राम मंदिराची करू म्हणे शुद्धी पटोलेंची विकृत बुद्धी | Shrikant Umrikar | Analyser | Ram Mandir |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 тра 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 211

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 28 днів тому +68

    मला तर अस वाटत की हे सर्व लिब्रांडू हिंदू नाहीच आहेत. बाबर वंशीय आहेत 😊😊

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 28 днів тому +4

      खरं आहे,DNA चेक करायला पाहिजे

  • @Nation_first1
    @Nation_first1 28 днів тому +63

    आधी वाटोळे ची बुद्धीची शुद्धीकरण करने जरूरी आहे.

    • @kishorkalgutkar87
      @kishorkalgutkar87 28 днів тому +1

      Paksha shresttina vicharun yaa shuddhi Karana baddal.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 28 днів тому +41

    कांग्रेस पार्टी ची लोकसभा 2024 मध्ये निवडणूक मतदानाद्वारे शुद्धी होनार असे दिसते.

  • @vinodghayal
    @vinodghayal 28 днів тому +42

    मला चिंता आहे....4 जून नंतर हे कोणते थोबाड घेवुन येणारं जनते समोर....😂

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 28 днів тому +37

    नानांच्या अंगी नाना कला आणि कळा!
    ते सदा लाथ मारीते आभाळा!

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 27 днів тому

      नाना म्हणजे वेग वेगळे .नावा प्रमाणे ना ना नाही म्नाही.तसिच बुद्धि असणार .4 जुन नन्तर बुद्धी ची शुद्धी त्यानाच करवी लागेल. बुद्धि भ्रस्ट.

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 28 днів тому +23

    नाना,पटोले,ला,लोक,कसे,नीवडनुन,देतात, हेच,समजत,नाही,खरे,दोषी,ते,लोकच,

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 28 днів тому +2

      परमेश्वर
      .सूधारणेची...संधी.....व
      ...वेल.देतो

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 28 днів тому +25

    हिंदुस्थानात हिंदुनां संपवण्या चे काम प्रमुखतेने कॉग्रेसनेच केले . . . .

    • @TwinsProGaming
      @TwinsProGaming 28 днів тому

      फसले बिचारे काँग्रेसी 😂

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 28 днів тому +52

    राम मंदिर सतत टोचते आहे। त्या मुळे कांग्रेस आणि डावे सतत रडत आहेत।

  • @user-lg3qt5zw7z
    @user-lg3qt5zw7z 28 днів тому +20

    कांग्रेस ची स्थापनाच देशाचा कण कण विखंडित करण्यासाठी ब्रिटिश गव्हर्नर ऐलन ह्युम द्वारा १८८५ मध्ये करण्यात आली आहे, आणि आणि त्यांचे कार्य आजही अविरत चालू आहे, भारतीय संस्कृती, संस्कार ते शिक्षण,,,,

  • @rameshpotdar6889
    @rameshpotdar6889 28 днів тому +34

    गोमूत्राचे टबात अंघोळ घालून पटोलैला अगोदर शुद्ध करून घ्या व मगच प्रवेश द्यावा. .....

    • @sachinshinde6588
      @sachinshinde6588 28 днів тому +1

      😂😂😂

    • @sheetalsangole2840
      @sheetalsangole2840 28 днів тому +1

      😅

    • @gr36699
      @gr36699 28 днів тому +1

      गोमूत्र कशाला याला मानवमूत्रच बरे आहे याला शुद्ध करण्यासाठी....🤣🤣🤣🤣

    • @surekazende4412
      @surekazende4412 28 днів тому

      🤣

    • @user-wf9ny4jv3y
      @user-wf9ny4jv3y 28 днів тому

      😅😅😅😅

  • @203jo
    @203jo 28 днів тому +10

    पटोले हा कावळा कोण
    याचा जन्म केवळ पिनडाला शिवण्या साठीच झाला आहे म्हणून अशी विधाने
    करत आहे.

