नवीन गवळण : कान्हा पुरे हा धिंगाणा भलतं मागू नको kanha pure ha dhingana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • लय जबरदस्त गवळण
    नवीन गवळण : कान्हा पुरे हा धिंगाणा भलतं मागू नको kanha pure ha dhingana शिवानी ताई कदम जालिंदर गोमदे सूर्यभान अण्णा खारे गुरुजी अमेय गोमदे
    Your queries..
    कान्हा पुरे हा धिंगाणा भलतं मागू नको
    Kanha pure ha dhingana gavlan
    कान्हा पुरे हा धिंगाणा गवळण
    जालिंदर गोमदे गवळण
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #shivanikadam
    #marathigavlan
    #jalindargomde
    #जालिंदर_गोमदे
    #Gavalan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Links..
    Istagram..
    ...
    Facebook..
    www.facebook.c...

КОМЕНТАРІ • 49

  • @vitthalbhutekar5480
    @vitthalbhutekar5480 5 днів тому +2

    अतिशय सुंदर गोड आवाजात लहान बालकाचा बालकाचा सुंदर टाळ अण्णांची पेटी आणि तबला काकांचा सर्वांचे अभिनंदन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  5 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @प्रभाकरजाधव-ख5ध

    अतिशय सुंदर वादन गोमदे काकाजी आणि त्याचबरोबर खूपच सुंदर गायन ताईंचे आणि तेवढीच उत्कृष्ट साथ सात पेटी वाल्या बाबाजी ने ही दिली कौतुक करण्यासारखे आमची लहान बाळ मूर्ती लहान पण कीर्ती महान असे टाळ वाजवणारे भैया उत्कृष्ट प्रकारे टाळ वादन केले त्याबद्दल त्याची खूप खूप अभिनंदन म्हणूनच संतांनी लिहून ठेवल आहे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा खरोखर या बाळाचे कितीही कौतुक केले तर ते कमीच पडेल

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 дні тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 8 днів тому +2

    वा..काय जुगल बंदी आहे तबलावादक जालिंदर महाराज आणि पेटी सम्राट काका खुप सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 8 днів тому +2

    वा..खुपच सुंदर गौळण सादर केलीय ताई महाराज धन्यवाद तबलावादक जालिंदर महाराज एकच नंबर साथ टाळ वादन तर एकच नंबर पेटी मास्टर काकांचा तर नादच खुळा काय सुंदर पेटी वाजवली खरच अप्रतिम काकांच खुप खुप अभिनंदन विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому +1

      धन्यवाद nanashri 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @SangitaLanghe
    @SangitaLanghe 8 днів тому +1

    खुप सुंदर 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @VijayKarwande-fo2ye
    @VijayKarwande-fo2ye 8 днів тому +1

    माऊली एकच नंबर 👌👌👌👍👍💐💐

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @AnilraoDesai
    @AnilraoDesai 8 днів тому +1

    ❤❤ शब्दच नाहीत अतिशय सुंदर ❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @gulabghadge5201
    @gulabghadge5201 8 днів тому +1

    माऊली अती सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @SanjayPanchal-w9h
    @SanjayPanchal-w9h 8 днів тому +1

    अतिशय सुंदर ताई सर्वांचे हार्दिक अभिनंदन विशेष करून बाल कलाकार माऊलीचे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 4 дні тому +1

    खरच काकांबद्दल शब्द नाहित माझ्या कडे कारण काकांची पेटी लय भारी वादन आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  4 дні тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ShivnathChattar
    @ShivnathChattar 8 днів тому +1

    वा एकच नंबर गवळण

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 8 днів тому +2

    जय हरी गोमदे महाराज.खूपच सुंदर गौळण गायलीत शिवानी ताई,आपण चाल सुध्दा फारच उत्कृष्ट लावली आहे.जय हरी.अभिनंदन.🙏🙏🌹

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @govindjadhavjadhav1137
    @govindjadhavjadhav1137 8 днів тому +2

    अतिशय सुंदर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @santoshthorat4749
    @santoshthorat4749 8 днів тому +1

    अप्रतिम गायन..! ❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @mangalpichare3446
    @mangalpichare3446 6 днів тому +1

    आण्णा ची पेटी व अमेयचा टाळ लय भारी 👌👌🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  6 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @bhaskarkarbharikolhe2766
    @bhaskarkarbharikolhe2766 8 днів тому +1

    तबला आणि हार्मोनियम एकच नंबर

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ShankarTalekar-k6u
    @ShankarTalekar-k6u 8 днів тому +1

    Mast

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 8 днів тому +2

    एकच नंबर

    • @dnyaneshwarlokhande4481
      @dnyaneshwarlokhande4481 8 днів тому +1

      खूप छान गायन केले आहे तबला सुंदर वाजवला तबल्याचे व्हिडिओ टाका भाऊ

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  8 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @satishtiwari3986
    @satishtiwari3986 2 дні тому +1

    सगळ्यांचा ताल मेल चांगला जमला

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  2 дні тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @sanjaybhise1604
    @sanjaybhise1604 8 днів тому +1

    🚩 राम कृष्ण हरी माऊली . गायन . तबला पेटी आणि टाळ सर्व उत्तम सर्व खूपंच सुंदर सर्वांना खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 днів тому

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @baburaonale2151
    @baburaonale2151 6 днів тому +1

    I lije it ❤🙏🍎khupach chan jay jay ram krishna hari Mauli. But, send me PDF please

  • @SanjayKedari-qf8jn
    @SanjayKedari-qf8jn 2 дні тому +1

    गवळण कुठल्या संतांची आहे

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  20 годин тому

      संताची नाही माथ्यामधली आहे...

  • @vitthalbhutekar5480
    @vitthalbhutekar5480 5 днів тому +1

    नोटेशन पाठवा