Special Report | अजित पवारांकडून चुकीची कबुली; दादांना उपरती, सुप्रिया सुळेंचं 'राम कृष्ण हरी'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 23

  • @anilwagdarkar3560
    @anilwagdarkar3560 28 днів тому +6

    ही कबूली म्हणजे विधानसभेची धास्ती घेतली. यात दादाच राजकारण आहे. जनता निर्णय घेतील.

  • @vaibhavghorpade2726
    @vaibhavghorpade2726 28 днів тому +9

    जनतेची दिशाभूल नुसती

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 28 днів тому +2

    ऊशिरा सुचलेले मत

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 28 днів тому

      सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न.

  • @user-dr3bi6gn3w
    @user-dr3bi6gn3w 28 днів тому +1

    नाटक दादा पादा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 24 дні тому

    हि कबुली म्हणजे विधानसभेची धास्ती घेतली यात दादाच राजकारण आहे जनता निर्णय घेईल

  • @shidalingthadkar3621
    @shidalingthadkar3621 28 днів тому +1

    Ata kahihi matle tari ata nad nahi asha kiti Chuka kalaey

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 23 дні тому

    दादाला वाटत आसण आस बोललो तर सुळे माझ्या विरोधात सिट भा करणार नाही आता दादा पाडणार

  • @shubhamkadam1284
    @shubhamkadam1284 28 днів тому

    आणू तुम्हाला निवडून काळजी करू नका,सहानुभूती😂😂

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 27 днів тому

    चूक कबूल करून दुसरी चूक केली.
    यामुळे विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिले आहे ज्याचा वापर विरोधक व सुप्रीया सुळे निवडणूक प्रचारात हमखास व पुरेपूर करतील.

  • @shidalingthadkar3621
    @shidalingthadkar3621 28 днів тому

    Janta shahani ahe

  • @rahulvirkar7335
    @rahulvirkar7335 22 дні тому

    तरी पण बारामतीतुन पडणार अजित

  • @surendrachavan8676
    @surendrachavan8676 26 днів тому

    Supriya tai ajit tumhala faswat ahe kalji ghya vishwas theu naka sagle natak chalu ahe

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 28 днів тому +1

    काका राष्टीय अध्यक्षीय असतांना दादा अध्यक्षीय होणं ही पण चुक कबुल करा दादा. राजकारण घराप
    र्यंत तुम्हीच नेलं.

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 28 днів тому

    S

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 24 дні тому

    जनतेची दिशाभूल नुसती