कानडा राजा पंढरीचा | Kanada Raja pandharicha |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • कानडा राजा पंढरीचा | Kanada Raja pandharicha |
    #vikaskasbe
    #marathisong
    #bhajansong
    #bhavgeet
    #bhajn
    #maheshkale
    #surnavadhyasnava
    #kandaRaja
    #भजन
    #warkari
    #vitthal
    #वारी
    #pandurang
    #golan
    #गवळण
    #भक्तीगीत
    your queries :
    Kanda raja pandharicha,
    Kanda raja,
    kanda raja pandharicha song,
    Kanda raja pandharicha Bhajan,
    Kanda raja abhang,
    kanada raja pandharicha Bhajan
    vedanahi nahi kalala ant paryacha,
    vithlachi gani,
    marathi song,bhajan,warkari,
    new Bhajan, sant Namdev Maharaj abhang,sant tukaram maharaj abhang,
    Kanda raja pandharicha harmoniym notetion,
    wari song,ashadi wari song,

КОМЕНТАРІ • 3,6 тис.

  • @pramiladeore9938
    @pramiladeore9938 2 місяці тому +2

    सुपर दादा पुढच्या जन्मी तुमचीच आई होणार

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 місяці тому

      नक्कीच आवडेल👏💐❤️

  • @VitthalDhumal-z1k
    @VitthalDhumal-z1k 13 днів тому +3

    कसबे साहेब तोड नाही ❤

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 Рік тому +21

    सुंदर अभंग आवाज पण गोड जय हरी माऊली पंढरीची पांडुरंग परमात्म्याची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच हीच प्रार्थना पांडुरंगाला करतो

  • @vinayakvyawahare5443
    @vinayakvyawahare5443 6 місяців тому +2

    Aati uttam aawaj . salute you.

  • @dattatraydudhbhate6364
    @dattatraydudhbhate6364 5 місяців тому +3

    अतिशय सुंदर व गोड आवाज आपला काम करण्याचे क्षेत्र वेगळं असून देखील दैविक गोड आवाज आपण झोप असलात आपल्या पाठीशी माझे सदैव आशीर्वाद राहतील

  • @bhanudasdhamal2653
    @bhanudasdhamal2653 2 роки тому +3

    वर्दीला खरोखर मनापासून सलाम
    या खात्यातील इकडे येणे म्हणजे पांडुरंग कृपा

  • @MaheshShinde-is5si
    @MaheshShinde-is5si Рік тому +1

    Chaan superrr

  • @bharatshinde1440
    @bharatshinde1440 Рік тому +9

    जय.हरी.माऊली.सर.मि
    हे.अभंग झोपलं शिवाय.राहत.नाही🙏🙏🙏🙏🤗🤗🤗

  • @minakshimoholkar8073
    @minakshimoholkar8073 2 роки тому +91

    पहिल्यांदा लावलं ना मला वाटलं काय इतका खास नसेल आवाज यांचा....पण पहिल्यांदा वर्दीतला माणूस तेही असा आवाज बापरे मंत्रमुग्ध केलं..माझ्याच घरच्यांनी 25 व्ह्यू दिले असतील... अप्रतिम...काय तो स्वर...वाह...👍🥰💥वडील माझे कीर्तनकार आहेत ते म्हणाले आवर्जून टिपण दे त्यांना...👍👍👍

  • @anandadmane8565
    @anandadmane8565 7 місяців тому +1

    खूपच सुंदर, अप्रतिम ❤❤

  • @vandanakale8844
    @vandanakale8844 2 роки тому +12

    कसबे साहेब वा आपल्या गाण्याने बहार आणली अनेकांच्या तोंडून हा अभंग ऐकून सुद्धा तुमच्या एक वेगळाच आनंद मनाला मिळाला किती शांत आणि निर्मळ झरा सारखी तुमचे स्वर मनाला मोहन टाकत होते फारच छान अप्रतिम आवाज आहे तुमचा या आवाजाला सांभाळा निर्मल झाल्यासारखे बाहू द्या परमेश्वर तुम्हाला असेच गाणारे ठेवू ही प्रार्थना जय श्रीराम

