माठातील पाणी थंडगार ठेवण्यासाठी या १० चुका टाळा | 10 tips using Matka | Clay Pot Matka Tips Madhura

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपीचं पहिलं किचन प्रॉडक्ट आपणापर्यंत पोहचवण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे - मेजरींग कप आणि स्पून्स सेट. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
    madhurasrecipe...
    फोनवर ऑर्डर देण्यासाठी तुम्ही 8530706977 या नंबर वर whatsapp मेसेज करा.
    We are extremely happy to launch our first kitchen product - Stainless Steel Measuring cup & spoon set. Click below link to order
    madhurasrecipe...
    Send whatsapp message on 8530706977 to order the product
    माठ कसा निवडावा?
    शक्यतो काळा माठ घ्यावा. माठ विकत घेताना माठ एक हाताने पकडावा. आपल्या अंगाचा स्पर्श होऊ न देता चिमटीने माठ सर्व बाजूने वाजवून बघावा. जर एकसारखा नाद घुमत असेल तर माठ पक्का भाजला गेला आहे असं समजावं. कुठे खणखणीत कुठं बसका नाद घुमला तर माठ कच्चा भाजला गेला आहे असं समजावं. कच्चा भाजलेला माठ गळका निघतो. माठ घेताना त्यात पाणी भरून ५ मिनिटे थांबून बघून घ्यावा.
    माठ सीजन कसा करावा?
    नारळाची शेंडी किंवा राख घेऊन माठ आतून बाहेरून घासून खंगाळून धुवून घ्यावा. २ दिवस तरी माठात पाणी भरून ठेवावे आणि मग पुन्हा स्वच्छ धुऊन वापरायला घ्यावा.
    माठातलं पाणी थंडगार राहावं म्हणून काय करावं?
    माठाभोवती ओलं कापड गुंडाळू नये त्याने माठाची नैसर्गिक श्वसनप्रक्रिया बंद पडते. त्यापेक्षा एका कुंड्यात वाळू भरावी आणि तो कुंडा माठाच्या खाली ठेवावा. माठाचा स्पर्श वाळूला व्हायला हवा. वाळूचा नैसर्गीक गुणधर्म थंडावा देणं आहे. माठातील पाणी त्यात उतरल्याने वाळू थंड राहते आणि माठातील पाणीदेखील थंड राहण्यास मदत होते.
    माठातील पाणी थंड कसे होते?
    माठातून पाणी पाझरले की बाहेरच्या उष्णतेने त्याचे बाष्पीभवन व्हायला मदत होते. पण या प्रक्रियेसाठी ऊर्जा माठातील पाण्याची वापरली जाते आणि त्यामुळे माठातील पाणी थंडगार राहते.

КОМЕНТАРІ • 273

  • @saideepengineeringworks4752
    @saideepengineeringworks4752 7 днів тому +16

    सौ.मधुराताई सस्नेह नमस्कार तुम्ही आत्ता सांगितलेली माठा संबंधातील माहीती आजच्या नवीन पीढी साठी खूपच उपयुक्त आहे. असेच उपयुक्त माहीती वारंवार आम्हास देत जा. खूप खूप धन्यवाद .

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  7 днів тому

      धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊

    • @anitagade2018
      @anitagade2018 7 днів тому

      खूप छान माहिती दिली ताई 🙏🙏🍫🍫

  • @PratimA-65
    @PratimA-65 18 годин тому

    खूपच छान माहिती. मी आतापर्यंत लाल माठ वापरत आहे. पण आता काळा माठ नक्कीच घेईन.

  • @saylizugar8056
    @saylizugar8056 5 днів тому +1

    खूपच छान माहिती दिली ❤❤❤

  • @kavitakaur2365
    @kavitakaur2365 7 днів тому +1

    Madura , hi mahiti aani tips khup mahtwapurna aahet mi 1 Varsha RO waprla pun mala te paani kadwat lagayche mag mi punha matiche maath waparle aani itaki Varsha jhali aamchya family madhe kunalahi panya pasun kahich problem nahi .
    Tujhya tips mi savistar pane follow karnar aani shewat ch bolna khup touchy hota laksh denya jog hota nakki karnar dhanyawad👌👍🙏

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  7 днів тому

      धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 7 днів тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई, शेवटी तु जे सांगितल ते अगदीच बरोबर आहे,धन्यवाद ताई

