Honour Killing | त्यांचा राग शांत व्हावा म्हणून प्रयत्न केले पण नराधमांनी त्याला कायमचे शांत केले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • #honourkillingcase #intercastemarriage #lovemarriage #buddhism #maxmaharashtra
    आम्ही गोंधळी जातीचे असल्याने त्यांना विवाह मान्य नव्हता. माझ्या भावाने त्यांचा राग शांत करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्या भावालाच कायमचे शांत केले. पहा छ. संभाजीनगरच्या घटनेतील संतापजनक वास्तव धनंजय सोळंके यांच्या या विशेष रिपोर्टमध्ये…
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

КОМЕНТАРІ • 237

  • @pravindhone4018
    @pravindhone4018 Місяць тому +152

    हे कसले बौध्द त्याना डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बुध्द यांचे विचार कळाले नाही। जय भिम नमो बुध्दाय

    • @Adkmkp
      @Adkmkp Місяць тому

      यामध्ये एकाला दोष देउन चालणार नाही. तुमची मुलगी असती दीली असती का? जरा विचार करा. मुला मुलींनी अगोदर शिक्षण घ्यावे.नंतर हे करावे. आजकाल सगळीकडे दिसते असे प्रकरणे. मुलगा कीती शिकलेला आहे. काय करतो. हे बघा. या जागी तुम्ही असते तर काय केले असते. या गोष्टी चे समर्थन करत नाही पण एक सांगतो की दोन्ही परिवाराच्या सहमतीने लग्न करावे. असे दुसरया च्या मुली सोबत परिवाराच्या सहमती विना लग्न करू नये. जर सहमती नसेल तर मुक्त बसावे

    • @AnilMagre-lq2cc
      @AnilMagre-lq2cc Місяць тому +11

      @@pravindhone4018 अगर मुलीचा फैमिली ला इंटर कास्ट रिश्ता पसंद नाही तर या मध्य बौद्ध समाज ला का बर मध्य घेता बाबासाहेबानी इंटर कास्ट मैरेज केले परंतु पूरी फैमिली चा सपोर्ट होता साहेबाची तब्बेत ठीक नसायची त्याना आधार ची आवश्यकता होती

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      ​@@AnilMagre-lq2ccस्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 Місяць тому

      ​@@AnilMagre-lq2cctumhala जातीवर आधारित आरक्षण रद्द करा म्हटले की जातीवाद थांबवा म्हणता आणि उपाय म्हणून आंतरजातीय विवाह करा म्हणता आणि वरून स्वतचं आंतरजातीय विवाह झाला की हत्या करतात.

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Місяць тому +81

    कडक शिक्षा झाली पाहिजे हे फक्त नावापुरते बौद्ध आहेत सर्व गुण मनूचे आहेत जाहीर निषेध

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому

      नव बुद्ध आहेत आता मनुचा काय सम्बन्ध तुम्ही कितीही नवबुद्ध व्हा तुमच्यातील घाण जाणार नाही...
      बर झाल तुम्ही हिंदू धर्मात नाहीत..
      ही घाण आमच्या धर्मातून गेलीय...

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @skywalker024
      @skywalker024 Місяць тому +2

      जातीचा काय संबंध याच्यात? विषय स्वभिनाचा असल्यावर जात लक्षात येत नसते🦛

    • @vijaykamble4237
      @vijaykamble4237 Місяць тому +5

      @@skywalker024 कसला स्वाभिमान खून करण्याचा का

  • @samm8654
    @samm8654 Місяць тому +30

    कड़क शिक्षा दया, कोनिही असल तरी, हिंसा माफी नाही

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl Місяць тому +39

    बाप होता की साप फासी द्या त्याला.जय भीम जय शंभुराजे ❤

    • @samikshagajbhiye9628
      @samikshagajbhiye9628 Місяць тому

      या पैकी एकड्याची मुलगी किंवा बहीण असती तर ?

    • @Vilubhau
      @Vilubhau Місяць тому

      Baapala golya ghala hya

  • @milindsawant3866
    @milindsawant3866 Місяць тому +6

    अतिशय दुर्देवी घटना आहे. थोडा राग येईल.पण काही दिवसांनी ते विसरून आपली मुलगी आहे.तिच्या सांसारिक जीवनात मदत करणे अपेक्षित होते.आपण गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत.याचे भान हवे होते.पुन्हा असे कुणी करू नका.माणूसकी ठेवा.

