सासुबाई च्या म्हणी खूपच छान आहेत तुमचे सर्व रिल्स मी बघते सासु सुनाचे भांडण बघून खूप हसायला येते आम्हाला आमच्या सासुबाई आठवतात जुन्या काळच्या अशाच धन के बाद शब्दा शब्दाला टोमणे देऊन बोलणाऱ्या😂😂
या व्हिडीओमध्ये सुनेवर तिच्या वागणुकीबाबत सासरची खूप वाईट छाप दिसत आहे. तो मजेदार व्हिडिओ नाही. यात तिचा आणि तिच्या आईचा अपमान होत असल्याचे दिसून येत आहे. फार वाईट😢😢😢😢
Same majhi Aai ......vahini la Tont martanna 😂😂😂 fakt pagar det nahi mhanun 😅 nahitar chalvun ghetle aste. Ka yaar trass detaat. Daya yete vahininchi 😢
सासुबाई च्या म्हणी खूपच छान आहेत तुमचे सर्व रिल्स मी बघते सासु सुनाचे भांडण बघून खूप हसायला येते आम्हाला आमच्या सासुबाई आठवतात जुन्या काळच्या अशाच धन के बाद शब्दा शब्दाला टोमणे देऊन बोलणाऱ्या😂😂
🎉🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👌👌👌💐💐 सासू आणी सुने साठी.खुप छान हलक फुलकं भांडण.😊😊
चांगलं दिले तरी सासु नावच ठेवत असते .... त्यामुळे सासु ला सरळ करायला हवा आहे
The gret banjara i proud up mi rathod
असं वाटतं खरंच भांडण करीत आहे सुनेसोबत विहिणीसोबत 👌👌👌👌. मस्त व्हिडीओ
मस्त..........😂😂
मसकरी चा भाग जरी असला तरीही हे नेहमीच आयुष्य बाई च. बाईचं बाईची वैरी
real
U; MI km holyJewry @@NagariComedy
अप्रतिम एपिसोड 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏👍👍
छान कला सुन एक नंबर सासु दस नंबर
सासुबाई जबरदस्त. खूप छान. म्हणी तर खूपच छान. सासुबाईना शंभर मार्क.सासुबाईना खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद ❤❤❤❤❤
Kuhp sundhr video aahe Resma Sasubaiche nkhre real life madhe madhe pan asech aste ❤❤❤👌👍🥰😘
Khup khup Chan 😂
So beautiful Reshma Rathod
Very proud
Gormati girl👍❤️❤️
सासूबाई एवढा तोरा नका दाखवू
प्रेमाणे दिलें..😡😡 काही घरांमध्ये आहे अजूनही अशी वागणूक सुनांना विनोद जरी असला तरी सत्य आहे
या व्हिडीओमध्ये सुनेवर तिच्या वागणुकीबाबत सासरची खूप वाईट छाप दिसत आहे. तो मजेदार व्हिडिओ नाही. यात तिचा आणि तिच्या आईचा अपमान होत असल्याचे दिसून येत आहे. फार वाईट😢😢😢😢
सासू बाईला वाटते मलाच बोलता येते..माझी मा(न)शी.माझी मांशी..मंशी ची सासू बरोबर करते😂
सासू बाई आत्ता पहिले सारखे दिवस आत्ता राहिले नाही.समान न्याय समान काम समान हक्क पाहिजे हे द्यान्यात गया.
Same majhi Aai ......vahini la Tont martanna 😂😂😂 fakt pagar det nahi mhanun 😅 nahitar chalvun ghetle aste. Ka yaar trass detaat. Daya yete vahininchi 😢
तुम्ही खूप चांगल्या नणंद आहात .....
आजही बर्याच कुटुंबात हेच चालू आहे, काय करणार😢😢😢😢
खूप छान❤🎉
आईपासून मुली शिकल्या
Rojachya. Jivnatlya goshti aahet real fact❤
स्वभावाने चांगली आहे सून
लै भारी!!
hine aaplya poricya ghari kiti papad pathawle yana kitihi dilatari kamic rahate
या व्हिडिओ मधून काय शिकायचे. भांडण कसे करावे?
मस्तच खुप छान बोलता तुम्ही
Very nice Video❤😂🎉❤
Same to same Mazi sasu 😂😂
बरोबर आहे एक सुन जवळ व दुसरीकडे चहाट्या माहेरविषयी किती वाईट विचार असेच प्रकार व भांडण असतात
सासूबाई एक नंबर 👌👌👌🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Kahitari positive aspect dakhwa
मी पण नगरची आहे
Javne pani daycena
पळसाचे पानं लाऊन बसले काय😂
Nice❤😂video
प्लीज असे विडिओ पाठवू नका हो. हे जीवन जगत् असतो. करमणूक करा काहीतरी चांगली.
सासू खरंच खुप खडूस आहे.सासुरवासिनीचे काहीच खरे नसते.😢😢
😂😂😂😂😅😅😅❤❤❤
👌👌👌
तुम्ही अश्या प्रकारे समाजाला चुकीचा संदेश देत आहात. भांडण करण्याचा.
खुपछान सासु सुना ❤❤❤❤❤😂
Nagar madhe kuthe rehatat
👍👍
सासुबाई च्या म्हणी खूप छान
खुप छान व्हिडिओ ताई ❤😊
😂😂 एकच नंबर ताई
छटाक बोंबील 😂😂😂🤦
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😢😢
सासु 1 नंबर
😂😂gammat mhanun thik aahe,pan nakoc Ashi maskari
Hya saglya mahabhartache Karan asnaare Purush kuthe aahet 😂
Hira kaku me Poonam 1ch no video banwala
Hayt maza yetnahi kaa
सासूबाई खूप गरम झाले आहे
सासू बाई चें दिवस गेले आता
Please make some videos in our gormati language also to keep our tanda boli language alive
❤
साठे बाई जोरात
😂😂😂 barober ahe sasubaiche
Real sas sun ahe ka?
सासु गिरी भारी दाखवली
सासू ती सासू च असते .
सासूबाई खूप हुशार आहे बाई❤❤❤म😂😂😂😂😜😜😜
😂😂😂😂मस्त सासुची जिरवते
😂😂😂😂
😍😍😍😂😂😂😛
म्हातारी लई आगाव दिसते
Sasva astatach 12chya
Sunanchya aaine ka paithani ghyaychi.
Hyanchi mul khuthe geli.
असे सासूने बोलून नये
Kiti sunancha dvesh ahe .
Mag suna kasha vagtil nit .
Mag mhatarpani victim card khelnar suna bagat nahi.
Ashi vagnuk denar tar tya pan utaka kadhanar bazi hatat aalyavar.
Lai denjer sasu
Sun sasu doghi chan abinay
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂😂