Sukanya Mone News | Baipan Bhari Deve | युझरच्या प्रश्नावर सुकन्या मोनेंनी काय दिलं उत्तर..?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

КОМЕНТАРІ • 951

  • @nilkumar8855
    @nilkumar8855 Місяць тому +201

    मी अट्टल मांसाहारी होतो अंडे तर कच्चे दुधात खात होतो पण जेव्हा एखादा प्राणी कापला जातो तेव्हा तो निष्पाप निरपराध प्राण्याचा तडफडत जीव जातो ते पाहून माझ्या सारख्या राक्षसाला सुध्दा शाकाहारी होण्यास भाग पाडले जनाची नाही पण मनात थोडी जरी माणुसकी असली तर दुसर्याचे मांस जबरीने ओरबाडून खाणे माणुसकी शुन्य आहे थू त्या जिंदगी वर आज जर करोडो रुपये जरी दिले तरी मांसाहार करणार नाही व एखाद्या प्राण्याचा तळतळाट घेणार नाही माझे वाचुन जो ही मांसाहारी माणुसी खातीर मांसाहार सोडेल माझ्या साठी तो व्यक्ती खुप श्रेष्ठ राहिल 🙏🌹🌹

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 Місяць тому +9

      V good. Pap karne band kele . khrach yyachi saja lagte .

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 Місяць тому +7

      V good.

    • @MrRavan9999
      @MrRavan9999 Місяць тому +4

      Very good

    • @_SwamiOm-1176
      @_SwamiOm-1176 Місяць тому +4

      मस्तच 👍

    • @FoodieHaven-x5z
      @FoodieHaven-x5z Місяць тому +7

      mi suddha adhi khat hote pn ata mala hi patale ki jasa aplya jivnavr apla adhikar tasach tya pranyanchya jivavar tyancha adhikar asayla hawa.mi suddha nonveg sodale ahe

  • @shivamkurhekar
    @shivamkurhekar Рік тому +59

    'माणसाने इतरांशी माणुसकीने वागले पाहिजे' असे म्हनारे आता दुसर्यांच्या जातिवर बोलतात. ढोंगी लोक 😢

  • @Pramodshinde235
    @Pramodshinde235 Рік тому +444

    ओन्ली वारकरी संप्रदाय...the great

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Рік тому +40

      वारकरी सुद्धा माळ काढून खातात मी कित्येक वेळा बघितलं आहे 😂

    • @DhananjayAsane
      @DhananjayAsane Рік тому +9

      ​@@tamrajkilvish9215 saglech tashe nastat

    • @HINDUSTANTTVLIVE
      @HINDUSTANTTVLIVE Рік тому +29

      ​@@tamrajkilvish9215ते वारकरी नाहीत!
      ते स्वतःला वारकरी म्हणून दाखवतात😂

    • @aakashdeshmukh1079
      @aakashdeshmukh1079 Рік тому

      बरोबर...

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Рік тому +6

      ​@@tamrajkilvish9215
      तु मेलेली जनावरे खाणारे या जमातीतील दिसतोस वाटतं...😂😂😂

  • @abhishekgurav7964
    @abhishekgurav7964 Рік тому +860

    ब्राम्हणांना मांसाहार करण्याचा अधिकार नाहीच.. परंतु आता 21 व्या शतकात 90 टक्के ब्राम्हण बाटलेले आहेत जे मद्यपान,धूम्रपान, मांसाहार सर्व करतात आणि एखादा वार पाळून आपण कसे श्रेष्ठ आहोत ते पटवून देतात, हे सत्य आहे.

    • @user-tl5yf1nu1v
      @user-tl5yf1nu1v Рік тому +63

      तुम्ही सर्वेक्षण केले आहे का

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому +50

      Nahi ho sagala खाण्याचा अधिकार सर्वांना आहे... फक्त नक वर करून दुसऱ्यांना शिकवू नका.. आणि खाण्याच्या प्रकारावरून ज्ञान पाजू न पाजळू नका इतकच

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Рік тому

      मग तुझ्या खिशातून पैसे घेऊन खातात का मटण.. सगळे जातीचे माजलेत आजकाल.. मराठा तरी कुठ क्षत्रिय सारखा वागतोय..आणि ओबीसी एससी वाले जावई बनून बसलेत सरकारचे..😂😂...

    • @user-hi3xj8vi8t
      @user-hi3xj8vi8t Рік тому +21

      @abhishekhgurav7964,
      असे नाही . तुमच्या विचारांची पोच कमी पडतेय.

    • @rj6169
      @rj6169 Рік тому +66

      शेंडी जानव्या ला सारखं नाव ठेवायचं आणि पुन्हा ब्राह्मण हे सोडू लागून इतर लोकांसारखे राहू लागले तर अजून ओरडायच.. दुट्टप्पी नाही का हे

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 Рік тому +115

    मुक्या प्राण्यांचा खून करून आपल्या जिभेचे चोचले पुरवायचे आणि वर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं निर्लज्जपणे म्हणायचे हा निर्बुद्ध पणा आहे की अहंकार?

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Місяць тому +3

      Yz.. shalet food chain shikala ahes ka😂😂😂😂😂😂

    • @abhijitarjunwadkar8828
      @abhijitarjunwadkar8828 Місяць тому

      पहिल्या वाक्याच समर्थन करतो

    • @justhuman.786
      @justhuman.786 Місяць тому +6

      ​@@siddheshbirje6050Accha to lab kisi Bagh ke saamne apne aap ko daal rahe ho ....woh bhi apni pant ghili kiye bagair .....Food chain me !......Vese Kis jungle me rahte ho kisi Gufa me ped patte pahenkar woh bhi likhana ......aap jesa UA-cam pe comment karnewala adimanv dekh ke toh hosh udd gaye logonke 😮

    • @justhuman.786
      @justhuman.786 Місяць тому +3

      ❤ bahot sahi .....It's called Humanity ........ 👌👏

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Місяць тому

      ​@@siddheshbirje6050हो शिकलो आहे.उद्या आपल्या पेक्षा बलवान प्राणी आला अणि तुला असं पकडुन मारून शिजवून खाऊ लागला की कसं वाटेल.

