मेहबूब बैलाची मुलाखत | maheboob mulakhat 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • कान्हा पाटील यांचा मेहबूब बैल बिनजोडला सलग पाच वर्ष अपराजित राहिला आहे ,कारण एक ते दोन शर्यती फक्त त्याने हरल्या आहेत, त्याने अनेक विक्रम केले आहेत तब्बल दहा लाखाची शर्यत जिंकण्याचा विक्रम सुद्धा त्यानी केला आहे ,मथुर आणि महबूब ही जोडी महाराष्ट्रात बिनजोडच्या मैदानात प्रसिद्ध आहे, त्यांनी जवळजवळ वीस पेक्षा अधिक रेस जिंकल्या आहेत . ,हा बैल किती वेळा तरी मृत्यूच्या दारातून माघारी आला आहे त्याला लंपी झाला होता, त्याला कानाची इजा झाली होती,त्याला अर्धांगवायु झाला होता, अशा संकटातून हा बैल उभा आहे आणि बैलगाडी शर्यत जिंकत आहे
    अशा या बिनजोडचा बादशाह असलेल्या मेहबूबची मुलाखतीतून आपण जाणूया बरेंच काही
    Kanha Patil's Mehboob bull has been unbeaten for five consecutive years, because he has only lost one or two races, he has set many records, he has also won a race worth Rs. He has won more than twenty races
    No matter how many times this bull has come back from death's door, he's been lame, he's had an ear injury, he's been paralyzed, he's standing up and winning the bullock cart race.
    Let us know a lot more from the interview of Mehboob who is such a unique king
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Instagram - ...
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    UA-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #राहुल भाई पाटील
    #राहुल भाई
    #राहुल भाई छकडेवाला
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #राहुल भाई मारवाड़ी
    #राहुल भाई के गाने
    #राहुल भाई आडवली
    #राहुल भाई की रिंगटोन
    #राहुल भाई का गाना
    ##राहुल भाई की वीडियो
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई रिंगटोन
    राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई की कॉमेडी
    #राहुल भाई बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई बैल
    #राहुल भाई पाटील बैल
    #राहुल भाई चा बैल
    #राहुल भाई ची बैल जोडी
    #राहुल भाई पाटील बैलगाडा शर्यत
    #राहुल भाई मुलाखत
    #राहुल भाई पाटील मुलाखत
    #rahul bhai song
    #rahul bhai kar to dava
    #rahul bhai patil 1001
    #rahul bhai patil
    #rahul bhai
    #rahul bhai chak de wala
    #rahul bhai chi bail jodi
    #rahul bhai chakravala
    #rahul bhai vs pandhari phadke
    #rahul bhai patil song
    #rahul bhai mathur
    #राहुल भैया
    #rahul bhai adivali
    #rahul bhai bailgada sharyat
    #rahul bhai mulakhat
    #rahul bhai mulakat
    #rahul bhai music
    #rahul bhai muthur
    #rahul bhai mumbai
    #rahul bhai sahab muthur
    #rahul bhai patil answer muthoor
    #rahul gamer vs munna bhai
    #राहुल भाई का रिंगटोन
    #राहुल भाई का वीडियो
    #राहुल भाई का डांस
    #राहुल भाई का सॉन्ग
    #rahul patil bailgada sharyat live
    #rahul patil bailgada sharyat mulakhat
    #rahul patil bailgada sharyat 2022
    #rahul patil bailgada sharyat dj song
    #rahul patil bailgada sharyat status
    #rahul patil bailgada sharyat mulakat
    #rahul bhaiya patil bailgada sharyat
    #rahul dada patil bailgada sharyat
    #rahul patil vs pandhari #phadke bailgada sharyat
    #pandhari sheth phadke #rahul patil bailgada sharyat
    #rahul patil versus pandhari sheth phadke bailgada sharyat
    #mathur 1001 song
    #mathur 1001 mulakhat
    #mathur 1001 vs badal 1010
    #mathur 1001 status
    #mathur 1001 vs badal
    #mathur 1001 binjod
    #mathur 1001 today news
    #mathur 1001 and 1010
    #mathur 1001 whatsapp status
    #mathur 1001 live
    #mathura 1001
    #1001 mathur bail
    #मथुर बैल शर्यत
    #मथुर बैल song
    #मथुर बैल मुलाखत
    #मथुर बैल गाणी
    #मथुर बैल स्टेटस
    #मथुर बैल गाडा शर्यत
    #मथुर बैल राहुल
    #मथुर बैल जोडी
    #mathur bail
    #मथुर बैलगाडा शर्यत

