गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या....ही कविता आणि आजीबद्दल थोडंस.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 135

  • @diptikarkhanis5264
    @diptikarkhanis5264 2 роки тому

    ही कविता लहानपणी आम्हाला होती खूपच सुंदर कविता

  • @sunitagadkari4052
    @sunitagadkari4052 Рік тому

    खूप जुने कविता या जुन्या आठवणी जाग्या झाल्या खूप छान

  • @panuragnemane3257
    @panuragnemane3257 2 роки тому

    मला फक्त कवितेच्या दोनच ओळी माहित होत्या पण तुमच्या मुळे पूर्ण झाली

  • @mohandeshpande961
    @mohandeshpande961 7 місяців тому

    Super kavati.

  • @manishajoshi9765
    @manishajoshi9765 Рік тому

    Khup chhan 👍👍

  • @lataspoem6876
    @lataspoem6876 Рік тому

    खूप आवडली

  • @siddheshwarnagarihingoli.5517
    @siddheshwarnagarihingoli.5517 2 роки тому

    👍💐💐

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 2 роки тому +1

    Apratim kavita

  • @rajendraraut3183
    @rajendraraut3183 2 роки тому

    Aaj tun chi Kavita ikun mazya aajichi aathvan zali mazi aaji sudha aashich hoti hech gan mhnayachi goshti sangaychi aani hi kavita mla shalet astana hoti tumhi khup chhan gaylat

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 2 роки тому

    👏👏🙏🙏🌹🌹👌👌👍👍

  • @atmaramchavan2728
    @atmaramchavan2728 2 роки тому +2

    आज माझे वाड्यातील मुलगी रडत होती महणून मला सहज ही कविता आठवली मुखडा आणि तिसरे कडवेच आठवत होते महणुन सर्च करून पाहिेले खूप सुंदर कविता आहे मन भरून येत

    • @gautamyelve7288
      @gautamyelve7288 3 місяці тому

      Khupch chhan Tai 😂
      Tuz khup khup abhinandan karan mi bari chole varsha hi shoshan hoto pan tya sarva ardhavat hotya.
      Hi kavita kiti mothi aahe he koni bolat navhat aani sangat navhat.
      Hi kavita aikat asatana Tu tuzya Aaji baddal je bolalis na mazya pan aajichi aathavan aali.
      Tu 25 kadvyanchi purna kavita chhan aavajat mhanalis. Wow good

  • @mangalaraneallisgood2182
    @mangalaraneallisgood2182 2 роки тому +1

    खूप छान मला मी शाळेत आहे असे 👏👏

  • @bhagyashrikhare3951
    @bhagyashrikhare3951 2 роки тому +1

    खूप छान सादर केलीय कविता
    आम्हाला होती

  • @mangalgore2831
    @mangalgore2831 2 роки тому +1

    फारच सुंदर कविता मन लहानपणात गेलं.स्तूत्य उपक्रम

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 2 роки тому +1

    Aamha bhahinina junya kavita khup aavdtat.khup shodhun kadato.

  • @neetabhise7310
    @neetabhise7310 Рік тому +1

    बोपर्डीकर बाई शाळेत ही शिकवायच्या!
    बरेचदा भावविवश व्हायच्या
    त्यांच्या वडलांच्या आठवणीने!
    गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
    काग गंगा यमुनाही या ही या मिळाल्या....
    कवितेने त्या अबोध वयात बापाची माया जन्भरासाठी रजिस्टर
    तर झालीच मनात!
    मीटर म्हणजे काय ते सबकाॅन्शसमधे खोल शिरले
    गरिबी बिरिबीवर मात करून रत्न म्हणजे गुण हे सुवचनाप्रमाणे बिंबले
    कुणामुळे तर कवितेतल्या बापामुळे!
    कवितेतला बाप सगळ्याच हिरमुसल्या शाळकरी पोरींचा
    बाप झाला !
    पोरी मोठ्या झाल्या ....
    बापासाठी बी कवींसाठी
    ऊर भरून येतो!!
    सूत्र घडवे सुमहार हा विचारी
    कशी मीही मग तुजमुळे बिचारी?
    लावियेल्या साध्याच आयुष्याला
    समजुतीच्या तू भर्जरी किनारी!!

