💥सेकंड हॅण्ड ट्रॅक्टर आणि JCB🔥चा स्टॉक second hand tractor pune marathi commercial vehicle
Вставка
- Опубліковано 21 жов 2024
- मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदेश मोटर्स बीड यांच्या शोरूम मधील सेकंड हॅन्ड ट्रॅक्टरचा स्टॉक पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा.
Friends through today's video we are going to see the stock of second hand tractors in the showroom of Sandesh Motors Beed. Make sure to watch the video till the end.
#secondhandtractor #sandeshmotors #vishalvidhate #marathicommercialvehicle
#marathiyoutuber
खूपच महाग ट्रॅक्टर आहे , यापेक्षा नवीन घेतलेला परवडेल
भाऊ तर नव्या ट्रॅक्टर पेक्षा महाग ट्रॅक्टर विकायला निघालाय आणि शेतकऱ्याकडून घेताना भंगाराच्या भावात घेतला असन
😂😂 अगदी बरोबर
एवढी किंमत जुन्या वस्तू खूप महाग रेट आहेत
अजून दीड लाख टाकल की नवीन जॉन डियर येतोय 5310
स्वराज 744 xm, 744 Fe, aahe ka असेल तर किंमत सांगा 2018 ते 2020 वर्षा मधील आम्हाला घ्यचा आहे व आपला पत्ता पण सांगा
सेकंड हँड च्या इतक्या किंमती कुठेच नसतील.
ashok leyland दाखवा
😊 शेतकऱ्यांना अजून गरीब करण्याचा एक प्रयत्न
टाळूवरील लोणी खाणार तूम्ही पण शेतकऱ्यांना वर नाही येवू देणार
कोनी गेनर नही एवडी कीमत असली तर एवड़े कीमत मध्य पूर्ण सेट भेटतो
भाऊ किंमत खूपच जास्त सांगितली आहे.
नवीन ट्रैक्टर पेक्षा जास्त किंमत आहे
भाऊ तुला टैक्टर विकाएचे नसतील अस वाटत
Lai mhagad aahere dada
किंमत खूपच जास्त आहे .
खूपच स्वस्त आहेत ट्रॅक्टर किंमत ऐकून असे वाटायला लागले आहे की एखादा घ्यावा 🤣🤣
अरे भाऊ भाऊ काय बोलता हो तुम्हीं , अहो २०१८ मधी जॉन डियर ५१०५ ची किम्मत ५६०००० होती आनी तुम्ही जुन्या ट्रेक्टर ची कीमत ५.४०००० म्हनता, तुम्हला नक्की ट्रैक्टर विकायचे आहेत की फक्त वीडियो बनवायले, अहो शेतकरी मायबाप तेवड़ा श्रीमंत नही हो, जरा त्यांच्या हिशोबाचे ट्रैक्टर दखवा....🙏🙏
Right
हे झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पागल होऊन ट्रॅक्टर विकायलेत 😂😂😂
Jcb cha hech model 2012 ch 8lakh mdhe khetla ahe bhau ..washim dist. Mdhe
भाऊ तुम्ही जे पण व्हिडिओ टाकता त्याच्या किंमती खूप जास्त असतात ,
भाऊ व्हिडिओ नको टाकत जाऊ तुझा मुळे शो रूम ट्रॅक्टर चा पण किमती वाडल्या
He khare bollat
😂😂😂
,😂😁😂😂😂😂😂😁
😂
😁😁👍
Bolero आणि max माल गाडिचे वीडियो बनवा
वर्षातुन एकहि विकणार र नाही
आपल्याला 2015-16 ची Scorpio दाखवा
Very nice Brooooo.... Thanks
Aajun १lakh takun nava tractor yeil
Sir Swaraj 744 XT Pahije Aahe kaa 2018... 2020
Kuthle ahat तुम्ही
@@arjunsurjuse13
Parbhanii
Khup jast mahag aaget
Kimat just Santa
Tractsr tumcekade ghenyapeksa. Navin ghetlele bare bhahr market baga
कींमत खुप घेनारा येउ शकत नाही
एकही.गाडी.विकल्या.जाणार.नाही.या.भावात
खुप किमत सागातात सर 😂😂
Kimat lay sagtay rav....
Double high price
Vishal bhau Sonalika 32rx rewiew kara
Kas aahe shetakari bhavano hyana cut bhetato na mag te pan man sanman karnar aapala g marun😅
व्हिडिओ बगून आस वटल कधीही कोणीही भेट सुधा देऊ नये नवीन ट्रॅक्टर येतात या किमतीत
Param tractor
Nise
अर्जुन 555 आला तर सांगा घेयचा आहे
Are bhau एवढ्या किंमती 😢
Yevda swasta madye Nako det jahu bhau
जास्त किंमत आहे
Nice 👌
पुण्या मधले असतील तर टाका
भाऊ कुठे आहें हे
ट्रॉली पण आहे की नाही
Majnu veerappan mein 5 lakh
नवीनची किंमत सांगता राव तुम्ही..😅
JCB ahe sell sir
काय किमती आहे निव्वळ बोगस पना सेकंड ट्रॅक्टर च्या एवढ्या कूट किमती का काही पण
लाज नाही वाटत . का तुला एवढे महाग हाय टाकटर शेतकर्य ला लुटते आला शोरूम वाला
किंमत डबल सांगत आहे
Mahag ahet as watat nhi ka tumala
Mahindra major aahe ka
rate bahut jyada hai bhai punjab me cam hai
Lay swast ahe😂😂
HMT 3522 edi 2013 hai ka
M messi tractor price
Tithch सडूनजातील
🤔
MH 21 pickup 1.3 2016 2017 model dakhawa
Arjun 555di
अरे नवीन नाही का घ्यायला पुरत,
पीकप दाखवा ना❤️
भाऊ याचा व्हिडिओ नका बनवत जाऊ
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