КОМЕНТАРІ • 317

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Рік тому +137

    प्रसिद्ध बैल असून सुद्धा प्रसिद्धीपासून दूर होता.. मी छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.व्हिडिओ पुढे पाठवून ...सहकार्य करा..
    माझा संपर्क
    ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @sanjaywaikar7829
      @sanjaywaikar7829 Рік тому

      😢677i77 you 6th⁸ ii ⁸68

    • @PRATHMESHWAGHMODE
      @PRATHMESHWAGHMODE Рік тому +2

      बरोबर आहे ❤

    • @dattasalunkhe1553
      @dattasalunkhe1553 Рік тому +2

    • @chaitanyakatkar-li8zf
      @chaitanyakatkar-li8zf Рік тому +2

      खूप सुंदर मुलखत दादा ,,,असेच नवीन नवीन बैलांची मुलखात घेत जावा,, लोकांना पण माहिती होत जाईल,,Thanku so much...मी बकासुर आणि तुमचा पण फॅन आहे,,,तुमच्यामुळे खरच नवीन नवीन माहिती मिळत आहे

    • @sandeshraut5481
      @sandeshraut5481 Рік тому +1

      Dada Kanha patil sarkhe Shan't Ani Sayami lok var aali pahije Ani Mehbub ha original king ahe Ani Raja LA aapan raja ahe yacht sangaychi garaj nahi..kanha patil chya dolyatil ashru boltat ki tyanch kiti Prem ahe mehbub vr Ani Heche ghatav pn samjal pahije

  • @amarphalke2175
    @amarphalke2175 Рік тому +66

    बास आज खरं चं मानलं तुम्हाला हा बैल किंग आहे.खूप वर्ष झालं काळ गाजवतोय.. ओव्हरटे चा बादशहा आहे.फक्त सोशल मीडिया पासून लांब होता.तुम्ही मुलाखत घेतली तुमचे आभार🙏🏻♥️

  • @Killar_Pashu_Premi
    @Killar_Pashu_Premi Рік тому +47

    असे गाडामालक होणं काळाची गरज आहे 👑
    1 नंबर मुलाखत कान्हा शेठ पाटील 💥👍🏻👑💫

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Рік тому +14

    संदीप भाऊ तुम्ही 2 तीन वेळा माथूर ची मुलाखत घेतली आता परत घ्या, राहुल भाई तुमच्या समोर खूप छान व्यक्त होतात. तुमची प्रश्न विचारण्याची हातोटी खूप छान आहे

  • @Aagri_king123
    @Aagri_king123 Рік тому +15

    सँडी दादा. खूप छान मुलाखत. माझ्या पण डोळ्यातून पाणी आल. खर च किंग आहे आमच्या रायगड चा मेहबूब 🔥

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +59

    सर्वांना एकच विनंती महादेवाच्या नांदीचा आदर करा🙏🏻🙏🏻🙏🏻
    मेहबूब, सोन्या, मथुर, बकासुर आपलीच बैलं आहेत ❤️

  • @Aali-lahar-kela-kahar
    @Aali-lahar-kela-kahar Рік тому +50

    मी बकासुर फॅन आहे
    मी मथूर मेहबूब या दोन्ही मालकांची मुलाखत पहितली त्यांची भाषा सय्यमी आहे माज नाही खेळ खेळा सरका खेळतात