  • @jayashreeabhyankar5329
    @jayashreeabhyankar5329 2 роки тому +1

    खुप छान. सादरीकरण उत्तम.

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 2 роки тому +1

    Hi kavita aamhala pn hoti

  • @mahanandagarbale3940
    @mahanandagarbale3940 Рік тому +1

    Mala varg 4thila he kavita hoti.me nehmi gat ase.karan maze vadilanchi paristhiti same.aaj me3 varshapurvi sevanivrut zale.(teacher.....adhikari mhnun).maze natila he kavita nehmi gaun aikvite.😅😅 chan.but kaviteche kadwe sarv aaj purn aikle.

  • @sandhyakulkarni4926
    @sandhyakulkarni4926 2 роки тому

    ही कविता मी ७वीत असताना मला होती मला शाळेचे ते दिवस आठवले. माझी ही कविता तोंडपाठ होती. धन्यवाद ताई. 🙏🙏

    • @surekhashimpi9765
      @surekhashimpi9765 2 роки тому

      खुप छान काय करतात ताई तुम्ही

  • @y.v.j3082
    @y.v.j3082 2 роки тому +3

    ४५ वर्षानंतर कविता ऐकली . खूपच मन भावूक झाले धन्यवाद मॅडम👌👌👌👌🌹🌹🙏🙏

  • @rajendraraut3183
    @rajendraraut3183 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @shakuntalashinde9610
    @shakuntalashinde9610 2 роки тому +1

    खरोखरच खूप च छान शब्द ऐकताच डोळ्यात पाणी आले

  • @vandanachoudhari9966
    @vandanachoudhari9966 2 роки тому +1

    खूपच सुंदर विश्लेषण

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 роки тому +2

    जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आपणास धन्यवाद द्यावेत तितकेच कमी आहेत ताई.

  • @konkanirecipes8651
    @konkanirecipes8651 2 роки тому +1

    Lhahan pnichi athavn zali

  • @bharatbarhate6816
    @bharatbarhate6816 2 роки тому +3

    खूप छान खूप सुंदर आवाजात कविता सादर केलेली आहे .माझ्या अतिशय आवडीची ही कविता आहे. आम्हालाही शाळेत ही कविता होती पण त्यामध्ये यातील मोजकेच कडवी समाविष्ट होती.आपण सर्व कडवी म्हटले आहेत, त्यामुळे आता उर्वरित कडवी ही ऐकायला मिळाली. खूप खूप धन्यवाद आपला उपक्रम असाच चालू ठेवावा व नवीन नवीन सुंदर सुंदर कविता ऐकवाव्या ही विनंती.

  • @anilkavimandan2403
    @anilkavimandan2403 2 роки тому +2

    जवळजवळ 65 वर्षानंतर ही कविता ऐकण्यात आली पूर्वीचे दिवस आठवले मन भाविक झाले कविता ऐकवल्याबद्दल अनेक धन्यवाद कवी मंडळ

  • @chandrakalashinde3564
    @chandrakalashinde3564 2 роки тому +1

    खूप छान आजीची आठवण झाली

  • @sandipdamle3678
    @sandipdamle3678 2 роки тому

    लहान पणी माझ्या तोंड पाठ होती

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 2 роки тому +2

    आमचा बालपणी ही कविता होती आम्हाला

  • @vamanbhise3773
    @vamanbhise3773 2 роки тому +2

    ही कविता पुन्हा मराठी च्या पुस्तकात छापली जावी ही विच्या फारच छान.

