Special Report: डॉक्टरनं संपवलं जीवन, बाप-बेट्याला बेड्या Marathi News |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 199

  • @anuradhawaghmare5731
    @anuradhawaghmare5731 4 місяці тому +134

    या घटनेमध्ये मेडिकल असोसिएशन ने जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार hats of medical association 👍👍👍

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 4 місяці тому +1

      चांगली गोष्ट आहे परंतु कौटुंबिक प्रकरणांमध्ये मेडिकल असोसिएशन चे काय काम?

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 4 місяці тому +313

    कशाला मरता नवरा म्हणजेच सगळ काही नाही. डिव्होर्स घ्या आणि दुसर लग्न करा.

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому +11

      Who goes to court that lady comes to know, it's not easy

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому +8

      Advocates not fighting for our rights they just fighting for their business, m hunting since 5 years, govt lawyer tar yeatach Nhi after huge request she comes. 5 years m hunting in court

    • @MandavyaRaja
      @MandavyaRaja 4 місяці тому +1

      सोपं आहे नाही का?

    • @amolchikte8861
      @amolchikte8861 4 місяці тому

      @@MandavyaRajajiv denyapeksha nakkich better ahe

    • @VD-cc4hm
      @VD-cc4hm 4 місяці тому +4

      Shrimant nawra pahije mulinna

  • @technicalfarmers2050
    @technicalfarmers2050 4 місяці тому +90

    डॉक्टर ताई ला न्याय मिळावा....

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 4 місяці тому +198

    आई बापानी पैसा बघून मुलींना देऊ नये. माणस कशी आहेत हे पण बघा.

    • @sonasona7132
      @sonasona7132 4 місяці тому +10

      Tumhi purush donhi bajune bolta, love marrage kel tari vait bolta...aani aaivadil chya marjine kel tari naav thevta...mhnun tumhi purush na lagna sathi mulgi milat nhi

    • @pradip9365
      @pradip9365 4 місяці тому +7

      पोरींना पैसा हवा असतो

    • @sonasona7132
      @sonasona7132 4 місяці тому +1

      @@pradip9365😄😄😄😂😂😂👍 आणि तुम्ही काय गू खाता काय, अन्न खाता ना, 😂😂😂आणि ते खाण्यासाठी पैसा लागतोच... तुमच्या दारू, सिगारेट, तंबाखू साठी पैसा लागतो तो वेगळाच

    • @sacing3512
      @sacing3512 4 місяці тому +1

      Ase Kay nahi garib always good
      Think out of that box

    • @sds2658
      @sds2658 3 місяці тому

      लोभी लोक पैसेवालाच बघतात घ्या मग

  • @Ashazade4321
    @Ashazade4321 4 місяці тому +252

    शिक्षित आणि कमावणाऱ्या स्त्रियांचे जर हे हाल असतील तर सर्वसाधारण housewife स्त्रियांनी कसं जगावं नी कोणाला न्याय मागावा

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 4 місяці тому +81

    अतिशय दुःखद घटना आहे. लेक वाचविली, शिकविली पण शेवटी छळ करुन स्त्रीचा जीव घेण्याची विकृती काही केल्या जात नाही. अविकसित भारत. भारत मातेची मान खाली झुकली आहे.

    • @madhuripatil5618
      @madhuripatil5618 4 місяці тому +1

      अगदी खरे आहे .😢😢

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 4 місяці тому +121

    डॉक्टर चा नवरा इतका third क्लास दिसतो त्याच्या दिसण्या वरूनच तो विकृत वाटतो

    • @rekhapatil303
      @rekhapatil303 4 місяці тому

      तो झोपडपट्टी छाप

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 4 місяці тому

      @@uwuw88ijddsi तुझ्या सारखा

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 4 місяці тому +4

      @@uwuw88ijddsi छान.. हुशार वाटत आहात.. नवरा जर पत्नीला छळत असेल तर तो माणूस रितिक रोशन सारखा चिकना असला तरी तो विकृतच दिसणार...खरं कि नाही गाववाले... इथं तुमची हुशारी कमी पडली... पण मधून मधून आरशात पहात रहा...

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 4 місяці тому +76

    मदत करणाऱ्या राजकारण्यांवर पहिली कारवाई केली पाहिजे

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 4 місяці тому +75

    अशा लोकांसाठी आत्महत्या करण्यापेक्षा वेगळं होण चांगल.चुकीचं निर्णय. आत्ता मुलांनी कोणाकडे बघायच.