    • @Bhutya
      @Bhutya Рік тому +6

      मथूर च मालक😂😂

    • @user-ik5nv5tu6g
      @user-ik5nv5tu6g Рік тому +3

      Khar ka aik ekadam mathur chya malakachi

    • @Aali-lahar-kela-kahar
      @Aali-lahar-kela-kahar Рік тому

      @@user-ik5nv5tu6g aiklay pn sahan kiti karnar to tari

    • @pranit77299
      @pranit77299 Рік тому

      एक दिवस तुझी जीभ कापेन बोलतात खूप सय्यमी आहेत मथुरच मालक😂

    • @Aali-lahar-kela-kahar
      @Aali-lahar-kela-kahar Рік тому

      @@pranit77299Bhava tumhi tyachya kuth kuth dam kadhla
      ४ vela nav firvin mhanlya m kiti kal सोसायची

  • @kumarsondkar6737
    @kumarsondkar6737 Рік тому +17

    एवढा मोठा बैल पण त्याचबरोबर मोठ्या मनाचा मालकही आहे👌🙏

  • @Fktkhillar2799
    @Fktkhillar2799 Рік тому +4

    खूप चांगला मुद्दा sandy saheb, आपला जल्लोष दुसऱ्याला हिणवणे नाही झाले पाहिजे. दुसऱ्याचे मन दुखावले नाही पाहिजे. याची खरोखरच प्रत्येकाने काळजी घेणे खूप गरजेचे आहे. हार जीत होत राहते.

  • @nikhiltople1570
    @nikhiltople1570 Рік тому +13

    ग्रेट.. मेहबूब घडविण्यात पडद्या मागचा हिरो कान्हा दादा❤

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +19

    कोणता ही बैल आज कमी पळाला म्हणून त्याचा मागचा इतिहास विसरू नये 🙏🏻
    मग तो कोणताही बैल असो 🙏🏻
    मेहबूब ❤️🚩

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 Рік тому +4

    बैलापेक्षा मालक किती मोठ्या मनाचे आहेत. आमची माणसं सोन्यासारखी मानस
    भरपूर पैरे झाले पण मथूर आणि मेहबूब आपल्या आवडीची जोडी आज पण काल पण आणि उद्यापन

  • @AkshayB982
    @AkshayB982 Рік тому +8

    महाराष्ट्रात एक नंबर top चि गाडी मेहबूब अणि मथुर ♥️♥️♥️♥️

  • @tukaramshinde6322
    @tukaramshinde6322 Рік тому +27

    ❤मथुर मेहबूब 🙏उत्कृष्ट 1नंबर जोडी 😮🎉👿

  • @ravan__1
    @ravan__1 Рік тому +37

    मेहबुब & लेंगरेचा सुलतान ही गाडी शर्यत बंदीमध्ये बिनजोडला टॉपला पळत होती. पडद्यामागचा हिरो मेहबुब 👑

    • @mrAjju17
      @mrAjju17 Рік тому +2

      आणि ती गाडी पडले छा डिस्को आणि मांगडे तात्या चा सुंदर तेव्हा फडके शेट 1010 यांचा कडे होता तेव्हा त्यांनी गाडी मारली होती सुलतान आणि मेहबूब ची

    • @pramodpawar7606
      @pramodpawar7606 Рік тому

      Saral palun maraychi hoti ghavli nasti disko sundar la pan

    • @mrAjju17
      @mrAjju17 Рік тому

      @@pramodpawar7606 te kay pan asude marli ahe gadi

    • @mrAjju17
      @mrAjju17 Рік тому

      @@pramodpawar7606 ani saral palun maraych tar mothya Sonya ne pan marli ahe

    • @pramodpawar7606
      @pramodpawar7606 Рік тому

      @@mrAjju17 sonya la paryay nay mhataraa ajun pan king hy

  • @pravinmhatre5884
    @pravinmhatre5884 Рік тому +35

    संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे मेहबूब...

  • @hemantkakade8564
    @hemantkakade8564 Рік тому +10

    बैलाचे नाव ऐकले होते पळ पहिला नव्हता पहिल्यांदाच मेहबूब ला रुस्तमे हिंद मैदान bhalvani मध्ये पाहिला बैल शरीराने मोठा आहे अणि पळ पन जोरात आहे बैलाला ड्रायवर ला हातात धरायला लागत होता सोडला की 2 उडीत दुसर्‍या बैलाला तासाला लावत होता बैलाला पुढे भरपूर पळ आहे उगाच त्याला वेलफिनीशर नाही म्हणत..

