मोहनशेठ राऊत बदलापूर यांच्या बैलाची दावन / क्रांती, सर्जा, काशी मुलाखत / khillar cow
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- आपली गाय आपली मानस
• facebook-
/ khillar.gosanvardhan
/ khi.llar.37
• Instagram- ...
• ...
• Twitter- Kh...
• Gmail-
khillarcow@gmail.com
• UA-cam Channel-
Khillar
khillar cow
#Khillar#bailgaadisharyat#khillarcow
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद......किरणशेठ राऊत बदलापूर यांची मुलाखत घ्या सर.....किंग सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा चे मालक
त्यांनी तो बैल करारवर आणला होता..बैल पळायचं कमी झाला की ते पुन्हा मालका कडे देतात...असले बैल प्रेमी काही कामाचे नसतात
मोठा लक्षा हा बैल उत्तम शंकर चव्हाण वाटेगावकर यांचा आहे आणि आता ते सांभाळ करीत आहेत
हिंदकेसरी मोठा लक्षा करारवर होता ते माहित नव्हत धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏आभारी आहे...
आवडलं आपल्याला सर तुमची मुलाखत घेण्याची पद्धत 1 नंबर
Sundy n yadav यांची मुलाखत घेता वेळी प्रशन बघा नक्कीच बैल मालकाच्या डोळ्यातून पाणी येत मुलाखत घेताना नक्कीच बघा
आपल्या बैलांनं आपल नाव कितीउंचावर नेऊन ठेवले आहे
मी होतो ह्याच्या घरी बैल होता सिंघम रिया अमोल खोत यांचा १ न आहेत सगळे जण भाऊ आकाश शेठ सदिप भाऊ आणि सगळे जण छान लोक आहेत आणि हर्षद शेठ पण नाश्ता पासुन ते जेवण १ न घरातल्या सारखे आहेत सगळे मी भाग्यवान समजतो की अशा लोकांना भेटलो ओळख झाली...
खरंच खूप छान मुलाखत झाली आणि खरंच खूप चांगली आणि प्रेमळ माणस आहेत राऊत कुटुंबीय
खरं बोलला शेट तुम्ही, की बैलाच्या पोटी मुळेच आपल्याला मान सन्मान, मिळतो आणि आपली ओळख ही खरी बैलामुळेच शेट ,बैल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक अंग, धन्य तुमची राऊत घराण्याची अफाट माया
राऊतसाहेब
सप्रेम नमस्कार आमच्या नासिक भागात तुमच्या कुटुंबाचे फार नाव आहे.तुमच्या सर्व कुटुंबाला खुप खुप
शुभेच्छा
सोनार पाडा चा मोठा सोन्या याची मुलाखत घा सर खूप दिवस झाले
आज करा म्हणजे मोहन शेठ पाहिजे होते ह्या मुलाखातीत
बैल गाडा शर्यत नाद खुळा खेळ आहे असेच आनंद देत रावा छान मुलाखत 👍👍👍👌👌💪💪💪
छान मुलाकात दिली
मोहन राऊत सारखा शर्यतितिल् खेळाडू पुन्हा होणे नाही शेठ ला भावपूर्ण श्रद्धांजली
सध्या क्रांती मावळ मध्ये धुमाकूळ घालतोय
1)manohar khanavkar (kalmboli panvel)
2)jafar Patel (khudusvada)
3)nikita baban kene (aayre dombivli)
4)lalchand sheth patil (mangrul ambernath)
5)Deepak sheth patil (chirle)
6)balusheth patil (moh panvel)
7)krisha mahesh patil (tadali bhivandi)
8)mukund sheth mhatre (eranjad badlapur)
9)chetan sheth apthe (shirgav aptevadi badlapur)
10)vishnu maya bhoir(desai)
11)shajeb rof patel (new Mumbai)
12)Krishna shankar katekar (bhangarpada panvel )
13)nilkanth naik(ulve panvel )
14)rajkumar mhatre(khutari panvel )
15 )swapnil ramdas Dalwi (dativli)
16)gyanu mukadam (pimplas bhivamdi)
17)milind patil (kohjgav ambernath)
18) dsp group
19)motiram sheth johi (one path panvel)
20)Vijay sheth patil (sonarpada)
21)
धन्यवाद 🙏
Gangaram sheth Bhopar
Janu kanha mhatre khanda dhakta
निकिता बबन केणे (आयरे, डोंबिवली) एक काळ लय गाजवला होता
@@khillarcow5048 NILKANTH shet gharat varche owale panvel ek kal datara hota
चांगली मुलाखत आहे
सर एक नंबर होती मुलाखत धन्यवाद शेठ
अंबरनाथ चा राजा ची मुलाखत घ्या 🙏
❤️
1 number mulakhat ❤️🔥🔥🔥
खटाव तालुका शिवसेना विभाग प्रमुख् व बैलगाडी संघटना अध्यक्ष रवि भाऊ फाळके यांची एकदा मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏
राहुल भाईची मुलाखत घ्या मथुर मुंबई चा वाघ
एकच एकच नंबर मुलाखत 👌
नाद एकच बैलगाडा शर्यत 💪
शेणेकराची मुलाखत घ्या. रामभाऊ पाटील.
