असा झाला प्रेमाचा शेवट.. ❤️😔💔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 2,2 тис.

  • @komalpatil9261
    @komalpatil9261 2 роки тому +438

    पेनाची शाई संपली तर माझ रक्त घे पण देवा कधी कोणाची प्रेम कहाणी अशी. अर्धवट लिहू नको😭😭

  • @akshaykamble6043
    @akshaykamble6043 4 роки тому +124

    प्रेम खूप पवित्र आहे यार......
    खरंच नशीबवान आहे ते लोक ज्यांना खरं प्रेम करणाऱ्या प्रियसीन साथ दिली ........
    आयुष्यात नेहमी खुश राहा........
    एकमेकांना समजून घ्या........
    एकमेकांवर जीवापाड प्रेम करा.........
    आयुष्य एकदाच आहे पुन्हा नाही मिळणार हे नातं

  • @anuagashe9334
    @anuagashe9334 3 роки тому +504

    देवा जर प्रेम अस अधूर रहायचे असेल तर प्रेम होऊ देऊ नको कारण ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर दुसर्‍याची होते तेव्हा खूप दुःख होते 💘💔

  • @pillupriya7293
    @pillupriya7293 3 роки тому +81

    जेव्हा पण हे गाणं बघते तेव्हा खुप रडते .... आणि सारखा बघते ..... एवढा भावुक आहे ... पण नको देवा असं कोणाला देऊस आयुष्य

  • @parichandpatil2737
    @parichandpatil2737 3 роки тому +37

    खरच देवा तुला विनंती आहे तु सगळ कर पण खरं प्रेम करणार्यांची अशी अधुरी कहाणी नको लिहू खरच विडिओ बघुन डोळयातुन पाणि आलं😢

  • @rushikeshbetkar7909
    @rushikeshbetkar7909 2 роки тому +125

    मी एका मुलींवर प्रेम केले आता ती शिकायला आहे तिला पण माहिती नाही मी तिच्या वर प्रेम करतो ते सुद्धा तिला माहित नाही तीची फोटो पाहून मला खूप त्रास होतो माझ्या विडिओला जे लाईक करेल मी असं समजीतो माझं प्रेम पुरन होईल

  • @shubhammohanpatl1234
    @shubhammohanpatl1234 3 роки тому +72

    खरचं खुप सुंदर असा व्हिडियो आहे .👌😭😭 ज्यांनी खर प्रेम केल असेल त्यांना हा व्हिडिओ पाहून रडु आले असेल 😭😭, पण कोणाचा प्रेमाचा असा शेवट झाला नको पाहिजेल ...
    मनाल स्पर्श करून जाणारा आहे हा व्हिडियो ❤️❤️👍👍

  • @nitinhegade2269
    @nitinhegade2269 5 років тому +120

    😥😭😭😭😭 लय वाईट वाटले😭😥😭😥. देवा!अशी अधुरी प्रेम कहाणी ठेवू नको रे..कोणाची😭😥😥

  • @akshaygaikwad9085
    @akshaygaikwad9085 2 роки тому +67

    😢 हे देवा नको रे अशी कोणाची अपूर्ण कहाणी ठेवु. खूप त्रास होतो रे देवा मला माहीत होतं ती मला नाही भेटणार तरी पण मी तिच्यावर प्रेम केलं आता खूप त्रास होतोय मला . प्रेम हे एकदाच होतें ते परत नाही होत . ती जरी नशीबात नसेल माझ्या पण हृदयांत मात्र आयुष्यभर असेल .I love you teenu .i miss you .

  • @bhumikagaikwad2907
    @bhumikagaikwad2907 3 роки тому +63

    खरंच असा प्रेमाचा शेवट कोणाचा होऊ नये डोळ्यात पाणी आलं हा व्हिडिओ पाहून खरंच खूप छान बनवला आहे का व्हिडीओ😭😭🥺🥺🥺🥺

  • @yogeshpaighan2397
    @yogeshpaighan2397 5 років тому +31

    खरं आहे आज काल ची प्रेम स्टोरी खरी आहे प्रेमात सगळे आई वडिलांना सुद्धा विसरतात. पळून जाऊन लग्न करतात. प्लीज आई वडिलांचा थोडा तरी विचार करा... पण काही करा पण जिवा पलीकडे जाऊ नको... असे काही तरी करा त्या मुलीचा बाप स्वतः येऊन मुलीचा हात आपल्या हातात देईल... सर्व भावांनो आणि ताईंना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @vaishaliDeshmukh5712
      @vaishaliDeshmukh5712 6 місяців тому

      अस कधीच नाही होत भाऊ की आई वडील मान्य होतील प्रेमलग्नाला मग कसं करायचं प्रेम करणाऱ्यांनी
      प्रेम अर्धवट सोडून द्यायचं नाहीतर आवडत नसलेल्या व्यक्तीसोबत लग्न करून आयुष्यभर दुःखी राहायचं

  • @rahulwadekar6925
    @rahulwadekar6925 5 років тому +124

    शेवट पर्यंत जाणं शक्य असेल तरच प्रेम करावं उगाच कुणाच्या आयुष्याचा खेळ करू नये ...........आणि प्रेम हे नकळत होत पण ते कुणासोबत होतंय हे खूपच IMPORTANT आहे 🙏🙏🙏

  • @santoshkumar-um5qv
    @santoshkumar-um5qv 5 років тому +275

    देवा भले पैसा कमी दे परंतु खरे प्रेम करणाऱ्याना वेगळं करू नको.😔😔 प्रेम मिळणार नसेल तर आयुष्यात प्रेम का होत?

    • @akshaydeore1163
      @akshaydeore1163 4 роки тому +12

      लाखाचा शब्द , फुकटात बोललास मित्रा

    • @vyankteshyadav5135
      @vyankteshyadav5135 3 роки тому +8

      लाखात एक शब्द बोलास भावा

    • @dhanajiuttare7116
      @dhanajiuttare7116 3 роки тому +5

      देवा हा होणारे त्रास कमी कर् या प्रेमामुळे

    • @priyankakamble8927
      @priyankakamble8927 3 роки тому +2

      Barobr

    • @abolithalkute6731
      @abolithalkute6731 2 роки тому +2

      👍

  • @pankajnagre7067
    @pankajnagre7067 4 роки тому +188

    माझ पन असच झाल होतं यार ,,मागच्या वर्षी झाल तिच लग्न २१-५-२०१९ला
    खुप miss करतो तिला ,,ती जरी माझ्या नशिबात नसेल पन ह्रदयात मात्र आयुश्यभर राहील 🥺🥺😥☹️☹️😒😣😞😩😩

    • @supriyameshram193
      @supriyameshram193 2 роки тому

      Wow

    • @jagdishbhusara1820
      @jagdishbhusara1820 2 роки тому

      Nice 👏 waw

    • @omkarbhalerao525
      @omkarbhalerao525 2 роки тому

      😭😭

    • @sachinwaghmare6380
      @sachinwaghmare6380 2 роки тому +2

      नवीन विटा नवीन राज्य...मित्रा निराश होऊ नको नव्याने सुरुवात कर....🙂

    • @drishpopete837
      @drishpopete837 2 роки тому +3

      अरे ह्या पोरी अशाच आसतात प्रेम करताना आई बाप नाय कलत पण लग्नाचा वेळेस दिसतात आयूषाचा वाटोला करून जातात

  • @sakharamtangade9670
    @sakharamtangade9670 2 роки тому +28

    अनेक मुलांचे प्रेम हे बोलण्या वाचुन राहिलेल आसते,तिच्या मनात आसते आणी मुलाच्या सुद्धा मनात आसते,पन हे दोघ पन एकमेंकांना बोलून दाखवत नहीं,उर तर दोघांचे पन भरून येतात वेदना पन दोघांना होतात,फक्त आपन बोलत नहीं मनुन आपल प्रेम अपुर राहत...

  • @dhananjaypatil3261
    @dhananjaypatil3261 5 років тому +531

    देवा विनंती तुला असा प्रेमाचा शेवट कोणाचाच नको व्हायला रडु आलं व्हिडीओ बघून एवढा भावनिक बनवला आहे खरच खूप इमोशनल आहे

  • @ddamodhar9934
    @ddamodhar9934 2 роки тому +20

    वेळ ⏰ कीती ही चांगली👈🏻 असली ना..😏 नशिबा पुढे झुकावेच👎🏻 लागते✔️...👍🏻....या गाण्याचां खरा अर्थ

  • @sunilbarkale7414
    @sunilbarkale7414 4 роки тому +447

    mi sudha Prem kel hote pan tichya gharchyni tiche college band kel. mala tar tichi satat tichi athvn yet aste.. khup dukh hot aste mala. ase prem apurn sodun deu nkos deva konache pan 🙏🏻🙏🏻