  • @ajaygaikwad3519
    @ajaygaikwad3519 Місяць тому +49

    निषेध.
    कडक कार्यवाही झाली पाहिजे.
    जय भीम.

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @user-zv6wg5ii5g
      @user-zv6wg5ii5g Місяць тому

      दुधात पाणीमिस्लावर का राग यतो तस आहे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Місяць тому +22

    बौध्द समाज हा दलित जातीतील ब्राम्हण बनु पाहतोय!

    • @manaliwaghuskar9826
      @manaliwaghuskar9826 Місяць тому +3

      हो ना स्वतःला ब्राह्मण समजायला लागले बौद्ध लोग चांगल्या पोराचा जीव घेतला खूप सुखात होते दोघे 😢

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 Місяць тому +3

      खरे आहे

    • @poonamjawadekar6421
      @poonamjawadekar6421 Місяць тому +1

      Jaath ghan ahe budh

  • @overtaker3295
    @overtaker3295 Місяць тому +23

    शाळेच्या दाखल्यावरून जात काडून टाका , जातीवादी आपोआप बंद होईल

    • @JandyJarno
      @JandyJarno Місяць тому

      @@overtaker3295 मग कस होणार...संपूर्ण देश त्या वर तर चालू आहे ...आरक्षण ...राजकारण ...

  • @rajendrakumargangurde1333
    @rajendrakumargangurde1333 Місяць тому +11

    गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Місяць тому +7

    गोंधळी समाज वेगळा नाही मग काय आडचन होती बुद्ध धर्म आनेक् लोक स्वीकारत आहे रोटी बेटी वेव्हार होनार शांत डोक्याने विचार केला पाहिजे जय भीम

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 Місяць тому +12

    कोणी पण कायदा हातात घेऊ नका, प्रेमविवाह करने म्हणजे आपण समाजापुढे फार मोठा आदर्श घालून दिला असे होत नाही, कोणीही या भ्रमात राहू नये, प्रेमविवाह करने वाईट नाही,पण प्रेमविवाह करतांना प्रथम आईवडील यांची परवानगी घ्यावी,एकतर आताचे मुलं आईवडील यांना सांभाळत नाही,त्यात हाप्रकार म्हणून कृपया आईवडीलांचा विचार घेऊन प्रेमविवाह करावा,

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Місяць тому +13

    या लोकांना लाज वाटली जे स्वतः ल आंबेडकरी म्हणतात....आणि आहे जातीवादी नीच विचार पाळतात...🤬

  • @vbh4315
    @vbh4315 Місяць тому +23

    काय तर म्हणे आम्ही खूप पुरोगामी आहोत.

    • @ganeshbansode2870
      @ganeshbansode2870 Місяць тому +1

      Kasay Mitra me pan boudh samajacha aahe he purogami vagaire saglya bhul thapa ani andhdhraddha aahe. Purogami konihi nast vel Ali ki lok pratigami ch hotat.

    • @vbh4315
      @vbh4315 Місяць тому

      @@ganeshbansode2870 barobar .

  • @manaliwaghuskar9826
    @manaliwaghuskar9826 Місяць тому +5

    खूप सुंदर जोडी होती तस बघितलं तर दोघे समान होते काय फरक नव्हतं पागल होते मारणारे राक्षस 😡😡😡😡😡😡

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Місяць тому +60

    जातीचा अंत झाला पाहिजे
    शाळेच्या दाखल्यावरील जात काढून टाका.
    आरक्षणासाठी लढण्यापेक्षा जात नाहीसी होईल यासाठी लढा द्या.
    म्हणजे संभाजीनगर सारख्या घटना घडनार नाही.

    • @Nitin_J
      @Nitin_J Місяць тому

      जातीचा अंत झाला तर मराठ्यांना आरक्षण कसे मिळेल, मराठा म्हणून बोंबलणारे काही हाथ भर मराठा दलितांवरच अत्याचार करणार

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Місяць тому +1

      आरक्षण कशाच्या आधारावर दिले जाते?

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 Місяць тому +1

      @@rajendrapatil3535
      आरक्षण जातीच्या आधारावर देत असले तरी ते बंद करून गरीब श्रीमंत हे दोन वर्ग तयार करून त्यातील गरीबांना आरक्षण देण्यात यावे
      व जातीव्यवस्था नष्ट करण्यात यावी.

