बाब्बो🫣एवढा म्हावरा बघून आई झाली खुश 😍 Fish Feast 🐟 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    पारंपारीक पद्धतीने गूळ तयार करायची पद्धत😊
    • पारंपारीक पद्धतीने गूळ...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर #Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #fishfeast #fishmarket
    ##familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 495

  • @ishayewale2206
    @ishayewale2206 Рік тому +30

    जेव्हडी रंजिता ताई काळजी घेते दादा सुद्धा तेव्हढाच विचार करतो सगळ्याचा विचार करून खुश ठेवतो👌

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Рік тому +6

    खूप छान video... मासे बगून तोंडाला पाणी सुटले . खूप छान विचार रंजीता... बरोबर...देव कधीच सांगत नाही मासे खावू नका हे करू नका...मन साफ असले पाहिजे...सगळ्यांची प्रेमाने वागा....

    • @pravinkharbas1828
      @pravinkharbas1828 Рік тому +2

      देव....मासे खा म्हणून तरी कुठे म्हणालेत...

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 Рік тому +13

    आईंच्या डोळ्यातला आनंद मासे बघितल्यावर 🤩🤩🤩..आई तर एकदम खुश झाल्या....माझ्या तोंडाला असं पाणी सुटलंय म्हणुन सांगु😋😋...रोहन दादाने सगळ्यांनाच तृप्त करून सोडलं..एकच number 💯...

  • @sayaliyogi2513
    @sayaliyogi2513 Рік тому +15

    बैठकीतील बोध vr Pn Video बनवा दर Friday la 🙏
    आम्ही जात नाही पण ऐकायला मिळेल
    पहिले ranjita tai geeta vr short video bnvaychi te miss krtoy🙏
    दादा तुमची love story कधी ऐकवणार 😊😊

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 Рік тому +4

    आईचा समाधानी चेहराच तुमच्या यशाचं गमक आहे ... तुमची मेहनत तर प्रचंड आहेच ... पण सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचं कसब आईने तुम्हांला दिलय ... कसलीच आणि कधीच काहीच कमतरता नसेल तुमच्या आयुष्यात ... फक्त असच आईला समाधानी ठेवा.

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 Рік тому +19

    दादा तुम्ही सगळ्यांची मन जपता 😊 आई किती खुश 😊👌👌👌👌

  • @hemalisawant7922
    @hemalisawant7922 Рік тому +10

    रंजिता ताईंनी छान बोध सांगितला आणि दादा मच्छी बघुन आई खुप खुश झाल्या आईंना असं खुश पाहुन खुप छान वाटलं दादा खरंच तुम्ही एक आदर्श मुलगा आहात आमचं फेवरेट कुटुंब आहेत तुम्ही सर्व

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Рік тому +5

    आज प्रतीक दादाला खूष पाहून बरं वाटलं,आज शांत झोप लागेल☺️☺️

  • @jayburande82
    @jayburande82 Рік тому +9

    Rohan dada tumcha sarkha bhau Milne khup nashibachi gosht aahe.pratik tu khup nashibwan aahes.love u Patil family.

  • @akshatavolvoikar5633
    @akshatavolvoikar5633 Рік тому +3

    Aj aai la bagun amcya ajji chi atavan jali te pan asich khush vaychi evdi macchi bagun aai rocks😘😘

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 Рік тому +3

    मची बगून आई खुप खुश झाली आणि आई च पाहून मी पण मची फ्रीज मध्ये तशीच store करते आता

  • @shraddhapatil8217
    @shraddhapatil8217 Рік тому +6

    तुमच्या तिकडे बरं आहे ना, भरपूर मासे मिळतात, आणि स्वस्तात .मजा आली बघुन तळलेले मासे बघुन तोंडाला पाणी सुटलं😍♥️😋😋😋

  • @sangitachaure3392
    @sangitachaure3392 Рік тому +3

    रोहन दादा आई खुश म्हणजे आम्ही पण खुश तुम्ही आईची खूप काळजी घेता हेच मला खूप आवडत सेम माझ्या आई सारखी च आहे माझी आई पण अशीच आहे साधी भोळी