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому +5

      Te pan sopa Nhi madam, vegla hona only easy to speak, all rules are supporting to culprits behavior, m struggling in court since 5 year no results yet

    • @sonalighorpade8411
      @sonalighorpade8411 4 місяці тому

      ​@@harshadakulkarni4810 जीवन एकदाच मिळते mhanun ashya nalayak ani निर्लज्ज lokana घाबरून sucide krne योंग्य पर्याय nhi

  • @rameshkulkarni7260
    @rameshkulkarni7260 4 місяці тому +54

    अश्या घटना मुळे देशाचे फार नुकसान होते
    सर्व लोक सुरक्षित राहणें जरुरी आहे

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 4 місяці тому +8

    वाईट वाटले ऐकून🥲🥲 नवरा म्हणजे सर्व काही नाही हे समजण्याची सर्व माता-भगिनींना शक्ती मिळावी

  • @bvijay270
    @bvijay270 4 місяці тому +24

    आत्महत्या करणं खूप टोकाचं पाऊल घेतलं ताई.
    डिवोर्स घेऊन वेगळं राहिलं असती तर खूप बरं झालं असतं.
    Dr. होण्यासाठी किती अभ्यास केला असेल तू आणि खर्च 😢

  • @Ashazade4321
    @Ashazade4321 4 місяці тому +45

    राजकीय दबावाला बळी न पडता डॉ रुचाला तुम्ही न्याय मिळवून देवू शकता

  • @kuldippawar3177
    @kuldippawar3177 4 місяці тому +5

    खूप वाईट व निंदनीय घटना. योग्य ती चौकशी होवुन डॉक्टर पिडेतीला न्याय मिळायला हवा. जीवनात पैसाच सर्व काही नसतं. पैसा हे साधन आहे साध्य नाही. मोठे a.c.महल, a.c.गाड्या, ची भुरळ असणाऱ्यांना व भौतिक सुखाला जास्त महत्त्व देणाऱ्यांना असे दिवस येतात. म्हणुन जोडीदार निवडताना जरा विचार करुन व चौकशी करुन निवडायला हवा . बरेच ऑप्शन असतात जीवनात . Divorce घेता आला असता . आत्महत्या करन हे चूकच. धन्यवाद !

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 4 місяці тому +3

    किती सुंदर आहे ही 💔

  • @varshag.8398
    @varshag.8398 4 місяці тому +44

    मुलगी शिकली,प्रगती झाली ....आम्ही नाही पाहिली 😢😢😢😢😢

    • @varshag.8398
      @varshag.8398 4 місяці тому +5

      @prathameshadsul8700 male dominated तर पूर्ण समाज आहे, जग आहे रे भावा...बलवान नेहमीच कमजोर लोकांवर अन्याय करतात..

  • @rahulmore6041
    @rahulmore6041 3 місяці тому +1

    किती कोटी चांगली माणसं भारत देशात आहेत पतीचा विचार सोडून द्यायचा

  • @NilimaUrkude-c7r
    @NilimaUrkude-c7r 4 місяці тому +35

    Divorce घेता आला असता ताई

    • @mr.adofficial
      @mr.adofficial 4 місяці тому +6

      Bhau tila faas lavala tyane ...😢

  • @hrishi-s
    @hrishi-s 4 місяці тому +3

    सलाम IMS

  • @purishobha5597
    @purishobha5597 4 місяці тому +8

    आंदोलण.करणारे.याणा.मणापासूण.धण्यावाद

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam 4 місяці тому +7

    भष्ट व भष्टाचारी कधी या महाराष्ट्रतुन नाहीशी होणार 😢🙏

  • @raghuvirnikam
    @raghuvirnikam 4 місяці тому +12

    भरमसाठ पैसा कमावला कि माणसं विकत घेता येतात ह्या संस्कृतीला आळा बसावा कोण राजकारणी या प्रकरणी जोडला आहे त्याचा शोध लावून जगापुढे त्याला नाग....वा करावा लोकांच्या मतांवर मोठं होऊन लोकांवर अन्याय हि मात्र महाराष्ट्र साठी खेदाची गोष्टच नाही का?