  • @infobazi6829
    @infobazi6829 Місяць тому +40

    मी सुद्धा एक ब्राह्मण आहे पण मला आज खूप खंत वाटते मटन मसाल्यांचे जाहिरातीमध्ये ब्राह्मण कलाकार काम करतात आणि खातात सुद्धा😢😢

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Місяць тому

      @@infobazi6829 मसाला व्हेज असतो. करुदेत जाहिरात, नाहीतर तेच उपाशी राहतील

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 Місяць тому +1

      Ghoor kaliuga .😭

    • @Neha11131
      @Neha11131 Місяць тому +1

      Me brahman ahe pan. Me mutton khate

    • @infobazi6829
      @infobazi6829 Місяць тому

      @@Neha11131 pan ka

    • @Neha11131
      @Neha11131 Місяць тому

      @@infobazi6829 ask god

  • @user-fw2sv6ot3l
    @user-fw2sv6ot3l Рік тому +352

    सगळीच खायला लागलेत म्हणून महाग झालय मटण😂

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 Місяць тому +42

    हो
    मझ्या ओळखीचे माझे बरेच मित्र भरपुर नॉनव्हेज खातात.
    ते ब्राम्हण आहेतः
    उलट कित्येक बहुजन
    मोठया प्रमाणावर शाकाहारी आहे त

    • @jashwini9395
      @jashwini9395 Місяць тому +4

      Bahujan ani shakahari😂 not possible .. Brahman khat aahet non veg he agdi Khare .. me Maratha aahe but I’m pure veg

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 Місяць тому +1

      👍

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 Місяць тому +3

      प्रत्येक मनुष्य जन्मने शुद्र अस्तो आसा शास्त्र म्हणतात

    • @jashwini9395
      @jashwini9395 Місяць тому

      @@vandemataram4782 pan majhya janma dakhlya madhe 96k maratha lihle aahe and I’m proud to b Kshatriya Maratha

    • @vandemataram4782
      @vandemataram4782 Місяць тому

      @@jashwini9395 रिग वेद आणि अनेक शास्त्र मधे लिहिले आहे जन्मना जायते शुद्र कर्मणा द्विज उच्यते याचा अर्थ आहे जनमाने सर्व शुद्र जन्म घेतात आपल्या कर्माने ते ब्राह्मण क्षत्रिय शुद्र वैश्य हे आपल्या शुभ अशुभ कर्माने घड़तात मनुष्य अस समझतो कोनी ब्रह्मण लोकात जन्म घेतला म्हणजे तो ब्रह्मण आहे जर त्याचे कर्म विचार वाइट अस्तिल तर तो ब्रह्मण नाही अस शास्त्रात लिहिले आहे त्यानना ईश्वरी शक्ति ब्रह्मण मानत नाही इश्वराने प्रत्येकाला आपले कर्तव्य दिले आहे

  • @Asmii_Talks
    @Asmii_Talks Місяць тому +7

    ब्राह्मणांच्या खाण्यावर एवढी नजर का पण??? बाकी काही कामधंदे नाहीत का? की सगळ सोडून रिकाम टेकड ब्राह्मण काय खातात,काय पितात,कुठ जातात ,काय करतात ह्यातच लक्ष सगळ काही लोकांचं ... . त्यापेक्षा ते कसे प्रगती करतात ह्याकडे लक्ष दिलं ना तर भलं होईल आयुष्याचं ...

    • @thetiger247
      @thetiger247 Місяць тому +1

      तुम्हीच तर काम धंदा सोडून लक्ष देता दुसऱ्यावर
      हे नका खाऊ ते नका खाऊ 😂😂
      काय खायचं त्यांचा वैयकतिक प्रश्न आहे 😅

    • @kanahyatiwari1315
      @kanahyatiwari1315 Місяць тому

      😄

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +48

    एक मस्त व्हिडिओ व्हॉट्स ॲप वर फिरतोय त्यात तुम्ही dog Lover आहात का ? सगळे अगदी आपल्या मुलावर प्रेम करतो अशा थाटात dog वरचे Love explain करतात.मग तो माणूस म्हणतो मग तेच प्रेम बोकडावर ,कोंबडीवर पण करा ना.फक्त dog Lover naahi तर animal Lover बना.मस्त व्हिडिओ आहे.

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому +3

      पुन्हा तेच कोणी कोणावर प्रेम करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न... तसं हिरव्या पालेभाज्या kothimbir वगैरे जीव असलेल्या पदार्थावर सुद्धा प्रेम करावं असही कोणी म्हणू शकेल.. इतका बाष्कळ पणा ना केलेला बरा

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 Рік тому +1

      @@vrindaparulekar1749 याला बाष्कळ पणा नाही म्हणत हो ताई .It's my opinion.

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому

      @@anitaathawale7509 mi स्वतः लिहिलंय हिरव्या palebhajivar prem... So in all annavar prem karana hya sankalpanevar bolaley mi... And it's my opinion....

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому +2

      @anitaathawale....... Tumhala athawale te kharech aahe ......😊......a proud Vegetarian I am.......🍀🍀🍀

    • @radhegovind1861
      @radhegovind1861 Рік тому

      ​@@anitaathawale7509very true

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Рік тому +70

    ब्रम्ह जानाती इति ब्राम्हण: अशी ब्राम्हण शब्दाची व्याख्या आहे. म्हणजे जो ब्रम्हाला जाणतो तो ब्राम्हण. ह्या व्याखेनुसार आधुनिक काळात जे स्वतःला ब्राम्हण मानतात( ब्राम्हण कुळात जन्मले म्हणून) ते ब्राम्हण नाहीतच मुळी.

    • @abhijitarjunwadkar8828
      @abhijitarjunwadkar8828 Місяць тому +4

      अगदी बरोबर आहे

    • @justhuman.786
      @justhuman.786 Місяць тому +2

      @@rajhanssarjepatil5666 kya baat boli aapne !

    • @vijaykumarshelar9124
      @vijaykumarshelar9124 Місяць тому +1

      All is one❤🎉❤ Jay hind

    • @Asmii_Talks
      @Asmii_Talks Місяць тому +2

      @@rajhanssarjepatil5666 बरोबर आणि त्यामुळेच सगळं खाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे

    • @AnuradhaPatil-fl2wk
      @AnuradhaPatil-fl2wk Місяць тому +5

      Marathe pn ata shivaji maharanje marathe nai rahilet mhanun tyanni jaat sodavi

  • @mayuramandale6570
    @mayuramandale6570 Місяць тому +3

    रावण दश ग्रंथी ब्राम्हण असून पूर्ण शाकाहारी होता पण परस्त्रीला आपण हात लावू नये ही साधी शिकवण त्याला नव्हती त्यामुळे काय खातो ह्या पेक्षा कसे वागतो हे महत्त्वाचे.

