गुळाची दशमी|तोंडांत टाकताच विरघळणारी पुरणपोळी सारखी लुसलुशीत गुळाची पोळी|Gud ki Roti|gulachi dashami

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 142

  • @FunFactory-777
    @FunFactory-777 16 днів тому +8

    दर वेळेस सरखी ही रेसिपी पण छान केली आहे, मी करून बघितली छान झाली😊

  • @parvativeer8077
    @parvativeer8077 18 днів тому +15

    खूप छान झाल्या आहेत दशम्या😊

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 17 днів тому +3

    खूप छान रेसिपी आहे मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      धन्यवाद ताई नक्की करून पहा आणि रेसिपी बाबत जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा तसेच तुमची रेसिपी देखील कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा

  • @Safarnama1107
    @Safarnama1107 15 днів тому +1

    Khupach chan....👍👑🙌😊

  • @mangalajagtap3833
    @mangalajagtap3833 15 днів тому +1

    छानच दशमी झाली,मी करणार

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      धन्यवाद ताई असाच प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 4 дні тому

    खूप छान रेसिपी 👌👌

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  4 дні тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 15 днів тому +1

    खुप छान दशमीची रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @ujwalashitole6443
    @ujwalashitole6443 17 днів тому +4

    खुपच छान. एक नंबर.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच प्रतिसाद असू द्या

  • @rigalspakkruti
    @rigalspakkruti 17 днів тому +3

    Very nice dashami👌👌

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 17 днів тому +1

    खुपचं छान दशमी 👌🎁🔔👈 सपोट केला 👍

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट नेहमी असू द्या

  • @SudhaPadmawar
    @SudhaPadmawar 17 днів тому +4

    - खुपछान करून पाहीन

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      धन्यवाद ताई ,नक्की करून पहा रेसिपी करताना काही अडचणी आल्या तर कमेंट मध्ये नक्की विचारा

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 16 днів тому +1

    छान समजुन सांगते ताई ❤❤

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद, असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @MukundBorkar-b4c
    @MukundBorkar-b4c 14 днів тому

    खूपच छान 👌👌

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  13 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @urmilagirishgawade4824
    @urmilagirishgawade4824 17 днів тому +1

    खुप छान सांगितल करून पाहीन धन्यवाद

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      धन्यवाद ताई ,रेसिपी करताना काही अडचणी आल्या तर कमेंट्स मध्ये नक्की विचारा

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      धन्यवाद ताई, रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी करताना काही जर अडचणी आल्या किंवा रेसिपी बाबत काही शंका असतील तर नक्की विचारा

  • @NilamShete-nz2lk
    @NilamShete-nz2lk 17 днів тому +5

    😊 सुंदर आहीलहानपनीखायचो

  • @ashachaure5389
    @ashachaure5389 10 днів тому

    खुप छान दशमी. नासिक.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 17 днів тому +5

    खुप छान व्हिडिओ

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому +2

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई ,असाच भरभरून प्रतिसाद नेहमीच असू द्या

  • @zarrra2318
    @zarrra2318 2 дні тому

    Very nice recipe.

  • @ShamalGhadge-t3i
    @ShamalGhadge-t3i 14 днів тому +1

    Nonstop bolte tu

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 16 днів тому +1

    Very good recipe.

  • @KalpanaYelwande-jd1hw
    @KalpanaYelwande-jd1hw 14 днів тому

    खूप छान. आम्ही लहान असताना पण असं घेऊन जात होतो. परंतु त्या कशा बनवतात हे माहित नव्हतं. ते आत्ता समजलं. खूप खूप धन्यवाद.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  14 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद, असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @mairakhan5950
    @mairakhan5950 16 днів тому

    Ati uttam kruti baghtana ch khanyachi iccha hotey

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому

      Thank you so much,try it and share your recipe experience

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 17 днів тому +2

    छानच झाल्या आहेत

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 15 днів тому

    Wah khup chan recipe.. Agdi lahanpani aiklelya goshtinmdhe.. Ya dashmyancha ullekh asaycha... Tevha orashna padaycha.. Ki nemka kay asta he dashmi prakaran..
    Te aaj tumchyamule Kal ka.. Khup Khup dhanyvaad.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      Thank you so much, try it and share your recipe experience,stay connected

  • @rohinidumbre4350
    @rohinidumbre4350 16 днів тому

    छान दशमी करून पाहीन

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ,असाच प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @SushmitaSawant-s2o
    @SushmitaSawant-s2o 14 днів тому

    मीही बनवून बघेन आता मार्ग शिरष ऊपवास नैवैद्य गोड आशी दशमी

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  13 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 17 днів тому

