Trekkers Are Damaging The Beautiful Sahyadri..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @prasadjadhav9499
    @prasadjadhav9499 28 днів тому +41

    ट्रेकिंग च्या नावाखाली लोकांचा सेल्फी रील असा फालतू पणा चालू आहे, ओंकार दादा खरंच खूप छान विश्लेषण .

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 23 дні тому +13

    खूप वाईट दिवस बघायला मिळत आहे सद्या ट्रेकिंग च्या नावा खाली
    😢😢😢😢😢
    I am trekking since more than 40 years...
    never seen such blatant disregard to nature
    😡😡😡😡😡
    Salute and respect to all those who take part in the rescue operations putting their own lives in danger
    👍👍👍👍👍
    🙏🙏🙏🙏🙏
    People who are rescued and their relatives should thank the rescuers throughout their entire life

  • @swatikoparkar6188
    @swatikoparkar6188 22 дні тому +10

    स्वयंशिस्त, civic sense निसर्गाबद्दल प्रेम आणि आस्था ह्या सगळ्या गोष्टी शालेय अभ्यासक्रमात अंतर्भूत केल्या तर कदाचीत काही फरक आज कालच्या तरुण पिढीत पडू शकेल
    सगळ्यात महत्वाच म्हणजे आई वडीलांनी मुलांना तसे संस्कार देण

    • @PorasKhandait
      @PorasKhandait 6 днів тому

      माझ्यामुळे कुणाला त्रास होणार नाही एवढी जाणीव असली की कुणालाच अपाय होणार नाही...ते ट्रेकिंग असो की वाहतूक!!!😒

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 28 днів тому +50

    हे तुम्ही सांगताय पण लोकांना याचा काय फरकच पडत नाही, यासाठी प्रत्येक गड, किल्ल्यावर, ऐतिहासिक ठिकाणावर काही नियम, बंधन घातली पाहिजेत,तो एक ठेवा आहे तो जपलाच पाहिजे

    • @shriharidhuri7613
      @shriharidhuri7613 23 дні тому +1

      @@saylizugar8056 हा विकासाचा मार्ग आहे
      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @kishore_pwr
    @kishore_pwr 28 днів тому +23

    चांगलं सांगायला गेलं की तुम्हालाच ज्ञान देतील. कधी कधी वाटतं, पूर्वीच्या चाबकाचे फटके वगैरे सारख्या शिक्षा परत आणायला हव्यात..

  • @milinddhopeshwarkar2503
    @milinddhopeshwarkar2503 22 дні тому +4

    अतिशय सुंदर विश्लेषण !!!
    लोकशाहीचा विपर्यास झाल्यामुळे भारत आणि स्वयंशिस्त हे दोन पूर्णपणे विरुद्धार्थी शब्द झाले आहेत.

    • @BhaveshKadam-yn6vs
      @BhaveshKadam-yn6vs 22 дні тому

      खरं आहे. जा तुम्ही अफगाणिस्तान ला. तिथं तुम्हाला हवी असलेली शिस्त आहे

  • @SUSHEELRAJAGOLKAR
    @SUSHEELRAJAGOLKAR 23 дні тому +4

    खुप कमी वेळेत, खूप सारे मुद्दे सविस्तर मांडलेत. फक्त ते लोकांनी समजून घेतले पाहिजेत.