  • @user-jm6ks3fm7h
    @user-jm6ks3fm7h Рік тому +12

    खा पण जाहीर करण्याची काय गरज आहे. तुमच्या अशा वागण्यामुळे, दुसरे लोक बदनाम होतात....!

  • @user-by3bt9kd2s
    @user-by3bt9kd2s Місяць тому +7

    वेद पुराण हे ग्रंथ लक्ष देऊन वाचा त्यात ब्रह्मणान्नि नॉन वेज खाल्लेले आहे असे वर्णन आहे

    • @vedvidhyalayagadi3581
      @vedvidhyalayagadi3581 Місяць тому +4

      कुठं 😂 पाहिलं तुम्ही ... 20 वर्ष झाली मी वेदाच अध्ययन करत आहे.. मला नाही सापडलं अजून.. उचलली जीभ लावली टाळ्याला 😂😂

    • @radha4511
      @radha4511 29 днів тому

      Kiti Ved vachlet tumhi Laksh deun? Adhi brahman shabdacha arth tari samjun ghya.. original vachlet ki Online kunitari post keleli ?????

    • @The_last_spirit-h5x
      @The_last_spirit-h5x 28 днів тому

      Chala kahi tri Navin update kele पुराणात😂😂😂
      Good

    • @vedvidhyalayagadi3581
      @vedvidhyalayagadi3581 28 днів тому

      @@radha4511 ओरिजनल आणि डुप्लीकेट हा काय प्रकारय .. पुस्तकाच वाचन होतं. आणि वेदाच अध्ययन . पहा ताई वेदाचा अध्ययन गुरु मुखातून होतं म्हणून वेदाला श्रुती असे दुसरे नाव आहे म्हणजे ऐकून ऐकून कंठस्थ करणे वेदाचा सार म्हणजे अष्टादश पुराण आणि श्रीमद्भगवद्गीता .. यामध्ये कुठेही असा उल्लेख नाही की मांसाहार करावा तुम्ही स्वतः अध्ययन करा मग टीका करा ‍॥ राम कृष्ण हरी 🌹

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Рік тому +7

    चित्रपट स्त्री वर्गाला आवडला... त्यामुळे नो कॉमेंट्स...
    समीक्षक म्हणतात ... थातूर मातुर चित्रपट... अभिनय सुमार...

  • @SWAPSaraf
    @SWAPSaraf Місяць тому +3

    हल्ली लोकांची मानसिकता अशी झाली आहे ना की काही वाईट झालं की हे ब्राह्मणांनी केलं आणि जे ब्राह्मणांनी चांगलं केलं त्याच्यामध्ये ब्राह्मणांचे नाव घ्यायला नकोय असे लोकांना वाटते

  • @kiranthakarey8240
    @kiranthakarey8240 Місяць тому +14

    अहो पण ब्राम्हणानेच नियम लावले होते समाजात....कर्मकांड त्यांनीच केल आणि सोयी प्रमाणे बदलतात

  • @ak5143
    @ak5143 19 днів тому

    Shree Swami Samarth ❤❤

  • @nivaskhade8302
    @nivaskhade8302 Рік тому +75

    गावाला सांगतात ब्रम्हद्यान....
    हे मात्र कोरडे पाषाण...
    अतिशहाणे

  • @arunmokashi3727
    @arunmokashi3727 Рік тому +61

    तुमचा अहंकार किती जागृत आहे. नाही मी शाकाहारी आहे एवढी च अपेक्षा होती
    फालतू वेळ घालवला.

    • @nehapatil3671
      @nehapatil3671 Рік тому +2

      well said

    • @siddharthakamble-c1d
      @siddharthakamble-c1d Місяць тому

      ​@@nehapatil3671आता तेच टिकाकार त्यांचा मांसाहार करतानाचा व्हिडिओ कधी व्हायरल करतील याची वाट पहात असतील खरं काय ते त्यांना मांसाहार करताना पहाणार्यालाच माहीती😂

    • @UserUSA-z1b
      @UserUSA-z1b Місяць тому +1

      त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे प्रतिक्रिया दिली ! तो त्यांचा अधिकार आहे !

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Місяць тому +19

    Panic व्हायची गरज नव्हती फक्त मी मांसाहारी नाही तर शाकाहारी आहे एवढेच सांगता आले असते....🤪😛😜😛🤪

  • @kishorjagtap6951
    @kishorjagtap6951 Рік тому +31

    सलाम आपणास . ज्याचे त्यानेच ठरवायचे असते .अमक्या जातीने तमकेच खाल्ले पाहिजे ही ज्यादती जबरदस्ती आहे . आधुनिक काळात तरी असल्या कर्मकांडाला आपऩ जे सडेतोड उत्तर दिले ते आवडले

  • @sandipshilimkar1059
    @sandipshilimkar1059 Місяць тому +2

    त्यांना सुद्धा व्हिटॅमिन बी- १२ गरज असतेच की. मग त्यांनी का खाऊ नये. शरीराला गरजेचे आहे ते सर्व खावे.

    • @Akshay-xr3en
      @Akshay-xr3en Місяць тому

      Dairy products madhe asat Vit B12 tya mule amaha veg lokana pranyanche melele mudade khanya chi garaj nahi 😂

    • @Mr555555XxX
      @Mr555555XxX Місяць тому

      ​@@Akshay-xr3entevdha nahi milat

  • @Vancqa
    @Vancqa Рік тому +29

    देवा पासून बरेचसे दूर आणि ऐश करण्यात पुढे 😂😂

  • @pramilaingawale9378
    @pramilaingawale9378 27 днів тому

    श्री स्वामी समर्थ

  • @dineshkumbhar5143
    @dineshkumbhar5143 Рік тому +43

    मावसार जर देवाला चालत नाही मंदिरात प्रवेश देत नाहीत.जर घान आहे तर कशाला खायचं.