  • @marri_bhai_8008_
    @marri_bhai_8008_ Рік тому +7

    मैहबुब चे जेवढे सांगावे तेवढे कमीच आहे पण खरंच माज खूप प्रेम आहे बैलावर मी मारी भाई तडसर......माज बैलावर एवढ प्रेम झाल मी बैलाचा tatto चा काढला.....❤

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 Рік тому +28

    भावांनो प्रत्येक मालक बैलाला जीवापाड जपतो एखादा मालक आयुष्यात मोट्या अडचणीत डोळयात पाणी येत नाही पण बैलावर्च्या प्रेमापोटी आपोआप बांध फुटतो ..
    म्हणून कोणत्याही बैलाविशयि प्रतिक्रिया चुकूनही वाईट देऊ नका किंवा comment वाईट करू नका..🙏

  • @akashchavan2292
    @akashchavan2292 Рік тому +9

    सुलतान आणि मेहबुब ही जोडी बंदी काळात 1 नंबर मधे पळाली हि गाडी कधीच हारली नाही ❤❤

    • @Maharashtra-Kesari_nandya.
      @Maharashtra-Kesari_nandya. Рік тому

      पालवे साहेबांच्या बावऱ्या ने मारली होती गाडी 3 - 4 छकड्याने

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 Рік тому +15

    डोळ्यात पाणी आलं राव...नाद नाही तर जीव लावावा लागतो....तवा गुलाल लागतो

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Рік тому +7

    नम्र मालक
    महेबूबला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

  • @sachinmhade868
    @sachinmhade868 Рік тому +3

    Mahiboob cha malak khup mst ahe dada....aajpryant jevdya interview apn kely srv amhi bgitlya.....pn srv gadi malkna maj ahe....pn mahiboob cha malak khup shant n manachya khup javl ala....khup mst Manus ahe Kanyashet.....great man ......tumchyasarkhe malak srv vagle tr khel khup mst hoil

  • @akilshikalgar5042
    @akilshikalgar5042 Рік тому +6

    एकच नंबर मुलाखत sandy sar अभिनंदन.आणी मालकांचही अभिनंदन त्यांची विचारसरणी खुप छान आहे.बोलन्यातही सभ्यता आहे.❤❤❤

    • @amolshinde881
      @amolshinde881 Рік тому

      Barobar khup chan ata parat saglyat chan mulakhat

  • @Bailgadi_sharyat_007
    @Bailgadi_sharyat_007 Рік тому +31

    मोठा लक्ष्या आणि छोटा लक्ष्या नंतर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ जोडी,मेहबूब आणि मथुर

  • @aniketthorave1028
    @aniketthorave1028 Рік тому +12

    मालक तसाच मेहबूब शांत स्वभाव 😊❤

  • @prasadsonawane291
    @prasadsonawane291 Рік тому +8

    Arr ek number bolato dada ...khup sayami aahe ...0% ego ...🙏

  • @satarkar45
    @satarkar45 Рік тому +13

    राहुल पाटील कपटी मनाचा आहे...
    पण कान्हा पाटील खरंच खूप रॉयल विचारांचा माणूस आहे, त्यांच्या बोलण्यात त्यांचा साधेपणा दिसत आहे, म्हणूनच बैल एवढा पळतोय की मालकांची मान कधी खाली जाऊ देत नाही... पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤️ ओरिजिनल बिनजोड किंग मेहबूब ❤️
    टीप - आम्ही एक कट्टर मोठा सोन्या फॅन

    • @AK2604-h5r
      @AK2604-h5r Рік тому +6

      Sonya fan aahe mhanun tumhala rahul patil kapti vatnar ch nakki

    • @manojpatil7596
      @manojpatil7596 Рік тому

      सोन्या फॅन तर आमचा शेठ पण आहे पण तुम्ही कुत्रे भुक्ता ना मधी मधी

    • @Prasann-v2x
      @Prasann-v2x Рік тому

      सोन्या ला हरवला होता तेव्हा राहुल पाटीलनी कोणताच जल्लोष केला नव्हता..आणि 1.5वर्षात सोन्या जिंकला तर जयेश पाटील शिव्या द्यायला लागला...कोण कपटी आहे ते बघ आधी