  • @AnandShidture
    @AnandShidture 28 днів тому +8

    आत्ताच ईन्स्टावर रील पाहुन आलो.अप्रतिम विश्लेषण 👌👌👌👌

  • @MH15ADVENTUREMaharashtra143
    @MH15ADVENTUREMaharashtra143 19 днів тому +2

    Amezing information ❤

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 27 днів тому +10

    कटू पण विदारक सत्य 😢

  • @Bipin1709
    @Bipin1709 16 днів тому

    अतिशय महत्वाची माहिती दिली ओंकार तुम्ही
    तूम्ही आणि तुमच्या टीम्स चे महत्वाचे rescue work आणि मदतकार्य सर्व ट्रेकर्सना माहिती आहे.
    दुर्दैवाने आपल्याकडे गड, दऱ्या खोऱ्यात हिंडणे हा adventure sports चा भाग आहे आणि not a leisure place हे विसरून गेले आहेत.
    आपण कसे njoy करत आहोत आणि आनंदी आहोत हे जगाला दाखवून देण्याचा केविलवाणा आटापिटा करताना दिसतात आणि त्यातूनच अजून अजून असे दुर्दैवी अपघात प्रंसग घडत आहेत.
    एकंदरीतच ज्या प्रकारची काळजी घेणे गरजेचे त्या बद्दलची अनभिज्ञता आणि ज्याची काहीही गरज नाही तो दिखावूपणा दाखवण्यात च धन्यता मानत आजकाल सगळे चालू आहे....

  • @sanyuktamaharashtra4907
    @sanyuktamaharashtra4907 25 днів тому +3

    कोणीतरी हे बोलतंय हे पाहून खूप समाधान वाटले. अक्षरशः डोळ्यात पाणी येईल अशी अवस्था काही बेजबाबदार लोकांनी सह्याद्रीची केली आहे.काही प्रमाणात ही समस्या महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीय बेछूट लोंढ्यानी पण निर्माण केली आहे. वाईट इतकचं वाटत आहे की आम्ही पाहिलेल सह्याद्रीचं सौंदर्य आम्हाला पुढच्या पिढीला दाखवता येणार नाही.

  • @manishjv10
    @manishjv10 20 днів тому +1

    1 Number Bhava.. Khup Chhan...

  • @nanduchavan9735
    @nanduchavan9735 28 днів тому +3

    खुप छान आणि सत्य विवेचन

  • @maheshthakur-gd6og
    @maheshthakur-gd6og 24 дні тому +6

    सर हे ११००-१५००-२००० रुपये भरून एखादा किल्ला दाखवणारे याची जबाबदारी घेते नाहीत, त्यांची दुकान आधी बंद झाली पाहिजेत

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 18 днів тому

    Aplya sarva rescue team che khup khup abhinandan!!! Ani anek anek dhanyawad lokanna sahi salamat rescue kelya baddal. Mi anekanna vachvlyache video pahile you tube var ani gahivarun ale. 🙏 Tumhi kharokhariche maharajanche mavale ahat.Jai Shivaji maharaj! Jai Ramdas maharaj!

  • @ajay26patil
    @ajay26patil 28 днів тому +2

    Awesome 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

  • @user-bv6rj4sy5z
    @user-bv6rj4sy5z 21 день тому +2

    This is worst scene from today's society. आभार नाही मानायचे. Mi last Sunday LA Prabalgad la गेलो तेव्हा काही classes che पोरं आली होती and त्यांच्या बरोबर sir ही होता. Ek मुलगा zorat speaker lavun english गाणे yekat chalala होता ज्याला mi tokla and तोंडावर बोललो " yet नका जाऊ गडावर ". And he gave me bad words but not in front of me but from backside ( my son listen that ). So what you said is right " he विचार घेऊन किल्ल्यावर गेले तर परत येणार ह्याची guarantee नाही "

  • @sunilsavalkar83
    @sunilsavalkar83 26 днів тому +8

    The rescue team should take due fees for the help.

    • @funnyman4413
      @funnyman4413 26 днів тому

      @@sunilsavalkar83 👎👎👎

  • @pravin_kharmale
    @pravin_kharmale 27 днів тому +2

    ओंकार दादा मस्तच 🙏

  • @deepaksawant9521
    @deepaksawant9521 25 днів тому +5

    प्रत्येक ट्रेकिंग ल जाणाऱ्या एन्ट्री पॉइंट वर बोर्ड लावला हवे त्यावर rescue टीम हे govt funded nahi आहे तुम्हाला त्याकरिता मोबदला द्यावा लागेल. सत्य परिस्थिती हल्ली सांगावी लागते😅

  • @shreekrushnakoresk9740
    @shreekrushnakoresk9740 27 днів тому +8

    मी सुद्धा एका गडावर कोंडोम पडलेले बघितले आहेत. दुर्दैव...