    • @zen3489
      @zen3489 3 роки тому +12

      आम्ही तर अजुन भेटतो ☹️☹️

    • @dnyaneshwarvyanjane925
      @dnyaneshwarvyanjane925 3 роки тому +12

      विसरून जा आता भाऊ झाल गेल ते

    • @sainathpuri4006
      @sainathpuri4006 3 роки тому +6

      Ha

    • @sainathpuri4006
      @sainathpuri4006 3 роки тому +6

      Yevd Prem krun shevti nshib

    • @gopalkute1544
      @gopalkute1544 3 роки тому +5

      माझ असच झाल भाऊ

  • @sureshshinde3497
    @sureshshinde3497 3 роки тому +18

    मरायच नाही बगा आपल्या आईचा विच्यार करायच आणि आपल्या बाबाचा देव तुम्हाला काय कमी करत नाही ....😭प्रेम परत करायच नाही😭😭😭😭..S

  • @sujitshindeofficial7530
    @sujitshindeofficial7530 2 роки тому +20

    अनेक प्रेमाची नाती एका छोट्या गोष्टींमधे दुरावलेली आहे. आपल्या प्रेमाच्या नात्याला घरच्यांची नापसंतीच राहणार आहे. आपण ते विचारण्यापेक्षा न विचारून वेगळ झालेल कधीही चांगलं. माझं असं एक वैयक्तिक मत आहे जर खरच एकमेकांवर जीवापाड प्रेम करत असाल राहिलेले आयुष्य तुम्ही एकमेकांसोबत घालवण्याची स्वप्न पाहिलेली असतील तर विचारा घरच्यांना एकदातरी. काय फरक पडेल घरचे मारतील रागवतील यापेक्षा जास्त काय करतील पण घरच्यांना समोरचा मुलगा मुलगी पसंद आला खरंच तुमचं प्रेम जिंकेल. जर तुम्ही न विचारताच एकमेकांपासन दूर झाला तर आयुष्यभर तुमच्या मनामध्ये हेच राहील की आपण जर विचारल असतं तर आज एकत्र असतो. आपल्या न विचारन्यामुळे मी माझं खरं प्रेम हरवून बसलोय. म्हणून खरं सांगतोय तुमचं खरं प्रेम तुमच्या घरच्या समोर घेऊन जा. आज मला हेच सांगाच आहे की तुमचं जर खर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगा.

  • @premrajput9882
    @premrajput9882 5 років тому +63

    या गाण्याने माझ्या प्रेमाची जखमांवर मीठ लावून दिल😭😭😭😭😭

    • @ganeshnere
      @ganeshnere 4 роки тому

      Mi Tel lavu Ka mg...😁😁😁

  • @aakashjadhavpatil3247
    @aakashjadhavpatil3247 3 роки тому +57

    आयुषयातून प्रेम गेल म्हणजे आयुष्य संपत नसत तर त्या प्रेमाची आठवण सोबत घेऊन जगायचं असत

    • @akahayrode2776
      @akahayrode2776 3 роки тому +1

      Real bhai tuch

    • @harishdhage8263
      @harishdhage8263 Рік тому

      हे अगदी बरोबर.

    • @avictoryd1320
      @avictoryd1320 8 місяців тому

      तेच तर आठवण जगू देत नाही यार्.....

  • @dhanrajg1080
    @dhanrajg1080 5 років тому +1158

    7 वर्ष प्रेम करून आज आम्ही वेगळे आहोत. जात मध्ये आली.पण मला मरण जवळ नाही करता आलं. तिच्या लग्नाची सगळी तयारी करून दिली आणि पाठवणी सुद्धा केली. खरं प्रेम करणाऱ्याला हेच मिळतं. प्रेमाला जात कळत नाही पण लग्नाला जात कळते.