    • @JandyJarno
      @JandyJarno Місяць тому +1

      @sanjaynalawade गरिबी काशी ठरवणार ? उत्पन्नाच्या दाखल्यावर ...बरोबर ...5-50 रुपये फेकले की मिळते ते पाहिजे तसे ...त्यापेक्षा सर्वाना शिक्षण व आरोग्य सुविधा सरकारने फ्री द्याव्यात जर्मनी व फ्रान्स सारख्या

  • @user-ju1pz1ju8y
    @user-ju1pz1ju8y Місяць тому +71

    यांना फक्त आरक्षणा साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहिजे. त्यांचा विचाराशी काही घेणं नाही.

    • @JandyJarno
      @JandyJarno Місяць тому +1

      १००% सत्य

    • @chhayajadhav3564
      @chhayajadhav3564 Місяць тому

      😢😢😢😢😢😢 बौद्ध धर्म ला काळीमा फासला नालायक बाप आणि ते

  • @purushottammore173
    @purushottammore173 Місяць тому +31

    मागासवर्गीय सुद्धा जातीयवाद करतात . यांच्यामध्ये सुद्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव आहे. यांनी शाहू फुले आंबेडकर यांचे नाव सुद्धा घेऊ नये. यानला बुद्ध समजला का?

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Місяць тому +26

    किती ही जातीयता????? 😡😡😡

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

  • @werindians6938
    @werindians6938 Місяць тому +20

    जरांगे ,हाके व राजकारण्यांनो....जातीअंतासाठी मोर्चे काढा..कायदा करुन शाळेच्या दाखल्यांवर जात नोंदवणे बंद करा...आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन द्या...या देशातून जातीप्रथा हद्दपार होईल...सर्वजण एकोप्याने राहतील.

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому +3

      छगन शेंडगे हागे चिक्की धन्या यांना कोण विचारेल् मग...😂😂😂

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 Місяць тому

      बरोबर आहे.

    • @ganeshthombare9555
      @ganeshthombare9555 Місяць тому

      ❤❤

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Місяць тому +1

      आरक्षण कोणत्या आधारावर दिले जाते?

    • @sanjaynalawade5541
      @sanjaynalawade5541 Місяць тому +3

      ​@@rajendrapatil3535
      आरक्षण हे जातीपातीच्या आधारावर न देता गरीब श्रीमंत हा निकष लावला पाहिजे.

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev Місяць тому +6

    हे अंतर जतिच्या विवाह ला 70ट क्के लोक पसंती नाही करत ते सर्व मुब्ं ई.पुणे अशा मोठ्या शहरात हिरो हीरोइन याच्या मुळे होत आहे देशात 70ट क्के लोक ईज्जत राख तात बाकी सर्व ईज्जत रोड वर

  • @akshaybhongade1
    @akshaybhongade1 Місяць тому +14

    त्यांचा राग शांत नाही केला तुम्ही
    तर त्यांच्या नजरें समोर राहायला येऊन वाढविला..
    बाहेरच राहायला हवे होते.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому +7

    तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी अखंड विश्वाला अहिंसे ची शिकवण दिली आहे.

  • @vilas_patil
    @vilas_patil Місяць тому +11

    मुलीने नेही बापा चे जात व पात सन्मान केला पाहिजे . शेवट जन्म दाता बाप आहे . .

    • @humblepawn873
      @humblepawn873 Місяць тому +1

      अरे हिंदू आणि मराठीच आहे ना, काय फरक पडतो...? दोघांचे शिक्षण आणि घरची परिस्थिती सारखीच असेल तर काय हरकत आहे ? असे तर नव्हते ना की मुलगी doctor आहे आणि driver सोबत पळून गेली..

  • @MrOm07
    @MrOm07 Місяць тому +3

    योग्य ती शिक्षा झाली पाहिजे ....

  • @sandeepsalvi5524
    @sandeepsalvi5524 Місяць тому +3

    मुलीने विचार केला असता तर दोनी घराचं वाटोळं झालं नसतं

  • @Adkmkp
    @Adkmkp Місяць тому +16

    मुलीच्या परीवार ची सहमती नसेल तर. खिलाफ जाउन माय घालायची नाही.

