पावसाळ्यातलं आजीचं दुपारचं एकदम झक्कास जेवण | खरडून केलेला पावटा,रानभाज्यांची भाजी,चुलीवरची भाकरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • समृद्ध खाद्यसंस्कृती जपण्यात कोल्हापूरच्या माणसाच्या रोजच्या सवयी कारणीभूत आहेत. इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो. रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच. वरण वगैरे प्रकार आजारी माणसांसाठी राखीव ठेवला जातो. आवडीनिवडीनुसार खाण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी आमटी मात्र भुरकन प्यायली जाते.
    मांसाहारी जेवणातला फरक खडानखडा खाणाऱ्याला. मांसाहारी जेवणातील भेसळ कटाक्षाने ओळखली जाईल इतपत चव इथल्या खाणाऱ्याच्या जिभेवर आहे. तांबडा-पांढरा रस्सा म्हटलं की, राज्यातील कोणत्याही खाद्यप्रेमींच्या डोळ्यासमोर आपोआप कोल्हापूर येते
    कोल्हापूरला ऐतिहासिक, पारंपरिक वारशासोबत समृद्ध खाद्यसंस्कृतीचं देणं लाभलं आहे. इथला रांगडेपणा जसा जगभरात पोहोचला अगदी त्याचप्रमाणे गेल्या दशकभरात कोल्हापूरच्या खाद्यसंस्कृतीने बाळसे पकडत 'लोकल टू ग्लोबल' प्रवास केला.
    महाराष्ट्रीयन पदार्थ म्हटलं आणि झुणका भाकरीचे नाव घेतलं नाही असं होणं शक्यच नाही. झुणका आणि भाकरी ही तर महाराष्ट्राची शान आहे. सर्वात महत्वाचा महाराष्ट्रीय पदार्थ ज्याशिवाय महाराष्ट्राचा मेन्यू पूर्णच होत नाही.
    रानात बसून चुलीवरची भाजी भाकरी खाणे म्हणजे नशीबच लागते , थंडी सुरु झाली कि सगळी रान हिरवीगार दिसू लागतात आणि कोल्हापूरच्या प्रत्येक घरात एकाच पदार्थ दिसणार तो म्हणजे पावट्याचं कालवण , तव्यात खरडून केलेलं पावट्याच कालवण , चुलीवरची गरम गरम भाकरी आणि रानातली ताजी ताजी भाजी खायला नशीब लागतं तर बघूया आपल्या आजी आणि काकूंनी राणातलं जेवण कसं केलं ते , धन्यवाद
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (UA-cam) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe
    • पैज लावून सांगतो की अस...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
    • kanda Bhaji | झटपट सोप...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
    • आजीची हरभरा भाजी करण्य...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #TraditionalRecipes #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

КОМЕНТАРІ • 90

  • @jayshriwaghere1562
    @jayshriwaghere1562 2 роки тому +9

    नशीबवान आहात मस्त हिरवेगार शेतात चुलीवरच गरमागरम भाकरी भाजी व पावटयाच कालवण दोघी गगनाखाली बसून खाताय धन्य आहात मायलेकी 🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 роки тому +11

    पावट्याची चमचमीत उसळ आणि पावसाळी पालेभाजी बरोबर भाकरी पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. लय भारी. झक्कास. मस्तच. 😋😋😋

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +11

    आजीच बोलण ऐकले की आमच्या आजीची आठवण येते 🤗आजी, काकू पावट्याच कोरड्यास लयच भारी आणि तांदळाची भाजी अप्रतिम बघूनच तोंडाला पाणी सुटले❤️ 😋😋👌👌👍 हिरवागार शेती बघून खूप भारी वाटले 👍

    • @mohatre5921
      @mohatre5921 2 роки тому +1

      खुप् छान् पदार्थ सोप्या पधतिनि दखव्ले अहेत्.

  • @chandrakantkhopade4782
    @chandrakantkhopade4782 Рік тому

    खूप छान. शेतातील वातावरण सुंदर. एकदा तुमचे शेतातील घर दाखवा.