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Рік тому

      विमल केसरी तुझा जयेश काय गुनाचा हाय सगळ्या महाराष्ट्राला माहीत हाय तोच जळतो मेहबूब मथूर वर

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +9

    पडद्या मागचा हिरो मेहबूब अणि काना पाटील रॉयल माणूस आहे

  • @vv6029
    @vv6029 Рік тому +9

    मेहबूब आणि सुंदर जुळवा एकदा

  • @ganeshtalkeri2811
    @ganeshtalkeri2811 Рік тому +8

    Kharch khup strong ahe king of million heart ❤️🧿⚡⚡🚀💯❤️🔥

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Рік тому +9

    महेबुब आणि बकासुर भारी पहरा जमेल

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +16

    मुंबई किंग 🔥 मथूर मेहबूब 🔥
    घाट किंग 🔥भारत सुंदर 🔥

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Рік тому +5

    Mathur mehboob Do Dil ek Jaan ❤️❤️❤️👑👑👑❤️❤️

  • @_Chetan.mali.03_
    @_Chetan.mali.03_ Рік тому +11

    Raigad chi Shan Mehboob ❤

  • @gauravnarkar2982
    @gauravnarkar2982 Рік тому +7

    मेहबूब बैलाचे मालक एक नंबर ❤️❤️🚩🚩

  • @kalpeshnagaonkar1763
    @kalpeshnagaonkar1763 Рік тому +1

    मुलाकत पूर्ण आयकली पण मलका मधे 1 गोष्टी मधे पण बैल च्या विषयी स्वतःहून वा वा केली शांत आणि संयमी मालक दादा आवडलेत आपल्या ला... मेहबूब आपल्या मानत कायम च राहील शुभेछा दादा.....

  • @nitishsawant3908
    @nitishsawant3908 Рік тому +4

    खूप छान मुलाखत घेतली दादा

  • @videshhadap4418
    @videshhadap4418 Рік тому +2

    वेलफिनिशर मेहबूब महाराष्ट्र किंग

  • @jaypalekar3165
    @jaypalekar3165 Рік тому +4

    मथुर आणि मेहबूब चा मालक चांगले आहेत जास्त पळतोय म्हणुन माज करत नाय बाकीचे खूप माज करत आहेत बघितलं महाराष्ट्राने.

  • @kingmehboobbailpremi6501
    @kingmehboobbailpremi6501 Рік тому +4

    वेलफिनिशर मैहबुब

  • @rahuldongre1039
    @rahuldongre1039 Рік тому +4

    महेबूब चा मालक लय भारी आहे.....

  • @Sapthindkesrisundarbharat
    @Sapthindkesrisundarbharat Рік тому +8

    Sandy bhau न पहिली मेहबूब ची मुलाखत घेतली 🙏

  • @krutikbhakurlekar7861
    @krutikbhakurlekar7861 Рік тому +5

    Maharashtra cha Kingmaker मैहबूब 👑❤

  • @nikhil4153
    @nikhil4153 Рік тому +4

    एक नंबर बोललास भाऊ...
    मुका प्राणी आहे, तो थोडी बोलणार आहे कि मला त्रास होतोय... 3 पैरें पळवून...