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Місяць тому +1

    रोहन दादा किती सगळ्यांचा विचार करतात. भावूं असावा तर असा

  • @pritipatil5873
    @pritipatil5873 Рік тому +1

    खरच बापाच आणि मुलीच नात काय वेगळं असत रोहन दादा खूप छान वाटले ऐकत्र पाहुण आणि तुझ आईवरच प्रेम पाहून आईला काय आवडते ते बघाता खरच असा मुलगा सगळाला मिळो खूप काळजी घेतो

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 Рік тому +2

    रोहन, ओवीचा, छोटा हिरो खूपचं गोड आहे❤❤
    आणि आई खुश, तर सर्व घर खुश असत, तुम्हा सर्वांनमुळे आई खूप खुश दिसली. म्हावरं पाहून आई खूश... मस्तचं👌👌 👍 रोहन रंजीता मालवण जा हं

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मालवण ला पुढची ट्रिप fix 😍

  • @Miyashkini
    @Miyashkini Рік тому +15

    दादा मी विडिओ न बघता पण सांगू शकतो because विडिओची सुरवात आणि itertenment नेहमीच मस्त असते✨✨

  • @tejasamant124
    @tejasamant124 Рік тому +2

    Dada व्हिडिओ एकदम मस्त होता.👌 ताई बैठक कशी असते ती दाखव ना मी कधी बैठक बघितली नाही .

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому +6

    Rohan dada tu aaichi sagalyanchi khup kalji getoys so proud of you love you family ❤❤

  • @shashikalamhatre3631
    @shashikalamhatre3631 Рік тому +3

    दादा आईतर रोजच खूश असते पण मछ्छी बघितल्यावर आई जास्तच खूश दिसतात .

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Рік тому +13

    Khar ahe dada baithaki madhe khup chan bodh detat pan kahi lok tyacha viparyas karatat pan jo sadguru chya charanashi gela to jagatil sarvat sukhi manus zala 🙏jay sadguru🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Рік тому +2

    रोहन दादा तुम्ही सर्वांचा किती बारकाईने विचार करता सर्वांच्या आवडीचा देखील

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 Рік тому +3

    खूप छान बोध सांगितला रंजिता जय सदगुरू

  • @mansingchavan4712
    @mansingchavan4712 Рік тому +1

    महाग पडली रोहनदादा सुरमई ती Rs-700ला मिळायला हवी तुम्हाला बघून ते लोक जास्त भाव सांगतात त्यांना माहित आहे की तुम्ही भाव करणार नाही

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Рік тому +1

    Dada आज फिश आणले तर आईच्या चेहर्‍यावर हसू बघुन मन प्रसन्न झाले, yummy tasty फिश 😋👌मला पण खूप फिश आवडतात, दादा तुम्ही कोणाला काय काय फिश आवडतात ते बरोबर ओळखता त्याचे मन खूप जपता, ओवी & तुझी मैत्री खूप छान आहे

  • @aayushmaldikar7241
    @aayushmaldikar7241 Рік тому +2

    खूप छान विडियो
    मला हि पाटील फॅमिली खुप आवडते

  • @anitamore7199
    @anitamore7199 Рік тому +3

    आईच्या हातची चव कोणत्याही 5* मध्येही मिळणार नाही.खूप मस्त आजचा व्लाॅग, मच्छी पार्टी👌

  • @swatishinde8094
    @swatishinde8094 Рік тому +3

    Rohan dada tumchi video khup chan astat Ani mi na chukta vlog bagat aste tumchi family pan khup chan ahi

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 Рік тому +6

    Wow kiti masta fish, very nice,Aai khush 👌👌👌👍👍👍😘😘

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Рік тому +3

    Ranjita khup chan bodh sangitalas

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Рік тому +9

    Awesome colourful vlog, Haha Mouthwatering fish 👌👌 Good Luck 👍👍

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Рік тому +1

    खूप छान व्हिडिओ रोहन आम्ही सुद्धा मच्छी आणल्यावर असेच डबे भरून फ्रीजमध्ये ठेवतो सेम तुमच्यासारखे आम्हाला पण रोज मच्छी लागते

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Рік тому +1

    Khup bhari mlaa aaicha hatchi fish chi vat bght hote mast

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 Рік тому +3

    Ranjita kitni achese swami ka bataya ☺👍

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 2 місяці тому

    काटेरी मालवनितमणतात ❤❤❤आईने छान😊दिली काय करू आणि काय नाही असे झाले आईला खूप खूप खुश आईशिपलेचे कालवनछान केल होत❤❤❤❤❤

