नमस्कार निखिल कसा आहेस.तुझे विडिओ मी बघतो.खुप छान असतात. मी सुद्धा मौजे दापोलीत घर बांधले आहे.आपण एकाच समाजाचे आहोत.तुझा आसुदचा मित्र आला होता आमच्याकडे वाई फायचे कनेक्शन करायला. त्याचे नाव विसरलो.तो बोलला निखिल माझा मित्र आहे. ठिक आहे तूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
मला आता मे महिन्यात गावी जायचं आहे...मी महाड चा आहे..आणि मला जाताना bike घेऊन जायची आहे...तर रोड बरोबर आहे का........तू कधी कधी bike घेऊन जातो..तर तुला...माहित असेल..pls सांगू शकतो का
अरे कॉलेजचे दिवस आठवले दापोलीची सकाळ आणि बस स्टॉप आपल्या दापोलीच निसर्ग खूप सुंदर आहे.
निसर्ग रम्य कोकणातील निसर्ग सौंदर्याने नटलेली आपली दापोली धन्यवाद
निखिल तुम्ही गावी आलात तर एक तरी व्हीडिओ तुम्ही करित असता व आम्हाला गावची आठवण करून देता खूप छान अति सुंदर अप्रतिम
छान निखिल लवकरच १००००० subscribers होतील तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
तुझे विडियो पाहायला छान 👌 वाटतात.
नमस्कार निखिल कसा आहेस.तुझे विडिओ मी बघतो.खुप छान असतात. मी सुद्धा मौजे दापोलीत घर बांधले आहे.आपण एकाच समाजाचे आहोत.तुझा आसुदचा मित्र आला होता आमच्याकडे वाई फायचे कनेक्शन करायला. त्याचे नाव विसरलो.तो बोलला निखिल माझा मित्र आहे. ठिक आहे तूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
Nikhil dada mast blog ,2 divas rahilasta tar bar zalast .gavch video baghyla melalest....
Amhi pn khed la rahto....Ani tuza khup abhiman vatato Karan tu koknatla ahes.....Ani apla kokani Manus ha pudhe jatoy tyachi pragti hote he baghun khup samadhan vatato🙏
मस्त व्हिडीओ लवकरच 100k पूर्ण होवो ❤
Khup Chaan Video Gaavkadhechi😍♥️🔥🔥
Video khup chan hota nikhil dada
Khup chan vedeo bhari 👌👍❤️❤️
आपली दापोली खूप सुंदर आहे भवा
Tu Cat lover aahes ka tumchi mani Lay bhari hay😘😘😘
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
मस्त व्हिडीओ 👍
भावा तुला भेटायचे आहे कारण मी दापोलीत सारखा येत असतो कामानिमित्त
खुप छान विडिओ आहे.❤❤
Ek number. Zatapata pravasha.
Khup divsani Gavi Mast Vlog Nikhil bhava☺️
Masat video
आम्ही मुरूडचे आहोत त्या दिवशी तुला आम्ही बघीतले
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Nice to see u again in ur village
छान भाऊ... आहे ... व्हिडिओ... शेवटी..कोकणते कोकणचं...
सुंदर दापोली ❤
Bhai gadi ghaun jar chalwali nai tar ky matlab 🤣🤣🤣
गाडीचे बॅटरीची वायर काढुन ठेव बॅटरी उतरणार नाही
खुप छान दादा
❤mast vlog ahe dada
भावा एक दिवस मंडणगड मध्ये पण ये
Ek no bhava
Rajpurench ghar tuzya javal ahe ka. Dada.
Bhava mi anjarlyacha may mahinyat yetoi gaavi ekda bhetu aapan
छान
दापोली वरून केळशी गाडी किती वाजता ची असते?
एकदम मस्त
Nikhil bhahu tumach gaon chan hai Ani mi pan khed khopi gaon tala hai
Raju Bhagya Harawade mahit aahe ka ?
Kolthare
Tu khup motha manus honar bagh.
दापोली मध्ये कोणत गाव तुझं मित्रा.
मला आता मे महिन्यात गावी जायचं आहे...मी महाड चा आहे..आणि मला जाताना bike घेऊन जायची आहे...तर रोड बरोबर आहे का........तू कधी कधी bike घेऊन जातो..तर तुला...माहित असेल..pls सांगू शकतो का
Bhau dapolila kuthe nakki
मी पोलादपूर ची आहे.
Mastachhhh❤
Please sanga tumche gav kuthe
खूप छान वाटलं पाहून
खूप छान निखिल
Nice👌👌👌
मस्त
lavkar 1 lakh subsciber purna hou de tuze
Hi nikhil me pan dapoli la rahato (tadil sure wadi) ani tu asud la kuthe
Mast👌
निखिल आमचा गावाला ये kanti बोडण ला, मे मध्ये plz
निखील तू प्रॉपर दापोली आसूद गावं
Next video bus full video pathav bhava
Mast
Mast ❤️👌
Nice Bro 👌 👌 👌
Bhava mlla pn same bullet ghaya che ahee mlla sangun sakhto ka kithi ka padhli gadhi anee loan varea ghethla tarea kithi down payment kra la laghnar
मस्तच बघ निखिल.
भावा तुझी बुलेट जुईनगर ला नाही नेत काय तू...?
Mast 👌number
❤❤
Kont gav aahe tumcha dear
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
निखिल भाऊ ट्रेन का जाता आपली दापोली st ने का
भावा आंबे फणस नाही आले का
mast 👌🎥👍
13 ला येणार का गावाला मॅच आहेत तर तुझा सरकार कराचा आहे plz ये ना भावा
दादा ' अगं अगं आई ' हे गाणं कधी येणार आहे ?
ते गाणं बघण्याची खूप उत्सुकता वाढली .
May cha १St weak
Ok dada
Aaj vlog khup chan aahe
Hi
Mala tuzhe blogs avadtat
Bhai ❤
Apli mumbai te dapoli lalpari jindabad. Nachanach karit basat nahi mi.
Pahale kick var gadi chalu karayachi engine la statarla problem yet nahi
Kick nhi ahe new bullet la
Sorry nikhil sir mala vatal sagalya bike la asate ki kai
खुप छान
अरे मिञा अमरनाथ याञेसाठी श्रावणी टुर चा फोन नंबर देणे
+91 92251 40089 shravani tourism
Bhau tuza gav kont ahe
Nikhila cha gav Dapoli ahe .आम्ही dapolikar आहोत
Gavi ka thvto swpnasundri bhava
Me mahinyat punha Gavi jaychy mhanun ani ata raste evdhe kharab tyat ub bekkar mhanun gavich thevlay
Tujech blog bgtoz ata
Ok bhava
Nikhil tu aata Bus nahi pravas ka nahi karat
तुझा.फोन.पाठवणे
Nikhil tuja number Dena
Gavach gharch home tour de
Mast
❤❤❤
hiiii