  • @pawankumar-hg9we
    @pawankumar-hg9we 19 днів тому

    कडक कायदे फक्त पुस्तकात आहेत प्रत्यक्षात कुठलीही अंमलबजावणी नाही

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 24 дні тому

    योग्य विचार मांडणे हे धाडस आहे.

  • @panchamkelkar3815
    @panchamkelkar3815 22 дні тому +2

    माझ्यामते हे rescue वगारे करणं बांद करावं आता.. मला माहिती आहे की हे विधान खूप अमानवीय आहे. पण हीच वेळ आहे की या गोष्टी बंद कराव्यात. मी हे rescues केले आहेत. आणि तुम्ही सांगितलेल्या अनुभवातून मी गेलो आहे. मी एक गोष्ट खूप commonly खूप वेळा ऐकली आहे की "rescue teams आहेत की. येतील ते. चला बिनधास्त"... गोष्टी या स्तराला गेल्या आहेत. आपण याचा विचार करावा.. सहजच्या उपलब्धतेमुळे किंमत राहिली नाही. निसर्गात घेण्याच्या स्वसुरक्षेची माहिती नसताना डोंगरात/निसर्गात चुकीच्या उद्देशाने फिरायला गेलात तर अपघात निश्चित आहे. आणि हे असल्या podcasts मधून काळण्यासारखे नाहे. तेवढी समज समाजामध्ये नाही. Unfortunately लोकं अनुभवातूनच शिकणार. आणि reacue oprations वाढली की हा अनुभवाचे गांभीर्य येणार नाही. कुणालातरी वाचवल्यावर मिळणारा आनंद जो असतो तो मी घेतला आहे. पण त्यात वहावत जाऊ नये. इथे येणार्यांची मानसिक स्थिती पूर्वीसारखी राहिली नाही... आपण सांगितलेली rescue teams ची मानसिकता की "आता बास" या परिस्थितीत यायला फार वेळ नाही राहिला...

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 13 днів тому

    आजकाल असहिष्णुता वा उपकारकर्त्याचे रुण मान्य करण्याचे भान वा गरज कुणालाही वाटत नाही. उपकार मानण्याचे फार कमी असतात.

  • @madhavighule4512
    @madhavighule4512 23 дні тому +2

    रेसक्यू टिम ला मोबदला दयायला हवाच जिवा पेक्षा पैसा काही नाही जीव वाचनारं कोणी नसेल तर काय होईल थोडी तरी जानीव ठेवावी लोकांनी

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 24 дні тому +1

    Fomo tourism खूप झाला आहे....I consider myself lucky to have visited harishchandra gad 30 years ago ...that time also there was a heap of liquor bottles and I have heard that situation is worse now

  • @deepakmhatre9441
    @deepakmhatre9441 28 днів тому

    खुपच छान..
    धन्यवाद 🙏🚩🚩🚩

  • @smitaagre3600
    @smitaagre3600 22 дні тому

    खरच. आपण काय करतोय याचा लोक विचारच करत नाहीत. स्टंट किंवा स्टाइलच्या नावाखाली काहीही करतात.

  • @PtSachin
    @PtSachin 25 днів тому

    🙏Jai Shivaji Jai Bhavani🙏Keep it up dear Omkar, please continue this extremely important task for present & upcomming gerarations. Thank you for taking this meaningful initiative.

  • @zohananand
    @zohananand 27 днів тому +4

    Ajkal saglyanach 'Tourist ' ha roll play karaycha ahe....pan 'Responsible Tourist' ha roll Nako ahe... surprisingly jevha hech lok videshat jatat tevha automatically Responsible Tourist hotat.....Ani jevha te parat yetat ..tevha tithale strushti soundarya Ani cleanliness hya badhal bharbharun boltat ..,..mag tich mentality ithhe Bharatat ka nahi thevat???....phakta he mhanayla mokle asatat ki aplyaithali thikane kahich nahit ....saglikade ghanach asate....Ani sarkar kahi karat nahi....vagere vagere .,.....pan self discipline che Kay ....ekda vichar karun bagha ki je desh phirayla tumhi jata .. te evadhe clean Ani neat ka ahet.....Karan tya deshatle lok responsible ahet to tasa thevanya sathi .....mag apan kadhi honar.....
    Atlist apan phirayla gelyanantar.....apan je kahi khale pile...he karun jo kahi kachara zala ahe to yetana parat ana Ani mag takun dhya ...... I am proud to say that I am doing it every time.

