माझा बाईक अपघात - एक धडा | My Bike Accident

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @AvighnaMaritime
    @AvighnaMaritime 17 днів тому +1

    खूप प्रेरणादायक व्हिडीओ! बाईक अपघातानंतरचं तुमचं धाडस आणि धडा खूप महत्त्वाचा आहे. चुकता शिकता येतं हे समजलं!

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @KarmkandEvmSadhana
    @KarmkandEvmSadhana 17 днів тому +1

    तुमच्या अपघातानंतरचं धाडस आणि संघर्ष पाहून खूप प्रेरणा मिळाली. हे लक्षात ठेवून अधिक सुरक्षित राइडिंग करणार...

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @AnandZendepatil
    @AnandZendepatil 17 днів тому +1

    वास्तविक जीवनातील अनुभव खूप महत्वाचा असतो. तुमच्या धड्यामुळे राइडर्सना खूप काही शिकता येईल.

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @SunandaShintre
    @SunandaShintre 17 днів тому +1

    आणखी काही काळजी घेऊन राइडिंग करण्याचं महत्त्व समजलं. तुमचं अनुभव सांगितलं हे खूप उपयुक्त आहे!

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @trushnrajhajare2958
    @trushnrajhajare2958 17 днів тому +1

    सुरक्षेचं महत्त्व शिकवल्याबद्दल धन्यवाद. बाईक चालवताना या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @MaharajJiAadesh-s8c
    @MaharajJiAadesh-s8c 17 днів тому +1

    आपल्या अपघाताने किती गोष्टी शिकवल्या हे सांगितल्याबद्दल तुमचे आभार! आता मी अधिक सुरक्षित राइडिंग करेन.

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @devil-iv3sm
    @devil-iv3sm 17 днів тому +1

    Get well soon..Take care❤

  • @AVIGHNAMARITIMEACADEMY
    @AVIGHNAMARITIMEACADEMY 17 днів тому +1

    खूप संवेदनशील व्हिडीओ आहे! अपघाताची कथा ऐकून बऱ्याच गोष्टी शिकता येतात. काळजी घ्या, सुरक्षित राहा!"

    • @ChavadiSanvadachi
      @ChavadiSanvadachi  17 днів тому

      राधानगरी अभयारण्य येथे गेलो होतो,
      सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत,
      रस्त्यावर खडी होती, त्यावरून बाईक स्लीप झाली आणि रस्त्या कडेला असलेल्या मुरुमात जाऊन फसली,
      एका बाजूला तोल गेला अन् जोरात आपटलो,
      सध्या उजव्या हाताच्या खांद्याला मार लागला आहे, हाड सरकले नाही हेच नशीब..
      बाकी accident झाल्यानंतर देखील देव दर्शन करूनच घरी आलो,
      धन्यवाद आपण विचारपूस केली त्या बद्दल...🥰

  • @UtturVibes
    @UtturVibes 17 днів тому +1

    फक्त धाडस नसून, राइडिंग करतांना काळजी घ्या, ही गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद!"