11 लाखाचा मानकरी रवि भाऊ फाळके यांच्या जब्याची एखादा मुलाखत घ्या🙏
सुपर स्टार
सुंदर आणि भारत ची मुलाखत घ्या
सोनु शेठ. भोपतराव. कडाव. यांचा राजा ची यांची मुलाखत घ्या 💪🙏🏻🙏🏻🙏🏻
आज शर्यत पाहिली बदलापूर मध्ये क्रांती बैलाची..बैल फाकुन सुद्धा पुन्हा over tack maarun sharyat जिंकली...खूप स्पीड आहे क्रांती बैलाला
काल भिवरी पठारवाडी या ठिकाणी फायनल पाहिली खरंच काशी हा खूप चांगला पळणारा बैल आहे
मस्त मुलाखत
आकाश शेट 1 न. आहे लय छान स्वभाव आहे .
खेड शिवापूर च्या शंभु ची मुलाखत घ्या तो खुप जुना बैल आहे
धन्यवाद भाऊ ❤️
King of king lakshya🐂
7878 शंभुची मुलाखत घ्या
पुणे मावळ मधे क्रांती लय नाव करतोय.
Very nice 👍
khup chan king of maharastra kranti
First comment bro
शितल ताईनी तर खुपच छान दिली मुलाखत
Valivali badlapur cha Maharashtra Champion Rana yachi mulakhat ghya ❤️🔥
👑❤
Kdkkkkkk
सर राजा ७७७ सोनू शेट भोपतराव कडाव यांची मुलाकात घ्या की
👍
Dsp ग्रुप आणि पैलवान ग्रुप यांच्या सरपंच ची मुलाखत घ्या
सरपंच ची मुलाखत आहे आपल्या चॅनल वरती 🙏
माझ्या कडुन हार्दिक शुभेच्छा
निलेश दादा काळे हिंदकेसरी मुलाख ग्या ना
श्रीगोंदा पुणे नगर जिल्हा किंग
❤️🐂🌍
🔥🔥❤️❤️
खुप छान
नाद आमचा आनंद आमचा
1 nambar
हींदकेसरी कारगिल या बैलाची पन मुलाखत घ्या सर
Bhau sonar padyacha sonya mulakhat ghya please 🙏 😢
घोडा बैल शर्यत ची मुलाखत घ्या दादा
सुन्दर
मोहन दादा चे नाव अमर राहिल.
1 no
Mast
❤️❤️❤️❤️
👌👌
छान
आमच्या मेहुणयांची मुलाखत घ्या वी (मंगेश सोरखादे 🙏🙏🙏
🔥 Kashi 🔥
मंगेश सोरखादे दावडी डोंबिवली ठाणे नाद बैल गाडा शर्यत 💪💪💪👍👍
साताऱ्यात गाव कोणत नमस्कार
पळसगाव तालुका खटाव
Very nice
Ram
Tumhi rahul patil yanchya mathur chi mulakhat ka nahi ghet tumhi sangal ka ?
आता येनारी मुलाखत मथुर चीच आहे. 🙏
OK
@@khillarcow5048 लवकर घ्या आणि मोठी सविस्तर माहिती घ्या
Ok
@@khillarcow5048 आतुरता 😍😍
Rahul bhai patil yanchi mulakhat ghya🙏
Badlapur chya Rana chi mulakhat ghya
दोन दाते म्हंजे काय?
Kashi ani Shankar maharashtra madhe ka khelat nahi jase bharat, sunder khelat ahhe
Satara pahila aahe bailgada shryat aani killar madhe badlapur nahi
संबा दादा शेरे याचा कारगील ची मुलाखत घया
आकाश राऊत शेट देव माणूस
बदलापूर च्या भारत चा विडिओ काढा
दादा मथूर बैलाची मुलाखत केव्हा आहे समजेल का
आज नाहीतर उदया 🙏
Me karadkar dada
Krushna katekar (Bhangarpada) yanchi mulaakaat ghya
Mulaakhat zhalich pahije
🔥🔥🔥🔥❤️kdk
Sunny jadhav
Jabya chi mulakht gya
Dada choteya loakanacah be bhet gaya
Yancha number dya na sir
Tumi sirf mota Mansa cha Beth geteya
Chota garib shet karicha bhet gay
❤️
Mast
👑❤