  • @aniketpatil9742
    @aniketpatil9742 26 днів тому

    Salute to you Dada. We will leave no trace behind but whenever we go, we will pick up trash and make people more aware

    • @pratishjadhav
      @pratishjadhav 24 дні тому

      @@aniketpatil9742 सरकारच्या आत्ताचे असणारे नियम आणि अटी या तरी त्यांच्याकडून पाळले जातात का

    • @aniketpatil9742
      @aniketpatil9742 24 дні тому

      @@pratishjadhav tech dada, apan adarsh Trekker Banu sarve lok apoaap follow kartil

  • @pramodpadwal6918
    @pramodpadwal6918 18 днів тому

    Hi Satya paristhiti ahe, he pahteveli Dole helavatat, konala sangital tar ulat aikav lagata, Magachya veli bhairav gad la amhi yacha anubhav ghetala, tithe 4/5 group ale hote trecking la, tyatala fakt amachya group ne rop lavalya hotya baki konihi rop lavali navati, shevati amhi dupari 2 vajata Khali utarun suddha amhala itar group che sarv member Khali utareparyant rop thevavi lagali hoti ani amache volunteer tithe 7 vajeparyant thambale hote, khar tar bhairav gad sarakhe gad rop shivay shskyach nahi tarihi lok tithe asel jatat hech durdaiv,

  • @deepalibhamre7567
    @deepalibhamre7567 22 дні тому +1

    Sir ni sangitla chuka नक्कीच टाळत येतील..याच भान ठेवलं पाहिजे

  • @manisharohan318
    @manisharohan318 24 дні тому

    I believe a good solution to this is to empower local communities living around the fort. Create an entry system to the fort with reservations. There should be tickets for entry and systems in place in case of vandalism. I have seen this things work very well in USA. This gives local people another source of income and also helps in keeping the site clean.

  • @mayuresh222
    @mayuresh222 22 дні тому

    Onkar Dada khup Chan video 🙏🏻

  • @vinayakparab5785
    @vinayakparab5785 26 днів тому +1

    अगदी बरोबर बोललास मित्रा... इंस्टाग्राम पोस्ट, स्टोरी चार्जेबल करा, सगळी थेऱ बंद होतील.

  • @adityaji2001
    @adityaji2001 16 днів тому

    ज्या लोकांना महाराजांच इतिहास महितिय त्यांनीच फक्त किल्ल्यावर जावं .
    उगाच माहीत नसणाऱ्या नी सगळी घान केली .

  • @vikasrewale655
    @vikasrewale655 26 днів тому

    मस्त भाऊ... जय शिवराय...

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 21 день тому

    जय शिवराय 🙏🔥🔥🔥

  • @pharmareltek1854
    @pharmareltek1854 25 днів тому +1

    प्रवचन मीपण दिल असत, पण वस्तुस्थिती बदलू शकत नही, 😁 सरकारने नियम अटी घातल्याशिवाय लोक काही सुधारणार नाही,

  • @Sushil-ui8zr
    @Sushil-ui8zr 10 днів тому

    Maharashtra govt should fund such organizations instead of wasting money in other campaigns

  • @rajeshmalve2906
    @rajeshmalve2906 26 днів тому +1

    ओंकार सडेतोड आणि मस्त.
    प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे.

  • @SunilJoshi-el8bu
    @SunilJoshi-el8bu 19 днів тому

    हे लहानपणापासून बिंबवलं पाहीजे,नुसतं शाळेत नाही संस्कार घरात घडवावे लागतात,100 पेक्षा जास्त किल्ले पाहून ,श्रमदान करून ,किल्ल्यांच्या फोटो प्रदर्शने भरवून आता मात्र मन विषण्ण होते