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому

      मनापासून आभार🙏❤️🌹

    • @DARKFF-sj1pd
      @DARKFF-sj1pd 2 роки тому +1

      खूपच सुंदर आवाज आहे सर पोलीस ची ड्युटी सांभाळून छंद जोपासता खूपच छान अभिनंदन सर 🙏

  • @ashokminiyar48
    @ashokminiyar48 Рік тому +3

    लाजवाब आवाज आहे, ईश्वरीय देण आहे असेच गात चला आम्ही नक्कीचं ऐकु.

  • @sunilmundhe243
    @sunilmundhe243 2 місяці тому +1

    अप्रतिम कसबे साहेब

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 2 роки тому +27

    अप्रतिम गायन! खूप रियाज केलेली जाणवते. पंढरीचा राजा तुमचं सदैव रक्षण करो. भरपूर यश देवो हीच सदिच्छा आणि शुभाशीर्वाद! वाह क्या बात है!

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      मनापासून आभार 💐👏

  • @leeladange6163
    @leeladange6163 2 роки тому +17

    सर ,आपणास हृदयातून सलाम,मातृभूमीचे रक्षण आणी स्वरांचा साज दोन्ही जमलं आपलयाला

  • @keshavamurthykl4273
    @keshavamurthykl4273 Рік тому +2

    वाह! अप्रतिम 🙏🏻

  • @sudarshansomase6515
    @sudarshansomase6515 Рік тому +4

    खुप खुप मधुर आवाज आहे साहेब आपला,आपल्या ऑफिस मध्ये आपणच असे गायक असेल असं मला वाटतं, कोटी कोटी प्रणाम

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 2 роки тому +34

    राष्ट्रीय सेवेत जिवन व्यतीत करताना भगवंताचं गुणगान एव्हढ्या मधुर स्वरामधे गाणारे पोलिस अधिकारी ....धन्य आहात साहेब .... पांडुरंग तुमच्या सर्व परिवाराला आयुरारोग्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..शतदा प्रणाम ...
    🙏🏵️🚩🏵️🙏
    🙏🌼🚩🌼🙏

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      Thanks 😊 🫂 🙏

    • @datattrayjagtap1651
      @datattrayjagtap1651 2 роки тому

      Thanks 🙏🏿🙏🏿👌👌👌👍👏👏💐💐🌹🌹

  • @learneasyenglish4350
    @learneasyenglish4350 Рік тому +1

    फारच सुंदर.अप्रतिम शुभेच्छा पुढील प्रगती करीता

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  Рік тому

      खुप मनापासून आभार ❤️💐

  • @jitendrakurle6555
    @jitendrakurle6555 10 місяців тому +5

    ❤वा क्या बात है, पुलिस की वर्दी मे इतना अच्छा आवाज और गायन आपको सॅल्युट🙏🌹🌺🌸💐

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  10 місяців тому +1

      Thanks ❤️💐🙏

  • @deepaknaik6985
    @deepaknaik6985 9 місяців тому +3

    खरोखर ईश्वर देणगी आहे.सरस्वती आहे गळ्यात.अप्रतिम आवाज.

  • @cp09video
    @cp09video 2 місяці тому +1

    खूप खूप छान माऊली अभंग मन भारावून गेले

  • @milindmalwankar8659
    @milindmalwankar8659 2 роки тому +56

    श्री.विकास कसबेजीं ,सर खरोखरच अलौकिक आणि सुमधुर आवाजातील श्रवणीय गायकी. अभिमानास्पद सरजी!🌹🙏🙏🙏🌹

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +5

      Thanks 🌹❤️🙏

    • @svp991
      @svp991 2 роки тому +1

      Jayhind Sir Mastsirg

    • @pradipbambal8620
      @pradipbambal8620 2 роки тому

      Very nice

    • @balajikuber9418
      @balajikuber9418 2 роки тому +2

      सूर बरे लागतात. गायनाचा अनुभव असावा.