  • @sankalppadwal3954
    @sankalppadwal3954 Рік тому +4

    मथूर बैलाची पण एक अशीच मुलाखत घ्या.❤👌

  • @PRATHMESHWAGHMODE
    @PRATHMESHWAGHMODE Рік тому +6

    पडद्या मागचा खिलाडी 👑

  • @rutikwaidande312
    @rutikwaidande312 Рік тому +11

    मथुर ची मुलाखत घेया😍

  • @jaydeepmhamunkar1497
    @jaydeepmhamunkar1497 Рік тому +1

    खुप छान मुलाखत, महेबुब बदल खुप छान माहिती मिळाली

  • @dattaingle3226
    @dattaingle3226 Рік тому +104

    मला मथुर पेक्षा मेहबूब जास्त आवडतो एक वेळ बकासुर सोबत पाहिजे मैदान गाजेल 100%

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Рік тому +4

      नाय होनार पैरा

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Рік тому +11

      मथुर आणि महेबूब A1 Jodi aahe

    • @akash2002Ag
      @akash2002Ag Рік тому +6

      Nav thevta aan bakasur barobar paira pahije vay kadhich nahi honar

    • @pratikpatil4790
      @pratikpatil4790 Рік тому +13

      मेहबूब चा मालिक सांगतों मोहिल ला आगोदर दात बसवाला सांगा नंतर पैरा करु 👍

    • @yogeshpatil3169
      @yogeshpatil3169 Рік тому +1

      😂😂😂😂😂

  • @AkshayB982
    @AkshayB982 Рік тому +4

    ♥️♥️♥️♥️दादा मेहबूब मथुर किंग आहेत आणी किंगच राहणार मुंबई किंग ♥️♥️♥️♥️

  • @RiteshPatil-wf9uj
    @RiteshPatil-wf9uj Рік тому +3

    बैलगाडा क्षेत्रा मधील आता पर्यंत ची अप्रतिम मुलाखत ❤

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 Рік тому +10

    निकाल रेषेवर ...आपला सर्वोच्च वेगावर स्वार होणारे बैलं... मेहबूब, बकासुर,महिब्या, सुंदर.

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Рік тому +1

      भारत मथूर पण किंग हाय

    • @pranit77299
      @pranit77299 Рік тому +2

      ​@@Sapthindkesrisundarbharat भारत मथूर सुंदर खाली सुट्टी पासूनच जोर लावून पळतात पण बकासुर मेहबूब बलमा मॅगी मोठा सोन्या बाजी हे निकालावर जास्त जोर लावतात

    • @gavvalgar1079
      @gavvalgar1079 Рік тому

      भारत केसरीला सेमीला तोंडावर निकाल घेतलाय मथुरने ❤

  • @sanjaydesai3348
    @sanjaydesai3348 Рік тому +12

    मेहबूब.... खरोखरचा गतीचा बादशहा... निकालावर वेग वाढवावा तो मेहबूबनेच..

  • @gouravmalme6599
    @gouravmalme6599 Рік тому +5

    1no mulakate sandy dada

  • @prashantmirkute1893
    @prashantmirkute1893 Рік тому +10

    दादा मथुर ची पण मुलाखत घ्या

  • @bailgadasharyat961
    @bailgadasharyat961 Рік тому +6

    मथुर पेक्षा मला मेहबूब बैल आवडतो

  • @Nad_sharyatichaa
    @Nad_sharyatichaa Рік тому +2

    दादा आज डोळ्यात पाणी आलं 🥲🥲🥹

  • @user-gg5zc8cz5o
    @user-gg5zc8cz5o Рік тому +24

    कान्हा शेठ रडवला तुम्ही आम्हाला 😭😭

  • @manavpatil5905
    @manavpatil5905 Рік тому +6

    मथुर आणि बाबू ड्रायव्हर ची मुलाखत घ्या ❤

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 Рік тому +7

    28:41 cha mudda sarvani aika punha punha kharach bhari bollay bhau.