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Рік тому +13

      एवढे वैतागून सुद्धा तुमचं आडनाव कुलकर्णी, जोशी नाही होणार. कुंभारच राहणार आहे😆😆

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Рік тому

      ब्राम्हणाना नावे ठेवू नका..🙏
      शाकाहाराच्या समर्थकांना पशुहत्या नको असेल तर Mortein वापरू नका, कीटकनाशक वापरू नका, मुंग्या मारण्याचे खडू वापरू नका, हिटने मच्छर, Cockroach वापरू नका.. निर्लज्ज ढोंगी पशुप्रेम नका दाखवू.
      रुग्वेदात ब्राम्हण नरबळी देत असत, गोमांस पण खात हे स्वतः तर्कतीर्थ जोशींनी, आंबेडकारांनी सिद्ध केलय, परत बुद्धांच्या क्रांतीला उत्तर म्हणून फक्त ब्राम्हण वर्णने शाकाहार प्रतिक्रांती केली..
      खरेतर सर्वाहार=मांसाहार+शाकहार हाच उत्क्रांतीपासूनचा आहार आहे.
      परत लढाया, migration हे नित्यनेमाचे असल्याने मांसाहार common होता (ब्राम्हण सोडून). यादव, राष्ट्रकूट,विजय,चोळ,सातवाहन, मराठा हे सर्वजण Nonveg पण खात असत, शिकार common होती. संभाजीराजे शिकारीमध्ये तरबेज होते सर्वाना माहिती आहे. ज्याला जे हवे ते त्याने खावे, पशुहत्येच्या नावावर मनुष्यद्वेष करू नका 😡

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 Рік тому +2

      ​@@mukulsharma2413 😂😂 भक्त आहे तो

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Рік тому +1

      @@tamrajkilvish9215 मी पण vegetarian आहे आणि मी सुध्दा देवाची भक्ती करतो. मी त्याची मस्करी केली.

    • @SpiritualGuruz
      @SpiritualGuruz Рік тому

      ​@@mukulsharma2413❤❤

  • @safiyaameen9665
    @safiyaameen9665 28 днів тому

    Absolutely correct sangitla ❤

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Місяць тому +11

    वेद काळात यद्याना प्राणी बली दिल्यावर प्रथम ब्राम्हणच प्रसाद khat असत. गेल्या काही शे वर्षां पासून त्यांनी आपण श्रेष्ठ आहोत हे दाखविण्या साठी मांसाहार सोडून दिला होता तो परत सुरू केला आहे, इतकेच.

    • @sandeepw6137
      @sandeepw6137 Місяць тому +4

      अय whatsapp university graduate😂 गप्प उगं , लागलंय काहीपण बोलायला

    • @Asmii_Talks
      @Asmii_Talks Місяць тому +1

      काही कामधंदे नाहीत का दुसरे,उठसूट ब्राह्मणांना नाव ठेवायची ,

    • @dilipdeshmukh3022
      @dilipdeshmukh3022 Місяць тому +2

      काहीतरी फालतू खोटे काय सांगतो. कधी कूठे यज्ञात पशुबळी दिला असे कुठेच शास्त्र सांगतं नाहीं

  • @pravinmhaske
    @pravinmhaske 24 дні тому +1

    कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. एवढा भोचकपणा का सुचतो लोकांना? स्वस्त इंटरनेट म्हणून जिकडे तिकडे अक्कल पाजळायची?

  • @rajendrabhalerao1555
    @rajendrabhalerao1555 Рік тому +40

    ब्राम्हण जेव्हा भारतात आले तेव्हा ते मांसाहारीच होते हा ईतिहास आहे. मग आता खाल्ले तर इतरांना त्यात इतका बाऊ करायची आवश्यकता का भासते बर ???

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 Рік тому +3

      अगदी बरोबर आहे

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому +7

      कुटून आले हो साहेब हे... .. नेमक तुम्ही आता कोन आहात अगोदर कोन होतात..

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому +4

      तुम्हची संख्या खूप होती आता पण आहे.. मग तुम्ही याना तेव्हाच हकलायच ना.... का? येऊ दिलात...

    • @m.s.1012
      @m.s.1012 Рік тому +2

      Mag uagch jagala akkal shikvu naye manuwadyani, dharma cha business karan band karav

    • @Dev-Desh-Dharm
      @Dev-Desh-Dharm 2 місяці тому

      तो एक येडा ब्रिटिश सिथिअन्स ला ब्राह्मण बोलला कि सगळे आमेडकरी लागले बोंबलायला ब्राह्मण बाहेरन आले म्हणून.

  • @arunpawar1521
    @arunpawar1521 Місяць тому +2

    भाजीपाला खा म्हणजे शेतकरी दिवस चांगले येतील

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Місяць тому +1

      इतक्या वाह्यात कंमेंट्स मध्ये एक सुंदर कंमेंट वाचायला मिळाली. 👍

    • @arunpawar1521
      @arunpawar1521 Місяць тому

      @@DeshKishan-y1qty

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Рік тому +35

    आणि हो खूप पैसे मिळवतोय हा सिनेमा आनंदाची गोष्ट आहे. पण एक विनंती करते.थोडेसे पैसे त्या दुर्घटनेतल्या पीडितांना द्या ना.
    दिले असतील तर उत्तमच आहे.

  • @yogeshvedpathak7523
    @yogeshvedpathak7523 Місяць тому +2

    शेवटी अहंकार आडवा आला. मी मांसाहारी नाही 'शाकाहारी ' आहे एवढंच सांगायचं . ( जहागिरी जाईल पण फुगीरी नाही )😂

  • @akshaysonawane3402
    @akshaysonawane3402 Рік тому +42

    आमचे ब्राम्हण मित्र खातात पितात सगळ करतात😂😂😂😂 सगळीकडे अपवाद असतात

    • @rameshpatil241
      @rameshpatil241 Рік тому +1

      तुमचे मित्राचे navasahit फोटो शेअर करा. आरक्षण वाले तुम्ही लोक तर dailyकोंबडी, दारू, जुगार सर्वच करता. 😂😅

    • @pratimapatole7284
      @pratimapatole7284 Рік тому

      😂😂😂

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 14 днів тому

    ब्राम्हण पूर्वीपासून मांसाहार करतात आणी आज ही काही ब्राम्हण प्रजाती मांसाहार करतात . म्हणून ब्राम्हण मांसाहारी या शाकाहारी हा विषय निरर्थक आहे।

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 Рік тому +5

    ह्यांच्या मुळेच महाग झाले आहे आणि मी हाॅटेल व्यवसायिक आहे खुप जन खातात 😂😂

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому

      त्यांना देऊ नका तुम्ही बनवा तुमच्या लोकांना द्या उद्या नाही भेटल तर उपाशी राहतील लोक तुमचे..... 😂😂

    • @vishalshetemh23
      @vishalshetemh23 Рік тому +1

      मुळात फक्त मटण महाग झालाय बाकी सगळं फुकट मिळत आहे...