  • @keshavthakur879
    @keshavthakur879 2 роки тому +18

    देवाकडे एकच प्रार्थना करतो की या जगात कोणाचं प्रेम अपूर्ण नको राहू देऊ खूप भयंकर त्रास होतो याचा :-(

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 5 років тому +6

    जे आपल्याला पाहिजेल असत...ते शक्यतो मिळतच नाही...आणि जे नको पाहिजेल तेच अधिकाधिक जवळ येते...मुलांना सुद्धा एक मन असत हे प्रत्येक मुलीने समजून घ्यायला हवं....हार्ड टच ...शूटिंग...खूपच सुंदर

  • @Pranalisangle1286
    @Pranalisangle1286 2 роки тому +4

    प्रेम नको होऊन deus deva jr houn dayych asel tr purn kar plz😭😭❤️

  • @arjunkamble3905
    @arjunkamble3905 2 роки тому +120

    आयुष्भर नाही आल पण शेवटच्या श्वासात जरी माझ नाव तुझ्या मनात आला ना तरीही आयुष्भर तुझ्यावर केलेल्या प्रेमाची ती मी पावती समजेन

    • @romantic_katta
      @romantic_katta Рік тому

      Hmm

    • @sidindure
      @sidindure Рік тому

      ti pavti talathi office madhye bhetun jail.. 🤣🤣🤣🤣🤣

  • @tannutembhare9442
    @tannutembhare9442 5 років тому +114

    अशा शेवट कुनाचाच नको हाऊ दे रे देवा, कारण दोन प्रेम karnarryanna कधिच एक टा करू नको,,,

  • @KrishnaRathod-t6b
    @KrishnaRathod-t6b Рік тому +2

    1:23 dukha kay astva tay tana vicri jancha prem ardvata raho to😢😢

  • @Kingofaseel15
    @Kingofaseel15 4 місяці тому +2

    Love you sonya❤❤❤🥺🥺🥺miss you 😢😢😢😢.....vatal nvt kadhi jashil mla sodun 😢😢😢

  • @indianyouth8003
    @indianyouth8003 3 роки тому +8

    #निशब्द शब्दच नाही ये माझ्याकडे बोलायला 😢😢😢😢
    अशी वेळ दुश्मनावर पण येऊ नये
    Bappa अशी कुणाचाच नात्याची ताटातुट होऊ nko re देवा 😢😢😢😢😢

  • @maulakotawal7864
    @maulakotawal7864 5 років тому +61

    देवा अस झालं नाही पाहिजे... 😭😢

  • @sakshilondhe8754
    @sakshilondhe8754 5 років тому +480

    ज्यांनी ज्यांनी खर प्रेम केलंय ना❤,त्यांना हा video बघताना डोळ्यात पाणी नक्कीच येईल...😭😭😞😞

  • @salveatul20gami
    @salveatul20gami 2 роки тому +2

    खूप छान सॉंग प्रेमाची आठवण आली सॉंग आयकून खूप छान

  • @komalkatke3363
    @komalkatke3363 4 роки тому +6

    खरच शब्द संपतात...💞💔💔💔

  • @vaibhavbhoi3737
    @vaibhavbhoi3737 5 років тому +853

    देवा खरच सगळं कर पण ...
    ज्यांनी खरं प्रेम केलं आहे ना ....
    त्यांना तरी वेगळं नको करू....
    आणि कोणाची कहाणी अपूर्ण नको ठेऊ....
    Excellent video making....

    • @pratiksalam5620
      @pratiksalam5620 5 років тому +13

      Ho bhau kharch aahe tumch

    • @niksdhamale8467
      @niksdhamale8467 5 років тому +11

      Bhau tya sathi muline saath dyayala pahije na

    • @harshanaparab2771
      @harshanaparab2771 5 років тому +1

      Kharch deva

    • @sureshpawar8108
      @sureshpawar8108 5 років тому +21

      देवा खरचं सगळंच कर पन ज्यांनी खरं प्रेम केले आहे ना त्यांना तरी वेगळे नको करू आणि कोणाची कहानी अपूर्ण नको ठेऊ सं हिंच माझी prathana

    • @jayashreepatil8994
      @jayashreepatil8994 5 років тому +1

      Yes

  • @mayurkadam507
    @mayurkadam507 2 роки тому +16

    जिच्यावर सलग 9 वर्ष प्रेम केलं आज ती माझी नसून कोणा दुसऱ्याची आहे ह्याच दुःख आयुष्य भर राहील मनात . पण प्रेम इथंच संपत नाही . आज ही ती मनातून माझीच आहे आणि कायम माझीच राहील . पण तिला ते सांगणार नाही कधी 😢.. देवाला आज एकच मागतो नेहमी जिथे आहे तिथे ती खूप खुश राहूदे 🙏

    • @rahulumale6774
      @rahulumale6774 2 роки тому +1

      Jau de bhau sister mhnun paha

    • @dineshshejul
      @dineshshejul Рік тому

      प्रेम म्हणजेच=समर्पण भाऊ...👍😢

  • @amarmali2326
    @amarmali2326 2 роки тому +6

    आई वडिलांचं मन जर दुःख त असेल तर त्या आनंदाला काही अर्थ नाही...