  • @janardan395
    @janardan395 Рік тому +1

    Mala jyam video awadtat tumche

  • @kirtigaikwaddalvi4978
    @kirtigaikwaddalvi4978 Рік тому +2

    pratik dada chi maja zali..😆

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Рік тому

    Koknat mandeli aani bombil milhat nahi mhanun Tyana tar loak yach navane olhaktat aani Kati la Karali boltat

  • @archanameher6446
    @archanameher6446 Рік тому +3

    Jay sadguru🙏 dada tai & all family🥰 aaj saglyanna baghun khup mast vatal sagale aanandi aahet😍tai tumhi khup chan bodh sangitla aahe kharch samartha charan milan mhanaje khup moth bhagya aahe tai 🙏samartha kadhich konala bolat nahi are tu kiti pap aani kiti punya karun aala aahes baithakit jato n hech aapalya sathi aani sadgurun sathi khup motha tirth prasadch aahe😊tai tumhi bollat n tasech sadguru aaplya saglyanna dar aathavdyala nirupnachi anghol ghalat astat 🥰love you all family🥰😘

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🙏 Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @janardan395
    @janardan395 Рік тому +1

    Dada hech prem rahudya tumcha

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Рік тому

    आम्हीही मच्छी प्रेमी खप खुप खुप आहोत..ग्र सहा महीने झाले ..आजारी असल्याने मच्छी खायची नाही डक्टरानी सांगितले.. सो...Miss u machhi

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 Рік тому +1

    खुप छान बोध सांगितले आणि मच्छी बघुन तोंडाला पाणी सुटले 🥰

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Рік тому +2

    आई च्या चेहऱ्यावरच smile पाहून खूप छान वाटल ताई नि खूप छान बोध सांगितला

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Рік тому +1

    वाह क्या बात है खुप मस्त फिश मी पण बोंबील fan आहे. खुप फ्रेश दिसतें फिश.एन्जॉय💃💃

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 Рік тому +2

    Rohan dada tumchyasarkha mulga pratyek gharat pahije 😍♥️👌🙏

  • @shamaljagtap462
    @shamaljagtap462 Рік тому +3

    Kdddk ranjita tai 😍

  • @sujalgade
    @sujalgade Рік тому +1

    आई खुप छान जेवण बनवतात.दादा आम्ही पण पालघर ला राहतो (लोकमान्य पाडा )आम्ही तुमचे विडिओ रोज बघतो. आमच्या कडे या ऐक दिवस. 👌👌👌👌👌

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      Thank you🙏नक्की येऊ 🥰🥰🥰

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 Рік тому +2

    Aapki mummy or me same he muze bhi akele jana nhi hota😌

  • @pratikshamirgal3386
    @pratikshamirgal3386 Рік тому +3

    वडिल आणि मुलीचं नात खुप मस्त अस्त फ्रेंडशिप वाल
    तुमच्या दोघांना बघून मी पण माझ्या बाबा ना मिस केलं
    मस्तच होता आजचा व्हिडियो

  • @havadava6499
    @havadava6499 Рік тому

    जय सद्गुरू🙏 सर्व विचाराशी जुळणारे गोष्टी बोललात .
    आणि मज्जा अशी आम्ही पण मासे खुप आणतो आणि full enjoy करतो🙂😆.

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 Рік тому +1

    दादा तुम्हीं हिरोला काय जेवण देता रोज आमचं पण एक पिल्लू आहे पण खुप बारीक झाला आहे ओ स्विटी नाव आहे तिचं

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 Рік тому +1

    जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....

  • @swati5490
    @swati5490 Рік тому +1

    कल्याणी खाते त्याची चव तुमच्या सुरमय पापलेट ला नाही काटेरी ची चव कसयाला नाही
    आई ला खुपचं मासे आवडतात

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому +1

    दादा ताईंने छान बोध सांगितला.मच्छी मस्त.तोंडाला पाणी सुटले.😋😋😋😋😋 मस्त विडियो

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому +1

    Rohan tuja sarkha sarvana mulaga hava. Tu sarvacha vichaar. Karto. 👌👌👌

  • @poonamkarke532
    @poonamkarke532 Рік тому +5

    खुप सुंदर बोध होता ताई, छान वाटले ऐकुन 🙏🏻🙏🏻जय सदगुरू 🙏🏻🙏🏻

  • @lalitakalkatte499
    @lalitakalkatte499 Рік тому +1

    Me pn tumchaych mata che aahe. अन्न हे पूर्ण बह्र आहे ,आपले मन स्वच्छ ठेवा,बाकी सदगुरू आहेच की.