  • @pallavig56789
    @pallavig56789 2 роки тому +2

    मला पण माझ्या बाबाची खुप आठवण आली .मला कविता खुप आवडते

  • @jayashreeabhyankar5329
    @jayashreeabhyankar5329 2 роки тому +1

    आणखी काय सादर करणार?

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 2 роки тому

    Aajahi maxi mothi bahin mala hi kavita ekavte. Aaj mi 50 + aahe aami doghi milun hi kavita. mhanto. Chhan.explain.kele aahet..khup chhan aavd jopasli aahe .mastach.

  • @dilipkhade8942
    @dilipkhade8942 2 роки тому +2

    लहान पण आठवलं ताई मला सातवीत होती ही कविता आमच्या जावळे बाई खुप छान चालीत गायच्या आणि त्यांच्या मागे आम्ही म्हणायचो मी जयश्री विजयकुमार बेंद्रे

    • @bhagwanmahajan5128
      @bhagwanmahajan5128 2 роки тому

      कविता सातवी त होती का मला ठाऊक नाही पण माझी तोंडी पाठ होती

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 роки тому +1

    🙏खूप छान, माझी आई आज 65 वर्षाची आहे तिला शाळेत असताना या कविता होत्या, आजही तीच्या सगळ्या पाठ आहेत. जशास ताशा. 🙏

  • @rajashribirje4686
    @rajashribirje4686 2 роки тому +2

    सातवीला ही कविता मला होती कविता ऐकून खूप बरे वाटले. धन्यवाद

  • @snehajogalekar5921
    @snehajogalekar5921 2 роки тому +1

    तुझा हा उपक्रम असाच चालू ठेव.तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @vidyajoshi3627
    @vidyajoshi3627 2 роки тому +2

    Mala purn ajunahi path aahe

  • @umashankarmohite7958
    @umashankarmohite7958 2 роки тому +1

    ताई धन्यवाद माझे बाबा आम्हाला म्हणून दाखवायचे 🙏

  • @dakshatachaudhari2571
    @dakshatachaudhari2571 2 роки тому +2

    माझी अतिशय आवडती कविता 👌👌👌👌👌

  • @ushashelar6414
    @ushashelar6414 2 роки тому +1

    आज कविता ऐकून खरंच मन भरून आलं ,,,शाळेत असताना त्या लहान वया नुसार त्या कविते कडे फक्त गायन म्हणून गायचो केव्हां केव्हां काही कविता तेंव्हा देखील मनाला भावुक करत होत्याच पण काही कवितांचा फारसा खोल अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला पण आज तीच कविता ऐकताना स्वतः च उभं आयुष्य नजरेत दिसत होते,,,, खरंच डोळे भरून आले कविता ऐकताना ,,,,

  • @latadiwan8346
    @latadiwan8346 2 роки тому +2

    नमस्कार ही कविता मी चौथीत अ सरताना आमच्या गुरूजींनी माझ्यासाठी म्हणाली होती आज माझे वय 63 आहे धन्यवाद

  • @latabhushetty5082
    @latabhushetty5082 2 роки тому +1

    ताई 6 वी ला असताना ही कविता आम्हाला होती पण एवढा खोलवर त्याचा अर्थ कलत नव्हता खुप छान ताई शाळेत नेलस 👌

    • @prachipatil6647
      @prachipatil6647 Рік тому


      खुपच छान पुर्ण पंचवीस कडवी मी आजच एकली .

  • @sunitakapile754
    @sunitakapile754 2 роки тому +1

    खूप छान कविता आहे ही माझी तोंडपाठ आहे अजूनही ही कविता म्हणताना रडू आवरत नाही माझ्या वडिलांना ही कविता खूप आवडायची ते माझ्याकडून म्हणून घ्यायचे ताई तुला पण ही कविता म्हणताना रडू येत होते खूप छान सादर केले धन्यवाद

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 2 роки тому +1

    खूप खूप छान 👍🙏 छान सादरीकरण....

