शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध | शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • #uddhavthackeray #शेतकरी #congress #bjp #shivsena #dnyaneshwarkharatpatil #karjmafi
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 55

  • @gajananawatirak5744
    @gajananawatirak5744 14 днів тому +10

    ठाकरे सरकारने सर्व पिकाची नाफेड ने खरेदी केली होती त्यामुळे शेतकर्याना योग्य भाव मिळत होता

  • @user-sw3rx2ec1o
    @user-sw3rx2ec1o 14 днів тому +8

    अमहाला उदधवसाहेवर फार भरोसा आहे कारन हा पकश शेतकरयांचया हितात काम करनारा पकश आहे

  • @user-Marattha
    @user-Marattha 14 днів тому +8

    Thanks Uddhav Thackeray sir ... ShivSena Zindabad 🇮🇳🚩
    जय भवानी जय शिवाजी ♥️🚩

  • @sujaygite5934
    @sujaygite5934 14 днів тому +16

    काल च्या मतदान झाल्या वरून अस कळतंय की उद्धव ठाकरे गटाला पासिंती मिळत आहे.

  • @sunilkale12
    @sunilkale12 14 днів тому +11

    कर्ज माफी पेक्षा भाव वाढ द्या

  • @anantalahudkar9049
    @anantalahudkar9049 14 днів тому +6

    उद्धव ठाकरे

  • @shivkumartade674
    @shivkumartade674 12 днів тому

    बरं झालं साहेब पुन्हा तुमचे सरकार आले

  • @anujanagre4665
    @anujanagre4665 13 днів тому

    ऊध्दव साहेब ठाकरे

  • @ShaikhkausarShaikhKasamBagwan
    @ShaikhkausarShaikhKasamBagwan 14 днів тому +5

    कर्ज माफि पेक्षा भाव वा ळा

  • @neelkanthsavare9236
    @neelkanthsavare9236 14 днів тому +1

    खरात पाटील, सध्याच्या पिक विमा, दुष्काळी अनुदान बद्दल एकदा माहिती द्यावी

  • @mohitshinde6065
    @mohitshinde6065 14 днів тому +1

    भाव ठरवणे राज्य सरकारच्या हातात नाही पण दबाव टाकणे तर त्याच्या हातात असते

  • @ShaikhkausarShaikhKasamBagwan
    @ShaikhkausarShaikhKasamBagwan 13 днів тому

    भाऊ खर हा है

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 14 днів тому +2

    Only uthao thakare

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 14 днів тому

    जय ज्ञानेश्वर माऊली

  • @NDK1010
    @NDK1010 13 днів тому

    मशाल 1 नंबर... प्रतापराव जाधव 2 नंबर.... रविकांत तुपकर 3 नंबर.... बुलडाणा

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 14 днів тому +6

    उद्धव साहेब कर्जमाफी करणारच

  • @DipakShinde-hz4uo
    @DipakShinde-hz4uo 14 днів тому +2

    Chan

  • @mayurshirbhate6618
    @mayurshirbhate6618 14 днів тому

    Uddhav saheb❤❤

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 14 днів тому

    खरात साहेब पिक विमा हरवला संभाजीनगर कन्नड

  • @vitthalpatil0808
    @vitthalpatil0808 13 днів тому

    कैंदात सागा नाही लागत काय भाव वाढव्याचे कमी करायचे

  • @bhagwatavhale
    @bhagwatavhale 14 днів тому

    ❤❤❤

  • @pankajkharche2966
    @pankajkharche2966 11 днів тому

    केळ

  • @SudamJaunjal
    @SudamJaunjal 14 днів тому +1

    Buldana loksabha exist pool taka

  • @purshottamjadhao3049
    @purshottamjadhao3049 14 днів тому +3

    सरकार कोणतेही असो शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण पण या सगळ्या मध्ये उद्धव ठाकरे साहेब थोडे बरे आहेत..