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 Рік тому +1

    Khup chhan Video 👌Jay Sadguru 🙏

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Рік тому +1

    Masta vlog.Mase kharedi Rohan masta karato.Relchel aani sarvancha vichar karun.Enjoy patils.

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Рік тому +1

    Dewak kalji re..Vijayi bhav

  • @amrutaburange1759
    @amrutaburange1759 Рік тому +1

    Khup Sunder bodh sangatat hya baithakit . Wait eagerly for the Bodh of Baithak. Plz share more information if there is any baithak like this in Thane ghodbunder road.

  • @patilkomal8684
    @patilkomal8684 Рік тому +5

    🙏जय सद्गुरु🙏 रोहण दादा मला आईचे डोळे खुप आवडतात, खरज् आईची smile पण खुप मस्त 😍😘 love you aai ❤ तुमची आई पण माझ्या आई सारखिच दिस्ते 🥰 love you all family👪❤

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      जय सद्गुरू 🥰🥰🥰🥰

  • @vidyapawar2422
    @vidyapawar2422 Рік тому +1

    Tumacha Hero cute ahe

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      आज संध्याकाळी 4वाजता rohan vlog वर बघा Hero ला 😊

  • @swaralibankar5808
    @swaralibankar5808 7 місяців тому +1

    ❤ Tai ekda sasa masa try kar (sasa masa tya fish che nav aahe)
    ...Rabbit fish ek no.taste ❤ sasa masa sahsa milt nahi...tasa mahag aasto pn taste matra chaan aaste....kateri naste tyamule ovee la nakki aavdel ❤

  • @bhumirajeshawar267
    @bhumirajeshawar267 Рік тому +1

    Maza navra la khup aadavn yete bhavachi

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 Рік тому +1

    Swami.avdhut chintan..

  • @kavyaadesai5485
    @kavyaadesai5485 Рік тому

    मासे मस्तच दादा. एक सांगते दादा चींचने वात होतो, आणि कोकम जास्त खाल्ली तरी अपाय होत नाही कोकम पित्त शामक असते.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Рік тому +1

    Hero no.1

  • @athangpaturkar1449
    @athangpaturkar1449 Рік тому +2

    Dada mala aajch video khup avadla because tu je dada fish market dakvto n te bagyla mala khup avdt 😊😃 maja yet roj vat bgto me video chi ovee pillu is very cute 😘 tai ni khup chan bodh sangtiala samartha cha 🙏🙏 jay sadguru to all 🙏 khup chan family ahe pratik dada tar kay commedy khup karto khup avdt aajch video madhe khaliche basla hota chane khat 🥰🥰🥰 I am a big fan 🥰🥰🥰

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому +1

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 Рік тому +1

    बोध खूपच छान ..कल्याणीची तब्येत छान झाले आता..

  • @priyankapatkar2933
    @priyankapatkar2933 Рік тому +4

    Nice voice Da 👌👌

  • @ruchitapatil9687
    @ruchitapatil9687 Рік тому +1

    जय सदगुरू..... आजचा vlog खुप छान होता....ताई नी खुप छान बोध सांगितला...

  • @SayaliShinde-ih5ue
    @SayaliShinde-ih5ue Місяць тому

    Aaj Prathaney Tichya Babana Mhanje Pratik Bhaina Mothe Gift Dile .....Pahilya Bhetita Tichya Babankade Geli.....Tyamule Pratik Bhainche Jatanache Dole Bharun Aale Hote Tey Aaj Bharun Pawaley Lekichya Gala Bhetiney....❤❤Aani Doghi Leki Mothya Babachya Tar Kay Tyanchya Ladkya Mothya Babala Baghun Sjkhawalya....❤❤Aaj Doghi Doll 1 Number Disat Hotya....SP....Ovee Bal Khup Sweet Disat Hoti..Aani Prathu Bal Tar 1 Number Cha Gundya Bhau Disatoy....Aaichi Recipe 1 Number ❤❤Sagle Ghari Aalyawar Gharala Gharpan Aale.❤❤

  • @sunitakakodkar9052
    @sunitakakodkar9052 Рік тому +1

    Dada aai khush tar sagle khush👍

  • @shreyapatil1355
    @shreyapatil1355 Рік тому +1

    Rohan dada jai sadguru all family members ♥️🙏👍 fish 🐟 vha video khupach chan hota

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Рік тому +5

    Even our permanent breakfast is chaha chappati. But now my children like to have pohe upma dosa more frequently. Nice vlog.