  • @krushnatnalawade5657
    @krushnatnalawade5657 Місяць тому +2

    पुरातन काळात राक्षस मांसाहार खात होती राक्षस संपले त्यांचा आत्मा भटकत होता म्हणून लोकांनी त्यांच्यावर उपाय म्हणून जनावरं सोडत होते पण आता ती याच जनावराला कापून आपण स्वतःच खातात मग त्या राक्षसाचा आत्मा कसा शांत होणार हा प्रश्न आहे म्हणून राक्षसाने या माणसामध्ये आपला आत्मा घातला आहे म्हणून ही लोकं राक्षसा सारखी मांस खातात महाराष्ट्र हा वारकरी संप्रदाय भक्ती मार्गातील राज्य आहे म्हणून या गोष्टी थांबायला हव्यात राम कृष्ण हरी

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Місяць тому

      भाऊ मी मराठा असून शकहरी झालो पण बायको काही केलं तरी मांसाहार सोडत नाही. पाप पुण्य नंतर बघू म्हेमते.

    • @thetiger247
      @thetiger247 Місяць тому

      साहेब तुम्ही खूप मोठे देवमाणूस आहात😂

    • @DeshKishan-y1q
      @DeshKishan-y1q Місяць тому

      इतक्या वाह्यात कंमेंट्स मध्ये एक सुंदर कंमेंट वाचायला मिळाली. 👍

  • @dineshkumbhar5143
    @dineshkumbhar5143 Рік тому +134

    मासाहार खाणारे म्हणजे राक्षशी प्रवृत्तीची लोक असतात.एखाद्याचा जीव घेऊन यात कसला पुरुषार्थ

    • @user-hi3xj8vi8t
      @user-hi3xj8vi8t Рік тому +4

      बरोबर

    • @LETSROAR777
      @LETSROAR777 Рік тому +15

      Mi ahe rakshas fakt kombdi rakshas 😂😂😂

    • @GuruRajivD
      @GuruRajivD Рік тому +2

      ​@@LETSROAR777😂

    • @mukulsharma2413
      @mukulsharma2413 Рік тому +1

      😂 तुमचं surname खालच्या जातीचे असूनही ब्राह्मणसारखं वागणूक आहे. खालच्या जातीची लोकं ब्राह्मणाचे surname चोरतात व त्यांच्यासारखे vegetarian बनून त्यांच्यावरच मात करतात. सगळं उलटच होत आहे.

    • @nishigandhadandavate4485
      @nishigandhadandavate4485 Рік тому +4

      तूच रे भावा फक्त तूच

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 Місяць тому

    ब्रम्ह चा आनंद घेतो ब्राह्मण, वीरता दाखवतो क्षत्रिय प्रमाणे प्रत्येक जण या भुमीकेतुन दर दिवशी जात असतो म्हणून हे स्पष्ट होते कि
    हर हर ब्राह्मण +हर हर क्षत्रिय +हर हर सर्व काहि
    ज्यानी त्यानी उगाचच पराचा कावळा करु नये?
    आयुष्य मजेशीर घालावे नाहितर भांडण तंटे उरकत रहावे? हर हर जनता-जनार्दन

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd Рік тому +4

    Every cast living is changed but when in now a days everyone criticize BRAHMIN by their cast but if BRAHMIN will CRITICIZE any other cast, They say its CASTEISM.

  • @user-qo8ge9wg1k
    @user-qo8ge9wg1k 4 дні тому

    पण मांसाहार करन हे निसर्गाचा ऱ्हास होतो. कोणताही जीव माणसाच्या खाण्यासाठी नाही 😊😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +35

    बरोबरच आहे.ज्याचा त्याचाच प्रश्न आहे.

  • @manjitkumarpatil8458
    @manjitkumarpatil8458 28 днів тому

    पिक्चर रिलीज व्हायच्या वेळी मराठी कलाकारांना सुचत.हे उत्तर ते उत्तर त्याला उत्तर, साडी .,मंगळसूत्र मूला चे नाव हे ठेवले हे सूचत

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 Рік тому +41

    मेलेले मुर्दे तर कोणीच नाही खाऊ,
    ब्राह्मण काय क्षत्रीय वैश्य नी पण नाही खाल्ल पाहिजे,

    • @narayanp4256
      @narayanp4256 Рік тому +6

      मग जिवंत प्राणी तोंडामध्ये घालायचे का.तुम्ही तेच करता.

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t Рік тому +4

      मग मेलेली जनावरे खाणारे दोन पायाचे प्राणी काही काळापुर्वी होते.
      पण आज आरक्षण घेवुन‌ अक्कल पाजळतात

    • @Ex3238
      @Ex3238 Місяць тому +4

      क्षत्रिय,,
      परशुरामाने सगळे क्षत्रिय मारून पॄथ्वी नि क्षत्रिय केली
      मग आता क्षत्रिय कोण,,

    • @user-kg5cs4nu6x
      @user-kg5cs4nu6x Місяць тому

      शूद्र नी खावे

    • @Ex3238
      @Ex3238 Місяць тому

      @@user-kg5cs4nu6x Tula ky laj vate ka

  • @dhananjaychavan2084
    @dhananjaychavan2084 Місяць тому +2

    मोने बाई एवढा ego बर नाही
    एवढी मोठी स्टार नाही तुम्ही

  • @pratibhadate-py5rq
    @pratibhadate-py5rq 7 місяців тому +9

    कोकणी माणूस तर वशाट शिवाय जेऊच शकत नाही आणि हो मी मात्र कोकणी आणि मला चिकन फीश खुप आवडते कारण आम्ही चिपळूणचे❤❤❤❤

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l Місяць тому

      कदाचित मागच्या जन्मी तु पण मासा किव्वा मगर होता असणार.

    • @thetiger247
      @thetiger247 Місяць тому

      ​@@user-oh5ye2rt6lतुमी कोण आहात मग

  • @bhauraomusale3858
    @bhauraomusale3858 Рік тому +2

    ब्राम्हण सर्वश्रेष्ठ आहेत.ते सात्विक अंन खातात.हे त्यांनीच पसरवलं आहे.कोणी काय खावे काय खाऊ नये हे पण त्यांनीच लिहून ठेवलं आहे.मग लोक त्यांच्याकडून अपेक्षा करणारच.

