#mazokokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • मित्रांनो नमस्कार ...
    तुम्हाला व तुमच्या परिवारास गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा.
    तुम्हाला माहिती आहेच गणेशोत्सव म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण.गणेशोत्सव आला की प्रत्येकजण आपल्या गावी येऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतो . पण आपल्या कोकणात प्रत्येक गावाची गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा, परंपरा किंवा पद्धत हे वेगळी आणि अनोखी आहे.
    त्याच प्रथा, परंपरा किंवा पद्धत या Video च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
    त्याला Like, Share ,Subscribe करायला विसरू नका तसेच bell icon वर क्लिक करायला विसरू नका आणि जर आवडला नसेल तर डिसलाईक केला तरी चालेल पण का डिसलाईक केला तर Comment करून सांगा म्हणजे आम्ही आमच्या चुका सुधारू.
    धन्यवाद....

КОМЕНТАРІ • 15

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 4 роки тому +1

    सुंदर विडीओ मित्रा.........

  • @nehatambekar4459
    @nehatambekar4459 4 роки тому +2

    Mast

  • @vrven3717
    @vrven3717 4 роки тому +2

    Mast👍bro

  • @shedulkarabhay
    @shedulkarabhay 4 роки тому +4

    आपण म्हणतो लहान मुले भजनाचा कंटाळा करतात किंवा आपण त्याचे शिक्षणाचे वय म्हणून मुद्दामून त्यांना भजनापासून अलिप्त ठेवतो पण या दिलेल्या व्हिडिओ मध्ये चित्र वेगळे भासते हेच खरे कोकण भजन संस्कृतीचे यश आहे व ते या कलाकारांमुळेच.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 роки тому +1

    Ganpati Bapa Morya🙏 Khup Sundar👌 👍

  • @chetansawant7692
    @chetansawant7692 4 роки тому +2

    pakhwaj vajak omkar pednekar mre 🤩🙏

  • @sejalbhogan4695
    @sejalbhogan4695 4 роки тому +3

    👍👍👍

  • @rutujasadvelkar725
    @rutujasadvelkar725 4 роки тому +2

    🙋bhari

  • @pratikshasapale5697
    @pratikshasapale5697 4 роки тому +2

    👏👏

  • @vedikapednekar7282
    @vedikapednekar7282 3 роки тому +1

    🥰🥰🥰

  • @prathameshparab9529
    @prathameshparab9529 4 роки тому +2

    Mitra kharach chan survat kelas tu,srvjan la ha tuza messges puchude ani asch yash sampadan kar,ani bhavi gostit tula aamcha srvjan kadun khup khup shubhecha

  • @wthneonshorts2362
    @wthneonshorts2362 3 роки тому +1

    sanket bolre

  • @vinodpandit4542
    @vinodpandit4542 4 роки тому +1

    तुझा गांव कोणता मित्रा.........

    • @mazokokan1064
      @mazokokan1064  4 роки тому +1

      माजगाव सावंतवाडी