Jio,Idea,Vodafone,Airtel यांनी ग्राहकांची चालवलेली लूट BSNL थांबवू शकतं का समजून घ्या | Bol Bhidu |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2021
  • #BolBhidu #RechargePlans #Jio #BSNL #Airtel #Vodafone
    एअरटेल व्होडाफोन आणि जिओने नुकतीच रिचार्ज प्लॅन्समध्ये दरवाढ केलेली आहे. आणि या योजने अंतर्गत तुम्हाला तुमच्या मोबाईलवर महिन्याला २० ते २५ टक्के ज्यादा पैसे द्यावे लागणार आहेत. एकमेकांतील स्पर्धेने या कंपन्यांची अवस्था वाईट केलेली आहे. ह्या व्हिडियोत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की ह्या कंपन्या लोकांची आर्थिक लूट करत आहेत का? ही चाललेली लूट नेमकी थांबणार कधी, आणि बिएसएनएल ही लूट थांबवू शकतं का?
    Airtel, Vodafone and Jio have recently raised rates on recharge plans. And under this plan, you will have to pay 20 to 25 percent more per month on your mobile. Competition has made these companies worse off. In this video you are trying to find out if these companies are robbing people financially. When will this ongoing looting stop, and can BSNL stop this looting?
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 985

  • @rohitrg2036
    @rohitrg2036 2 роки тому +206

    सरकारला BSNL सांभाळता येत नाही आणि खासगी कंपन्यांवर नियंत्रण नाही. नुसतं लूट करत आहे खासगी कंपन्या आणि सरकारला ह्याचं काहीच घेणं देणं नाहीये. 🙏

  • @Myfuel
    @Myfuel 2 роки тому +430

    मी आत्ताही बी एस एन लच वापरतो इतर कंपनी पेक्षा थ्रीजी असतानाही चांगला स्पीड आहे कारण वापरणारे खूपच कमी आहेत पण बी एस एन ल पद्धतशीर पणे संपवलं जात आहे.

  • @user-cj2kj3wb6r
    @user-cj2kj3wb6r 2 роки тому +210

    Bsnl ही चांगली कंपनी आहे। फक्त त्यांनी आपले network वाढवले पाहिजे मग सगळ्या कंपन्या बंद पडतील।

  • @akashh.p
    @akashh.p 2 роки тому +197

    पैसे वाढवले तसेच मग रिचार्ज चा महीना पण 28 वरून 30 दिवस करा....सर्व लोकांनी TRAI ला ट्विटरवर Tag करून ट्विट करा 🙏

  • @AT-wq6nd
    @AT-wq6nd 2 роки тому +56

    माझ्या जवळ BSNL आहे !😂😂आजही चालू आहे ❤👍मस्त नेट चालतं पण काही गडबड झाली तर आठ आठ दिवस दुरूस्त होत नाही हे ही एक 😂😂🤣

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 роки тому +57

    BSNL ला विकायला "कोणी" आणि का काढली???

  • @ArogyadaiAyurved
    @ArogyadaiAyurved 2 роки тому +39

    होय मी सुद्धा BSNL वापरतो. खूप चांगले प्लॅन आहेत. बाकीच्या कंपन्यांनी मनापासून लूट करत आहेत

  • @prashantraut8946
    @prashantraut8946 2 роки тому +153

    होय नक्की पण BSNL नी योग्य सेवा व 4g update व्हावे लागेल मुळात शासनाला व BSNL कर्मचारी यांना BSNL चालवण्याची इच्छा हवी आहे.

  • @pappubhau5367
    @pappubhau5367 2 роки тому +13

    दादा इतर youtube वाल्यांच्यापेक्षा तुमचे video वेगळे विषय आणि मुद्दे घेऊन समोर येतात. अगदी जनतेला उत्सुकता असलेले आणि माहित नसलेले video सुद्धा.

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 2 роки тому +32

    अजूनही ग्रामीण भागात BSNL सेवा व्यवस्थित सुरू नाही त्यामुळे ग्रामीण भाग ही jio कडे वळत आहे.

  • @anantathakare4179
    @anantathakare4179 2 роки тому +74

    4G BSNL चांगला स्पीड मिळतो इतर पेक्षा सर्विस चांगली मिळत आहे आणि पकेज पण इतर पेक्षा स्वस्त आहे

  • @Sabkamalik123
    @Sabkamalik123 2 роки тому +12

    सामान्य जनतेला कायम वेठीस ठेवले जाणार हे लक्षात ठेवा.

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 2 роки тому +26

    बीएसएनएल एप्रिल 2022 पर्यंत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस च्या सहकार्याने 4 जी सुरू करणार आहे ...... मी बीएसएनएल वापरतो आहे आणि काही ठिकाणी 4जी ची रेंज दाखवत आहे ..... ट्रायल सुरू आहे .....

  • @PankajKumar0406
    @PankajKumar0406 2 роки тому +23

    आमच्या गावामध्ये 15 वर्ष BSNL च Tower उभा आहे अजून पर्यंत चालू झाला नाही,,,, दोनदा तिथल्या मशिनरी चोरीला गेल्या,,, टॉवर उभा झाल्यानंतर 15 वर्षात एकदा सुद्धा चालू न होणे,,, इतकी उत्तम काम BSNL करतो

  • @maniyargous4792
    @maniyargous4792 2 роки тому +13

    मी 2012 पासून BSNL वापरतो कारण सरकारी कंपणी आहे महणून परंतु bsnl ची सर्व्हिस दिवसेदिवस प्रॉब्लेम होत आहेत.

  • @best_movis
    @best_movis 2 роки тому +31

    मी सिम घेतलं होतं तेंव्हा life time incoming free होत मग आता का incoming ला पैसे द्यावे लागतात ???

  • @rakeshbavisker2525
    @rakeshbavisker2525 2 роки тому +30

    सरकारने Bsnl ला खरच मदत केली पाहिजे जेणे करून सामान्य माणसाची लुटमार होणार नहीं आणि त्याचा फायदा सर्व सामान्यांना घेता येईल

  • @omkarshirke7555
    @omkarshirke7555 2 роки тому +8

    Me 4 years purvi bsnl office madhe 100 rs cha recharge kela hota tyani mala tyachi paavti pan dili thank you bolun satisfied service

  • @Cdtube7
    @Cdtube7 2 роки тому +3

    प्रायव्हेट कंपन्यांची Monopoly संपवलीच पाहिजे.नाहीतर मनमानी दर भरण्यास नकार दिल्यास संपूर्ण भारत not reachable / out of service व्हायला वेळ लागणार नाही.

  • @hitendrasuryavanshi9170
    @hitendrasuryavanshi9170 2 роки тому +31

    BSNL ला संपवण्याचा हा systematic plan आहे.