    Khup sundar 🌹🙏Tai thank u

  • @shahinsayyad5149
    @shahinsayyad5149 17 днів тому

    Koop chan banvli ahe dashmi

  • @JishnuRey
    @JishnuRey 15 днів тому

    वाह मस्त

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद. असाच प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @RojchaAahar-y7e
    @RojchaAahar-y7e 13 днів тому

    मस्त

  • @kanchanchothe9269
    @kanchanchothe9269 15 днів тому

    Garam panyat pith taklyavr gathi hot nahit ka

  • @saritadangle326
    @saritadangle326 17 днів тому +3

    He dashmi dashmi kase mhanun shakta hila ? Kavita Tai purvi donhi hatanni aani daha botanni thapun ji bhakar banavli jat hoti Tila dashmi mhanat asat Karan bhakrivar daha bote umtleli asaychi tarach Tila dashmi ASE mhanat hote ! Yala goolpoli kinva goad poli mhantat ! dashmi nahi

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      Tai mi lahanpani pasun ya god polila dashami asech nav aikat aale aahe.kadachit tumhi sangitleli mahiti barobar asel .khup manapasun dhanyawad hi mahiti sangitlyabaddal

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 16 днів тому

      Yes you are right Tai.......👍

  • @santoshsatam1304
    @santoshsatam1304 17 днів тому

    Khup chan dashmi

  • @manisham5911
    @manisham5911 15 днів тому

    Tai dashmi sobat kay kayche. Baki recipe mastch ❤

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      ‌mi tar dashami sajuk tup laun garam karate Ani gramagaram dashami tashich khayla mala khup aawadate

    • @supriyaj127
      @supriyaj127 15 днів тому

      Pithale and shenga chutney

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 7 днів тому

    रेसिपी छान आहे,पण जरा कमी शब्दात सांगितले असते तर बोअर झाले नसते.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  7 днів тому

      Definetly I will try next recipe, thank you so much stay connected

  • @mangalashankarwar82
    @mangalashankarwar82 14 днів тому

    आम्ही ह्या दुधात भिजवतो

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  14 днів тому

      हो दुधात भिजवले तरी चालते.धन्यवाद

  • @hemapadture6698
    @hemapadture6698 15 днів тому

    Hona kiti tich tich badbad kantala yeto ni

  • @yoginiprabhudesai4358
    @yoginiprabhudesai4358 15 днів тому

    छान

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      धन्यवाद ताई असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @sumankadam4605
    @sumankadam4605 17 днів тому +1

    आमच्याकडे.मुलीच्या.पाठवणीच्यावेळी.दशमी.करतात.लाहान.पणीची.आठवण.झाली.माझीआजी.छान.करायची.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई आपल्या आजीच्या रेसिपी देखील आपण बनवून आपल्या मुलांना दिल्या तर मुलांना देखील या रेसिपीची चव घ्यायला मिळेल

    • @sumankadam4605
      @sumankadam4605 17 днів тому

      बर्गर.पिझा.आणखी...हे.सगळे.पारंपारिक.पदार्थ.मागे.पडलेत.दशमी.सारखा.थोडा.वेगळा.दामटया.बाजरीच्या.बनवतात.फकत.त्या.तळुन.कढतात.पण.खुप.छान.लागतात.

  • @vaishalitambare8484
    @vaishalitambare8484 10 днів тому

    ताई खसखस बारीक करायची का आखी टाकायची

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  10 днів тому

      खसखस बारीक करून किंवा सगट टाकली तरीही चालते, मुलांना खसखस आवडत नसेल तर नक्कीच बारीक करून टाका ,शंका विचारल्याबद्दल धन्यवाद.

  • @Sweetprisha-n8o
    @Sweetprisha-n8o 16 днів тому

    Mssy tai

  • @meenamane3432
    @meenamane3432 17 днів тому

    👌👌👌

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @ujwalajoshi4872
    @ujwalajoshi4872 15 днів тому

    प्रवासात घेऊन जाण्यासाठी आणखी नवीन रेसिपी सांगा आठ दिवस टिकेल अशी

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  15 днів тому

      हो नक्की ताई , लवकरात लवकर प्रवासासाठी ची नवीन रेसिपी मी नक्की शेअर करेन . नवीन रेसिपी करायचे सुचवल्याबद्दल धन्यवाद. असाच भरभरून नेहमी प्रतिसाद असू द्या.

