हळदीच्या शेतीतून कमवा लाखो रुपये, पिकवा शेतात सोने /Turmeric Cultivation for High Yield and Profit.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • हळद हे पीक भरपूर उत्प्प्न व नफा देणारे पीक आहे हळदीच्या पिकाला कायम चांगला बाजार भाव मिळतो व हळदीच्या शेतीला पहिल्या वर्षीच जास्त खर्च येतो दुसऱ्या वर्षी पासून घरचे बेणे असले कि निम्मा खर्च येतो, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात या पिका बद्दल खूप कुतूहल तसेच बरेच गैर समज आहे कि हे पीक फार अवघड आहे परंतु असे नाही आहे, जर तुम्ही हा विडिओ बघितला तर तुम्हाला कळेल कि हळद पीक हे तितके अवघड नाही.
    या विडिओ च्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना हळद पिकाच्या लागवडी संदर्भातील संपूर्ण माहिती देत आहोत जेणे करून शेतकरी हळदी च्या शेतीतून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करू शकतील
    धन्यवाद .........................

КОМЕНТАРІ • 5

  • @vinodpopte3475
    @vinodpopte3475 3 роки тому +2

    Nice information Balaji bhau

  • @balajigaiwal8196
    @balajigaiwal8196 3 роки тому +1

    Thanks bhau

  • @vijendraghogare1301
    @vijendraghogare1301 3 роки тому +1

    Sir Kya haldi ki kheti me herbicide ka use ho sakta hai yadi ha to konsa technical 🙏 Good information given by Farmer 🙏🙏

  • @sanjaydhote5758
    @sanjaydhote5758 2 роки тому

    सर, विदर्भात कच्ची हळद कोणी विकत घेते का?

  • @insearchfpeace5391
    @insearchfpeace5391 2 роки тому

    काळी भारी जमीन चालेल का हळदीसाठी?