Alibag to Dubai | Nalinee Mumbaikar | Koli | Part-1

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • Alibag to Dubai ✈️
    वसई लोकल रेस्टोरंट भारताच्या बाहेर असलेलं पहिलं कोळी रेस्टोरंट 🐟
    दुबईत सुरु आलेल्या कोकण मेला दुबई या मेळाव्यात खास वसई लोकल रेस्टोरंट मार्फत मला तुमच्या लाडक्या नलिनी मुंबईकर ला खास पाहुणी म्हणून आमंत्रित केल होत...❤️
    मुंबईवरून विमानात बसून दुबईला निघाले. तस विमानातं पहिल्यांदाच बसले आणि भारता बाहेर पहिल्यांदा जाणार ते पण दुबईत इंग्रजी बोलता येत नाही थोडी भीती मनात होती... पण मुंबई ते दुबई प्रवास तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, आशिर्वादामुळे छान झाला...✈️
    विमानात पण छान व्यवस्था होती... तिकडे गेल्यावर हॉटेल ला राहू असे वाटले पण तिकडे सुप्रिया ताई आणि परिवारा सोबत त्यांच्या घरी राहायला दिल.. 😘
    सुप्रिया कडे राहताना असं वाटलं माझ्या लेकीकडेच राहते.. सगळ्यांनी खुप छान पाहुणचार केला..🥰
    सुप्रिया ताई आणि परिवारा सोबत दुबईत खुप फिरवले, दुबईत काय त्या मोठ्या बिल्डिंग बापरे बघून मान दुखायला लागली, काय ते वाळवंट, मोठ्या मोठ्या गाड्या एकदम भारी होत सगळं...🤩
    कोकण मेला, दुबई कार्यक्रमात खुप छान स्वागत, सन्मान, आणि खुप छान छान गिफ्ट दिले🙏🏻
    या सगळ्या पाहुणचारासाठी, आदरातिथ्यासाठी वसई लोकल रेस्टोरंट, आणि कोकण मेला, दुबई यांचे खरंच मनापासून खुप खुप धन्यवाद🚩🚩
    मला हे प्रेम मिळते, मानसन्मान मिळतोय हे सगळं तुम्हा followers आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुम्हा लोकांमुळे आहे तुमचे सगळ्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद अशीच साथ असुद्या 🙏❤️
    Love you all ❤️
    Thank you so much @vasailocalrestaurant @supriyatakkarfernandes @solitaireevents for inviting us for कोकण मेला ❤️
    #dubai🇦🇪 #dubai #dubailife #kokan #kokanmela #vasailocal #koli #agrikoli #seafood #mihaykoli #fish #fishthali #prawns #kingfish #mhj #maharashtrachihasyjatra #nalineemumbaikar #trending #viral #reels #ekvira #mumbai #maharashtra

КОМЕНТАРІ • 54