  • @nirmlakadam721
    @nirmlakadam721 Рік тому +3

    मी पण भजन म्हणत आहे. विकास जी सर काय तुमचे पष्टीकरण अप्रतिम आहे आणि आलाप दादरा पण खुपच छान आहे.👌 मन अगदी प्रसन्न झाले.🙏🙏🙏🚩🚩🚩🇨🇮🇨🇮जय हिंद जय शिवराय ,

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  Рік тому +1

      व्वा...good गाते रहो 👍💐

  • @prasannakumarlimaye7306
    @prasannakumarlimaye7306 6 місяців тому +1

    खूपच छान

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 роки тому +35

    अप्रतीम पहाडी आवाज आहे व फार सुंदर चाल गायली समाजाची सेवा संरक्षण करता करता
    भगवंताचे नाव मुखी घेत आहोत फारच छान
    ऐकून मन समाधान जाले
    मी माझी सैनिक श्री टिंगरे एल टी किल्लारी
    कोटी नमन करतो तुम्हाला धन्यवाद सर

  • @ajitkandle9026
    @ajitkandle9026 2 роки тому +6

    खूपच छान गायन केले आहे. पोलिस जरी असले तरी त्यांच्या कुटुंबाची सांप्रदायिक संस्कारांची पार्श्वभूमी असू शकते. हेच संस्कार काळे साहेबांवर घडलेचे दिसून येते. काळे साहेब आपणांस खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому

      Thanks 🙏

    • @surekhashetiya1904
      @surekhashetiya1904 2 роки тому

      @@VikasKasbe खूपच छान गायले आहे आपणास खूप खूप शुभेच्छा आपल्या वर्दीला सलाम !

  • @bajarangsawant9327
    @bajarangsawant9327 6 місяців тому +1

    नाद खुळा साहेब सलाम

  • @webossoftindiapvt.ltd.wecr7770
    @webossoftindiapvt.ltd.wecr7770 10 місяців тому +4

    खरचं तुमचा आवाज खूप गोड आहे दैवी देणगी आहे तुम्हाला ❤,...कोणत्या गावचे आहात तुम्ही
    धन्य ते आई वडिल ❤ वारकरी असतील
    वर्दीतील संत

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  10 місяців тому +2

      मनापासून आभार 💐👏❤️

  • @sachinlondhe1377
    @sachinlondhe1377 Рік тому +3

    अप्रतिम आवाज....शब्दांचें उच्चार 👌👌👌

  • @S.S.S2241
    @S.S.S2241 Рік тому +1

    👌छान 👍🏻

  • @sunitadeshpande1954
    @sunitadeshpande1954 2 роки тому +5

    अभंग खूपच छान म्हटला. आणि तोही पेटी वाजवून. अप्रतिम. अशीच छान छान भजनं पाठवावीत. आवाज खूप छान आहे.

  • @shashikalabirajdar3747
    @shashikalabirajdar3747 Рік тому +3

    Nice very nice

  • @vivekdhage5622
    @vivekdhage5622 Рік тому +1

    अप्रतिम व्यक्तिमत्व विकास खुप खुप शुभेच्छा🎉🎊

  • @padmakardabhadkar
    @padmakardabhadkar 2 роки тому +41

    जय हिंद सर!! खूप गोड आवाज आहे आपला सर! एवढी अवघड ड्युटी सांभाळून आपण शास्त्रीय संगीत चांगले जोपासले आहे!
    खूप आनंद वाटला!!
    👌👌👌

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      Thanks ❤️🌹🙏

    • @pramodinibhide8959
      @pramodinibhide8959 2 роки тому +2

      अभिनंदन, अभिमान आहे आपला आणी आपल्या वर्दी चा खूप गोड शास्त्रीय संगीताची जाणारे संगीत उपासक .छान🙏