  • @dineshshejul
    @dineshshejul Рік тому +2

    अगोदर माहीत असत, प्रेमा मध्ये, एवढा त्रास होतो, तर,...मन जोडण्या,अगोदर, हात जोडले असते....😢😢💔💔💔❤️😍

  • @Anmal_lovers_7350
    @Anmal_lovers_7350 Рік тому +1

    Kash ya jagat Prem naste na, tar saglech lok kharch khup khush rahile asti 😢😢😢

  • @Manish-ev8rf
    @Manish-ev8rf 3 роки тому +25

    आपण एखाद्या व्यकति वर निःस्वार्थपणे प्रेम करतो आणि ती व्यकति आपली नसेल होणार तर दुःख तर होणारच ना ...
    प्रेम हि गोष्टच अशी आहे कि त्यात कधी काय होईल सांगता येत नाही . तरी पण आपण प्रेम करतच राहीच...

  • @ranjitmore8489
    @ranjitmore8489 3 роки тому +8

    माझी पण सुंदर कहाणी होती
    मी राजा ती राणी होती
    प्रेम सुखाची जोडी होती
    दोघांचं सहवास सोबतची जोडी होती
    खूप जीवापाड प्रेम केलं आम्ही पण
    मधे शेवट जात आडवी होती
    माझा शेवट जरी झाला तरी प्रेमाची ची
    आणि अजून पण तुझी गरज होती
    Miss you Pooja 😭😭

  • @sahilchavhan6405
    @sahilchavhan6405 2 роки тому +4

    आणि कोणाची अधुरी प्रेम कहाणी ठेवु नको 😭❤️🥰

  • @MohanKarande-p8n
    @MohanKarande-p8n 18 днів тому

    ❤❤ सगळ्यांचे प्रेम पूर्ण होवो

  • @kalpeshkhateghare
    @kalpeshkhateghare 2 роки тому +3

    आयुष्य हे एकदाच असते,
    त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
    आपण दुसऱ्याला आवडतो,
    त्यालाच प्रेम समजायचे असते.

  • @sagarthakare7350
    @sagarthakare7350 3 роки тому +23

    प्रेमात हृदय खूप जळतं असं वाट्त कुणी तरी मधे आग लाऊन दिली है,पण खरं प्रेम जर एकदा झालं ना तर पुन्हा परत होतच नाही

  • @dreamgirldreamboy7055
    @dreamgirldreamboy7055 5 років тому +21

    Heart touch bossss... Salute tula..
    Same story in my life

  • @apurvavilaspatilpatil1524
    @apurvavilaspatilpatil1524 3 роки тому +35

    प्रेम करायला तू शिकवलं प्रेमावर करायला पण तूच शिकवलं वाईट काळात साथ द्यायला पण तूच शिकवलं पण तुझ्या शिवाय जगायचं हे कसं हे का नाही शिकवलं

  • @chhayagalande1637
    @chhayagalande1637 3 роки тому +5

    प्रेम मागुन मिळत नाही. आणि ज्यांना भेटत त्यानां कदर नसते .

  • @payalvilaspatil4030
    @payalvilaspatil4030 5 років тому +125

    खर प्रेम मी सुद्धा केला पण माझ्या आयुष्यात ती मला ती नाही मिळाली .........😭😭😭

    • @sandippatil6386
      @sandippatil6386 4 роки тому +4

      Jiv de mg

    • @sonivirshid8063
      @sonivirshid8063 4 роки тому +2

      Kon bhangar aahe jiv de mhantay .....tyala prem nasal bhetal kadhi aayushyat karan to tya prema chya laykicha nasale

    • @sonivirshid8063
      @sonivirshid8063 4 роки тому +2

      Nahi bhetli pn prem tr kel asel na dada tini tuzyavar

    • @balulilke02
      @balulilke02 4 роки тому

      Same Contision dada

    • @ranachauhan2525
      @ranachauhan2525 4 роки тому

      Really yaar

  • @dipakpaithane7301
    @dipakpaithane7301 3 роки тому +8

    जर समोरची व्यक्ती खूष असेल तर तुमच्या प्रेमाचा काहीच अर्थ नाही....