  • @mahendrahable8428
    @mahendrahable8428 23 дні тому +1

    एक कडू सत्य

  • @PavanTech3371
    @PavanTech3371 28 днів тому

    Very informative video sir 🚩🚩

  • @psd4582
    @psd4582 18 днів тому

    School madhe ha ek Vishay asala pahije. Kachara baher Taku naye.. kacharyachi Kashi villevat lavavi vagaire.. .. lahan mulamadhe jagruti zali ki apalya kadachit deshache bhavishya sundar asel.
    Yallam devicha ek dongar ahe tithe sudda bhavik jaat astat tithe dongarachya sabhovatali lokani ghan karun thevali hoti.. patravalya, plastic, chocolate, snacks, tambakhu vhe rappers mhanje sadharan 50 poti hotil itaka kachara asel.. amhi eka bajucha sadharan 5, 6 poti kachara gola kela hota.. .... .

  • @mahendrahable8428
    @mahendrahable8428 23 дні тому

    जय शिवराय

  • @yogitasurve8797
    @yogitasurve8797 24 дні тому

    पर्यटन ट्रेकर्स साठी स्वतंत्र नियमावली तयार केली पाहिजे. त्यासाठी कायदा व त्याचे अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 25 днів тому +1

    Agadi khara bollat dada
    Shivay apli kinarpatti plots ka vikat ahet lodha Ani Adani
    Are he Kay viknyachya goshti ahet ka

  • @tumo27
    @tumo27 25 днів тому

    Maharashtra government should develop an adventure tourism around Sahyadri with strict rule and regulations

  • @salluinmumbai
    @salluinmumbai 19 днів тому

    हे सगळे अनुभव घेऊनच मी ट्रेकिंग करणं च सोडून दिले आहे. जाणीव जबाबदारी नसल्याने कोणाला काही सांगणं समजावणं गुन्हा आहे.

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 18 днів тому

    Agdi khara ahe loka bejawabdar zale ahet.

  • @neelimadate85
    @neelimadate85 21 день тому

    ओंकार दादा,तुझे अनुभव ऐकताना मनात विचार आला की अपघात झाल्यावर रेस्क्यू टीमला ती व्यक्ती ज्या वाईट अवस्थेत सापडते त्याचे प्रत्यक्ष फोटो दाखवावे का? किमान ते फोटो पाहून तरी इतर लोक वेडं साहस करण्यापूर्वी चार वेळा विचार करतील.

  • @durgagodambe5311
    @durgagodambe5311 24 дні тому

    खर आहे

  • @chetanhmeshram
    @chetanhmeshram 21 день тому

    Mahashtra government should take care of this now or some time.

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому +1

    Awkane sudha .....raygadachi mati aanli nasel gharat tewayla

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 23 дні тому

    Shocking !

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 26 днів тому +1

    Mazhi nisarga ramhya jaga aahe, paan loka thithe yeun Ghan kartat, daruchya batlya fhodtat

  • @sachinshelake8399
    @sachinshelake8399 23 дні тому

    विदारक सत्य

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 22 дні тому

    Raigadawar pan nako tya goshti sapadlya aahet

  • @shamadeshpande3171
    @shamadeshpande3171 22 дні тому

    Very true

  • @chetanhmeshram
    @chetanhmeshram 21 день тому

    totally agree, barech Jan fakt timepass la yetaat, kahihi Dena ghena nasta gad killyancha.
    Sinhagadachi pan lawat hote waat,
    Ratte khalle Ani sudharle.

  • @bhagyashrinain3597
    @bhagyashrinain3597 18 днів тому

    Tumhi lokanche jeev vachavta lokanni swatahun 20000-25000 khushini dyayla pahije.

  • @siddharthpargaonkar7482
    @siddharthpargaonkar7482 26 днів тому +1

    परतंत्र काडे वाटचाल …

  • @vitthaldalvi
    @vitthaldalvi 19 днів тому

    अश्या पर्यटकांना तिकडेच चोप दिला जाईल. Kindly note

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому +1

    Ya aahana kadelot kara ......

  • @sudammamilwad7889
    @sudammamilwad7889 25 днів тому +1

    सर तुमचे विचार खूप छान आहेत पण आजकाल च तरुणांना फकत 25:11 शिवाजी महाराज पाहिजे त्यांचे विचार कोणालाच नको आहेत.