    • @AnilMagre-lq2cc
      @AnilMagre-lq2cc Місяць тому +1

      @@Adkmkp अगदी बरोबर साहेब

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Місяць тому +1

      बरोबर

    • @AnilMagre-lq2cc
      @AnilMagre-lq2cc Місяць тому

      @@jagdishb6994 है लग्न नसून २ परिवार एकत्र आहेत दोन्ही परिवार मनोमिलन आसते एक परिवार खुश नाही याला लग्न मानत नाही आजकल मुलगी बघती माझा होनारा नवरा गुण काय आहे सरकारी नौकरी आहे किवा नाही ह्या मुलीन त्याच्या मध्य काय बाघिताल

    • @user-nc7uphj8p
      @user-nc7uphj8p Місяць тому

      😂😂

    • @Nahikunachekuni2467
      @Nahikunachekuni2467 Місяць тому

      Brober

  • @kavitathool6607
    @kavitathool6607 Місяць тому +16

    Kalank ahe boudha samajatil

    • @shashibro5713
      @shashibro5713 Місяць тому +1

      Kashacha kalank ithe prashna jaticha nahi tar izzat cha ahe

    • @OnlyPayal
      @OnlyPayal Місяць тому +1

      ​@@shashibro5713😂😂😂

    • @shashibro5713
      @shashibro5713 Місяць тому

      @@OnlyPayal Tu kaun hasu rahila

    • @supporttruth5805
      @supporttruth5805 Місяць тому

      घडलेल्या घटनेबद्दल दुःख आहेच परंतु या घटनेमध्ये त्या मेलेल्या मुलाच्या साठी दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी ज्या मूर्खांनी बौद्ध समाजाला टार्गेट करणाऱ्या पोस्ट केलेले आहेत त्या मूर्खांना सांगू इच्छितो महाराष्ट्र मध्ये बौद्ध लोक हेच आंतरजातीय विवाह मध्ये एक नंबरला आहेत त्यांनीच आज पर्यंत मानवता संबंध चांगला राहावा म्हणून जातीयंताच्या लढाईला प्राधान्य दिलेले आहे आणि जर तुम्ही यामध्ये पाहिले असेल की कोणीही या घटनेत आपल्या जातीचा आहे म्हणून समर्थन केलेले दिसत नाही तरी देखील ज्या बांडगुळांना या घटनेतील दुःखाच्या गोष्टी बोलायचं सोडून त्यांना जातीवर बोलायची सवय आहे त्यांनी स्वतःबद्दल आपण नीच नालायक आणि मानवता जातीचे विरोधी आहोत जातीवादी आहोत हे समजून घ्यायला पाहिजे जी मुलगी बोलत आहे ती स्वतः त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे जो तिचा बाप आहे आणि तिने आपल्या नवऱ्याची बाजू घेतलेली आहे कारण ती त्या जातीची आहे,
      बौद्ध समाजात अशा प्रकारच्या विवाहात ही एक दुर्मिळ घटना आहे मात्र त्यावर आपल्या स्वतःच्या आतल्या कपटी जातीवादी प्रवृत्तीने जातीवर बोलून तोंडसुख घेण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत यावरून निव्वळ समस्त तुम्ही बांडगुळ आहात बारा बापाचे तर होताच होता विचारात भेसळ आणि वागणुकीत भेसळ 🙏
      म्हणूनच मला बौद्ध समाजा आवडतो जो कधीही न्याय अन्याय यावेळेस जात बघत नाही तो केवळ आणि केवळ सत्याच्याच बाजूला उभा असतो इतर समाजाच्या बाबतीत हे होताना दिसत नाही मराठा समाजाच्या ज्या लोकांनी पण पोस्ट केले आहेत बौद्ध धर्माबद्दल त्यांची अगदीच कीव येते मागास ते विचाराने आहेत यात मात्र तिळमात्र शंका नाही 🙏
      बौद्ध समाजाला टारगेट करणाऱ्या सबंध बांडगुळांनो तुम्हाला एकूण समाजातील बौद्ध समाजाची आंतरजातीय विवाह आणि सामाजिक सलोखा बाबतीत ली वैचारिकता समजून घेण्याची लायकी तर नाहीच पण jatiantachya बद्दल या समाजाने कित्येक मुलांना बळी जाताना पाहिलं आहे त्याबाबत पण तुमच्यात अज्ञान आहे.. तुमच्या तोंडसूख घेण्यासाठी च्या प्रयत्नाने तुम्हीच किती नीच आहात हे सिद्ध झाले 🙏

    • @NiketaWaghmare
      @NiketaWaghmare Місяць тому

      मुस्लिम बरोबर पळू न जाते त तव्हा ijat कुठ अस्ते​@@shashibro5713

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Місяць тому +19

    नशिब मराठा नवते नायतर नुसता गाजावाजा😢😢

    • @JandyJarno
      @JandyJarno Місяць тому +2

      बरोबर ...