  • @vishaldhokane335
    @vishaldhokane335 2 роки тому +4

    नशीब माझं माझं पिल्लू माझ्यासोबत राहते ❤️💫💫🥀😘😘😘

  • @bhoirking12356
    @bhoirking12356 2 роки тому +1

    जबरदस्त भावा यार व्हिडिओ♥️♥️♥️👌🤝

  • @devidasmadewaddevidas6996
    @devidasmadewaddevidas6996 Рік тому +4

    आझ पण आसच झाल राव दोघ पण खर प्रेम करत होतो,,,पण घरचा विरोध होता आमाला तिच दुसरा सोबत लग्न झाल,,😭😭या जलमी मिळाली नाही पुडचा जन्मी तिच मिळाव 😭😭मिस यू सोना❤️😭

  • @Miss_Swanandi
    @Miss_Swanandi 3 роки тому +5

    खरं खुप वाईट झालं हे!देवा असं कुणा सोबत होऊ नको देऊ हिच प्रार्थना आहे माझी तुझ्या कळे😭😭😭😭😭😭😭😭😭 डोळ्यात पाणी आलं खुप हा व्हिडिओ बघुन 😭😭😭😭😭😭

  • @__-tn8kw
    @__-tn8kw 3 роки тому +4

    पाणी आलं डोळ्यांत 😭😭😭

  • @rahulkharchan4162
    @rahulkharchan4162 5 років тому +15

    1dam super post yarr really Hart touch to love

  • @hanumantsapkal7688
    @hanumantsapkal7688 2 роки тому +2

    खूप छान आहे विडिओ 😍😭

  • @jayashriwayal5500
    @jayashriwayal5500 2 роки тому +2

    2011-12 पासून ते 2019-20 पर्यंत चा प्रवास सोबत केला पण शेवटी cast मुळे च सगळ दुरावल .... हा व्हिडिओ पाहून मला जुने दिवस आठवले...... खरचं कधी प्रेम करू नये खूप त्रास होतो

  • @pradipozare-tj6kb
    @pradipozare-tj6kb Рік тому +8

    देवा खरच तुला सागते जर पेनाची साई संपली तर मी माझ रक्त देईन पण अशी प्रेम कहाणी अर्धवट सोडून जाऊ नकोस ती प्रेम कहाणी पुर्ण कर देवा तुझ्याकडे हेच मागण आहे

  • @marathialbumsong9140
    @marathialbumsong9140 4 роки тому +34

    माझ्या आयुष्याचा शेवट ही तुझ्या नवीन आयुष्याने होईल..आणि मी आनंदात तुझी आठवण सोबत घेवून निघून जाईन...तू खुश मी खुश....❤️U..B

  • @Sandy-wk7ji
    @Sandy-wk7ji 4 роки тому +13

    खर्च घरचे इथके वाईट वागू शकतात का ...खुप चांगेल सामबळ करतात पण आमच्या आमच्या जालेल्या एका छोट्याशा खुशी साठी साथ देहू शकत नही प्रेम निभावतात सगळी पण घरीच प्रॉब्लेम होतात...

  • @mukeshaher8286
    @mukeshaher8286 2 роки тому +1

    आयुष्य देणं हे जरी देवाच्या हतात असलं,
    तरीही ते आयुष्य घडवणं आपल्या हातात असतं.

  • @yadavzalke1025
    @yadavzalke1025 4 роки тому +114

    हा वीडियो बगुन ज्यांच्या त्यांच्या प्रेमाची आठवन येत
    आणि ज्यांनी ज्यानी खर प्रेम केल ते त्यांना भेटाव एवढीच माझी इच्छा आहे

  • @shyamkumarekhandepatil2226
    @shyamkumarekhandepatil2226 5 років тому +4

    खूपचं भावूक यार दृदयस्पर्शि 😥😥😥
    व्हिडिओ खूप मस्त 👌👌🏻👌

  • @yuvi9293
    @yuvi9293 5 років тому +384

    देवा का रे प्रेम ही भावणा दिलीस
    अस काय झाल तर खुप त्रास होतो
    नका करु खर प्रेम रे .
    प्रेम करताणा 101 वेळा विचार करा
    मीत्रांणो

    • @ganeshsatpute2557
      @ganeshsatpute2557 5 років тому +4

      😂😍💔

    • @priyankajoshi1609
      @priyankajoshi1609 5 років тому +2

      🤕😐

    • @yuvi9293
      @yuvi9293 5 років тому +3

      @@priyankajoshi1609 ha na nahitr zindgibhr tras

    • @priyankajoshi1609
      @priyankajoshi1609 5 років тому +5

      @@yuvi9293 u r right bt prem Tharvun tr Nahi n kela jat..