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 місяці тому

    A 1 जोडी मथुर महेबूब.....❤

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 Рік тому +3

    एक नंबर कान्हा शेठ❤️✌🏻🥰

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 Рік тому +8

    छान मुलाखत ❤❤❤😊😊😊😊

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 Рік тому +16

    🔥🔥🔥🔥❤️❤️मथूर महेबुब ❤❤🔥🔥🔥🔥

  • @sandeshraut5481
    @sandeshraut5481 Рік тому +5

    Kanha patil ❤ royal person

  • @shashimohite1078
    @shashimohite1078 Рік тому +2

    Royal Malak ❤ Mehbub. King 🔥

  • @atulsasane6578
    @atulsasane6578 Рік тому +6

    निकाल आल्यावर गती वाढवणारा एकच वाघ ...🔥मेहबूब🔥

  • @nitinkoli6824
    @nitinkoli6824 Рік тому +1

    अप्रतिम मुलाखत

  • @shivsamruddhimusic544
    @shivsamruddhimusic544 Рік тому +3

    ❤❤❤ बेहबुब

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Рік тому +3

    Mehboob mathur 👑👑❤️❤️❤️👌👌👑👑

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe9970 Рік тому +5

    King of Maharashtra 🎉

  • @abhishekmane8758
    @abhishekmane8758 Рік тому +3

    💥 big shot 💥 💯 लवकरच 💯👑

  • @somanalawade7374
    @somanalawade7374 Рік тому

    Ek no. Mehboob ani malak👌

  • @abhibhivarkar8585
    @abhibhivarkar8585 Рік тому +4

    हिंदकेसरी आटिल ड्रायव्हर तामखडा यांची मुलाखत घ्या sandy bhau ❤

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 Рік тому +1

    मस्त खुप छान मुलाखत 👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞👌💞

  • @mr_vishal_hembade98
    @mr_vishal_hembade98 Рік тому +4

    मथूर 🔥✌🏻🦅 मेहबूब ❤️🤩✌🏻🦅

  • @aniketmhatre782
    @aniketmhatre782 Рік тому +1

    Mebhboob ❤ aani Sonya 5050 ❤ all time favourite 💞

  • @MinalGajbhiye-js7iv
    @MinalGajbhiye-js7iv Рік тому +8

    Mathur mehbub 🎉🎉🎉🎉

  • @santoshkirdat5026
    @santoshkirdat5026 11 місяців тому

    👌👌 मस्त झाली मुलाखत

  • @prashantjadhav7533
    @prashantjadhav7533 Рік тому +5

    Mehboob 💞👑💞

  • @user-ok3bv6zv7t
    @user-ok3bv6zv7t Рік тому +9

    येवढा नावाजलेला बैल पण मालकाला थोडाही घमेंड नाही

  • @SAGARk1212
    @SAGARk1212 Рік тому +3

    खरा किंगमेकर ❤❤❤

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Рік тому

    संकटं मोचक बैल मथुरा व मेहबूब काटा किर जोडी आहे

  • @mohitdafal9480
    @mohitdafal9480 Рік тому +3

    WELLFINISHER MEHBOOB 👑⚡

  • @pranitgaikwad4098
    @pranitgaikwad4098 Рік тому +3

    बिनजोड ला त्याचा कोणीच नाद करायचा नाय

  • @AkshayB982
    @AkshayB982 Рік тому +2

    ♥️♥️♥️ मेहबूब आणी मथुर ♥️♥️♥️

  • @anandsarvankar
    @anandsarvankar Рік тому +2

    मेहबूब बैलाचे मालक 1 नंबर

  • @dnyaneshwarbote4489
    @dnyaneshwarbote4489 Рік тому +3

    मेहेबु ब चे मालक खूप रॉयल माणूस

  • @prashant__1997
    @prashant__1997 Рік тому +1

    मथुर आणि मेहबूब टॉप ची जोड A1 जोड 👑

  • @Shrikant143joshi
    @Shrikant143joshi Рік тому +2

    खुप छान मुलाकात सैंडी भाऊ 👌👌

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt Рік тому +3

    Mehboob mathur 👑👑👑👑❤️❤️👑👑

  • @sachinjadhavssj3516
    @sachinjadhavssj3516 Рік тому +1

