Це відео не доступне.
Перепрошуємо.

बाळूमामांची सुनबाई कै. सोनाबाई दादू अरभावे अक्कोळ मुलाखत 4 | Balumama Daughter_in_Law Old Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2020
  • " अनुभव कथन श्री बाळूमामांचे "
    बाळूमामा यांच्या खऱ्या सहकारी, भक्त यांची मुलाखत सदर
    कै सोनाबाई दादू अरभावे अक्कोळ
    दुर्मिळ प्रकट मुलाखत - भाग 4
    (2012)
    छायाचित्रण, मुलाखतकार - रमेश जुगळे
    दिग्दर्शन - चंद्रशेखर जनवाडे
    संकलन, निर्माता - रमेश जुगळे
    संस्था - श्री संत सद्गुरू चित्र, इचलकरंजी
    सहयोग - श्री सद्गुरू संत बाळूमामा भक्त समूह चॅरीटेबल ट्रस्ट, इचलकरंजी,
    _____________________
    " बाळूमामांच्या नावाने चांगभलं "
    साक्षात शंकराचे अवतार, कलियुगातील दैवी अवतार, गोरगरिबांना, श्रध्दाळूंना सदैव आधार देणारे तारणकर्ता, भक्तवत्सल संत " श्री बाळूमामा " हे अनेक भक्तांचे आराध्य दैवत आहेत.
    श्री क्षेत्र आदमापूर व मेतके मंदिरात आणि बाळूमामांच्या बकऱ्यांमध्ये, बग्यांमध्ये सदैव बाळूमामा यांचा वास व आशिर्वाद जाणवतो. तसेच मामांकडे अनेक भक्तांचा ओढा नेहमी लागलेला आहेच.
    अशाच संत श्री बाळूमामा यांच्या हयातीत त्यांचेसोबत राहीलेले, वावरलेले, साक्षात सेवा केलेले अनेक भक्त आजही हयात आहेत. त्यांचे अनुभव आपणास खरोखरचे मामा कसे होते हे दर्शवते.
    अशा अनेक हयात असलेले व देवाज्ञा झालेल्या सद्भक्तांचे अनुभव, सेवा, भक्तीकार्य, भक्तांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने आम्ही
    " अनुभव कथन श्री बाळूमामांचे " हे सदर सुरू आहे. त्यातुन हे अनुभव, मामांची प्रचीती, माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी ही सदिच्छा.
    या आधी बाळूमामांच्या खऱ्या अनुभवांना व हयात लोकांना घेऊन, त्यांच्याच सहयोगाने सदर निर्मिती संस्थेने मराठी चित्रपट " देव माझा बाळूमामा" बनवून प्रदर्शित केला आहे. या चित्रपटाचे प्लेलिस्ट लिंक खाली देत आहे.
    ______________________________
    Playlist Dev Majha Balumama Marathi Movie :
    • Dev Majha Balumama Mov...
    Shri Balumama Original Stories by Experienced People Playlist :
    • श्री बाळूमामांच्या सत्...
    #ShriBalumama #Devmajhabalumama
    ______________________________
    Dev Majha Balumama Film Songs on Many Music Platforms -
    Spotify : open.spotify.c...
    Apple iPhone Music :
    / dev-majha-balumama-mar...
    JiosSaavn Music
    www.saavn.com/...
    UA-cam Music :
    • Dev Majha Balumama Mar...
    Amazon Music :
    music.amazon.i...
    Resso Music :
    m.resso.app/ZS...
    And many More
    Do Watch, Listen, Comment, Like and Share to All.
    Balumamachya Navaan Changbhalaa.
    संपर्क : श्री बाळूमामा मंदिर,
    रुई कबनूर रोड व जवाहर नगर, इचलकरंजी
    श्री रमेश जुगळे : 09326016551, 7218481095
    .

КОМЕНТАРІ • 16

  • @yogeshkundkar7050
    @yogeshkundkar7050 2 роки тому +1

    बाळूमामांच्या नावानं चांगभलं

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 2 роки тому +1

    Baba manapasun namaskar. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐐🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

  • @hanmantpujari9098
    @hanmantpujari9098 4 роки тому +1

    Balu mama chaya navan Chang bhal

  • @nileshmane3570
    @nileshmane3570 3 роки тому +2

    Dhanyawad khup chhan tumche kaary chalu aahe ek ek ep tumcha pahila ki qurasity vadte v apeksha hi vadtat jar jamle tar sattyawa aai cha origenal photo uplabda karun dene apnas humbble request aahe apeksha karto ki lovkar tumhi purn karal

  • @rashmikoyande4798
    @rashmikoyande4798 3 роки тому +2

    Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala.

  • @jaysingmore3022
    @jaysingmore3022 4 роки тому +1

    जय बाळूमामा

  • @sindhupatil6724
    @sindhupatil6724 3 роки тому

    श्री संत बाळू मामा नी कधी समाधी घेतली

  • @prasadpailwan5782
    @prasadpailwan5782 4 роки тому +1

    Jai Balu mama

  • @vrindashenolikar4304
    @vrindashenolikar4304 4 роки тому +2

    बाळू मामा च्या नावानं चांगभलं.
    इथे बाळूमामा च्या खऱ्या सूनबाई म्हटले आहे. म्हणजे? मामांना किती मुलं होती?

    • @laxmanchavan8090
      @laxmanchavan8090 4 роки тому +1

      मांमाच्या भावाची सुनबाई आहे

  • @rahulkhot1345
    @rahulkhot1345 4 роки тому +1

    sir next part

    • @shrisantsadguruchitra
      @shrisantsadguruchitra  4 роки тому

      सर जी आपण या चॅनल चे प्लेलिस्ट चेक करा... चांगभलं

  • @namratashete6708
    @namratashete6708 4 роки тому +1

    BMP🙏

  • @raghuvirkoyande3292
    @raghuvirkoyande3292 4 роки тому +1

    Sonabaie dadu aarbhavencha mulaga tyachi mulakhat aahe ka.

  • @bagaytdar324
    @bagaytdar324 4 роки тому +1

    बाळु मामा ना मुलगा नव्हता सका पुतण्या होता त्या सूनबाई आहे