  • @kamalhagawane2072
    @kamalhagawane2072 2 роки тому +2

    Kamal. Hagawane Mala hi. Kavita. Hoti. Khupach Chan. Aathawan

  • @lalitthakare8789
    @lalitthakare8789 2 роки тому +1

    खूप छान आठवणी..सुंदर विवेचन

    • @anamikadeshmukh5375
      @anamikadeshmukh5375 2 роки тому

      कविता वाचताना शुद्ध वाचावी त्याचे स्पष्टीकरण करू नये.आणखी गेयतेने गाता येते मी ही कविता शिकविताना माझे विद्यार्थी अगदी मंत्रमुग्ध व्हायचे असो .प्रयत्न ठीक होता.

  • @shwetagharat7244
    @shwetagharat7244 2 роки тому +1

    hi Kavita लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात आम्हाला होती आज परत आत आन झाली

  • @ashokkalshetti3350
    @ashokkalshetti3350 Рік тому

    Hi kup chhan kavita ahe. Mi gele kitiek varsha Gato. Kup tikani kahi kadve gayab ahet u tube madi. Pan tumi sarva kadve gaun dakvile. Tya baddal mansvi abhar.

  • @bhagyashreedeshapande7990
    @bhagyashreedeshapande7990 2 роки тому +1

    ही कविता मी शाळेत होते तेव्हा पासून आज पर्यंत विसरले नाही .,ती कायम माझ्या मनात आहे फरक येवढाच ती कविता मी बोलत असते दुसरे ऐकत असतात .आज तुमच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटल.जुन्या आठवणी जाग्या केल्यात .त्या बद्दल मी तुमची आभारी आहे .तसेच गवत फुलारे गवत फुला असा कसा मला लागला सांग तुझा रे तुझा लळा .ही 4 थी ची कविता तुम्हाला सापडली तर जरूर ऐकवा ,कारण ती पूर्ण आठवत नाही आहे.

    • @shalmprasad
      @shalmprasad  2 роки тому

      धन्यवाद..नक्कीच ऐकवेन गवतफुला ही कविता

  • @mayurbadgujar6662
    @mayurbadgujar6662 2 роки тому +1

    खूप छान शाळेची आठवण येते

  • @parikshitzende5071
    @parikshitzende5071 2 роки тому +1

    खूप छान

  • @rahuljay2950
    @rahuljay2950 2 роки тому +2

    Aamala hi hoti hi Kavita shavila khup chan

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 2 роки тому +1

    xBeti
    khup khup Abhinandan
    Balbharti hya pudtaktli kavita mala ase watate ki 3rya wargatli asavi nit aathvat nahi
    Mi ajun 1 kavtechi apeksha purna karna
    Phute kshitaj tambade jo na tode toch jage hot ase sarve khede
    Taru aakhadya kade dhav gheti
    wrudhha bhupalya prabhus aalviti
    hi kavita jar milel tar krupaya sangavi
    👍🏻👌🌹🌹🍭🍫🍬🍿🍧🙏

  • @vishalshinde8783
    @vishalshinde8783 2 роки тому +1

    ही कविता ऐकून खूपच आनंद झाला माझे बालपण आठवले मला पुन्हा लहान व्हावेसे वाटते चाळीस वर्षे मी मागे गेलो खुप छान वाटले हिच या कवितेची चाल होती माझ्या टिचररची आठवण झाली तोडकर बाई होत्या धन्यवाद

  • @Architeditzz627
    @Architeditzz627 2 роки тому +5

    आमच्या बाईने इतकी छान शिकवली कि आजहीआठवत आहे पहिल्या दोन ओळिमध्ये दोन अर्थ आहेत कविता खूप छान आहे आमच्या कविता छानच होत्या.