  • @suchitra5581
    @suchitra5581 Рік тому +17

    Sukanya tai shakahari ahe 👍👌

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 8 днів тому

    या लोकांनी मटण मासे चिकन बिर्याणी मसाला याचे भाव वाढवले 😂😂😂😂

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 Місяць тому +9

    रामदास फुटाणे साहेबांची आज आठवण झाली
    त्यांची वात्रटिका आठवली
    ब्राह्मण ने मटण महाग केले आणि दलितने शिक्षण महाग केले
    दोघानी आपले ओझं एकमेकांचया दारात नेले
    तर मराठ्यानचया काय नुकसान झाले

    • @RS-wp5di
      @RS-wp5di Місяць тому +1

      😂

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Місяць тому

      मस्त लिहिलंय 😂😂

  • @jeevanprakashmalavi3813
    @jeevanprakashmalavi3813 Місяць тому

    केवढ्या मोठ्या सामाजिक प्रश्नावर चर्चा सुरु आहे. वा वा

  • @eternalindia1812
    @eternalindia1812 Рік тому +4

    लोक हल्ली खासगी आयुष्यात का नाक ख़ुपसतात ?

  • @sunilsawant8632
    @sunilsawant8632 3 дні тому

    मराठीत पण आता सुमार चित्रपट बनतात. सामान्य अभिनय, थातूरमातूर कथानक आणि कलाकार.

  • @user-oh5ye2rt6l
    @user-oh5ye2rt6l Місяць тому +4

    खेडोपाडी अनेक देव आहेत. बरेच मांसाहारी आहेत. कुणाला बोकड लागतं. कुणाला कोंबडा. पण देवच पोट एक दोन चुरे नी भरतं पण स्वतःला मात्र प्लेट भरून मटण पाहिजे. सोबत बिअर, रम, व्हिस्की इतियदी पाहिजेत

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f Місяць тому

    या सिनेमात एकही बामण इतर मुख्य कॅरेक्टर दिसत नाही.

  • @Roshanshinde20
    @Roshanshinde20 Рік тому +6

    Corona madhe saghalech manje 60-70% lok non-vegetarian zale...

    • @user-fn7de2iq7n
      @user-fn7de2iq7n Рік тому +1

      तुम्हाला व्हेजीटेरियन म्हणायचंय का???I think so 😊

  • @panditmaheshnabira6764
    @panditmaheshnabira6764 Місяць тому +1

    सुकन्या ने कभी कोई मर्यादा पार की होगी इस पर मैं तो यकीन नहीं करुंगा। उन्होंने हिंदी फिल्मों में भी काम किया लेकिन छोटे कपड़े नहीं पहने।

  • @kiransutar8609
    @kiransutar8609 Місяць тому +2

    मटण कुणामुळे महाग झाले याचे उत्तर मिळाले😂😂😂😂😂

  • @devidasthakur4222
    @devidasthakur4222 Рік тому +4

    ❤❤❤❤.... मनांची ईच्छा झाली तर काय वाईट आहे.....❤❤❤❤

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Рік тому +3

      कुणाच्या मनाची इच्छा झाली म्हणून तुला कापून खाल्लं तर चालेल का

    • @JivanKumar007
      @JivanKumar007 Рік тому +1

      ​@@sarikashuka4986कीटक मारून तुझी भाजी पिकते😂

    • @radhegovind1861
      @radhegovind1861 Рік тому

      ​@@sarikashuka4986 nice answer 👌

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому

      @@sarikashuka4986 kothimbir पालेभाजी कापून खाऊ नये.. जीव असतो त्यात.. आणि कृपा करून त्यांना nervous system nahi mhanun pain hit nahi वगैरे चुकीचं ज्ञान सांगू नका

    • @alonegirl-3x
      @alonegirl-3x Місяць тому +1

      Ky faltu boltay kahi goshti chukichya aahet he kalat pn ugach aspal kahi pn​@@vrindaparulekar1749

  • @akshaykulkarni5691
    @akshaykulkarni5691 7 годин тому

    All support to Sukanya Mone..!

  • @sonfire1
    @sonfire1 Місяць тому +4

    प्रत्येकाने थोडा मांसाहार आणि शाकाहार दोन्ही करणे गरजेचे आहे, शरीराला लागणारी पोषक तत्व मांसहारात खूप अस्तात

  • @anupnair7465
    @anupnair7465 Місяць тому +1

    So true.....jyana beef khaycha ahey khao dya

  • @Timakiwala
    @Timakiwala Рік тому +91

    ब्राह्मण भारतीय नाही.. ब्राह्मण हायब्रीड आहे पर्शियन पोर्तुगीज मुगल

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Рік тому +5

    टार्गेट करण्यासाठी सोपा समाज आहे

  • @Deshpande336
    @Deshpande336 Місяць тому +1

    कोकणातले ब्राह्मण mostly non veg असतात कारण तेथे भात शिवाय काहीच पिकत नाहीत म्हणून काही सगळेच ब्राह्मण खातात असं नही,
    ब्राह्मण मध्ये पण खूप पोटजाती आहेत

  • @Happiness394
    @Happiness394 Рік тому +28

    *मराठी टीव्ही इण्डस्ट्रीत बरेच जण "नॉन-वेज" खातात.* 😊

    • @rahulwaghmare9669
      @rahulwaghmare9669 Рік тому +1

      आणि हिंदी bollywood industry तर 97%खाते . ते लोक स्वतः च video टाकतात सोशियल मीडियावर

    • @sanjaybeloshe364
      @sanjaybeloshe364 Рік тому

      Bava daru sudha piatat aani randibaji sudha kartat fhakt screenvar aav antat saglyat ghanerdi film endsttri aahe

    • @ABCDEFGH-yc8cb
      @ABCDEFGH-yc8cb Рік тому +2

      जे चांगले सात्विक ब्राम्हण धर्म पाळणारे आहेत त्यांची इज्जत करा ही विनंती ब्राम्हण देव 🙏🙏

  • @sanjaysutarkolhapurwale9621
    @sanjaysutarkolhapurwale9621 13 днів тому

    एखाद्या प्राण्याला कापून मांसाहार कधीही वाईटच.