    • @user-lp7pq7bs2p
      @user-lp7pq7bs2p Місяць тому

      Tu ja ky mdi zat upt Martha Ani bulla dhara 😂

  • @vikasbagal416
    @vikasbagal416 Місяць тому +9

    हा कुमार सप्तर्षी निषेध का करत नाही हा पुरोगामी आहे ना

    • @dipalipandiri2379
      @dipalipandiri2379 Місяць тому +2

      Ata ithe kumar saptarshicha kay sambandh. ..
      Andhbhwkta ahes kare baba

  • @Humanist17
    @Humanist17 Місяць тому +3

    Shocking, Where is Athavale, Dr Prakash amabedakr

  • @PrakashJadhav-jl2qc
    @PrakashJadhav-jl2qc Місяць тому +4

    ह्याला शिक्षा झाली पाहिजे

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @user-zv6wg5ii5g
      @user-zv6wg5ii5g Місяць тому

      सन्मान केला पाहिजे

  • @PrakashJadhav-jl2qc
    @PrakashJadhav-jl2qc Місяць тому +14

    हा नावाला बौध्द आहे

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

  • @KadubalDhanad
    @KadubalDhanad Місяць тому

    खूपच दुर्दैवी घटना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

  • @Adkmkp
    @Adkmkp Місяць тому +11

    कमेंट मध्ये जे ज्ञान पाजळत आहेत. त्यांनची मुलगी असती तर दिली असती का.

  • @venpradnyaratna7037
    @venpradnyaratna7037 Місяць тому +1

    कठोर कार्रवाई वहायला पाहीजे जय भीम जय संविधान तो कोनतयाही जाती धर्माचा आसो

  • @akshaychaudhari7527
    @akshaychaudhari7527 Місяць тому +14

    बापाची इजजत महत्वाची बळा.... तुला 9 महिने वाढवले त्या मायन..... बापानं चांगल शिक्षण दिलं... हे दिवस बघण्यासाठी......😢😢... किमान समाजात... आई.. वडिलांची पण अभ्रू आहे ना...... माझं म्हणणं बऱ्याच जणांना पटणार नाही.....पण हेच सत्य आहे..... अई वडीलाहून कोणीही मोठ नाही.... ना देव..ना साहेब.... ना जाती...m

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому +1

      Mag maratha samaj jevha he as krutya krto tevha ya boudh lokana lay zombto.

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому +1

      Boudh mulana pan marayla pahije ka jar tyani itar jatitali mulgi keli tar. Dusarya jatitali mulagi chalte pan javai dusarya jaticha nako. Vare re boudh.

  • @OnlyPayal
    @OnlyPayal Місяць тому +18

    नवबुध्दांच आरक्षण रद्द करा...

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      स्व:ता ला हिंदू म्हणत बौध्दvs हिंदू vs मुस्लिम असे जातीयाता तुम्ही हिंदू करता.... या गोष्टी मुळे बौद्धांना जातीवादी म्हता....तुम्ही जर एकाच्या रक्ताचे ...चांगल्याच्या रक्ताचे... माणुसकीचे हिंदु असाल तर..आमच्या बौद्धांच
      पोरांचं तुमच्या मुलीशी देखील प्रेमा प्रेमा मध्ये लग्न लाउत दिलं तर काय हारकत आहे....तुम्हाला हे माण्य नाही....
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेत काय..😡😡😡😡
      मला माण्य आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतर जातीय विवाहाचा हक्क सर्व जाती धर्मांना दिला आहे....पण हा आंतर जातीय हक्क हिंदू मणुवाद्यांना अजीबात माण्य नाही....आमच्या बौद्धांच्या पोरांना दुसर्या जातीच्या मुली सोबत प्रेम आशेल तर खतम मारलं जाते...
      मग आमच्या बौद्धांच्या मुली काय फुकट पडलेल्या आहेत काय.....😡😡😡😡😡

    • @rajMane-y1x
      @rajMane-y1x Місяць тому

      ईज्जतीत राय 😡😡😡😡
      तेवढा माझं आशेला तर तुझ्या समाजाच्या पोरी आमच्या पोरांना सोड