  • @sugandhaghaditalks
    @sugandhaghaditalks 4 місяці тому +26

    पोलिसांत राजकीय हस्तक्षेप खूप वाढत आहे

  • @iloveindia4078
    @iloveindia4078 4 місяці тому +9

    आत्ताच विचार करत होते डॉक्टर चांगले आसतात

  • @ravindrabedra9888
    @ravindrabedra9888 4 місяці тому +10

    तेच चांगला गरीब मुलाशी लग्न करून दिले असते तर ती खूप सुखी राहिली असती पण आई बापाला पैसे वाला पाहिजे होता मग घ्या पैसे वाले

    • @UrmilaMadake-fr6nz
      @UrmilaMadake-fr6nz 4 місяці тому +4

      तसे काहीही नसते ,गरीब कुटुंबातील माणसे पण खूप मस्त जिवन जगतात असे नाही , कितीही बघून द्या जे व्हायचे ते होतेच ,उद्या ची सकाळ कशी असेल हे कुणीही गॅरंटी देवू शकत नाही . या जीवनाचा रिमोट माणसाच्या हातात नाही आहे

    • @hemantjadhav2673
      @hemantjadhav2673 3 місяці тому

      @@UrmilaMadake-fr6nz Tai पन श्रीमत पेक्षा गरीब ला आपुलकी aste

  • @user-gd9zc2qp3n
    @user-gd9zc2qp3n 4 місяці тому +3

    बाप व मुलगा यांनी नीट परीक्षेत घोटाळा केला असेल चौकशी झाली पाहिजे सीबीआय कडून आपल काय मत आहे.

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 4 місяці тому +2

    Very Sad

  • @sanjaywagh626
    @sanjaywagh626 4 місяці тому +5

    🙏🏻 माफ करा
    लग्न जमावताना मोठ मोठाले स्तळे
    लागतात.
    त्या ची डिगर तरी तपासली असेल. का
    ती पण????
    T

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar2830 4 місяці тому +3

    केवळ पैसा म्हणजेच सुख नव्हे,लोभी माणसांची कशी विनाशाकडे वाटचाल होते,याचे हे एक उदाहरण.

  • @ashokwaghmare257
    @ashokwaghmare257 4 місяці тому +3

    कठोरात कठोर शिक्षा द्या

  • @adarangoli
    @adarangoli 4 місяці тому +2

    So sad...beautiful and intelligent soul has lost against greed and lust😭 rest in peace 🙏🏼🙏🏼

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 4 місяці тому +24

    भाड खाऊ संपत्ती उरावर घेवुन जाणार होता का

  • @ashokwaghmare257
    @ashokwaghmare257 4 місяці тому +3

    प्रख्यात उद्योजक!!

  • @rajeevkamra9120
    @rajeevkamra9120 4 місяці тому +5

    वाईट घटणा पण हल्ली दुर्मिळ कारण छळ पुरुषांचा सुरु आहे.

  • @sunita-vb4sv
    @sunita-vb4sv 4 місяці тому +14

    खरं राजकारणी लोक मध्ये पडतात, मदत करतात. राजकीय नेत्यांची मुलगी अशी मेली तर कळेल. कोण राजकारणी पाठीशी आहेत त्याना पण शिक्षा व्हावी, नाही तर जनतेने भर चौकात असल्याना हाणले पाहिजे. मुलींचा का जाच त्या पण शिकतात आईवडिलाना खर्च करावा लागतो,

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому

      Help court madhun hote ani vakil kartat faqt paishachya joravar nhitar kayde mahilabchya bajune asun suside nastya zalya. Mansik chal court madhun hoto, gunegarala khup sandhi Milne mhanun

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому

      @prathameshadsul8700 Wat u mean

  • @ritawankhede7819
    @ritawankhede7819 4 місяці тому +3

    Very sad

  • @sachinkhode5959
    @sachinkhode5959 3 місяці тому

    सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

  • @AshutoshShrivastav-ib4kh
    @AshutoshShrivastav-ib4kh 4 місяці тому +6

    पोलिस :- घटनाच्या आदि कोनाचा ही आईकायचा नहीं अन घटना नंतर कोनाला ही सोड़ायचा नहीं । 👍
    बर तो आरोपी असो किवा फर्यादी 😂😂😂

  • @ashokwaghmare257
    @ashokwaghmare257 4 місяці тому +6

    डॉक्टर मॅडम ने खूप चुक केली लडायला पाहिजे होत.