  • @mukundkulkarni2860
    @mukundkulkarni2860 2 роки тому +1

    Chan

  • @anupamawani7450
    @anupamawani7450 2 роки тому +1

    ताई, खूप, छान, अर्थ, सांगितला

  • @shubhangijadhav8923
    @shubhangijadhav8923 2 роки тому +1

    मला अजुन ती तोंडपाठ आहे, आणि मी माझ्या मुलांना अर्थासकट म्हणुन दाखवते, एकदम मस्त चाल लावुन म्हणते मी आणि माझी मुलं

  • @ntkulkarni4394
    @ntkulkarni4394 2 роки тому +1

    Farach sundar.

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 2 роки тому +1

    मलाहीकविताफार.आवडाचीआताच्याआ भ्यासातनाहीआवडाची

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 2 роки тому +1

    कविता खूप छान आहे शालेय आठवणी जाग्या झाल्या.

  • @varshakhadyagruhudyog3886
    @varshakhadyagruhudyog3886 2 роки тому +1

    Khup sundar

  • @prajaktakhobragade7742
    @prajaktakhobragade7742 2 роки тому +1

    धन्यवाद ही कविता ऐककवली कवितेमुळे लहाणपन आठवल खूप छान👍👍 🙏🙏🙏

  • @spacedevelopmentind.8713
    @spacedevelopmentind.8713 2 роки тому +1

    माझे बालपण आठवले कधीतरी मी एकटाच गात असतो.

  • @suchitrakalje8947
    @suchitrakalje8947 2 роки тому +1

    ताई अतिशय छान कविता आहे. आम्हाला सुध्दा होती हि कविता मनापासून धन्यवाद ताई.

  • @shubhangijadhav8923
    @shubhangijadhav8923 2 роки тому +1

    ही कविता मला पण होती आमच्या पुस्तकात

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 2 роки тому +2

    लंकेची पार्वती,ते कवितेतले चित्र आजही आठवते.

  • @pravinkumaringle
    @pravinkumaringle 2 роки тому +1

    Well explained and insightful!

  • @kavitapachbhave7781
    @kavitapachbhave7781 2 роки тому +2

    He kavita aami pn mhnayche teva aami 5 la hoto mi pn mhnt rahte g khup chan vatte yekayla

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 2 роки тому +1

    आमही वडिलाच्या तोंडून ही कविता नेहमीच ऐकलेली

  • @swatibrid3395
    @swatibrid3395 2 роки тому +3

    ही कविता आम्हाला लहान पणी होती.खूप छान आहे कविता.धन्यवाद.आपण ही कविता आमच्या पर्यंत पोहचविलीत.आणि छान सादरीकरण केलेत.

  • @Architeditzz627
    @Architeditzz627 2 роки тому +2

    आमच्या बाईने इतकी धछा

  • @nilimawadjikar7483
    @nilimawadjikar7483 2 роки тому

    फार छान कविता. म्हणलीय पण छान.

  • @sunitajadhav4789
    @sunitajadhav4789 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी मॅडम खुपचं सुंदर कविता आहे मॅडम आजी आजोबा बाबा मॅडम तुम्हाला राम कृष्ण हरी मॅडम

  • @ashawaghmare3857
    @ashawaghmare3857 2 роки тому +1

    हि कविता माझ्या वडिलांनी मला शिकवले होती मि शाळेत असताना 1976 ला मि दररोज माझ्या नातवाला म्हणून दाखवते तु खुप छान मागणी क्लिक अभिनंदन🎉🎊

  • @vinayakupasani889
    @vinayakupasani889 2 роки тому

    ही कविता जणूकाही माझ्या साठी आहे असे नेहमी मला वाटायचे या कविता गायनात मी खूप तल्लीन होते धन्यवाद जुन्या आठवणी जाग्या केल्या बद्दल