    • @supporttruth5805
      @supporttruth5805 Місяць тому

      घडलेल्या घटनेबद्दल दुःख आहेच परंतु या घटनेमध्ये त्या मेलेल्या मुलाच्या साठी दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी ज्या मूर्खांनी बौद्ध समाजाला टार्गेट करणाऱ्या पोस्ट केलेले आहेत त्या मूर्खांना सांगू इच्छितो महाराष्ट्र मध्ये बौद्ध लोक हेच आंतरजातीय विवाह मध्ये एक नंबरला आहेत त्यांनीच आज पर्यंत मानवता संबंध चांगला राहावा म्हणून जातीयंताच्या लढाईला प्राधान्य दिलेले आहे आणि जर तुम्ही यामध्ये पाहिले असेल की कोणीही या घटनेत आपल्या जातीचा आहे म्हणून समर्थन केलेले दिसत नाही तरी देखील ज्या बांडगुळांना या घटनेतील दुःखाच्या गोष्टी बोलायचं सोडून त्यांना जातीवर बोलायची सवय आहे त्यांनी स्वतःबद्दल आपण नीच नालायक आणि मानवता जातीचे विरोधी आहोत जातीवादी आहोत हे समजून घ्यायला पाहिजे जी मुलगी बोलत आहे ती स्वतः त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे जो तिचा बाप आहे आणि तिने आपल्या नवऱ्याची बाजू घेतलेली आहे कारण ती त्या जातीची आहे,
      बौद्ध समाजात अशा प्रकारच्या विवाहात ही एक दुर्मिळ घटना आहे मात्र त्यावर आपल्या स्वतःच्या आतल्या कपटी जातीवादी प्रवृत्तीने जातीवर बोलून तोंडसुख घेण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत यावरून निव्वळ समस्त तुम्ही बांडगुळ आहात बारा बापाचे तर होताच होता विचारात भेसळ आणि वागणुकीत भेसळ 🙏
      म्हणूनच मला बौद्ध समाजा आवडतो जो कधीही न्याय अन्याय यावेळेस जात बघत नाही तो केवळ आणि केवळ सत्याच्याच बाजूला उभा असतो इतर समाजाच्या बाबतीत हे होताना दिसत नाही मराठा समाजाच्या ज्या लोकांनी पण पोस्ट केले आहेत बौद्ध धर्माबद्दल त्यांची अगदीच कीव येते मागास ते विचाराने आहेत यात मात्र तिळमात्र शंका नाही 🙏
      बौद्ध समाजाला टारगेट करणाऱ्या सबंध बांडगुळांनो तुम्हाला एकूण समाजातील बौद्ध समाजाची आंतरजातीय विवाह आणि सामाजिक सलोखा बाबतीत ली वैचारिकता समजून घेण्याची लायकी तर नाहीच पण jatiantachya बद्दल या समाजाने कित्येक मुलांना बळी जाताना पाहिलं आहे त्याबाबत पण तुमच्यात अज्ञान आहे.. तुमच्या तोंडसूख घेण्यासाठी च्या प्रयत्नाने तुम्हीच किती नीच आहात हे सिद्ध झाले 🙏

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 Місяць тому

      गप्प रे आरक्षणाची भीक मागणाऱ्या. आरक्षणात बसत नसताना देखील OBC मध्ये गुंडा गर्दी करून OBC मध्ये घुसखोरी करीत आहेस. आरक्षणाचा आणि मर्डरचा काय संबंध. तूझ्या सारख्या जातीवादी विचारा मुळेच OBC समाज तुम्हाला आरक्षण मिळू देत नाही. आणि ते पण बरोबर आहे.

  • @sangramkarnure7818
    @sangramkarnure7818 Місяць тому +7

    ambedkar aamhala samajale nahit

  • @vikrampatil9521
    @vikrampatil9521 Місяць тому +3

    बाहेर जायचे ना जॉब करायला पाहिजे होता पुण्याला जायचे

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Місяць тому +2

    जो पर्यंत सरकारी कामात जात आहे तो पर्यंत जातीमधी एकोपा होणार नाही ?

  • @uttamturukmane237
    @uttamturukmane237 Місяць тому +2

    या प्रकरावरू बौद्धाच जातीवाद आहे ते का

  • @Adkmkp
    @Adkmkp Місяць тому +9

    जे कमेंट मध्ये ज्ञान पाजळत आहे त्यांनी त्यांच्या मुलीचे आंतरजातीय विवाह केले का?