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 роки тому +1

    झाडाची ताजी भाजी तोडून शेतात चुलीवर जेवण बनवून जेवण करून खान हे मज्जा फक्त गावी गेल्यावर भेटते.. वर्णा ची भाजी आणि भाकरी खूप छान लागते आजी... आम्ही कोल्हापूरकर...

  • @archanachavan6423
    @archanachavan6423 2 роки тому +2

    Mast ताज्या पावट्याची चव अप्रतिम असते... भाजी पण मस्त मला खूप आवडते

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 роки тому +4

    पावट्याची भाजी कोल्हापुर परिसरात
    भारी केली जाते तिची चव अप्रतिम असते
    लै भारी कोल्हापुरी
    मि इटकरेत येणार आहे आक्टो .. मध्ये

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 роки тому +2

      जगात भारी आमच कोल्हापूर लय भारी. 😊😍😍

    • @sanjaymagar1390
      @sanjaymagar1390 2 роки тому

      @@vishalpatil4353 इटकरे पासुन तुमचे गाव किती किमी आहे

  • @MsPPal
    @MsPPal 2 роки тому

    आजी आणि ताई - तुम्हीं दोघीही किती साध्या राहणीच्या आहात! इतकं सुंदर शेत राखायला जातीने लक्ष देणे, लागेल ते काम करणे याशिवाय ते अशक्य आहे. त्यासाठी आपल्या जमिनीवर, शेतावर, काम करणाऱ्या लोकांवर जीवही तितकाच लावावा लागत असेल ना? ते सगळं सांभाळून, इतक्या विविध प्रकारचे पारंपारीक, कधी नवे पदार्थ हातचं न राखता आम्हांला दाखवता - तुमचे आभार मानावे तितके कमीच आहेत. तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर कायम प्रसन्न भाव असतात - भोवतीचा हिरवागार, हसरा मळा फुललाय असं वाटतं. आजींचा स्वयंपाकाचा, इतर कामातला, पोहण्यातला उत्साह आणि गोड आवाजातल्या ओव्या ऐकून आमच्या पीढीला म्हातारपण कुठून आलंय असं वाटतंय - बहुधा आहे त्यात समाधान मानणं आणि कष्टाला मागे-पुढे न बघणं य़ामुळे कडवटपणा येत नाही का? ताई - तुम्ही तर तुमच्या आईंसारखं सगळं चूल, पाटा-वरवंटा, मातीची भांडी हे जितक्या सहजपणे करता, तितक्याच सहजपणे गॅस, मिक्सर, नॉन-स्टिक भांडीही हाताळता ! दोन्ही मुली डॉक्टर आणि पती सैन्यात असल्याचं सांगताना तुमच्या चेहऱ्यावरचा आणि आवाजातला अभिमान पाहून तुम्हांला मनात हजार वेळा दंडवत घातले असतील! तुमच्या साध्या, निगार्वी स्वभावाला साष्टांग नमस्कार...🙏 तुमचा मळा कायम फुललेला राहू दे आणि चेहऱ्यावरचं समाधान असंच सगळ्यांना मिळू दे !!!

  • @archanawasule9384
    @archanawasule9384 2 роки тому +1

    आजी आणि ताई मला माहेरची आठवण आली खूप सुंदर तुमच्या रेसीपी मी नेहमी पहाटे पहाते मला mazya आईची आठवण येते

  • @shubhangiteli1522
    @shubhangiteli1522 2 роки тому +1

    आजी काकू खुप छान रेसिपी शेतात रेसिपी करून दाखवता ते मला भारी आवडते

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 2 роки тому

    Chan tondala Pani sutle 🙏👏👏Tumcha tava bidacha aahe ka? Please message Kara.

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 2 роки тому

    Khupch Chan video Thanks 🙏🙏🙏

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar7572 2 роки тому

    आई आणि ताई तुम्ही मनापासून सगळे करता. अन्नपूर्णा आहात.

  • @shubhamdinde2426
    @shubhamdinde2426 2 роки тому +1

    आजी आणि काकी तुम्ही खूप छान पदार्थ दाखवतात धन्यवाद

  • @deepakchandra6339
    @deepakchandra6339 Рік тому

    खूप छान आहे

  • @geeta2761
    @geeta2761 2 роки тому

    Mla tumchya doghin che bolne ch khup avdte. Khrech kitti chhan God vatte ekayla.... Tai bhakti kitti essay krtes g. Mla tumche vidio khup avdtat.