    • @priyankajoshi1609
      @priyankajoshi1609 5 років тому +2

      @@yuvi9293 aani kahiveles kiti he prem kela bt samorchya LA Tyachi value nasel tr zala

  • @ramdaswagh2902
    @ramdaswagh2902 4 роки тому +10

    प्रेम पण अस असतं ना
    ज्या ला पाहीजे त्याला
    कधीच मिळत नाही 😥😓😓

    • @suvernatavnoji5431
      @suvernatavnoji5431 4 роки тому +1

      Karch

    • @ramdaswagh2902
      @ramdaswagh2902 4 роки тому

      चुक तर आपलीच असते ना
      की आपण स्व:ता पेक्षा ही
      जास्त प्रेम करतो ...
      त्या व्यक्तीवर की त्याच व्यक्ती ला कधी च आपली
      किमतं नसते आपण असो किवा नसों 🤧

  • @shubhangishende4223
    @shubhangishende4223 Рік тому

    Kharch.khupach.chann
    ❤❤❤😢😢😮😊

  • @saurabhpise357
    @saurabhpise357 2 роки тому +1

    माझं लय जीव होता तिच्या वर पण काय करू
    देवाला आमचा जोडा नाही चांगला वाटला.
    Miss you my darling mona😢😢😢. Heartly love you ❤️

  • @sarthak_3870
    @sarthak_3870 3 роки тому +5

    घरचे कधीच मुलींचा प्रेम कधी समजू शकणार नाही, तेच घरचे एका मुला चं आयुष्य खराब करणार

  • @sahebgodbole8367
    @sahebgodbole8367 4 роки тому +3

    आदर्श सर तुम्हास मानाचा सप्रेम जय भीम खुप छान गीत आवाज.....

  • @mahiphotography077
    @mahiphotography077 4 роки тому +5

    भाऊ खूपच छान बनवलाय व्हिडिओ 👌

  • @rahulthawale4285
    @rahulthawale4285 4 роки тому +1

    खूपच आगळंवेगळं song आहेस ।।

  • @sauravzade7657
    @sauravzade7657 4 роки тому +2

    रडू कोसळले खूप सुंदर,,,, पण True love story cha शेवट असाच होते माझा पण असाच झाला

  • @shubhamkhewale762
    @shubhamkhewale762 5 років тому +10

    heart tching songs.. nd nice video.. Superb👌👌👌😍😍😍😊😊

  • @cbragameing1063
    @cbragameing1063 4 роки тому +383

    ((कोनी खरे प्नेम केले लाईक करा""

  • @nirmalakatore8783
    @nirmalakatore8783 3 роки тому +4

    जीवनात .... प्रेम असेल तर लग्न पण असाव .. पण ज्याच्या सोबत आयुष भरासाठी ची स्वपन बागितली असता ना त्याच्या सोबत असाव ... नाहीतर पूर्ण आयुष्यातला आनंद गमावून बसतो माणूस ..( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ) ..✍️🍁✍️

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +2

    खऱ्या प्रेमात जिवंत पणी मरणयातना भोगाव्या लागतात..हर एक दिवस तिच्या आठवणीत जातो..😥😥 that's true love

  • @ashishkadam444
    @ashishkadam444 Рік тому

    Excellent tanmay Rupali feel that video

  • @niksdhamale8467
    @niksdhamale8467 5 років тому +191

    खूप छान दाखवलं आहे पण खरंच मुलींनो मुलाचं प्रेम समजून घेत जा तुम्ही कुणासोबत तरी लग्न करणार असतातच मग त्या सोबत करायला काय अडचण असते असे नका वागू ,,खूप घरातील एकुलते एक मूल आज मुलिंमुळे मेली आहे 😢