  • @kashmidakalal2336
    @kashmidakalal2336 Рік тому +3

    कुणी काय खावं आणि ते चांगलं की वाईट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरोबर आहे तुमचं मग गाईच्या मटनाला विरोध का होतो

    • @sarikashuka4986
      @sarikashuka4986 Рік тому

      मग कुणी कुणाचा खून करावा हा पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे

    • @kashmidakalal2336
      @kashmidakalal2336 Рік тому +1

      @@sarikashuka4986 लोकांना दारू चालते,जुगार चालतो इतकेच काय तर व्यश्या व्यावसाय करणारे सुध्दा चालतात मग हे का नाही

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому

      @@sarikashuka4986 खरंय खाण्यासाठी tumchyasakat सारे पालेभाजी पुदिना कोथिंबीर वगैरेचा खून करतो आम्ही बोकड न chicken cha fish cha pan karato... आम्ही जेंव्हा प्राण्यांचा जीव घेतो त्याच वेळी तुम्ही वनस्पतीचा घेता

  • @anilsawant7415
    @anilsawant7415 Рік тому +2

    ❤❤ या सिनेमात........सगळ्या लिजेंड एकत्र म्हणजे......❤❤❤❤❤❤

  • @samarthshrushti5177
    @samarthshrushti5177 Місяць тому +7

    आपण काही कलाकारांना उगाच जास्त किंमत देतो. आपल्यामुळे मोठे झालेल्या लोकांकडून आपण अपमान करून घेण्यापेक्षा यांना न पाहिलेलं बरं

  • @durgeshwalekar2891
    @durgeshwalekar2891 Місяць тому +2

    खूप खूप उपकार,तुम्हीं शाकाहार असाल की मांसाहार हा तुमचा आमचा अधिकार ।

  • @nishikantmahindrakar4317
    @nishikantmahindrakar4317 Рік тому +4

    आधुनिक प्रगती मांस खाणार्‍यांनीच केली आहे.दुध टाकुन चहा पिणारे सुद्धा शाकाहारी नाही

  • @AnisShaikh-vv9vv
    @AnisShaikh-vv9vv Місяць тому

    कुणी काहीही खाओ... हा ज्याचा त्याचाच प्रश्न आहे...
    पण ब्राम्हणानी मटण खाऊ नये...
    🧐🧐🧐

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 Місяць тому +5

    मांसाहारी किंवा शाकाहारी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्याला जे आवडते ते खावं. आहाराला जाती धर्माच्या बंधनात बांधुन ठेवणे चुकीचे आहे. ब्राह्मण समाजाने मांसाहारी पदार्थ खाल्याने कांही आभाळ कोसळले नाही. आहारावर एखाद्या व्यक्तीला किंवा समाजाला टार्गेट करने चुकीचे आहे.

  • @jitendrapol4728
    @jitendrapol4728 28 днів тому

    मांसाहार काय वाईट आहे

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 Рік тому +5

    Sawal ka jawab absolutely 💯 correct 👏

  • @SAIPALLAVIFAN97
    @SAIPALLAVIFAN97 15 днів тому

    नॉनव्हेज खाणारे नॉनव्हेज नाही खात एका प्राण्याचा जीव , एका पिल्याच्या वडिलांना , एका पिल्याना , मुख्या प्राण्यांना खातात😢

  • @dhiraj7m
    @dhiraj7m Рік тому +32

    तीन टक्के असलेला ब्राह्मण समाजाने किती जोर लावला असता तरी हा चित्रपट दोन कोटींची कमाई करू शकला नसता अरे जेव्हा बहुजन समाज पिक्चर बघतो तेव्हा पिक्चर कुठे 75 कोटी वर जातो

    • @omkarrane5255
      @omkarrane5255 Рік тому +5

      Hyat pn jatibhed 🤔

    • @dhiraj7m
      @dhiraj7m Рік тому +6

      @@omkarrane5255 हो बघ ना कसा जातिवाद ब्राह्मणी तरीपण तू नॉनव्हेज खाते हा कुठला प्रश्न

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Місяць тому +1

      Fact ahe dada

    • @Pinutinu2869
      @Pinutinu2869 Місяць тому

      तुमची लायकी फक्त बघण्याची काम करण्याची नाही

  • @Ajay-gf5zd
    @Ajay-gf5zd 21 день тому

    सुकन्या ला म्हणावं मग शेण पण खात जा आम्हाला काय त्याच😅

  • @HarishNaidu-ss5gl
    @HarishNaidu-ss5gl 26 днів тому +1

    Maut toh yun hi Badnaam hain .
    Takleef toh zindagi deti hain 😅

  • @swamini9151
    @swamini9151 Рік тому +20

    एवढा पण काही भारी नाही चित्रपट, बायांना येडं केलंय.

    • @Aparichit_9
      @Aparichit_9 Рік тому +3

      Agreed

    • @pushpatailoring
      @pushpatailoring Рік тому

      😂😂😂

    • @ashwinijagdale4865
      @ashwinijagdale4865 Рік тому

      Ho agdi barobar

    • @radhegovind1861
      @radhegovind1861 Рік тому

      Very true 👍

    • @mvprcys
      @mvprcys Рік тому

      निव्वळ जाहिरात बाजी आहे, आजकाल जो जास्त चांगली जाहिरात करेल तोच यशस्वी ठरेल.

  • @johnfernandes3250
    @johnfernandes3250 29 днів тому

    You become, what you eat❤

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Рік тому +4

    आपण सेलिब्रिटीं आहात तुम्हाला जनतेने मोठं केलं.वतुमच किचन जनताच चालवत हे लक्षात ठेवा.तुम्ही काहीही खा
    कोणालाही फरक नाही.शेण खाल्लं तरी चालेल.बिनधास्त कां.

  • @maheshpalkar107
    @maheshpalkar107 14 днів тому

    ब्राम्हणानी नॉनव्हेज खावे की नाही? या प्रश्नाचे उत्तर या प्रतिक्रियेतून मिळाले नाही . जे पवित्र विधी ब्राम्हण करतात त्यांनी असं करावं काय?

  • @sudarshandeshpande7428
    @sudarshandeshpande7428 Рік тому +9

    Kashala to video taktay nko na ti negative publicity please delete kara na ha short video pleseeeeeer😢

    • @maitreyiindian9042
      @maitreyiindian9042 Рік тому

      ✔ boltaay ...sgle khush ahet ..movie enjoy karat ahet ...kahitari phaltu goshtila mahatv devun ..nako to waad( jaatiwaad ) mottha karayla ☹

  • @MarvelAvengers997
    @MarvelAvengers997 22 дні тому +1

    Sarswat Brahman (kokanastha Brahman/kokani Brahman) panranpare Madhe Halke Brahman Aahe Pure Non-Veg khanare Aahe Sharavan
    Eter vaar divas sanna che upvas Palat Nahi, Sarvech nahi (kahi palanare Aahe)
    Deshasatha Brahman (Karad/Kulkarni/Dashpande etc) hai Kattar Brahman Aahe Hai pure vegetarian Aahe
    Mone kokani Brahman Aahe kokanastha Kiva CKP Brahman

  • @kishorrajguru3008
    @kishorrajguru3008 Рік тому +10

    ब्राह्मणानी मटन महाग केले व बौद्धांनी पुस्तकें महाग केली

    • @shivajisingarwad3611
      @shivajisingarwad3611 Рік тому +2

      काय हुशार आहात.. जसे येकाची जात सांगितली तस दुसऱ्याची पण सांगा.. बौध्द धर्म च कशाला नाव घेता...