    खूप छान मुलाखत

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 Рік тому +4

    वां याला महणते मुलाखत आणि याला महंतात बैलाच मालक.असे विचार खूप कमी मालकात दिसते.नाहीतर काही मालक निस्ते बघून घेऊ हे करू ते करू .आरे तो बैल मुका प्राणी आहे तो पलेल नाही पळेल हे कोणी पहिलं नाही.चांगले चांगले हरतात तर आपण काय कायम जिंकत राहणार का.हा विचार करून बैल पळवायला पाहिजे.आणि वादविवाद न करता शर्यत खेळायला पाहिजे.नाहीतर शर्यत बंद पाडण्यात ही तुम्हीच जबाबदार असणार आणि हा खेळ आहे तो खेळच ठेवायला पाहिजे.आज आपण बघतो भारत केसरी पहिलवान कधी कधी सध्या पैलवान कडून हरतो.का तर त्यात पण काहीतरी कमी पण आस्ते.माणूस सोथा कुठल खेळ खेळत आसेल तर ती वेगळी गोष्ट आस्ते कारण त्याला माहित आहे मी हे करू शकतो .पण मुका प्राणी याला आजुन कोणी आजमावले नाही. महणुन जरा विचार करून खेळ खेळा.आतापर्यंत खूप मुलाखत पाहिले पण आसा प्रेमळ मालक नाही पहिलं.

  • @sandiprawool6329
    @sandiprawool6329 Рік тому +13

    मेहबूब चा मालकाला एक रिक्वेस्ट आहे... कृपया त्याला घाटावर पळवा... नाव नक्कीच करेल... एकदा याचा मोठा सुंदर किंवा भारत बरोबर फेरा करा... हे तिन्ही बैल शरीरयष्टी ने समान दिसतात... नक्कीच फरकाने गाडी मरतील..

    • @saurabh4377
      @saurabh4377 Рік тому +3

      सुंदर डाविचा बैल आहे , भारत आणि मेहबूब पब्लिक ला पळत नाही , त्यामुळे हा पैरा होत नसतो भाऊ

    • @sandiprawool6329
      @sandiprawool6329 Рік тому +3

      @@saurabh4377पब्लिक ला कोण पळते बघितले आम्ही दादा.. जर फेरा झालाच तर बघू आपण कोण पळते ते.. 😊

    • @LigmaBalls365
      @LigmaBalls365 Рік тому

      ​@@sandiprawool6329 हो भारत पळतो पब्लिक ने

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Рік тому

      @@saurabh4377 मेहबूब पब्लिक ला पण पळतो

    • @saurabh4377
      @saurabh4377 Рік тому

      @@Sapthindkesrisundarbharat अरे मग मथूर ला साईड बदलून पळायचे होते तेव्हा तोच पायरा का नाही केला ? पळत असेल पण , मी तरी अजून बघितला नाही की मेहबूब पब्लिक ला पळाला होता

  • @kishorpatil1565
    @kishorpatil1565 9 місяців тому +1

    Binjod king Mathur 😍 Mehboob... ✌️

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 Рік тому +18

    महेबुब ता जुना जोडीदार सुलतान ची मुलाखत घ्या दादा

  • @sushilpatil3890
    @sushilpatil3890 Рік тому +5

    मुंबई किंग मेहबूब 👑

  • @atulchavan5795
    @atulchavan5795 Рік тому +8

    मथुरची मुलाखत घ्या भाऊ

  • @NRR344
    @NRR344 Рік тому +6

    खरा किंग तर मेहबूब आहे,हवा तर दुसरे करतात

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Рік тому +1

      सरळ नाव घे की मग मथूर हाय म्हणून बापाचं नाव घ्यायला घाबरतो सांग 😡😡😡

    • @user-ok3bv6zv7t
      @user-ok3bv6zv7t Рік тому +4

      नाव कशाला घ्यायला पाहिजे खर आहे ते बोलतोय तो😂😂😂

    • @NRR344
      @NRR344 Рік тому +2

      @@Sapthindkesrisundarbharat मी नाव घेतले नाही तरी तुला राग आला, म्हणजे मी खरे बोलतोय👍🙏❤️

    • @Sapthindkesrisundarbharat
      @Sapthindkesrisundarbharat Рік тому

      @@user-ok3bv6zv7t तुमची लायकी माहीत झाली फलटन मैदानात गट पण पास नाय झाला चिडक 5050🤣🤣🤣 मथूर ला हरवून कुठं तुमचं नाव वर आलाय केळया🤣🤣🤣

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 Рік тому

      ​@@user-ok3bv6zv7t आम्ही बैलांना नाव ठेवत नाही😂