  • @anaghasadhu489
    @anaghasadhu489 28 днів тому +18

    पटोले लाच शुद्ध करण्यासाठी गोमूत्र ने आंघोळ करून घेतली पाहिजे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 28 днів тому +5

    पहिली गोष्ट काँग्रेसने राम मंदिराचे नाव सुद्धा घेऊ नये नाना पटोले लगेच घेऊ नये शुद्धीकरण करणारे तुम्ही कोण काँग्रेस कोण नेमकं

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 28 днів тому +10

    बाकी काहीही असो, एका माणसाने यांना देवधर्म करायला मजबूर केले.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 28 днів тому +5

    नाना पटोलेच्या बुद्धीची लोकानी तारीफ केली आहे एवढा निर्बुध्द आहे.

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 28 днів тому +17

    अरे नाना स्वतः हिन्दू आहेस का नुसता नावाचा नाही मनाने मग प्रथम वीर सावरकर यांचा जयजयकार कर मग पप्पू ला शुद्ध कर मग एकापाठोपाठ चिदंबरम थरूर संजय उध्दव बेटा आदित्य व मग शरद पवार की देवाचे स्वतःला बाप समजतात

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 28 днів тому +11

    दोन्ही चॅनेल्स सुरू ठेवावीत. खूप छान! 😊 👍

  • @rajeshkhakkhar1568
    @rajeshkhakkhar1568 28 днів тому +3

    विनाश काले विपरीत बुध्धी।

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 28 днів тому +6

    जो रामको लाये हैं , हम उनको लाएँगे ।
    ॥ जय श्रीराम ॥ 🙏🙏🙏🙏🙏

    • @amolkotawadekar3083
      @amolkotawadekar3083 28 днів тому +2

      Jai shree Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 28 днів тому +6

    या..कारणाने..तरी.राम...दर्शन...होईल....व...जिवन..शूध्य. होईल

  • @rajendrabhagunde8453
    @rajendrabhagunde8453 28 днів тому +8

    हिंदु विरोधी ज्यांनी रामाच अस्तित्व नकारल तुम्हाला मंदिरात येऊ देत कोण

  • @sanjaykagane5190
    @sanjaykagane5190 28 днів тому +16

    यांचे शुद्धीकरण करने आवश्यक आहे.

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 28 днів тому +12

    जय श्रीराम काय बोलायचे ते ४ जूनपर्यंत बोलू द्या दुपार नंतर. कोणत्या बिळात जातील कळणार पण नाही

    • @kaustubhchikte605
      @kaustubhchikte605 27 днів тому +1

      ४जून नंतर काहीही होवो आम्ही जय श्रीराम म्हणनारच कोण रोखतय .

  • @vidyadharambetkar5175
    @vidyadharambetkar5175 28 днів тому +6

    नाना पटोले हे बोलघेवडे काँग्रेस चे अध्यक्ष आहेत

  • @nareshkulkarni5878
    @nareshkulkarni5878 28 днів тому +2

    खुप छान उपक्रम आहे, जे बघत आहेत त्यांच्या साठी सुरू ठेवावे, आम्ही तर दिवसाची सुरुवात हे ऐकूनच करत असतो

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 28 днів тому +5

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @user-lu8jp2ji6d
    @user-lu8jp2ji6d 28 днів тому +2

    मतदारांनो ह्या पटोले चे निवडणूकी पुर्ण वाटोळे करा तैंवहाच ह्याची खाज
    कमी होईल.