    • @latapagar3648
      @latapagar3648 2 роки тому +2

      खुप छान

    • @achutpatil9836
      @achutpatil9836 2 роки тому +2

      Nice sir

    • @achutpatil9836
      @achutpatil9836 2 роки тому +2

      Jai hind

  • @surekhauttekar8758
    @surekhauttekar8758 2 роки тому +9

    माननीय श्री कसबे साहेबांना माझा त्रिवार अभिनंदन। तुमची नोकरी म्हणजे तारे वरची कसरत आणि त्यातून तुम्ही वेळात वेळ काढून माझा अत्यंत आवडता अभंग खूप छान सादर केलात। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 💐🙏

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      मनापासून आभार 🌹❤️🙏

    • @ramkisanfunde2423
      @ramkisanfunde2423 5 місяців тому

      मनपासून आभार

  • @sagarmokashi6345
    @sagarmokashi6345 5 місяців тому +1

    जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक सर जी 👍👍

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  5 місяців тому

      खूप आभार सागरजी💐❤️

  • @nileshthakre381
    @nileshthakre381 Рік тому +4

    भक्तिरसात न्हाऊ घालणारा..... अभिजात गायकीची अनुभूती देणारा आवाज . ईश्वरीय देणं . आभार विकासराव 👌👍🙏👏

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 роки тому +13

    नमस्कार कसबे सर
    नोकरी सांभाळून सर तुम्ही तुमचा गायनाचा छंद खूप सुंदर पद्धतीने जोपासला आहे. सर तुमचा आवाज खूप सु मधुर आहे. ते अभंगातील प्रत्येक शब्द माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जातात. जेव्हा मला उदास वाटतं तेव्हा सर मी तुम्ही गायलेले अभंग ऐकते.
    सर तुम्हाला वट वृक्षा सारखं उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    धन्यवाद सर
    अभिनंदन सर 🌹🌹🍫🍫

  • @santoshpawarsp1368
    @santoshpawarsp1368 Рік тому +1

    अति सुंदर आणि सुमधूर 🎉🎉

  • @amolbhasenavy7060
    @amolbhasenavy7060 Рік тому +6

    खुप खुप भावपूर्ण अभंग आणि मंत्रमुग्ध झालो आवाज ऐकून 🙏🏻🚩🚩🌅🌅🌷🌷

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  Рік тому +1

      Thanks 🌺👏

    • @pratiksagvekar2143
      @pratiksagvekar2143 Рік тому +1

      Sir mi sarpanch pratik sagvekar sir tumch avaj kiti god ahe tumc avaj ekun mala tumchech sarkhe Bhajan ekushi vate etk God avaj congratulations sir tumhala ❤

  • @jayshreesable3228
    @jayshreesable3228 2 роки тому +79

    खूप छान आवाज आहे माऊली,गायन व हार्मोनियम खूपच छान.
    आणि तुमच्या वर्दिला पण सलाम....🙏🙏💐💐👍👌👌

    • @bhaukudale5443
      @bhaukudale5443 2 роки тому +3

      Khara. Salam. Tar. Vardilach. Mauli

    • @vishwajitbhatkar1291
      @vishwajitbhatkar1291 2 роки тому +4

      खूप सुंदर आवाज आहे तुमचा हार्मोनियम सुद्धा छान वाजवले आहे छान आहे साहेब

    • @jadhavpargaonkar7304
      @jadhavpargaonkar7304 2 роки тому +1

      खूप सुंदर आवाज साहेब साहेब मला तुमच्या बरोबर बोलवा वाटते कसे शक्य होईल

    • @anujawadkar6028
      @anujawadkar6028 2 роки тому

      First of all salute to your uniform your voice got nice classical base, superb singing and harmonium playing hats off to you, keep it up

    • @balasahebturkane5369
      @balasahebturkane5369 2 роки тому

      वा जय.हरी

  • @bajiraomodhave3616
    @bajiraomodhave3616 6 місяців тому +1

    व्वा व्वा❤

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 2 роки тому +19

    महाराष्ट्राचे भूषण आहात तुम्ही. अभिमान वाटतो. जय महाराष्ट्र जय भारत. जय शिवभूमी 👏🏻👏🏻