  • @chaitanyabhanushali2977
    @chaitanyabhanushali2977 Рік тому +6

    Rohandada you are such a best humanbeing .no word for your kindness

  • @kirangaonkar4516
    @kirangaonkar4516 Рік тому +1

    Chan vatte jevha tumhi saglyachi care krta..agdi manju taichi pn😊😊😊💕

  • @rahulvairagade9999
    @rahulvairagade9999 Рік тому

    Rohan da vdo tar mastach asto, pan 1 request aahe bird cha cage motha aan pls
    Tyaana congested hott tya chotyashya cage madhe
    Suggestion aahe pls wayit manu naka koni

  • @priyankasapkal6380
    @priyankasapkal6380 Рік тому +1

    Tai tumhi sajjangad la ya because samrthanch motha mat ahe satara javal

  • @MangeshpawarPawar-uh7er
    @MangeshpawarPawar-uh7er 3 місяці тому

    रोहन दादा तूझे विडीओ फार छान असतात मोजकेच बोलतोस पन छान रंजीता खाते कमी पन बोलते भरपुर कटाला येतो

  • @janardan395
    @janardan395 Рік тому +3

    Full enjoy kara

  • @rohiniwagh7364
    @rohiniwagh7364 Рік тому +1

    तुमच्या घरात प्रतीक दादा खूप खूप कॉमेडी किंग आहे

  • @sonalibane8986
    @sonalibane8986 Рік тому +2

    Mst मच्छी 👌👌

  • @Jyotiskitchenlifestyle
    @Jyotiskitchenlifestyle Рік тому +1

    जय सद्गुरू 🙏ताई हा बोध मी पण ऐकला बैठकीत🙏

  • @archiskitchen2225
    @archiskitchen2225 Рік тому

    Rohan dada jas aai khush hote na mase pahun same mlapn khup anand hoto...😅

  • @shubhu...3592
    @shubhu...3592 Рік тому

    पूर्ण व्हिडिओ बघितलं घरासारखे वाटल . मस्तच

  • @shivaundesai6756
    @shivaundesai6756 Рік тому

    Sandhguru mhanje konte dev .sang mala. baithak kashi aste plz dskhv na Ranjita,
    Aai che smile baghun me khus zale

  • @sayalisawant127
    @sayalisawant127 Рік тому

    Mla sudha bhaji aavdichi nsli ki me bhatavr masala mith thod tel takun mix krun khate

  • @ankitapatil4872
    @ankitapatil4872 Рік тому +1

    Dada veg biryani karyla lav ki ranjita di la

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 Рік тому +1

    Me same aapki mummy ki tarah dikhti hu.. Rohandada😌

  • @chhotiduniya9064
    @chhotiduniya9064 Рік тому +2

    Your family are fish lover 💞🐟

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +6

    आई खूप खुश एवढी मच्छी बघून 😄👌👌👍

  • @dishabagade3774
    @dishabagade3774 Рік тому +3

    Dada kalyanni ताईची किती केअर करतोस 😘😘😊

  • @suvarnapanchal7855
    @suvarnapanchal7855 Рік тому +3

    Mast 👌👍

  • @bhumirajeshawar267
    @bhumirajeshawar267 Рік тому +1

    Maza navra aani maza deer pan aasch hote pan aata te nahit ya jagat

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 Рік тому

    काटेरी माशाला कुसरा म्हणातात ..पुर्ण मच्छी मार्केट घरी आणल छान छान ..

  • @ashwinichirlekar3868
    @ashwinichirlekar3868 Рік тому +2

    Khup mst😋😋

  • @nileshdinkar1800
    @nileshdinkar1800 Рік тому +3

    जय सदगुरू🌹🌹🙏🙏

  • @ashwinishinde6647
    @ashwinishinde6647 Рік тому

    Rohan bapre kiti fresh fish aahe .ani aai cha vichar karto far chan vat .asa mulga hava mala tumhala bhetayach aahe.tumcha paddhatich jevan aavadt.by GBU TC

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