  • @nagnathghule4710
    @nagnathghule4710 28 днів тому

    राम सर्वांचा आहे उमरीकर साहेब, राम फक्त जरागे चा नाही असं मला वाटते कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागणार नाही 🙏🙏

  • @deepakgatne9970
    @deepakgatne9970 28 днів тому +3

    जो माणूस मनाने हिंदू आहे त्यानेच याविषयीची चर्चा करावी , नाही तर आपल्या बुडाला लागलेली 🔥 खाजगीतच 😝बुजवावी 😂😂😂

  • @yoga-girl_competition
    @yoga-girl_competition 28 днів тому +1

    जय श्रीराम 🚩🚩

  • @seemantineeapte3860
    @seemantineeapte3860 28 днів тому +2

    उसंतवाणी अतिशय समर्पक

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 28 днів тому +2

    संपूर्ण देश भगवामय झाल्याशिवाय सुरक्षित रहाणार नाही.आपलेच लोक आपल्या लोकाविरोधात उभे रहातात हे दुर्दैव

  • @surendraj8752
    @surendraj8752 28 днів тому +2

    ह्या पाटोळे चा वंशज नक्कीच मोघल आहेत.

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 28 днів тому +3

    हे म्हणणे म्हणजे ' सूर्याला आम्हीं थंड करु.

  • @rajendrathombare4807
    @rajendrathombare4807 28 днів тому +3

    Bevadya nana.....

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 28 днів тому +1

    Very very very good statment by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.congress should not talk on Ram mandir.jai Hind jai bhole nath.

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 27 днів тому

    जय श्रीराम 🙏🙏🚩🚩

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 28 днів тому +3

    आशा लोकांना मंदिर मस्जिद मध्ये पाय ठेवू देऊ नये

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 28 днів тому

      নানা ला संडास च्या takit टाकून shudh करा bhdyala

  • @TwinsProGaming
    @TwinsProGaming 28 днів тому +1

    🙏सर, खुप छान विश्लेषण आता काँग्रेसी खरच खुप अवघड आहेत हो त्यांना आता सांगवंत नाही अन सुंघवत ही नाही 😂😂😂आणि धरलं तर चावत अन सोडल तर पळत अशी अवस्था झालीय 😂बिचाऱ्यांची दया येतेय हो 😂😂😂🙏

  • @Kolulkar_Nivrutti45
    @Kolulkar_Nivrutti45 28 днів тому +1

    Nana.सारखे
    .किती असुरी.विचाराचे नेते देशात अजूनही आहेत त्यांनाजनतेने.पूर्ण बाजूला केले पाहिजे

  • @meeradeodhar4650
    @meeradeodhar4650 27 днів тому

    उसंतवाणी 👌👌

  • @vidyadharkulkarni8630
    @vidyadharkulkarni8630 28 днів тому

    योग्य शब्दात समाचार घेतला

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 27 днів тому

    👌👍🙏उसंतवाणी(सारांश) मस्तच.

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 28 днів тому +1

    राम राम हो भौ 🙏🏼

  • @ranjjitjoshi7535
    @ranjjitjoshi7535 26 днів тому

    उत्तम विश्लेषण!👌

  • @mukundpande6960
    @mukundpande6960 28 днів тому +1

    👌👌👍🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 28 днів тому

    उमरीकर भाऊ अगदी पंक्ती व्यवस्थित बसवले आहे तुम्ही काँग्रेसचा राम मंदिरावर बोलायचा अधिकार सुद्धा नाही काँग्रेसने देशाचं वाटोळं केलेला आहे भाऊ तुम्ही अगदी व्यवस्थित विश्लेषण केलं मनाला पटलं ते

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar 28 днів тому +1

    करुन करुन भागले आणि रामा पाशी आलें

  • @ajitbohade6892
    @ajitbohade6892 27 днів тому

    Nirbhidta tumala sallut sallut

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 28 днів тому +1

    यांच खरे नाव पाटोळे आहे ते मीडीयावाल्यानी प टो ले केले.नीकालानंतर त्यांच वाटोळे होणार हे निश्चितच।

  • @vidulamarulkar7758
    @vidulamarulkar7758 28 днів тому

    आभार 🙏🏻

  • @JagannathSatardekar
    @JagannathSatardekar 28 днів тому +4

    NDA 413+

  • @shamamadye491
    @shamamadye491 28 днів тому

    Yekadam parfect satya ✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦bolata🙏dhanyavad🙏janatene 👨‍👩‍👧‍👦 jage houn yogya matadan karave✌️👍🙏👨‍👩‍👧‍👦

  • @bharatya721
    @bharatya721 28 днів тому

    👌👌👌👍🚩

  • @saritaparelkar3812
    @saritaparelkar3812 28 днів тому

    खरंच काय करायचं यांचं.