    • @vishalshetemh23
      @vishalshetemh23 Рік тому +1

      मुळात फक्त मटण महाग झालाय बाकी सगळं फुकट मिळत आहे...

    • @kishorrajguru3008
      @kishorrajguru3008 Рік тому

      @@shivajisingarwad3611 बामनांनी मटनं महाग केली व महारांनी पुस्तकें।
      इंडियन आँयडल मधे अभिजित सावंत, प्रेसंजित कोसंबी, वैशाली भैसणै माडै, वैशाली धनगरांच्या आसपास कौणी मैरीट वाले बामन दिसले नाहि

  • @luciferl-xj8bm
    @luciferl-xj8bm Місяць тому

    Totally agree mam kuni kay khave he dusryanni tharvu naye.

  • @nimabagade7339
    @nimabagade7339 Рік тому +4

    मन्हुन देवाची पुजा आपण करावी याना बोलवायच नाही

  • @user-cy9ql7us8y
    @user-cy9ql7us8y Рік тому +4

    काय खाता या पेक्षा कर्म क्या करता याला महत्त्व द्या

    • @mrreddy227
      @mrreddy227 Рік тому +2

      मुक्या प्राण्यांच्या जीव मारून आपले चोचले पुरवणे हे कसले कर्म चांगले की वाईट?

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 Місяць тому

    क्खाय साॅल्लीड उत्तर!

  • @snehamuleykulkarni1492
    @snehamuleykulkarni1492 Рік тому +5

    मटन खाण चूकच आहे. जे कराव ते भराव

  • @kailaskasar9697
    @kailaskasar9697 Рік тому +2

    😂😂😂 ब्राम्हण खरेच खात असतील तर धर्म ब्रस्त होत नाही का

  • @ABCDEFGH-yc8cb
    @ABCDEFGH-yc8cb Рік тому +5

    सिनेमातल्या लोका कडुन पण लोक चांगली चांगली अपेक्षा ठेवतात हे विषेश 😂😂

    • @ABCDEFGH-yc8cb
      @ABCDEFGH-yc8cb Рік тому +1

      हीने मटन पाठवणारी चा कचरा केला कारण ती येवढी फालतू ठरते की व्हेज खाणाऱ्या ब्राह्मणा मटन पाठवते
      लय डेंजर बाय 😂😂

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 День тому

    तुम्ही मटण खा किंवा शेण, आम्हाला काय करायचंय 😂

  • @nishigandhadandavate4485
    @nishigandhadandavate4485 Рік тому +4

    Khup khup bar vatla aikun ki सुकन्या mone shakahari ahe te.. keep it up..shevti ekhadya ch जीव marun to chavine khane yat kasli aliy maja

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому

      Kothimbir vadi suddha manasa chavinech khatat... Mulat life feeds upon life... Aapan mati v ब nirjiv goshti khaun rahu shakalo asato tar kiti bara hota. .

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Рік тому +1

      ​@@vrindaparulekar1749 "Life feeds upon life" he mansansathi Naahi......pranyansathi aahe........Ekhadya pranyala tadfadayla lavun chochle karta ......nantar swami swami karta ........🙄🙄🙄

    • @nishigandhadandavate4485
      @nishigandhadandavate4485 Рік тому +1

      @@vrindaparulekar1749 kadachit tumhala mahit nasel pn tarihi sangte plants dont have a central nervoce system ..sceans they dont feel any kind of pain पण प्राण्यांना वेदना होतात......अणि माणूस हा मुळातच herbivorus (शाकाहारी) प्राणी आहे त्याची पचनसंस्था मांस पचवण्या साठी नाही

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому +1

      @@nishigandhadandavate4485 really??? So ignorant one can be.. have you heard that play music enhances plant growth?.. having loving conversation results into amazing flowering???... Yess you know.. but just to win your conversation and force ahead vegeis are greats than others mentality these researches are ignored... They have life they die they feel pain n everything.. but eat merrily and let others enjoy their food without you looking down at them condescending way.. btw I have observed those whe are vegetarian are more prone to look down upon others and are more angry by nature... My observation.. at least on social media...

    • @vrindaparulekar1749
      @vrindaparulekar1749 Рік тому +1

      @@nishigandhadandavate4485 ho Ani btw Manus ha omniverous aahe ... त्याची पचनसंस्था मांस अन् वनस्पती.. दोन्ही पचवू शकते.. कदाचित तुम्हाला माहित नसेल

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 Місяць тому +1

    सगळेच खातात त्यात काय मोठे

  • @milindsable3219
    @milindsable3219 Рік тому +10

    आमचे मासे मटन ह्यांच्या मुळेच महागले.....

    • @vishalshetemh23
      @vishalshetemh23 Рік тому +1

      बाकी सगळ्या गोष्टी अजून स्वस्त आहेत फक्त मासाहर महागले आहे...😂😂😂

    • @shimomar1
      @shimomar1 Рік тому +4

      Mag naka khau...aipat nahitar kashala tond marta

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Рік тому

      ​@@shimomar1खरं आहे.

    • @aishwaryakulkarni9749
      @aishwaryakulkarni9749 Місяць тому

      Mhanun mutton la bhav Milala Tari 😅

    • @sandeepw6137
      @sandeepw6137 Місяць тому

      अय गप्प उगं😂 तुमच्यामुळे उलटं शाकाहारी जेवण महाग होत चाललंय आमचं😂

  • @sachindhotre3345
    @sachindhotre3345 Місяць тому

    Sachin Tendulkar पण खातो

  • @snehamomlifestyle
    @snehamomlifestyle Рік тому

    He je gyan tumhi copy pest kart ahes tech sangnare mansahari aahe..... ब्राह्मण मांसाहार करत नव्हते मग दलित, शुद्र, शोषित वर्ग यांचे रक्त युगानुयुगे पिण्याची राक्षसी वृत्ती आली कुठून, स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हून घमंड मिरवणूक करण्याची।।।दलित वर्गाला दूषित पाणी, मेलेली जनावरे खाण्यावर मजबूर करण्याची राक्षसी वृत्ती आली कुढून।।।पोती पुराण सोडून थोडं विज्ञान वाचा मग कळेल तुम्हाला माणूस शाकाहारी, मांसाहारी का आहे ते