स्विकारले होते ते म्हणजे उध्दव साहेब यांच्या शिवसेना पक्षात होते म्हणून लोकांनी तुला मतदान केले होते आता गद्दाराच्या बरोबर जा आणि नविन निवडणूक लावायची मग माहीत पडणार खरी शिवसेना कोणती आहे
ती मूळ शिवसेना नाही
कितीही बोंबलत राहिलात तरी ती शिवसेना मूळ आहे
तु खरच सांगतो शिवसैनिक नाही रे
माजी।काझालास।याचाविचारकर
लोकानी।तुलाकाझिडकारल।याचाविचारकर।
काय मोकाटे साहेब काही वर्षे आपल्या हातात महानगर पालिकेची सत्ता पण होती त्यानंतर आपले नगरसेवक निवडून येणं कमी झालं
जा लवकर कशाला वेळ घेता
Khup chan saheb
आता फक्त शिंदे सेना उध्दव सेना केव्हाच संपली
मोठा जोक च 😂😂😂😂 उद्धव सेना संपली ?????
@Harshada-k9f तुम्हाला माहित नाही का आजुन
गैबाण्या अस एका निवडणुकीत कोणी संपत नसते,
@@udayjoshi4016 नाही ना .हे तर मला तुमच्या सारख्या महानुभवाकडून कळलं 🤣
Fitting reply.jai ho udhavji.@@Harshada-k9f
गेला ऊडत लय पडीक आहेत तूझया समोर
प्रत्येक नेता महत्वाचा असतो ✌🏼 अस गेले उडत म्हणून नसत्या चालत