  • @SHARANAGATI_11
    @SHARANAGATI_11 Рік тому +5

    परमेश्वरावर प्रेम जडल्यावरच आतली हाक मधुर आवाज येणे शक्य आहे. त्याच्याशी एकरूप झाल की काहीही अशक्य नाही खूपच सुंदर दादा. हिमालयातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ।।राम कृष्ण हरी ।।

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  Рік тому +2

      खुप मनापासून आभार ❤️💐👏

    • @amitthakre680
      @amitthakre680 Рік тому

      Dengi. Aahe.....sarvis. Sambhalun. Kiti. Chan. Bhakti.......salam.

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 24 дні тому +2

    खूप दिवस झाले हा.आवाज कानावर पडला नव्हता खूप छान अतिशय सुंदर आवाज

  • @balkrishanajadhav9404
    @balkrishanajadhav9404 2 роки тому +30

    राम कृष्ण हरी, माऊली! रोज सकाळी उठल्यावर ऐकत राहावे, असा आपला आवाज आहे, माऊली!!

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      Thanks 🌹❤️

    • @vilasghule8394
      @vilasghule8394 2 роки тому

      सुंदर सर 👌👌👌👌👏👏👏

  • @dattatrayaghav1347
    @dattatrayaghav1347 2 роки тому +5

    🌹पोलिस वर्दीमध्ये इतका गोड,मधूर आवाज म्हणजे अतिशय सुखद आहे. खरं तर असा आवाज असणे हे इश्वरी वरदान आहे. त्याचा उपयोग भक्तीगीता साठी होतोय हे कौतुकास्पद आहे. आपल्या सारखे पोलिस अधिकारी हे पोलिस खात्याची जमेची बाजू (credit point) होय. अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा!🌹

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому

      मनापासून खूप आभार 🌹❤️🙏

  • @pradeepbandsode2075
    @pradeepbandsode2075 11 місяців тому +1

    अप्रतिम 👌🌹🙏

  • @swarsadhna2468
    @swarsadhna2468 2 роки тому +6

    गोड गळा आणि मोकळा आवाज भक्तीगीत अजून सुरेल बनवत आहे.
    आपल्या सुरेल संगीत कौशल्याला प्रणाम🙏💐💐🙏👌👌👍👍असेच गात रहा.

  • @drsatishbachute6324
    @drsatishbachute6324 2 роки тому +28

    अगदी मात्रमुग्ध झालो हा अभंग ऐकून!! खूप छान साहेब 👌🏻

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +3

      Thanks 🙏

    • @rameshkanere4470
      @rameshkanere4470 2 роки тому +2

      Lmj

    • @nileshrathod2857
      @nileshrathod2857 2 роки тому

      रविकिरण तुनगर तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या साहेब असेच भक्ती गिते आपल्या आवाजात पाठवा

  • @aartidamle6144
    @aartidamle6144 Рік тому +1

    Khupach chhan..

  • @babasabmagar1039
    @babasabmagar1039 2 роки тому +5

    तुमचा हा अभंग दररोज सकाळ संध्याकाळ ऐकतो.खूप गोड आवाज .🙏🙏

  • @lingayat.sarita
    @lingayat.sarita 2 роки тому +6

    काय,सुंदर आवाज माऊली असा भाव निर्माण झाला गाणे ऐकूण जणू काही आम्ही पाडुंरगा जवळ पायाशी आहोत ..राम कृष्ण हरि..माऊली

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому

      Thanks 🙏

    • @smitasawant4626
      @smitasawant4626 2 роки тому

      खूप च छान साहेब

    • @kasturadonagare1643
      @kasturadonagare1643 2 роки тому

      तुमचा अभंग ऐकुन आस वाटूलागल पडूंगा जवळ आहे मी

  • @ashoksonawane5899
    @ashoksonawane5899 Рік тому +1

    Bahut badhiya bhai❤❤

  • @bharathyalij7741
    @bharathyalij7741 2 роки тому +8

    मी कामावरून घरी आल्यावर नियमितपणे आपला अभंग ऐकतो......मनाला खूप समाधान मिळते ❤️❤️