  • @priteshyaba325
    @priteshyaba325 2 роки тому +1

    खूपच छान mam👌🏻 , ऐकताना डोळ्यात अश्रू आले

  • @purvadatar880
    @purvadatar880 2 роки тому +1

    ताई ,गोड आवाजआणि सजह सुंदर सादरीकरण केलं आहे . 👌

  • @satavp.s.5372
    @satavp.s.5372 2 роки тому +1

    सदर कविता मला अभ्यासक्रमात होती. इयत्ता आठवत नाही. पण बालकवी स्मरणात आहेत. मि माझ्या मुलींना ज्या कविता झोपताना ऐकवित होतो त्यातील ही एक.
    धन्यवाद, या कवितेमूळे माझं शालेय जीवन व मुलींचं बालपण डोळ्यासमोर आलं.
    पून्हा धन्यवाद.

    • @ravindrashirke730
      @ravindrashirke730 2 роки тому

      रविंद्र शिर्के,कविता फारच सुंदर मला सातवीत होती तेव्हां तितका अर्थ समजला नाही पण मुलीचा बाप झालो आणि हीच अवस्था झाली होती तेव्हां खरा अर्थ समजला.मागे वळून पाहताना अश्रु अनावर झाले.खूप धन्यवाद.

  • @rajanimahajan768
    @rajanimahajan768 2 роки тому +1

    अतिशय सुंदर 👌धन्यवाद मॅडम .माझी आवडती कविता आहे तुम्ही छान सादर केली आहे .खुप आवडली .बालपण आठवले.

  • @marutichougale6284
    @marutichougale6284 2 роки тому +1

    चॅनल चे अभिनंदन.जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकलो.

  • @prakashkamble7192
    @prakashkamble7192 2 роки тому

    खुप छान
    मला ही कविता होती आजही ऐकली की
    डोळे पाणावले जातात

  • @shrikrishdoye7799
    @shrikrishdoye7799 2 роки тому +1

    खुपच छान मेम,👌ऐकताना डोळ्यातून अश्रु आले 👌👌

  • @sumitthasale8363
    @sumitthasale8363 2 роки тому +1

    Mast

  • @snehalwalimbe1535
    @snehalwalimbe1535 2 роки тому +1

    Khup chan dhanshri

  • @viraj345op3
    @viraj345op3 2 роки тому +1

    Mala hi kavita hoti pan kavitetale gambirya tyaveli kalal navat nantar kalal

  • @ganeshwakode1233
    @ganeshwakode1233 2 роки тому +1

    लहाण पण आठवल सर्व वर्गातले मित्र आणी आमचे गुरुजी

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane3310 2 роки тому +1

    mazi khup aavadti kavita aahe, Tumhi mazi aathavan taji keli dhanyvad

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 2 роки тому +2

    ही कविता मला 6वी ला होती, जुनी आठवण खुपच आनंद झाला

  • @pramilanimbhore3372
    @pramilanimbhore3372 2 роки тому +1

    खुप छान👌👌

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    अप्रतिम! तुम्ही फार फार सुंदर म्हंटली आहे शिवाय तुमच्या वाचनामुळे आत्ताच्या पिढीला ह्या जुन्या कविता व त्याचे वाचन कसे करावे कळेल. सुंदर!👌👌👌

  • @kishorikulkarni559
    @kishorikulkarni559 2 роки тому +1

    Khup sundar Madam

  • @nehaketkar2025
    @nehaketkar2025 2 роки тому +1

    Chan dhana

  • @dhanajipokalekar156
    @dhanajipokalekar156 2 роки тому +1

    Teacher me Soham tumchya class madhla (M.T) ,kavita khup chan ahe

  • @snehajogalekar5921
    @snehajogalekar5921 2 роки тому +1

    ताई तुझा आवाज खूप छान आहे ग.
    माझी ही आवडती कविता आहे ही

  • @makarandvaidya8577
    @makarandvaidya8577 2 роки тому +1

    🙏🙏Dhanyavaad

  • @amolshinde3758
    @amolshinde3758 2 роки тому +1

    MAM KHUP MAST