  • @rajnigajbhiye9543
    @rajnigajbhiye9543 4 місяці тому +17

    Atmahatya keli ki sahanubhuti detat, ani talak ghetli ki ninda kartat, samajala laja watayla pahijet!

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому +1

      Advocate swatach boltat leave it yar kashala husband la tras dete. Ani jeva apan case discuss karto teva sangtil u will get ur right

    • @madhuripatil5618
      @madhuripatil5618 4 місяці тому

      खरे आहे , तलाक करून मुलीला आपल्या घरी ठेवायला आईवडील तयार होत नाहीत.मुलीला ॲडजस्ट करायला सांगतात.😔😔

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 4 місяці тому +3

    माहेरचे लोक आता आरोप करत आहेत पण तेव्हा पाठिंबा का नाही दिला ? तिने जर माहेरी छळाबद्दल सांगितले नसेल तर तोही दोष त्यांचाच आहे.

  • @drasmitapagar.606
    @drasmitapagar.606 4 місяці тому +4

    माणसं बघा पोरीला देताना. चांगली माणसे नशिबाने मिळवावी लागतात. काही लोक फक्त मनुष्यारुपात जन्माला येतात पण ते पशू असतात. पशू तरी चांगले.

  • @technicalfarmers2050
    @technicalfarmers2050 4 місяці тому +15

    पोलिस अधिकारी यांनी पारदर्शक चौकशी करावी....आपली प्रतिमा ढासळत आहे...

  • @prashantingle5658
    @prashantingle5658 3 місяці тому +1

    RIP 🙏

  • @VasantKangale-oy7mw
    @VasantKangale-oy7mw 4 місяці тому +10

    पोलीस कारवाई च करत नाहीत फक्त राजकीय पुढार्यासाठी काम करते कांही पोलीस कर्मचारी चांगले काम करतात पण राजकीय दबावाला झुकतात

  • @SHUBHAMSHINDE-bi6zb
    @SHUBHAMSHINDE-bi6zb 4 місяці тому +1

    Kay fayada zali bichari cha yevad shikun

  • @mvmmusic9966
    @mvmmusic9966 4 місяці тому +1

    नक्कीच जीवन संपवून काही मिळणार.. मार्ग बदला.. नवीन दुनिया नवीन जीवन

  • @divine_almighty11
    @divine_almighty11 4 місяці тому +1

    वेगळी का नाही झालीस ग.. स्वतंत्र होतीस न 😔😔😔💔💔🙏🏻🙏🏻

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 4 місяці тому +5

    शिक्षण घेऊन काहीच शिकले नाही पटतच नाही तर काडीमोड नविन सुरूवात

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 4 місяці тому +1

    मला मदत करा गुहमत्री

  • @NitinMore-mu4tq
    @NitinMore-mu4tq 4 місяці тому +2

    Sad

  • @kailasbarahate
    @kailasbarahate 3 місяці тому

    मुश्किल आहे, भ्रष्टाचार, रंगिन मंडळी, गुन्हेगार ही सारी कसे चर्चेत येतात पुढे काय होते आणि सर्वसामान्य जनतेला केवळ छळाला सामोरे जावे लागते.
    त्यामुळे कुठे, कुणासाबत आणि किती प्रामाणिक रहायचे आपण आपले ठरवावे.

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    नवऱ्याला आणि सासऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे त्यामुळे मुलीच्या बापाने मुलाच्या बापाकडे पैसा बघून मुली देण्यापेक्षा माणसं कशी आहेत याची चौकशी करून मुली दिल्या पाहिजे

  • @PratikshhaSane
    @PratikshhaSane 4 місяці тому +5

    आधि पोलीस तक्रार का नाहि केलि?

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 4 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @anantkumaragose8286
    @anantkumaragose8286 4 місяці тому +14

    या राज्यात न्याय मिळणे कठीण झाले आहे . भ्रष्ट राजकारण्यांची यादी जाहीर केली जाणार नाही

  • @sriveninagmal7207
    @sriveninagmal7207 4 місяці тому +1

    Nyay milala phahije

  • @avinashjoshi1527
    @avinashjoshi1527 4 місяці тому

    गरीब कुटुंबांमध्ये दिली असती तर सुखी असती. माणसीकता असी आहे थोडे पण कमीपणा स्वीकारत नाही.