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 28 днів тому +1

    ज्या मंदिरामध्ये राम आहे ते मंदिर अशुद्ध कसे

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 28 днів тому

    चंद्रपूरला दारू चालू करून, स्वतःला already शुद्ध करून घेतले आहे.

  • @bamnotesuresh
    @bamnotesuresh 28 днів тому

    Jantach Ayache shudhikarn karnar. Janta sab janti hay

  • @ganpatraodhanve4960
    @ganpatraodhanve4960 28 днів тому

    आयोधेला शुद्धि साठी वडेट्टीवार गेल्यावर ढुंगण उघडी घेउन येईल

  • @smitakamat7581
    @smitakamat7581 26 днів тому

    I am the regular listener of Analysernews
    I want to inform you that
    Sonia Gandhi's father was connected to group supporting
    The Fascist Dictator of Italy Mussolini
    You can refer this in your next post.

  • @vijaykulkarni4506
    @vijaykulkarni4506 28 днів тому

    जय महाराष्ट्र वरील प्रसाद काथे यांनी आंबेडकरांची घेतलेली मुलाखतीत,काही प्रश्नावर नीट बोलू शकले नाहीत.माहीतीचा अभाव जाणवत होता.खर तर त्याना रोखठोक प्रश्न विचारायला पाहीजे होते.मला वाटते भाऊ किंवा सु.कुलकर्णी यानी प्रतिवाद केला पाहीजे असे वाटते.

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 28 днів тому

    फेसबुक वर शेअर केले आहे

  • @manishapathak2209
    @manishapathak2209 28 днів тому +5

    तुम्हाला कधी Christian, Muslim त्यांच्या देवा बद्दल बोलताना दिसतात का? हिंदू बघा , स्वताच्या देवा बद्दल कसं बोलतात....

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 28 днів тому +1

    पटोलेची राम मंदिर या विषयावर बोलण्याची लायकी देखील आहे का, -" निर्लज्जम सदा सुखी"

  • @shankargharge9090
    @shankargharge9090 28 днів тому

    निवडणूकीत यांचे राम नाम सत्य करा.

  • @sheetalsangole2840
    @sheetalsangole2840 28 днів тому +2

    खूप छान व्हिडिओ केलात तुम्ही श्रीकांत दादा 👏👏👏🙏🙏💐चांगलाच पर्दाफाश केलात कॉंग्रेस पक्ष आणि इतर इंडी आघाडीचा! उसंतवाणी पण छान आहे

  • @kulkarniraghavendra8191
    @kulkarniraghavendra8191 28 днів тому

    Ram Mandir chi shuddhi zali aahe, tumhi tithe jaun ghaan karu naka, NANA..

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 28 днів тому

    आता कळतय त्यांना आपण काय चुका करतोय आणि केल्यात पण सांगता येत नाही आणि सहनही हझत नाही अशी गती आहे कारण हे शक्य नाही यांना पण माहीत आहे दिल्लीतून डोळे दाखवले जातील ,पण ऐक काहीतरी पिल्लू सोडायच रामाच्या नावाने म्हणून चाललय सगळं तेवढीच चर्चा तर होते बाकी काही नाही....जय श्रीराम

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 28 днів тому

    Patolene rammandir javal jaun baghave, rambhakt teyachi aashi dhulaai aani shuddhikaran kartil te avarnaniy aasel, pahave jaun

  • @greatindian5695
    @greatindian5695 28 днів тому

    नमस्कार

  • @anandkodgire2188
    @anandkodgire2188 28 днів тому

    नानां वाटोळे यांच्या अंगी नाना कळा,

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 28 днів тому +1

    स्वार्थासाठी रामाची आठवण झाली 👎👎😡😡😡

  • @RAVIMH1283
    @RAVIMH1283 28 днів тому

    Hyachya bapane bandhalay ka ram mandir

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 28 днів тому +1

    अगोदर प्रश्न हा आहे की हे शुद्ध आहेत का?