  • @ashagangawane7605
    @ashagangawane7605 Місяць тому

    Khupch mast

  • @kamalakarhasabnis3747
    @kamalakarhasabnis3747 2 роки тому

    खुप छान, तुमची प्रेमळ हाक "बाळ" खुप सुखावून जाते, व चुलीवरील पदार्थांचे करणे पाहून मला माझ्या आज्जीची आठवण येते। मी नेहमी आपले दर्शन घेतो।

  • @latamane7652
    @latamane7652 2 роки тому +2

    Mla pavtyach kalvan aavdt

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 роки тому

    या मायलेकी काय पदार्थ करतात, काय सांगतात, काय शेत सगळे ओके
    मस्तच आहे खावंसं वाटत

  • @tejasvinibhosale6407
    @tejasvinibhosale6407 2 роки тому +1

    Maji khup icha ahe tumhala bhetnyachi

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , nakki ya tai bhetayla

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 2 роки тому +1

    Nice recipe of Pavta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या

  • @shabbirchoudhury6621
    @shabbirchoudhury6621 2 роки тому

    Ajji mla khup avadto he sagl mla pan bolwa tumcha kade me tumchi seva Karel plz 🙏

  • @sunitaghule8807
    @sunitaghule8807 2 роки тому

    आजी आणि ताई झक्कास रेसिपी
    खूप आवडली.

  • @kaIF....
    @kaIF.... 2 роки тому

    आज्जी तुम्ही कुठ राहता पुर्ण पत्ता सांगा

  • @nutanm660
    @nutanm660 2 роки тому

    शेतात बसून असे गरम गरम जेवण खूप छान

  • @sanchita16
    @sanchita16 2 роки тому

    माझी आजी पण अशीच होती..खूप छान विडिओ आहे हा

  • @radhikamulik8498
    @radhikamulik8498 2 роки тому +1

    Khup schan watle recipe Mavashi 👌

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 роки тому

    Nlkhup chhan.Tumche shet mast aahe.

  • @snowwhiteasmr5374
    @snowwhiteasmr5374 2 роки тому

    खूपच सुंदर सादरीकरण❤️❤️❤️🙏🙏🙏

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому

    आजीचं गांव कोणत आहे ताई

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 роки тому

    Mastch lay bhari pavtyach kalvan ani palebhaji

  • @anandkulkarni124
    @anandkulkarni124 2 роки тому

    छान.

  • @vinayapatil365
    @vinayapatil365 2 роки тому

    khupch chan dakhvl

  • @SumangalCreations
    @SumangalCreations 2 роки тому

    रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आई व ताई ..!💐💐💐🎉🎊🙏🙏

  • @vidhyaingole4294
    @vidhyaingole4294 2 роки тому

    ताई तुम्ही पावट्या ची भाजी केलीत ते लोखंडी भांड ..तवा /कढ ई मला हव ..कुठे मिळेल ..मला पाठवल तर मी किमंत पैसे पाठवेल ..तुमच्या सर्व विडीयो मी आवडीने बघते .

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 роки тому

    वाह.....खुपच मस्त

  • @jayapardeshi1500
    @jayapardeshi1500 2 роки тому +1

    Aga ajii tu Kashi ahe Aga tuja hatacha jevan khup chan asta tula bagun mala maja ajiichi aatvan yete ga🥰🥰

  • @renupingat5947
    @renupingat5947 2 роки тому

    Mla tumche vidio bgitlayvr. Majha maherachi atavan yete

  • @raginimhatre8371
    @raginimhatre8371 2 роки тому

    Nice

  • @supriyamenavlikar9635
    @supriyamenavlikar9635 2 місяці тому

    पाले भाजीला मिरची घालत नाही का

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 2 роки тому

    Khare ter roj asech sadhe Jevan jevabe yat kahi chakpak pana nahi sadhe sope telkat nahi pachayla halke👌👌🙏🙏🌹🌹