  • @user-bv6rj4sy5z
    @user-bv6rj4sy5z 21 день тому

    Again local guides or trekking organise करणारे groups पण ह्या पर्यटकांना ( yes no trekkers ) काही बोलत नाही कारण त्यांचा business आहे.

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому +1

    Bighdleli marathi pidhi diste

  • @harishdhore9477
    @harishdhore9477 28 днів тому +3

    डर के आगे जीत है असे फालतू dialogue बाजी करणार्यांना जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याला समजते की डर आगे जित वैगरे नाही....पण तरीही लोक सुधरत नाही

  • @mandarbhide31
    @mandarbhide31 24 дні тому

    Tourism development पेक्षा tourism discipline management असा department हवे...halli jawese वाटत नाही

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому

    Balance karayla yetch nahi .....wara vegat asto dosh tya mulicha ..........aahe

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 22 дні тому

    ट्रेकर्स कधी ही कुठलीही घाण गड किल्ल्यांवर करत नाहीत. घाण करणारे पिकनिक म्हणून गडावर जाणारे असतात.

  • @suniljpatankar1047
    @suniljpatankar1047 22 дні тому

    ओक साहेब,
    प्रथम प्रत्येक गड किल्यावर नियम असणारे बोर्ड लावावेत असं वाटतं.
    काही किल्यावर entery charge घेतला जातो, परंतु वर मात्र काहीही व्यवस्था नाहीं!.....
    आणि महत्वाचं म्हणजे, प्रचंड शहरीकरण, कामाचा ट्रेस, राजकारणी लोकांचा सहभाग, यातून संवर्धन मात्र दूर राहील. तर होते फक्ट पिकनिक. याला फक्ट येणारे tourist / राजकारनी की आपण सर्व?

  • @Pradipsalunkhe-g3n
    @Pradipsalunkhe-g3n 24 дні тому

    फटके दिल्याशिवाय काही सुधार होणार नाही

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому

    Tya mulachi layki nahi raigdawar. Jaychi kaay sadh mandirat jaychi pan nahi .........

  • @udaythete6563
    @udaythete6563 24 дні тому

    फुकट मिळत म्हणून किंमत नाही

  • @UCPlace
    @UCPlace 25 днів тому +2

    Trekker असूनही एवढे पोट कसे काय

    • @chilkhati_buruj
      @chilkhati_buruj 25 днів тому +2

      @@UCPlace अनुभव ऐका

    • @udaythete6563
      @udaythete6563 24 дні тому +3

      @@UCPlace ढेरी चा काय संबंध

    • @Pradipsalunkhe-g3n
      @Pradipsalunkhe-g3n 24 дні тому +3

      कोठे बुद्धी चालेल माहीत नाही

    • @swapnilkhot6694
      @swapnilkhot6694 21 день тому +2

      @@UCPlace मी असे कित्येक ट्रेकर्स दाखवतो ज्यांच पोट सुटलंय. पण ट्रेकला तुम्ही आलात तर तुमचा धूर काढतील.. व्हिडिओचा विषय काय आपण कमेंट काय करतोय हे तरी डोक्यात घ्यायला हवं ना..

  • @vish5718
    @vish5718 18 днів тому

    इंस्टाग्राम रीळ च्या नावाखाली फालतुगिरी सुरु आहे ,,

  • @jyotikully4531
    @jyotikully4531 8 днів тому

    Hi faltugiri Maharastra made sahan kartat manun Ani govt kai khas laxa naai det manun hot ahe. Kahi divsanpuvich Delhi pahycha yog ala tewa kup laj vatli mi Marathi mantoy apan faqt pan tikde kya historic vastu ahe tya kiti chan japlya ahet. Aplyakade na sarkar na apan kaich kalji nai gad killyanchi 😔 khup vait ahe he ki aplya Maharajani Ani mavlyani jivachi baji laun jinklele kille apan nit jatan suddha karu shakat naiy 😔 vait ahe pan Satya ahe

  • @proudhindi3073
    @proudhindi3073 26 днів тому

    Kachara gadaver takun janyache kam non maharashtrian kartat

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 26 днів тому

    Balance karayla yetch nahi .....wara vegat asto dosh tya mulicha ..........aahe