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 4 місяці тому +2

    सरकार परत निवडून द्या
    गरीबाला न्याय मिळेल पुण्यात प्रकरण ताजे आहे .
    निवडणुकीतला गैरप्रकार

  • @sds2658
    @sds2658 3 місяці тому +1

    मुली पैसा वाल्याची रखेल बनने पसंत करतात पण मध्यमवर्गीय व गरिब घराची सुन बनने नाही.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 3 місяці тому

    आई बापाला पैसेवाला पाहिजे. पैसा बीसा काही नसतं खरं प्रेम करणारा पाहिजे.

  • @swatibahikar1143
    @swatibahikar1143 4 місяці тому +3

    पैसे सत्ता मस्ती हे रोग कसे बरे करावे

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 місяці тому +4

    Dr Rucha hila atmahatya karnyachi kai garaj hoti divorce gheun sukhi rahili asti

  • @amitpawar6247
    @amitpawar6247 4 місяці тому +7

    Mothya gharat pori dyayche parinam

  • @priyankawankhade490
    @priyankawankhade490 4 місяці тому +3

    Samany stree ch ks...

  • @TheHinduDharmaProtector
    @TheHinduDharmaProtector 4 місяці тому +1

    अरे आत्महत्या करण्यापेक्षा बिनधास्त बहिष्कार टाकावा. कुठेही अन्याय सहन करू नये.

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 4 місяці тому +2

    Hat's of I.M.A., Selfishness Bharpur vadlela aahe.Fukatkhaupana vadlela aahe.Navryala n Sasryala Fashich dili pahije.

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624 3 місяці тому

    💰 problem गरिबाला करून घेतली असतील तर माय बाबाची मान खाली जात होती. कोरोडपती पाहिजे.

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 4 місяці тому +1

    . देवान इतक सुंदर रुप दिली नसिबान डॉबनली पन आत्महत्या करावयची नव्हती

  • @SarikaNalkande-vn2kc
    @SarikaNalkande-vn2kc 4 місяці тому +2

    Shiklele tevdhe huklele astat deva narila ya duniyet kadhi khara nyay milnar ahe kay mahit

  • @maneshpatil809
    @maneshpatil809 4 місяці тому +2

    2oni baju aikalya pahijeta

  • @rahuljejurkar45
    @rahuljejurkar45 4 місяці тому +1

    शेतकरी नवरा करा कष्ट आहेत पण आपल्या पत्नीला जिव लावतो

  • @Priyanka.Rock7
    @Priyanka.Rock7 4 місяці тому +2

    ज्या डॉक्टर मुलींना डॉक्टरच नवरे पाहिजे असतात त्या डॉक्टर मुलीनं बरोबर असच ह्यायला पाहिजे Doctor चा नवरा एकदम third class आहे

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 4 місяці тому +1

    Ata paryant police ka talatal karat hote ..tyachi pn chokashi zali pahije

  • @sudeshvinchurkar9995
    @sudeshvinchurkar9995 4 місяці тому +1

    After death not before death'

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 4 місяці тому +2

    हे सगळं घाटावर चालतं, कोकणात नाही!

    • @krs_94
      @krs_94 4 місяці тому

      बाल्या

  • @borawakeharishnitin2481
    @borawakeharishnitin2481 4 місяці тому +1

    दोन्ही बाजू समजून घ्यायला हव्यात

  • @dhirajbhaskar662
    @dhirajbhaskar662 4 місяці тому

    This was not solution.May be She was in long constant trouble...But She could have talked to PEOPLE and Divorce..

  • @tosushil
    @tosushil 4 місяці тому

    Doctors have to protest , then only Police took action , Shame....

  • @jyotilavangare2078
    @jyotilavangare2078 4 місяці тому +14

    Maherche pan sath det nahit

    • @chikoo2608
      @chikoo2608 4 місяці тому +6

      Exactly... rucha yanchi 2022 la gahr sodun alya hotya tar aai aani bhavane samjaun sangitl aani part maghari pathwal. Suraj la kalun chukl ki Rucha yanchya pathishi koni nahi tyamule tyane chal chaluch thewala. Aani rucha yana he yokache paul ghyawe lagle.