  • @shaadkhanpathan6566
    @shaadkhanpathan6566 2 роки тому

    khub chaan

  • @snehalatar.2339
    @snehalatar.2339 Рік тому

    मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shailajaadhikari6028
    @shailajaadhikari6028 2 роки тому

    आजी खूप गोड बोलते

  • @artikamble653
    @artikamble653 2 роки тому

    Khup chan vatali recipe 😋

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog 2 роки тому

    Khup Chan recipe aahe Tai 👌🙏🙏

  • @markmahtani7423
    @markmahtani7423 2 роки тому

    Please write the ingredients in English.Thank you

  • @anjalipawar5481
    @anjalipawar5481 2 роки тому +1

    गावरान भेंडी मला खूप आवडते पण नाही भेटत

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 роки тому

      ती भेंडी नाही वर्ण (पावटा) आहे..

  • @meenakshiburande8327
    @meenakshiburande8327 2 роки тому +1

    Ajji khup bhari ahet

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 2 роки тому

    असं वाटतं की तुमच्या कडे जेवण करायला यावं 🙏🙏👍👍👌👌🌹🌹

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 2 роки тому

    आजी तूमी नंसीबवान आहात ताजी भाजी भेटते रोज तूमाला

  • @anjukulkarniaahanad.9907
    @anjukulkarniaahanad.9907 2 роки тому

    आजीबाई शेतावरच जेवायला का बोलवत नाही आम्हाला

  • @bhyagyashriumare7107
    @bhyagyashriumare7107 2 роки тому

    Khup chan 👌👌🙏

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 2 роки тому

    ते दुसरं काय आहे ??? भेंडी सारखं मोठ्या आकारात?? कुठली भाजी आहे ती

  • @nayaraandzarapriyankamulla8055
    @nayaraandzarapriyankamulla8055 2 роки тому

    Mala khup aavadato

  • @Shraddhasawant-zw1oi
    @Shraddhasawant-zw1oi 2 місяці тому

  • @rahi_1998
    @rahi_1998 2 роки тому +1

    वाह काय ती तंदुळसा ची भाजी आणि पावट्याची भाजी एकदम ओके मधेच 😃😃😃😃 तांदुळसा भाजी खूपच छान 😋😋😋

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 2 роки тому

    Aho ajji & vahini khup Chan Jeavan phar divasa natra tumchi video aali Chan vatli 🌹😊

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 2 роки тому

    Nice 🍝🥗🍱lunch.

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 роки тому +1

    Lovely 💐 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻

  • @rupb605
    @rupb605 2 роки тому

    काकु तुम्हाला बघुन मला माझ्या आईची आठवण येते 😊😊

  • @amitakumarsfamilycare
    @amitakumarsfamilycare 2 роки тому

    तुम्ही कुंठे राहता आजी

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 2 роки тому +1

    ❤️❤️❤️❤️

  • @marathipakkala5903
    @marathipakkala5903 2 роки тому +1

    Mast 👌👌👌

  • @dhanashrikurane7620
    @dhanashrikurane7620 2 роки тому

    👌🏻👌🏻🌷🌷

  • @nileshnulkar3640
    @nileshnulkar3640 2 роки тому

    👌👌👌👌😊

  • @sunilchavan1968
    @sunilchavan1968 2 роки тому

    👍👍🙏🙏

  • @vishalkadam8856
    @vishalkadam8856 2 роки тому

    Aaaiii😍🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

  • @shakuntalashikhare5890
    @shakuntalashikhare5890 2 роки тому

    👌👌😋😋

  • @JantaJanardan000
    @JantaJanardan000 2 роки тому

    खेकड्यांचा कालवण बनातोच का नई ???

  • @kavitapatil9929
    @kavitapatil9929 2 роки тому

    आजी खूप खूप छान 😋😋

  • @gautamichandavarkar6961
    @gautamichandavarkar6961 2 роки тому

    Khup mast

  • @raginimhatre9866
    @raginimhatre9866 2 роки тому

    Nice

  • @s.p.b.655
    @s.p.b.655 2 роки тому

    ❤️❤️❤️