  • @KiranPatil.9921
    @KiranPatil.9921 2 роки тому +27

    जय शिवराय सर,,🙏🙏🚩
    खूपच छान दादा,,,
    अतिशय मनमोहक सुर 👍👌👌👌🌹
    ऐकुन मन अगदी मंत्रमुग्ध होऊन गेले...
    **कानडा राजा पंढरीचा**🎉🎉🌺🌺🙏🙏🙏🚩🚩🎉🎉🌹🌹🌹🌹

    • @raosahebpawar7807
      @raosahebpawar7807 2 роки тому

      Ramkrishna Hari Saheb Abhiman vatla tumcha

    • @KiranPatil.9921
      @KiranPatil.9921 2 роки тому

      @@raosahebpawar7807 🙏🙏 जय शिवराय दादा🚩

  • @vilaskharade9529
    @vilaskharade9529 11 місяців тому +1

    Ate Sundar 🙏👌

  • @ghe-su
    @ghe-su 2 роки тому +27

    खाकी वर्दीमधील विठ्ठल भक्ती ऐकून मन सकाळी सकाळी प्रसन्न झाले हा छंद पुढे असाच जोपसत रहा हल्लीच्या तुमच्या कामामध्ये मन शांत ठेवण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. खुप खुप धन्यवाद 🌹👌🙏

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +2

      Thanks 🌹❤️

    • @navalsingpatil529
      @navalsingpatil529 2 роки тому +1

      @@VikasKasbe FarachGodBhajan

    • @gorakhjagtap6727
      @gorakhjagtap6727 2 роки тому

      व्वा,सर क्या बात है !! खुप छान !!!

  • @योगयोगेश्वरजयशंकरबाबासंगीतादिप

    वा माऊली खूपच छान सुंदर 👌
    रामकृष्ण माऊली 🙏

  • @rajanswamyswamy4592
    @rajanswamyswamy4592 2 місяці тому +1

    Superb, Excellent 👍❤❤

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 2 роки тому +22

    माननीय श्री विकास कसबे साहेबांचे त्रिवार अभिनंदन 🙏🌹🚩

  • @vinayakgadakh2702
    @vinayakgadakh2702 2 роки тому +8

    जय हरी दादा ! आपले अप्रतिम गायन व पोलिस दलातील सेवा दोन्हींनाही साष्टांग दंडवत ! भगवंत आपणास उदंड आयुष्य देवो ! 🙏 रामकृष्ण हरी ! 🙏🙏🙏

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому

      Thanks 🫂 🙏

    • @chandukoli6795
      @chandukoli6795 2 роки тому

      @@VikasKasbe जय सारी दादा तूमचे गायन खूपच छान आहे आहेच गात रहा धन्यवाद

  • @SwatiJadhav-sf3fu
    @SwatiJadhav-sf3fu Рік тому +2

    खुप गोड दादा 🙏🌹स्वर गोड देवतुल्य

  • @kailashsharma6782
    @kailashsharma6782 2 роки тому +3

    सुमधुर संगीत जय हो 👍👍 जय जय श्री राम कृष्ण हरि 🙏🙏 जय पंढरीनाथ 🙏🙏🕉️🚩🌷🚩🕉️🙏🙏

  • @mmkingcreation6008
    @mmkingcreation6008 2 роки тому +12

    खूपच मधुर आवाज आहे,
    मी मानतो या नादलापण मागच्या जन्ममाच च
    काहीतरी पुण्या लागत बरं ,
    सर मी तुमचा हा आभांग दररोज पहाटे पहाटे ऐकतो

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 Рік тому +1

    मस्तच माउली👌👌

  • @VikasKasbe
    @VikasKasbe  2 роки тому +6

    सर्वांचे मनापासून खूप खूप आभार . असच प्रेम राहू द्या हिच अपेक्षा 🙏❤️🌹💐

    • @charulatatarte7305
      @charulatatarte7305 2 роки тому

      विकासजी सलाम त्रिवार सर आपणास

    • @bipinnaik2101
      @bipinnaik2101 2 роки тому

      विकास ,प्रत्यक्ष विठुरायाचे आशिर्वाद तुझ्या मस्तकी सदैव राहो.
      वर्दी साठी सलाम!