    • @asmitaakhade383
      @asmitaakhade383 5 років тому +4

      Niks Dhamale are bhava mazh as nahi aahai aamcha dongancha Ghari mahit aahai

    • @foujiavinash4435
      @foujiavinash4435 5 років тому +3

      @@asmitaakhade383 mg good ahe na

    • @foujiavinash4435
      @foujiavinash4435 5 років тому +2

      @@asmitaakhade383 mala pan dokha dilay ekada aasch

    • @queenpunekar3069
      @queenpunekar3069 5 років тому +2

      Ho kharaj boltay

    • @vaishnavisolanke3146
      @vaishnavisolanke3146 5 років тому +18

      Are dada jevd muli mulavr prem krte tevdch aai baba vr krte 5 varshacha prema sathi 20 varsha cha aai baba cha prema la nahi dukhu shakat

  • @akshaytare0609
    @akshaytare0609 5 років тому +94

    😭😭कोणा सोबत अस नाही झाल पाहिजे रे

    • @goukulbhaware7227
      @goukulbhaware7227 3 роки тому

      झालं ना भाऊ अस मझ्या सोबत

  • @asmitabhayde8858
    @asmitabhayde8858 4 роки тому +4

    Mast aahe❤❤

  • @nitinbhujbal4704
    @nitinbhujbal4704 2 роки тому

    खुप वाईट गोष्ट आहे💔

  • @anitabhagat3976
    @anitabhagat3976 3 роки тому +2

    खरं प्रेम एक झालं पाहिजे असा शेवट नको व्हायला खऱ्या प्रेमाचा

  • @madankaithwas245
    @madankaithwas245 5 років тому +9

    माझं पण प्रेम जाती मूळ अदुर राहील देवा ही जात कोणी बनवलीले रे देवा

  • @arunpawar52
    @arunpawar52 4 роки тому +10

    खरंच जात मध्ये येते आम्ही पण असेच वेगळे झालो 😔😔

  • @truptikambale5556
    @truptikambale5556 4 роки тому +18

    खर तर प्नेम कधिच करू नका कारण ज्या वेळेस ऐकादा आपला वेक्ती आपल्याला सोडुन जातो तेव्हा खुप त्रास होतो

  • @sheshikalapravinkar255
    @sheshikalapravinkar255 4 роки тому +1

    Prem केले तर शेवट करा मित्रांनो खरच prem हे खुप अनमोल आहे

  • @sahilchavhan6405
    @sahilchavhan6405 2 роки тому +1

    देवा परमेश्वरा खरंच प्रेम एकदाच होतं असं का लांब करतोय दोन जिवांना खुप त्रास होतो

  • @sandipchalge2235
    @sandipchalge2235 2 роки тому +3

    *~💫✨💗खूप सोपं असतं 🫧🥀कुणावर प्रेम करण🫶🏻😍 पण खूप अवघड असतं 🫂💦🍃ती व्यक्ती 🍁आपली होणार नाही🥹 हे माहित असून सुद्धा तिच्यावर प्रेम करण~❤‍🩹💯😢*

  • @sumeetdhule5912
    @sumeetdhule5912 4 роки тому +6

    3:50 तिचे Expressions 😵😭
    संपलं सगळं...

  • @srikalagawde7291
    @srikalagawde7291 5 років тому +95

    Dear Rupali and Tanmay
    Great job.
    Acting, expressions, dress sense, even the song lyrics every thing is superb.
    Keep it up.
    God bless you and the whole team.

  • @omkardabholkar8122
    @omkardabholkar8122 2 роки тому +1

    👌👌👌कोकाणी यारी

  • @sandeepkom3799
    @sandeepkom3799 4 роки тому +1

    Ha video bghun majyea junyea premachi aathavn aali yar 👌👍very nic e love song yar

  • @avinashtayade4641
    @avinashtayade4641 4 роки тому +18

    माझ्यासोबत पण असच झालंय😢😢

  • @vishalwani4546
    @vishalwani4546 2 роки тому +4

    Khupach chan heart Broking Song🔥😥😥

  • @amanshingane3758
    @amanshingane3758 5 років тому +4

    नाइस आई लाइक इट पन असा कधी झाले नहीं पाइजे

  • @sampadabhalerao2736
    @sampadabhalerao2736 3 роки тому

    Heart touching song aahe khar shevat payent jayacha asel tr prem karava sodun jayacha asel khoti vachan deu nayie

  • @surajmore1644
    @surajmore1644 2 роки тому

    Prem hi fakt dyaichich gosht aahe as nahi ki te milalech pahije jo khar prem krto to kdhich as kr t nahi❣️👆

  • @guddusatpute7655
    @guddusatpute7655 4 роки тому +16

    This is excellent video to feel the real Love