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 28 днів тому

    मेन्टंल डिसआर्डर अर्ध पागल मानसाला मनोरुग्नालयात भर्ती करन्याची गरज आहे

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 28 днів тому +1

    सुंता करून घेतलेले यांना राम मंदिर मध्ये प्रवेश देऊ नये सर्व कांग्रेस पार्टी वाल्यांना

  • @shriyashk9669
    @shriyashk9669 28 днів тому

    Nanuddin watole

  • @OOne-ni2s
    @OOne-ni2s 27 днів тому

    काँग्रेस मुक्त भारत ..

  • @user-cv1cs7ce6w
    @user-cv1cs7ce6w 28 днів тому

    अकलेचे झाले वाटोळे,त्यामुळे बरळू लागले पटोले.

  • @rtrathi851
    @rtrathi851 28 днів тому

    Patole, Congress, pawar, UBT all assume Ram yanche adhin aahe

  • @santoshkher8853
    @santoshkher8853 27 днів тому

    त्याच्याआधी दोन तीन मशिदींची शुद्धी करून घ्या ना .

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 28 днів тому

    नाना (ठिकाणी) फाटलेले....

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 28 днів тому

    It indicates that there is no scarcity of insane peoples.

  • @nandkumarpedamkar6463
    @nandkumarpedamkar6463 28 днів тому

    पहिली त्याची शुद्धी करा

  • @PradeepVaidya-zi8zj
    @PradeepVaidya-zi8zj 28 днів тому

    Who is Patole to decide on this issue about purification

  • @dhananjayvanarse5669
    @dhananjayvanarse5669 28 днів тому

    He take bath fro Friday to next Friday only.

  • @popatmusudage
    @popatmusudage 28 днів тому

    नानांनी कळा घेऊन डिलिव्हरी केली वाटतं

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 27 днів тому

    राजकारणी नेता देवा देवतांची वरून टीका टीपणी करतात का मतानसाठी

  • @janardhanjagtap9082
    @janardhanjagtap9082 28 днів тому

    श्रीकांतजी, असले कीटक या देशात का ????

  • @jarvi5019
    @jarvi5019 28 днів тому

    Aata nivdnukamule shahanpan suchat ahe aadi hech bh... De ram kalpanik ahe mhanat hote bare zale bap ajja panja kalpanik mhanat mahit he ram❤😂🎉😢😮😅😊❤😂🎉😢😮😅😊😊

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 28 днів тому

    होय शुद्धीकरण करा तेही मंदिरात गाय कापून खाआणि मंदिराचे शुद्धीकरण करा नीच कुठले

  • @ashokgharat7129
    @ashokgharat7129 28 днів тому

    Patolena shudha vayala pahije.
    Hindutwa sodun Islamvalyana support kela mhanoon.

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 28 днів тому +7

    422 plus BJP

  • @hanumantkhaire6202
    @hanumantkhaire6202 28 днів тому

    Congress mukth bharat

  • @santoshganbote9090
    @santoshganbote9090 28 днів тому +2

    Patolechi Buddhila ganj lagla? 🙏👌💐🌹🍌

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 28 днів тому

    कांग्रेसी मंदीरात गेले तर सर्व मंदिराची शुद्धता केली पाहिजे

  • @jarvi5019
    @jarvi5019 28 днів тому

    Tarikh nahi batayenge mhanare hinduchi ulad ahet kay??

  • @mpungaliya
    @mpungaliya 28 днів тому

    विरोधी पक्षामधे बिनडोक पणाने बोलण्याची स्पर्धा चालू आहे.

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 28 днів тому

    Konachya haste karnar soniya ki rahul . ki

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 28 днів тому

    ९०जास्तीची झाली हो.