    • @ashvinivartak4745
      @ashvinivartak4745 2 роки тому

      Shaant surely,laybaddha kiti kautuk sangave kalat naahi,keep it up tumchya gayanane kaidi sudhha sudharu shakal tumhi

    • @ashvinivartak4745
      @ashvinivartak4745 2 роки тому

      Vardila Ani tumhala sadar pranaam

  • @rajshreeshah1947
    @rajshreeshah1947 2 роки тому +24

    मीही जेष्ठ कलाकार असल्याने तुमचा आवाज पहाडी व पांडुरंगाचा आशीर्वाद, देशसेवेचे पवित्र व्रत ह्यामुळे तुमचा सूर तुम्हाला जवळ राहून प्रोत्साहन देतं राहिलं माझा आशीर्वाद

  • @mathurbhanushali6912
    @mathurbhanushali6912 2 роки тому +2

    ॐनमो नारायणय जय हरि विठ्ठला जय हो विठ्ठल

  • @smt.ujjwalapatil7602
    @smt.ujjwalapatil7602 2 роки тому +5

    मंत्रमुग्ध झालं मन तुमचा आवाज, गायन आणि पवित्र सूर ऐकून 😌😌😌😌असेच गात रहा...... 💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌

  • @panduranggurav7115
    @panduranggurav7115 2 роки тому +5

    उत्तम आवाज अशीच कृपादृष्टी राहू दे तुमच्यावर पांडुरंगाची तुमच्यावर दिला माझा कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏

  • @balwantadole9525
    @balwantadole9525 4 місяці тому +2

    कसबे साहेब खूप छान गायला अभंग खूप खूप धन्यवाद.

  • @rajmundkar76
    @rajmundkar76 2 роки тому +8

    कसबे साहेब किती सुमधुर आवाज आहे तुमचा तुम्ही कुठल्या चवकिला आहेत तुमचे आभार मानले पाहिजेत

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      Thanks ❤️🌹 police headquarter

    • @sanjayu27
      @sanjayu27 2 роки тому

      खरोखर आपण कौतूकाला पात्र आहात. आपणाला गाण्यातल्या भविष्यासाठी खूपखूप शुभेच्छा.

  • @kshiprashahane130
    @kshiprashahane130 2 роки тому +8

    खूप छान आवाज आहे.असेच गात रहा.श्रोत्यांना रिझवत रहा.खूप शुभेच्छा..सांगितिक प्रवासासाठी..!!

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 Рік тому +1

    अप्रतिम सर 🙏🌹🙏🌹🙏👌🌹👌

  • @shobhadalvi7288
    @shobhadalvi7288 2 роки тому +7

    अप्रतिम सर तुमचा आवाज देशाची सेवा करत असताना संगीताची कला जोपासताय सलाम तुम्हाला व आशीर्वाद 👌👌🙏🙏💐💐

  • @gajananmokal513
    @gajananmokal513 Рік тому +3

    सर ..आपल्या हृदयातील स्वर ऐकणाऱ्याच्या हृदयात शिरतो.. आपणास मनापासून वंदन

  • @dattatrayakhandagale5345
    @dattatrayakhandagale5345 5 місяців тому +1

    खुप छान

  • @vasudeosawant4281
    @vasudeosawant4281 2 роки тому +5

    कुठल्याही नामांकित गायकापेक्षा वेगळा स्वतंत्र व मधुर आवाज.