  • @sunilgore9082
    @sunilgore9082 14 днів тому

    मुख्यमंत्री असताना एक वेळ कर्जमाफी केली त्यांनी

  • @rajeshtakasalkar762
    @rajeshtakasalkar762 14 днів тому

    Tupkar🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 14 днів тому

    मागच्या वेळेस कर्जमाफीपासुन वचीत राहीला.चालुबाकीदाराना 50000 च अनुदानच काय झाल .200000चे वरचे थकबाकीदार शेतकऱ्याच काय झाल. नुसत्या घोषणा आहेत उबाठाहा 2019ला मुख्यमंत्रीपदी होता.

    • @ravindradakhare3035
      @ravindradakhare3035 13 днів тому +1

      शिंदे गोवाटीला गेला होता सरकार पाडुन मग का शेटट देनार

    • @gopalshinde1576
      @gopalshinde1576 13 днів тому

      @@ravindradakhare3035 नालायका उबाठान कर्जमाफी2019ला केली होती.आणि शिंदे जुन 2021ला गुहावटीला गेले. मी स्वत शेतकरी कर्जमाफीपासुन वंचित आहे.

    • @abhijittale73
      @abhijittale73 13 днів тому

      ​@@ravindradakhare3035तेच्या अगोदर अडीच वर्षे काय व*** काढले का

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 14 днів тому

    Pan India

  • @maulikhandagale2382
    @maulikhandagale2382 14 днів тому

    सत्ता नसल्यावर शेतकरी आठवतात

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 14 днів тому

    गुजरात कांदा निर्यात होणार आहे

  • @SakharamPawar-mo3nz
    @SakharamPawar-mo3nz 14 днів тому

    कर्ज माफी करा तुम्ही उधव टाकरे‌ विरोधी बोलू नका

  • @raju_108
    @raju_108 14 днів тому

    Kal aplya buldhana madhe mashal chalali. Mashal aani panat fight vhangali aahe

  • @jaykudhage5302
    @jaykudhage5302 14 днів тому

    हे सहुपण आहे

  • @vilasnawale9888
    @vilasnawale9888 14 днів тому

    Mala keli pik vima milala nahi 2023 cha

  • @akashpatil6380
    @akashpatil6380 14 днів тому

    Aho yani pahile dileli karj mafi dili nahi Ani he Kay boltil

  • @mulchandjadhao524
    @mulchandjadhao524 14 днів тому

    Bhau udav sahebani vatul kel karaj maphi chi shtrapati band karun ATI niyam takun fule karaj maphi keli he saglech bogus ahe

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 14 днів тому

    कर्ज माफी नाही झाली तरी चालेल पिक विमा नाही मिलाला तरी चालेल, सिर्फ मोदी सरकार

    • @VaibhavD.Aherkar
      @VaibhavD.Aherkar 14 днів тому

      डेगण्या नंगा आहेस वाटते घरचा

    • @mohitshinde6065
      @mohitshinde6065 14 днів тому

      निर्यात बंदी केली, सोयाबीन, कापूस चे भाव पाडले तेव्हा कुठे होता. आम्हाला कितीही महाग मिळाले तरी चालेल पण शेतकरयाचे नुकसान करू नका असे त्या वेळी का म्हणाला नाही

  • @dhanrajpambekar6328
    @dhanrajpambekar6328 13 днів тому

    देशात इंडीया येत नाही हो भाऊ

  • @ravibhakade4558
    @ravibhakade4558 14 днів тому +1

    महाराष्ट्र चा ठाण्या वाघ 🐯🐯 उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 14 днів тому

    Udhyav thomne satat radat asto gharkomda 😢😢

    • @RadeshamMandhane-li3ff
      @RadeshamMandhane-li3ff 14 днів тому +1

      अडीच दिवस काम करणारा मुख्यमंत्री काय करणार पोकळ घोषणा आहे , कांग्रेस चा पप्पू पण काही खर नाही भाऊ यांच

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 14 днів тому

    Udhyav thomne satat radat asto gharkomda 😂😂