  • @Savitakathmore
    @Savitakathmore 7 днів тому +1

    खुप छान माहिती दिली ताई उन्हाळा सुरू होतं आहे ❤❤

  • @abedainamdar3220
    @abedainamdar3220 2 дні тому

    मधुराची तुम्ही खूप चांगली टिप्स दिली माठा बद्दल थँक्यू तुमच्या रेसिपी खूप छान असतात बनवतो सुद्धा अशा छान छान रेसिपी टाकत जा

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 7 днів тому

    खूप जरुरीची आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मधुरा तुमचे खूप खूप धन्यवाद❤❤❤❤

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 7 днів тому

    खूपच छान उपयुक्त माहिती दिलीत.आजच्या पिढीला हे माहित असणे आवश्यक आहे.धन्यवाद ताई.🙏👌👌❤️

  • @pravinyelwande9029
    @pravinyelwande9029 5 днів тому +1

    खुप छान सागितले

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane День тому

    खुपच चांगली माहिती दिली माठाविषयी मी जरूर करेन.

  • @vaishalichiplunkar6526
    @vaishalichiplunkar6526 7 днів тому

    खूप उपयुक्त अशी माहिती. अतिशय साध्या, सोप्या शब्दात सांगितलीत. खूप खूप धन्यवाद. मॅम, हा तुमचा उपक्रम खूप छान आहे. ❤

  • @shailab.2792
    @shailab.2792 7 днів тому +1

    मधुरा, किती छान माहिती दिली.. माठातलंच पाणी गोड लागतं आणि तहान भागते खास करून उन्हाळ्यात.

  • @ramabailingayat6800
    @ramabailingayat6800 7 днів тому +1

    खुप छान माहिती दिली आहे खुप खुप धन्यवाद मधुरा

  • @shubhangivsutar8030
    @shubhangivsutar8030 7 днів тому +2

    खूपच छान रेसिपी असतात तुमच्या ताई thank you for टिप्स

  • @geetanjalidale8328
    @geetanjalidale8328 7 днів тому +1

    खुप उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही त्यासाठी आपले खुप आभार तसेच आमच्या कोल्हापूर मध्ये ही अशी कुंभार गल्ली आहे जिथे असे मातीचे माठ मिळतात

  • @kalpanamalwade9209
    @kalpanamalwade9209 7 днів тому

    वाह वाह मस्त छान टिप्स दिल्या लयभारी 👌👌👌👌❤❤

  • @seemababar1157
    @seemababar1157 7 днів тому +1

    खूप छान माहिती😊.दिली
    ताई 😊

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 5 днів тому

    मस्त माहिती दिलीत ........👌👌👌👌

  • @shubhangikitchenhouse
    @shubhangikitchenhouse 7 днів тому

    खूप छान माहिती दिली ताई अगदी उपयुक्त अशी माहिती

  • @monikamagarehru7243
    @monikamagarehru7243 7 днів тому +2

    Khup chan mahiti sangitli thanks 😊

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 7 днів тому

    खूपच छान टिप्स दिल्यात, शेवटची टिप्स खूपच छान होती, धन्यवाद ताई

  • @chhayabhavsar4761
    @chhayabhavsar4761 4 дні тому

    खूप छान😮

  • @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng
    @Mrs.RadhikaGajananShenoy-cp2ng 7 днів тому

    🙏🙏 फारच छान माहिती दिली. धन्यवाद.

  • @meenagaikwad2852
    @meenagaikwad2852 6 днів тому

    Khup chhan tips dilya Tai tumhi far god sangtat dhanyawad ❤❤🎉

  • @vinaygulavani9911
    @vinaygulavani9911 7 днів тому

    अतिशय छान आणि उपयुक्त माहिती.👍

  • @aparnakulkarni2603
    @aparnakulkarni2603 7 днів тому

    खूप छान माहिती मिळाली ❤

  • @PrecillaGonsalves
    @PrecillaGonsalves 4 дні тому

    Hi Madhura… ur tips v interesting.. speaking language v touching heart..🙏🥰❤️

  • @sheetalsangle8947
    @sheetalsangle8947 7 днів тому

    मधुरा महत्वाची माहिती दिली ❤

  • @mahimacookingclass
    @mahimacookingclass 7 днів тому +1

    खूप छान सांगितले ❤❤❤

  • @sonalinikam1988
    @sonalinikam1988 4 дні тому

    खूप छान ताई माहिती सांगितली तुम्ही बर झाल माझ्याकडे पांढरा कलरचा माठ आहे त्यात एवढ थंड पाणी नाही होत मी पण काळा माठच घेणार आहे आता 😊 धन्यवाद ताई

  • @rohinishivramwar1717
    @rohinishivramwar1717 5 днів тому

    नमस्कार! फारच महत्त्वाची माहिती दिली आहे, यवतमाळ जवळ बोरीअरब गाव आहे, ते गाव काळ्या माठा साठी प्रसिद्ध आहे.