  • @shashibhegade1605
    @shashibhegade1605 2 роки тому +4

    पोलीस विभागात असून देखील व्यक्ती अशी भक्तीमय असू शकते याला कारण बहुधा घरचे वातावरण सांप्रदायिक आसावे असे वाटते खुप छान

  • @mukundshukla4678
    @mukundshukla4678 2 роки тому +1

    खूप छान वाटत तुम्हाला सलाम पोलिस मघे सुद्धा इतके गुणवान सलामीवीर आहेत

  • @sandeshkumbhar9696
    @sandeshkumbhar9696 2 роки тому +11

    खूपच सुंदर आवाज आहे तुमचा कॉन्स्टेबल साहेब 👍👍👍 लई भारी 🎉🎉🎉 keep it up 💐💐💐

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  2 роки тому +1

      Thanks 😊 🙏

    • @bhimraosinnur6959
      @bhimraosinnur6959 2 роки тому

      🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @sandeshkumbhar9696
      @sandeshkumbhar9696 2 роки тому

      @@VikasKasbe तुमचा फोन नंबर मिळू शकतो का साहेब?

  • @chhayajoshi3525
    @chhayajoshi3525 2 роки тому +6

    सलाम तुम्हाला येवढ्या व्यस्त जीवनात सुद्धा कला जपत आहात

  • @gangadharjoshi5375
    @gangadharjoshi5375 2 місяці тому +1

    फारच सुंदर वर सुरेल आवाजात गायलेला अभंग मन मोहरून गेले

  • @nishantjadhav3464
    @nishantjadhav3464 2 роки тому +4

    शब्दच नाही ..साक्षात जिभेवर सरस्वती ...🥳🥳🥳🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 2 роки тому +8

    राम कृष्ण हरी दादा
    अप्रतिम गायन

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 роки тому +1

    साहेब धन्यवाद माऊली फार सुंदर

  • @khushparaye1375
    @khushparaye1375 2 роки тому +5

    खरंच काय गाता सर तुम्ही काय भारी आवाज आहे तुमचा. खरच विठोबाराया चा आणि माऊली ज्ञानोबा रायांची कृपा आहे.. अप्रतिम अति सुंदर गयाना वाह मन तृप्त झाल राम कृष्ण हरी 😍😍😍

  • @mahendrabapuindhavekarpati5426
    @mahendrabapuindhavekarpati5426 2 роки тому +8

    Very good 👍 saheb.
    वर्दीतील देव माणूस

  • @sureshmuley1713
    @sureshmuley1713 Рік тому +1

    सुंदर स्वर लय आवाजाचा गोडवा असेच गात रहा शुभेच्छा.

  • @buddhivantmane8867
    @buddhivantmane8867 2 роки тому +35

    सर खुपच छान स्वर आहेत आपले, आपण करिअर सांभळत हा परमार्थ साध्य केलात, ईश्वर आपणास उच्च पदावर घेऊन जावो हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. 🚩🚩💐💐🙏🙏

  • @jalindratatde8475
    @jalindratatde8475 2 роки тому +12

    आवाज खूपच छान आहे.....फार वेळा ऐकल परत परत ऐकावं वाटत...👍👍👏👏

  • @Bhajanmarg..112
    @Bhajanmarg..112 Рік тому +1

    Sir apratim gayan ...😍

  • @patolehajimalang5882
    @patolehajimalang5882 Рік тому +4

    साहेब , तुमचा आवाज अतिशय सुंदर आहे , तुमचे मनापासुन धन्यवाद ..

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 2 роки тому +7

    खुप छान. मधुर आवाज. Keep it up great 👍

  • @sainathsonawane9323
    @sainathsonawane9323 2 роки тому +2

    Ram kirshan hari 🙏 khup chhan

  • @sunilshinde1754
    @sunilshinde1754 2 роки тому +8

    खुपच छान तुमच्या आवाजात अभंग ऐकून मन प्रसन्न झाले 👍🙏

  • @sunilkamle5223
    @sunilkamle5223 2 роки тому +16

    बहुत मधुर आपकी गायकी को नमन ऐसे आप गाते रहे बहुत बढ़िया।

  • @chayapatil3948
    @chayapatil3948 10 місяців тому +2

    Akdam mast song sir

    • @VikasKasbe
      @VikasKasbe  9 місяців тому

      Thank you 💐❤️