    • @missionpeace4820
      @missionpeace4820 Місяць тому +1

      ये तो बात सही है

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому

      Mag boudh mulala marlyavar tumachi dang ka jalate. Tevha pan ata karta tasach vichar karava

  • @bhanudasskhalate1510
    @bhanudasskhalate1510 Місяць тому

    हा मोकळा अहंकार आहे समजला दाखविण्यासाठी तो उच्य जातीचा श्रीमंत असता तर अस बेगडी प्रेम दाखवले नसते याला सरकार देखील जबाबदार संविधान देखील जबाबदार आहे भविसात असं घडायला नको सर्व समाज बांधवांनी काळजी घ्यावी प्रेम हे अधले असते त्यामुळे अशा घटना घडतात

  • @kakasahebkharjule9685
    @kakasahebkharjule9685 Місяць тому

    वारे वा प्रेम विवाह ज्याने 18 वर्ष स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन वाढवलं त्याचा थोडा सुद्धा विचार करू नये कायद्याला त्याचे परवानगीची आवश्यकता नाही वा रे वा कायदा वा रे वा सुव्यवस्था आणि कशाला समाजाला समाज समाज कल्याण काम करत आहे मुलगी जन्माला घाला मुलगी शिकवा 18 वर्षाची झाली कितीने आई-वडिलांची इज्जत काढावा

  • @santoshtalekar1558
    @santoshtalekar1558 Місяць тому +2

    कसली शिक्षा तिच्या बापाचं बरोबर आहे

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 Місяць тому +1

    सर्वांची मानसिकता सारखिच.

  • @shivrajphutane254
    @shivrajphutane254 Місяць тому +1

    आई वडिलांची ममता हरली.... कामवासना जिंकली...

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb Місяць тому

    ह्या गोष्टीला जेवढे मुलीचा बाप जबाबदर आहे तेवढंच समाज जिम्मेदार आहेत कारण समाजाने कुठेतरी मुलीच्या बापाला प्रवृत्त केले आहे

  • @yashthakare202
    @yashthakare202 Місяць тому +2

    आमचा हिंदू धर्म जातीतच लग्न करा हेच सांगतो आणि जे हे पालन करीत नाही तो हिंदु नाही.

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Місяць тому

      😂😂😂bagu kuthe lihly sudhara re dharmachi wat laun takyle tumchysarkhi bindok mans

    • @SIDDHYA__YT
      @SIDDHYA__YT Місяць тому

      😂😂

  • @pravin2399
    @pravin2399 Місяць тому +2

    आई वडीलांच्या संमतीने लग्न करायला हवे होते.

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964 Місяць тому +1

    चांगलं केलं आई वडिलांनी काय गरज नाही त्यांना शिक्षा द्यायला ही जाईल अजून दुसऱ्या सोबत पळून ही काही इज्जतदार थोडी हे

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 Місяць тому +3

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवण एक दिली आणि हैं बौद्ध लोक वेगळंच करतात..तरी, नशिब आजही वेशिबाहेर घर आहेतं.. नाहीतर,

    • @supporttruth5805
      @supporttruth5805 Місяць тому

      घडलेल्या घटनेबद्दल दुःख आहेच परंतु या घटनेमध्ये त्या मेलेल्या मुलाच्या साठी दुःख व्यक्त करण्याच्या ऐवजी ज्या मूर्खांनी बौद्ध समाजाला टार्गेट करणाऱ्या पोस्ट केलेले आहेत त्या मूर्खांना सांगू इच्छितो महाराष्ट्र मध्ये बौद्ध लोक हेच आंतरजातीय विवाह मध्ये एक नंबरला आहेत त्यांनीच आज पर्यंत मानवता संबंध चांगला राहावा म्हणून जातीयंताच्या लढाईला प्राधान्य दिलेले आहे आणि जर तुम्ही यामध्ये पाहिले असेल की कोणीही या घटनेत आपल्या जातीचा आहे म्हणून समर्थन केलेले दिसत नाही तरी देखील ज्या बांडगुळांना या घटनेतील दुःखाच्या गोष्टी बोलायचं सोडून त्यांना जातीवर बोलायची सवय आहे त्यांनी स्वतःबद्दल आपण नीच नालायक आणि मानवता जातीचे विरोधी आहोत जातीवादी आहोत हे समजून घ्यायला पाहिजे जी मुलगी बोलत आहे ती स्वतः त्या व्यक्तीबद्दल बोलत आहे जो तिचा बाप आहे आणि तिने आपल्या नवऱ्याची बाजू घेतलेली आहे कारण ती त्या जातीची आहे,
      बौद्ध समाजात अशा प्रकारच्या विवाहात ही एक दुर्मिळ घटना आहे मात्र त्यावर आपल्या स्वतःच्या आतल्या कपटी जातीवादी प्रवृत्तीने जातीवर बोलून तोंडसुख घेण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत यावरून निव्वळ समस्त तुम्ही बांडगुळ आहात बारा बापाचे तर होताच होता विचारात भेसळ आणि वागणुकीत भेसळ 🙏
      म्हणूनच मला बौद्ध समाजा आवडतो जो कधीही न्याय अन्याय यावेळेस जात बघत नाही तो केवळ आणि केवळ सत्याच्याच बाजूला उभा असतो इतर समाजाच्या बाबतीत हे होताना दिसत नाही मराठा समाजाच्या ज्या लोकांनी पण पोस्ट केले आहेत बौद्ध धर्माबद्दल त्यांची अगदीच कीव येते मागास ते विचाराने आहेत यात मात्र तिळमात्र शंका नाही 🙏
      बौद्ध समाजाला टारगेट करणाऱ्या सबंध बांडगुळांनो तुम्हाला एकूण समाजातील बौद्ध समाजाची आंतरजातीय विवाह आणि सामाजिक सलोखा बाबतीत ली वैचारिकता समजून घेण्याची लायकी तर नाहीच पण jatiantachya बद्दल या समाजाने कित्येक मुलांना बळी जाताना पाहिलं आहे त्याबाबत पण तुमच्यात अज्ञान आहे.. तुमच्या तोंडसूख घेण्यासाठी च्या प्रयत्नाने तुम्हीच किती नीच आहात हे सिद्ध झाले 🙏