  • @sujatasawant2789
    @sujatasawant2789 7 днів тому

    मधुरा माठा विषयीची दिलेली माहिती खूप महत्वाची आहेच पण बोनस टीप मात्र मनाला भावली अप्रतीम आहे

  • @chandrapoojary2665
    @chandrapoojary2665 7 днів тому

    Very informative...&more imp..ur a very nice person ❤

  • @MohiniDhiwar-o9l
    @MohiniDhiwar-o9l 6 днів тому

    खूप छान माहिती दिली
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @charushilalimaye4022
    @charushilalimaye4022 7 днів тому

    मी सौ चारुशिला योगेश लिमये.मी रोहा रायगड मध्ये राहते.तुम्ही ताई आत्ताच दिलेल्या टिप्स फारच सुंदर आणि सोप्या शब्दात सांगितल्या ,त्या बद्दल तुमचे खूप खूप आभार आणि माझा नमस्कार.

  • @indian-sv9hr
    @indian-sv9hr 7 днів тому

    🙏🏻🌹खूपच छान उपयुक्त माहिती ताई... धन्यवाद 👍🏻👍🏻👌🏻💐💐

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 7 днів тому

    Khup chaan uapukh mahiti dilit aamhi kalamat vaparto matakahli tat teuan rinvar mat tevalki tatat pani pajart

  • @chandrakalajadhav1705
    @chandrakalajadhav1705 6 днів тому

    खुपच छान माहीती

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 7 днів тому

    Khupch Chan 👌 mahiti dillt 👌👍🙏

  • @AshleshaNande
    @AshleshaNande 7 днів тому

    खूप छान माहिती दिली ताई ❤

  • @sangitarajguru7525
    @sangitarajguru7525 7 днів тому

    खुपच छान माहिती दिली आहे ताई तुम्ही मी पण ह्या उन्हाळ्यात काळा च माठ घेईन 😊

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 5 днів тому

    खूप छान माहिती ❤

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 7 днів тому

    Khup chan mahit ashi mahiti Khup lokana mahiti naste ti tumhi sangitli

  • @tejashreerambade9126
    @tejashreerambade9126 7 днів тому

    Nice information
    thank you so much 😊😊

  • @NiveditaKamble-w2v
    @NiveditaKamble-w2v 7 днів тому

    खुपच छानमाहिती दिली ताई 🙏🙏👌

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 4 дні тому

    वाह मधुरा खूप छान माहिती दिलीत आणि मी गेली कित्येक वर्षे kala math vaperte.😂 सुरुवात खुप छान 😂😂❤

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 6 днів тому

    सुंदर टीप 😋😋🙏🙏

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 7 днів тому

    Khup Chan tips ❤😊

  • @anitam6556
    @anitam6556 7 днів тому

    Madhura - excellent video ! You made my day! Sustainability and support to the potter community 💖

  • @manojhole-o9v
    @manojhole-o9v 7 днів тому

    खुप छान माहिती दिली

  • @tajeenbagwan6279
    @tajeenbagwan6279 7 днів тому

    Amchya wai la dekhil kumbhar wada ahe amhi tithoonch maath vikat gheto 😊❤❤❤❤ani ho tumhi khoopach useful mahiti dili Thanku mam ❤🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @yaminisawant2325
    @yaminisawant2325 7 днів тому

    Khup chan mam khup chan mahiti dilyabadal dhanyawad

  • @chhayahaval5264
    @chhayahaval5264 5 днів тому +1

    , माठ कसा वापरावा ही खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

  • @meghapalkar3645
    @meghapalkar3645 7 днів тому

    Tai tumchya saglyach RECIPE CHAN aani CHAVDAR astatch aani sangitleli sagli mahiti pan khupch SUNDER tithkich IMPORTANT pan astech aani aajcha POST kelela VIDEO pan ekdam BEST 😊 ajun ek nehmi pramane aaj hi tumhi khupch GOD distay aani te hi pratyek DRESS madhye.....❤❤❤❤❤ 8:25

  • @sangeetasatish2047
    @sangeetasatish2047 6 днів тому

    Sarv tips khup chhan. Matatil pani ani tanbyachya tambyatil pani yatil pharak yachi mahiti dyavi