    • @nehapujari7639
      @nehapujari7639 4 місяці тому

      Not true

    • @savitapatil8091
      @savitapatil8091 4 місяці тому +2

      It's true😢

    • @aishwaryavaijapurkar9671
      @aishwaryavaijapurkar9671 4 місяці тому +2

      हे खरय ,मी अनुभव घेतला आहे, शेवटी स्वतःसाठी मी स्वतःच स्टँड घेतला, काही गोष्टी आपल्या हातात नाहीत,पण ज्या हातात आहेत, त्या कराव्या नक्कीच

  • @user-gd9zc2qp3n
    @user-gd9zc2qp3n 4 місяці тому

    नीट परीक्षेत पैसे देऊन डाक्टर केला असेल बापाने.

  • @GokulKorahle
    @GokulKorahle 4 місяці тому

    Garib log pyar karte hain paisa sab nahi hain

  • @शेतीविषयमाहिती-ख4व

    याचे मुळेच केली का आत्महत्या की बाहेर आहेत दुसरे कोणी हे पण चोकशी झाली पाहिजे कारण आज काल बाहेर चे पण आहेत बाहेर संबंध असले की नंतर ते मुले सोडत नाहीत आणि त्यामुळे ती आत्महत्या करते आणि ते येते घरचे वर

  • @adityavyavhare3983
    @adityavyavhare3983 4 місяці тому +1

    Dya pori anki paisa pahun😢😢😢😢

  • @india_u
    @india_u 3 місяці тому +1

    Ata dharmawarun boltana bhiti watte ka laj watte
    Himmat asel tar dharmala naw thewun dakhwana Ata
    Dusrya dharmat khi jhal ast tr ale aste lage jihad jihad karun

  • @jeevanjagdale4596
    @jeevanjagdale4596 4 місяці тому +5

    बाजु समजुं न घेता टिप्पण्या करू नाका

    • @harshadakulkarni4810
      @harshadakulkarni4810 4 місяці тому +1

      Thanks for understanding, easy to comment on any lady but tough to understand situation

  • @sujay7301
    @sujay7301 4 місяці тому +1

    तिचा call record bagha आधी. तीच समाधानी nasel लग्नात

  • @MyMangesh
    @MyMangesh 4 місяці тому +7

    मुलांचा तरी विचार केला पाय्जे होता ताईने

    • @mr.adofficial
      @mr.adofficial 4 місяці тому +2

      Aare bhau time aahtmatya nhi Keli tila navryane aani sasryane milun faas lavla😢

    • @premila1173
      @premila1173 4 місяці тому

      ​@@mr.adofficial तुम्हाला कसे माहिती?

    • @mr.adofficial
      @mr.adofficial 4 місяці тому

      @@premila1173 मी इथलाच आहे ........

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 4 місяці тому +2

    Ata hyala Pan Shinde Mindhe Gaddhar cha Support ka😮??

  • @dhananjaybhatane3115
    @dhananjaybhatane3115 4 місяці тому

    जन्मठेप झाली पाहिजे यांना

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 3 місяці тому

    शिंदे टोळीचा नेता आहे!!!

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 4 місяці тому +3

    Yedi mahila

  • @SubhashraoJadhav-uc5td
    @SubhashraoJadhav-uc5td 4 місяці тому

    Aaj paisa pahun jast srimnat pahun mulgi detat manse pahin mulgi det nahit

  • @rampatil1219
    @rampatil1219 4 місяці тому +2

    Beta kay ast mulga liha

  • @yasmeentamboli-qk8pf
    @yasmeentamboli-qk8pf 4 місяці тому

    Jab tak jaan nahi denge insaf nahi milega matlab orat ko insaf le liye jaan dena zaruri he tab police sasural waloko saza degi or husband ko yese duniya me sataye jane wale kitne ladkiya he jinko insaf nahi milta case police station se gayeb hotahe

  • @sacing3512
    @sacing3512 4 місяці тому

    Divorce procedures fast ani simplfied karyala havet
    Tya process pahun lok sucide karu shaktat

  • @bhagyashrisonkambale-br2xl
    @bhagyashrisonkambale-br2xl 4 місяці тому +1

    Shikshit mulicha chal ha hot ch asto tila dabawat tevnasathi

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 місяці тому +2

    Badi dhende brastachara muly sutrat. Wa gunhey karun mokat phirtat. Wa surkshe cha kiti kawatuk karawe.

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 3 місяці тому

    Hiche aai wadil dictir ahet

  • @jagdishb6994
    @jagdishb6994 4 місяці тому +2

    😡😡