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 17 днів тому +1

    पिठ तयार करताना गॅस कधी बंद करायचा

    • @radhanair1101
      @radhanair1101 17 днів тому

      खुप खुप छान दाखवले दशमी धन्यवाद ❤🙏🌹🚩

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      पीठ व्यवस्थित गुळाच्या पाण्यात मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करून झाकण ठेवून पंधरा मिनिटं तसंच ठेवायचं, शंका विचारल्याबद्दल धन्यवाद

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      पीठ गुळाच्या पाण्यात व्यवस्थित मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून लगेच गॅस बंद करून पंधरा मिनिटे पीठ तसेच ठेवावे

  • @easyhomecooking111
    @easyhomecooking111 17 днів тому

    Khup chan👌👌

  • @nilimabokare2783
    @nilimabokare2783 59 хвилин тому

    चांगली आहे पण ते दाखवताना त्यावर तिथलास येतात

  • @ashaborade1106
    @ashaborade1106 17 днів тому +4

    नवीन प्रकार दाखवला आम्ही नुसतच गुळाच्या पाण्यात भिजवतो

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप धन्यवाद ताई आणि या दशमीमध्ये तुम्ही आणखीन खसखस ,पांढरे तीळ, सुंठ पावडर घालून आणखीन पौष्टिक देखील बनवू शकता.

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 16 днів тому

    छानच आहेत आजी

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому

      धन्यवाद,पण आजी का म्हटल्या?

  • @snehalatachaudhari3471
    @snehalatachaudhari3471 17 днів тому +21

    किती बोलते ग

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому +12

      व्यवस्थित समजावल्याशिवाय रेसिपी बाबतच्या सर्व शंका मिटत नाही, तुम्हाला रेसिपी येत असेल म्हणून तुम्हाला ते जास्त बोललेलं वाटत असेल परंतु ज्यांना ही रेसिपी येत नाही त्यांच्यासाठी ती परफेक्टच पूर्ण टिप्ससहित सांगावी लागते

    • @GuruRajivD
      @GuruRajivD 16 днів тому +2

      ​​​@@KavitasKitchen92असे नाहिये हो ताई...........😅 तुम्ही खरंच खूप जास्त बडबड करता रेसीपीची कृती सांगताना ! मोजके, मर्यादित, नेमके बोलावे तेही थोडे श्वास घेऊन.........पहा जमते का तुमच्या येणार्‍या वीडियोजमधे 😊👍कारण ती ही एक कला आहे आणि ती शिकायला हवी आपण त्यामुळे वीडियो पाहत ऐकताना irritating वाटत नाही ☺️🙏बाकि तुमची रेसीपी उत्तम होती परंतु ह्या रेसीपीला दशमी म्हणु नये ही फक्त गूळ पोळी आहे 👌

    • @arvindtoro2572
      @arvindtoro2572 15 днів тому

      पाज घेत चला रेसीपी नीट कळेल

    • @shashikalarane1556
      @shashikalarane1556 15 днів тому

      Jastha irritate hotta Ani recipe baghayala kantala yeto.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  14 днів тому

      तुम्ही जे म्हणता ते मला मान्य आहे आणि नक्कीच मी प्रयत्न करेल की पुढच्या रेसिपी मध्ये बोलणं कमी आणि रेसिपीची उत्तम प्रकारे कृती सादर मी नक्कीच करेल धन्यवाद तुम्ही हे सुचवल्याबद्दल

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 6 днів тому

    Madam tumhi Khup bolata.Tyamule recipe baghyala kantala yeto.

  • @dattatrayapawar107
    @dattatrayapawar107 17 днів тому

    प्रवासाला जाताना आमची आई करायची

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      काही पदार्थ हे असे असतात ना जे आपले बालपणीच्या आठवणी करून देतात, धन्यवाद असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @hemapadture6698
    @hemapadture6698 15 днів тому

    Khar h kiti la.bad lavat ni

  • @ashwinidh8269
    @ashwinidh8269 17 днів тому

    वेलची थोडी साखर घालावी म्हणजे चांगली पावडर होते

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      हो नेहमी साखर टाकूनच वेलची मिक्सरला दळून घेते परंतु कच्ची बडीशेप पण काढायची होती त्यामुळे मी या ठिकाणी कच्ची बडीशेप आणि विलायची दोन्ही एकत्र मिक्सरला दळून घेतले , धन्यवाद

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 17 днів тому +2

    . छान आहेत पण तेच ते बोलणे ऐकून नको वाटते❤

  • @sheelapatil9553
    @sheelapatil9553 16 днів тому

    थोडे चना पीठ व दादर चे पीठ व खसखस टाका मऊ होईल आणि पौष्टिक होईल.

