नमस्कार❤ अतिशय सदाबहार, हसवणारे पण त्यातूनच खूप काही शिकता येणारे व्हिडिओ असतात. आत्याबाई रेश्मा यांचे काम एक नंबर.. भाषेचा ठसका लय भारी. फक्त एक गोष्ट खटकते... रेश्मा अशिक्षित, अडाणी आहे असं आत्या सांगतात मग स्लीव्हलेस ब्लाऊज, हायलाइट केस. इ... कसे काय???? म्हणींचा वापर अचूक❤
असं का केले ,मोठा केक आणला असता तरी व्हिडीओ छान वाटला असता
सासू सून एकनंबर
आपला व्हिडीओ पाहिल्यास सगळ्या सासू सूनानी असेच मस्त एकत्र येऊन रहाव
मनाला स्पर्शून.
Mothar day चा एपिसोड एक नंबर होता.
खूप छान अशुच मस्ती धमाल करा.
रेश्मा आणि आईसाहेब खूप खूप छान
मी तुमचे विडोओ पाहते. खुप हासते.पोटभर दिवस लय भारी जातो. शेअर करते मैत्रीणीला सगळ्या पाहतात सासू ला पण दाखवतात लयलय भारी❤❤ तुम्ही सासू सुना 👍👍💐💐
❤❤❤❤
Mla tumchi Jodi khup avdte
Sasu suna 1nambar 😂😂😂😂😂❤❤❤
खूप छोटा केक आणला सासूबाई 😂😂😂😂😂😊😊
नाही रेश्मा ताई मोठा केक आणला असता तरी खुप छान वाटले असते
Chan aahe tumchi jodi❤ tumcha aadrsh saglyani ghyava bai
असेच आनंदी रहात जा सासू सून
मस्तच सासू v सून ❤❤🎉🎉🎉🎉
रेश्मा विडिवो खुप छान आहे, पण केक मोठा आणायला पाहिजे होत..
🎉🎉
खूपच छान जोडी आहे
अशिच येतोय करा मस्त 👌 तर
Reshma tu khup Sundar aahes mala tuzhe vdo khup aavdtat khupch chan video hota aajcha v nice ❤❤
अतिशय सुंदर
खूप खूप. छान. धन्यवाद.
सातारा सांगली सोलापूर येथे सासूला आत्या म्हणतात..
Mast zala vidio😂😂😂
ब्लाउज खूप छान स्वतः शिवता का ताई
खुप खुप छान
असं सगळं राहावे
😂😂😂 mast reshama di
रेशमे बाजी मारली
Khup chhan episode .majja
Aali pahatana
नमस्कार❤
अतिशय सदाबहार, हसवणारे पण त्यातूनच खूप काही शिकता येणारे व्हिडिओ असतात.
आत्याबाई रेश्मा यांचे काम एक नंबर..
भाषेचा ठसका लय भारी.
फक्त एक गोष्ट खटकते... रेश्मा अशिक्षित, अडाणी आहे असं आत्या सांगतात मग स्लीव्हलेस ब्लाऊज, हायलाइट केस. इ... कसे काय????
म्हणींचा वापर अचूक❤
सुनेचा जिव्हाळा❤
👍🎉👌👌
Tom and Jerry chi jodi
👌👌
Sasu sunechi जोडी bhannat
Jodi khup Chan ahe doghinchi😂😂
Cake nahi avdla
छान आहे तुमचा व्हिडिओ
Very nice both of you❤️❤️❤️
खूप छान
अशाच मस्त मस्त रहा, आनंदी रहा 🎉🎉
काहीपण असो पण हे केक ची फसवणूक नको होते चलाक सून व्हिडिओ मधे सासूला घेते आणि मजाक करते हा विनोद नको होता .
मस्त 😂
😂😂😂😂😂😂khup hasle bai me😂😂😂😂🎉🎉🎉ek no video kelay😂😂😂
भारी
Reshma sasu chi changli jirvli😂😂
लय भारी 😂😂
Mala tumhi doge kup avadta❤❤
मस्त.........😂😂😂
छान आहे जोडी तुमची
सासू आई असते ही कोणीच विसरू नका ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप छान ताई ❤
😊😊1 नंबर
😂😂
😂
ख़ूपच छान👏👏👏👏👏
Mast 😊
छान नामकरण केल डॉन ❤❤👌👌🎂💐
💯👌👍👍
😂😂
Reshma ka chota cake anla
Don😂😂😂😂😂😂
Aasha vinod nsava mn naraj karnataka
❤❤🎉🎉
😅😅😅😅😅
1 number
❤❤
छान
Reshma as fasu nko sasula
😂😂😂😂😂😂😂😂
Sadubai radlyavet mala pn radu Aal majhi sasupan khup bolte mala .......
He kay barobar nahi😂
😅
Chuk ahy hi tuji as nhi kru😢
😂
❤❤👌👌😍😍
😂😂😂😂😂
Views jast like kami, like kara paise thodi lagtat
रेश्मा भावाची पोरगी करून घेतली का आई साहेब
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