  • @siddhivinayakkamble6163
    @siddhivinayakkamble6163 7 днів тому

    खुप छान माहिती सांगितली

  • @nehaujale6521
    @nehaujale6521 6 днів тому

    खूप छान माहिती मिळाली. आमच्या सायन धारावी येथे कुंभारवाडा आहे. तिथे अनेक सुंदर सुंदर मातीची भांडी, माठ, पणत्या मिळतात. खरोखरच नवीन पिढीने ह्या व्यवसायाला उभारी दिली पाहिजे. नाहीतर जी कला आपल्याकडे आहे ती नष्ट होऊन जाईल. खूप आत्मतियेने सांगितलंत तुम्ही त्याबद्दल मनःपूर्वक आभार. आणि हो खरंच जर सहजसहजी विकत घेऊ शकत असाल तर बार्गेनिंग करू नका ही कळकळीची विनंती मनाला भावली.

  • @renuchorage6593
    @renuchorage6593 4 дні тому

    मस्त माहिती

  • @shraddhasansare3394
    @shraddhasansare3394 7 днів тому

    Khup chhan tips dilya tya sathi thank you mi maza maath ghasun ghasun white kela😅

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 7 днів тому

    छान माहितीपूर्ण

  • @PoojaChavan-h4p
    @PoojaChavan-h4p 7 днів тому

    Very important information ❤

  • @varadkandelkar7701
    @varadkandelkar7701 7 днів тому +1

    खुप छान

  • @ZaheedaPathan-t4z
    @ZaheedaPathan-t4z 7 днів тому

    Hi khup chan mahiti
    Satara yrthhe hi juni paddhat chalu aahe.tech aarogyasathi changle aahe
    Aamche maheri sarv mathch wapartat.aani kale math

  • @ReshmaBhagat-g1h
    @ReshmaBhagat-g1h 7 днів тому

    Very important ❤❤

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 7 днів тому +2

    मस्त ताई कुठला माठ घ्यायचा आणि पाणी ठण्ड रहाण्यासाठी वापरण्या पूर्वी कसा स्वच्छ करायचा ह्या बद्दल च्या सर्व टिप्स चांगल्या सांगितल्यात छान माहिती दिलीत ताई

  • @VaishaliBaste
    @VaishaliBaste 4 дні тому

    खुप छान ताई

  • @meenadhumale7484
    @meenadhumale7484 7 днів тому

    Madhura tai tumche dress khup sunder aahet❤❤

  • @jyotizinjade2248
    @jyotizinjade2248 5 днів тому

    मी आताच माठ आणला आहे... थॅन्क्स टिप्स साठी..

  • @nilimakarangale1002
    @nilimakarangale1002 6 днів тому

    रेसिपी तर करतेच, पण सामाजिक कार्य करीत आहेत!!👍 शेवटचा संदेश हा ""सो कॉल्ड "र इस !! लोकं ना!!!👌👍👍🌹

  • @Bhartisakpal1022
    @Bhartisakpal1022 7 днів тому

    Thank you so much, Madhura, ma'am. Dharavi madhey pahili hote Video mady Matt banavnyche

  • @leenapande8478
    @leenapande8478 7 днів тому

    छान माहिती दिली माठाची आम्हाला कळायचंच नाही की कसं माठ घ्यायचं आता लक्ष देईन घेताना....🍁☘️☘️🌺

  • @prachialdangadi9663
    @prachialdangadi9663 3 дні тому

    Maza mulga school madhun jevha shikla ki fridge peksha claypot healthy ahey, tevha pasun claypot vapartoy amhi. Ata 3-4 years jhali. School madhye water bottle la hech paani neto maza mulga tar saglyana khup awadta. Paani sweet ani tasty jhalay asa mhantat sagle.
    Amhi vacation var gelo hoto tevha mineral water ghetla tar khup tasteless vatala. Daraat salesmen yetat tar tyana pan maathacha paani khup awadta. Tyanchya bottle madhye bharun netat. Me ani mulga ata fridge cha paani peet nahi. Maathacha paani ekdum best ahey.
    Madhura, tumchi tip ki kumbhar la bargaining karu naye hey mala khup awadla. Me bhajiwale ani kumbhar kinva roadside vikri karnaare...konashich bargaining nahi karat. Me ekda u tube var video bagitli hoti ki apan bhajiwale la kami paise deto ani tey paise mall madhye video games var kinva overpriced items var kharcha karto. Mall madhye international brands var apan bargaining karto ka ? Mag aaplya deshvaasi la ka asa karto ?

  • @shrutiskichancook
    @shrutiskichancook 7 днів тому

    Mast dear❤

  • @nilimashelke9654
    @nilimashelke9654 2 дні тому

    Tap aslela math vaprawa ka?