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому +1

      बेसनचे पीठ टाकलेले आहे आणि खसखस, सुंठ व इतर पदार्थ पौष्टिक करण्यासाठी कोणते टाकावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये डिटेल मध्ये दिलेली आहे , धन्यवाद ताई

  • @madhurigore3609
    @madhurigore3609 17 днів тому

    वेलदोड्याची पूड करताना चाळून शेवटी जो चाळ उरतो तो चहाच्या पावडर मध्ये टाकावा म्हणजे चहाला छान वास येतो

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      वेलदोडे आणि कच्ची बडीशोप मी दोन्हीही एकत्र केले होते म्हणून मी ती शिऱ्यासाठी वापरते फक्त वेलदोडे आणि कच्ची बडीशेपचा तुम्ही सेपरेट काढली तर तुम्ही नक्कीच ती वेलदोड्याची पुड चहासाठी वापरू शकता धन्यवाद

  • @anujakelshikar4401
    @anujakelshikar4401 15 днів тому

    Ekda nakki banavnaar.

  • @dilipbade200
    @dilipbade200 17 днів тому +1

    Kitee bolataa

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      व्यवस्थित समजावल्याशिवाय रेसिपी बाबतच्या सर्व शंका मिटत नाही, तुम्हाला रेसिपी येत असेल म्हणून तुम्हाला ते जास्त बोललेलं वाटत असेल परंतु ज्यांना ही रेसिपी येत नाही त्यांच्यासाठी ती परफेक्टच पूर्ण टिप्ससहित सांगावी लागते

  • @sunitajadhav6242
    @sunitajadhav6242 17 днів тому

    Pan na uakd geta nahikel ter

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      हो तशी ही दशमी जमते मी ती रेसिपी पुढच्या वेळेस नक्की शेअर करेल

  • @shubhangideshpande6356
    @shubhangideshpande6356 17 днів тому

    Amchi kadak ka zali

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому +1

      तुम्ही माझी रेसिपी पाहून बनवली होती का? रेसिपी पाहताना सर्व टिप्स फॉलो करतानी एखादी टिप्स नक्कीच राहिली असेल पुन्हा एकदा डिटेल मध्ये रेसिपी पहा . वर्षातून माझ्या बऱ्याचदा दहा ते पंधरा वेळा दशमी बनवून होते परंतु आजपर्यंत माझी एकदाही चुकलेली नाही आणि शक्यतो ही दशमी बनवत असताना तुपाचा वापर जास्त करावा त्याचबरोबर गुळाच्या पाण्यात पीठ मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करा पीठ कढईमध्ये झाकून ठेवून तसेच राहू द्या त्यानंतर साजूक तुपामध्ये हे पीठ मळून घ्या दशमी अजिबातही क** होणार नाही

  • @bharatishelke9345
    @bharatishelke9345 16 днів тому

    Point वर या

  • @ArunaNavgire
    @ArunaNavgire 17 днів тому

    Resap dyakya lykat

  • @vasantdeore
    @vasantdeore 17 днів тому

    मी सुद्धा एकदम गरम पाण्यात गूळ विरघळून गरम गरम पाण्यातच कणीक भिजते आणि गोळा करून लगेच करायला घेते नाहीतर पीठ खूप क** होतं

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद, नेहमी असाच प्रतिसाद असू द्या

  • @suchetakulkarni5399
    @suchetakulkarni5399 4 дні тому

    थोडे कमी बोल

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  4 дні тому

      हो नक्कीच पूढच्या रेसिपी मध्ये नेमके आणि परफेक्ट स्पिकींग ऐकायला मिळेल धन्यवाद असाच भरभरून प्रतिसाद नेहमी असू द्या

  • @bharatishelke9345
    @bharatishelke9345 16 днів тому

    तेच तेच बोलतय

  • @bharatishelke9345
    @bharatishelke9345 16 днів тому

    किती अनावश्यक बोलता कंटाळा येतो लक्षात घ्या

  • @madhurikulkarni9221
    @madhurikulkarni9221 16 днів тому

    Chhan pan bolne kami karave

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  16 днів тому

      Ok ,I will remember it in the next recipe. Thank you so much

  • @PravinaDhaye
    @PravinaDhaye 17 днів тому

    किती बडबड करत आहेत

    • @KavitasKitchen92
      @KavitasKitchen92  17 днів тому +1

      व्यवस्थित समजावल्याशिवाय रेसिपी बाबतच्या सर्व शंका मिटत नाही, तुम्हाला रेसिपी येत असेल म्हणून तुम्हाला ते जास्त बोललेलं वाटत असेल परंतु ज्यांना ही रेसिपी येत नाही त्यांच्यासाठी ती परफेक्टच पूर्ण टिप्ससहित सांगावी लागते