  • @GulmoharA2
    @GulmoharA2 7 днів тому +1

    फार छान माहिती सांगितली ताई thank you 😊

  • @AyushBhoite-r5l
    @AyushBhoite-r5l 7 днів тому

    Very nice

  • @ALLINONE-ux7se
    @ALLINONE-ux7se 5 днів тому

    खुप छान माहिती सांगितली आहे
    माठ कधी बदलावा या बद्दल माहिती हवी आहे आमचा माठ ५ वर्ष वापरलं आहे आम्ही पण व्यवस्थित आहे.. आता बदलावा का?

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  5 днів тому

      पाणी थंडगार राहात असेल तर अजिबात गरज नाही बदलायची

  • @netramusale9472
    @netramusale9472 6 днів тому

    Soya pulao recipe share kara tai pressure cooker madhye

    • @MadhurasRecipeMarathi
      @MadhurasRecipeMarathi  6 днів тому

      रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊

  • @latachaudhari5662
    @latachaudhari5662 3 дні тому

    Aamhi black mathatilch pani pito, Madhura tai

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 7 днів тому

    Gavt matichye New Bombay madhye nahi milath chan ahye tumcha mat.Online var milyel ka.

  • @mdasharafmulla5831
    @mdasharafmulla5831 7 днів тому

    Yes ma'am, mi Solapur warun aahe ithe ase maath bhetatat

  • @Creativethings-n5v
    @Creativethings-n5v 6 днів тому

    Pla upload recipe of fast cake

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 7 днів тому

    खरंच ना ताई खूप छान माहिती दिली नाही तिथं बार्गेनिंग नाही केली पाहिजे एक माठ तयार करायला कुंभाराची खूप मेहनत असती लाल माठ आणत होती आता काळा माठवापरेल तुमचे व्हिडिओ पाहिला खूप आवडतात रसमलाई ची रेसिपी व्हिडिओ बनवा

  • @shabanashaikh4088
    @shabanashaikh4088 7 днів тому

    👌👌

  • @dikshawaware3939
    @dikshawaware3939 7 днів тому

    Math naralachya shendi ne gastat he mala mahit navte thanku

  • @VijayaShirsath-k2j
    @VijayaShirsath-k2j 5 днів тому

    Mala pan pahije

  • @Factchek-MG
    @Factchek-MG 7 днів тому

    शंभर रूपये जास्त देऊन माठ घेऊ पण तुझ्या सारखा माठ पुण्यात मिळत नाही. आम्ही सोलापूर जिल्ह्यातील आमच्या गावाकडून दोन वर्षाला माठ आणतो. आमच्या घरी गावी अडीच घागरीचा माठ असायचा. एक पितळी घागर तेरा-चौदा लिटर ची, नदीच्या झ-याचं पाणी...
    आणि पुण्यात माठ घ्यायला गेल्यावर बोलणं ऐकून वाटतं कि घ्यायला आलो का आपणच आहोत???? माठ😂
    अप्रतिम व्हिडिओ अन् शब्द पण स्वतः अनुभवलेले....

  • @MadhuriMPatil-b2y
    @MadhuriMPatil-b2y 5 днів тому

    🙏🙏🙏🙏💕

  • @Kausalya-w3n
    @Kausalya-w3n 7 днів тому

    Kup chhan

  • @cookwithrachna
    @cookwithrachna 7 днів тому

    Nice

  • @shaunak1963
    @shaunak1963 7 днів тому +1

    Share some summer recipes 🌞

  • @SangitaKumbhar-n1l
    @SangitaKumbhar-n1l 7 днів тому

    👌🏻👌🏻👍🏻

  • @shobhabhopale9458
    @shobhabhopale9458 5 днів тому

    अमरावती ला आहे कुंभारवाडा

  • @DineshMhatre-z8s
    @DineshMhatre-z8s 7 днів тому

  • @chandrapoojary2665
    @chandrapoojary2665 7 днів тому

    Nice dress madam👍

  • @mrudulapatil9608
    @mrudulapatil9608 7 днів тому

    Mam..will u please make vedio related to recipes for 6 years children . Thanks

  • @samikshakadam6724
    @samikshakadam6724 7 днів тому

    👌👍

  • @kumbharshital9293
    @kumbharshital9293 7 днів тому

    धन्यवाद ताई मी ही कुंभार आहे हॊ पण या मागे खूप मेहनत आहे काळा मठच चांगला असंतो

  • @aitah427
    @aitah427 7 днів тому

    I want to purchase stone mortar and pestle, please suggest how to purchase and where to purchase