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 Місяць тому

    Kadak karywahi zali pahije fashichi shiksha dya naradhamala jay bhim

  • @kiranindia55
    @kiranindia55 Місяць тому

    kdkkk kayda kara sarkar ne .. aawaj uthva prem chukiche nahi manuski hi ekch jat ahe jagat

  • @vaibhavgiri9702
    @vaibhavgiri9702 Місяць тому

    मुलीमुळे 2घर उध्वस्त झाले

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 Місяць тому

    छान

  • @SachinDesai7
    @SachinDesai7 Місяць тому +10

    मरताना Pubg खेळत होता आणि कामं करावयाच्या आधी लग्न करायच जास्त खूळ आता बसा pubg खेळत

  • @conceptofhumanity7232
    @conceptofhumanity7232 Місяць тому

    Nished
    Balasaheb Ambedakar yana khup dukh hot asel ki asele lok Buddhist aahet

  • @gauravrakshe7651
    @gauravrakshe7651 Місяць тому +1

    Prakash ambedkarni jaun porachya gharchyana bhetava

  • @user-ew4kc4ol1u
    @user-ew4kc4ol1u Місяць тому

    Mi sudha Baudh aahe.
    Yana kadak shiksha zali pahije
    Yana ajibat sodu naye.
    Ase konache sukhi aayusy udvasth karnyacha adhikar konala nahi.
    Hi mulagi tya mulache aai vadil bhau yanch dukh khup mothe aahe.

  • @JandyJarno
    @JandyJarno Місяць тому +1

    नागराज मंजुळे ह्या घटणे वर चित्रपट बनवणार का ?

  • @AnilMagre-lq2cc
    @AnilMagre-lq2cc Місяць тому +4

    अगर त्याना लग्न करायचे होते तर आई वाडिल च्या सम्मतिने केले पहिजे होते

  • @user-ss4nx2tw7z
    @user-ss4nx2tw7z Місяць тому +2

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्राह्मण मुलीशी लग्न केले आहे तरीही ग्रामीण भागात किंवा शहरी भागात हा विषय निघाला तर तेही काहिहि वाच्चता करतात जयंतीच्या वेळी मिरवणुकीत तर ब्राह्मण समाजा बद्दल काहिहिबोलतात
    काहिहि विक्षिप्त गाणे लावतात
    मग हा विवाह झाला आहे त्यात कोणाची चुक आहे
    हे योग्य नाही

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому

      Yana fakt suna dusarya jatichya lagtat mhanaje tya jatichi abru javi. Ashi ya lokanchi mansikta aahe. Javai brahman kartil ka he ani kela tar tyavar Anand shinde Gan tayar karel ka.

  • @user-zv6wg5ii5g
    @user-zv6wg5ii5g Місяць тому

    बरोबर

  • @bhushanmuleyvlog9958
    @bhushanmuleyvlog9958 Місяць тому

    Mast

  • @Official-v6z
    @Official-v6z Місяць тому

    Jodi chhan hoti pn parents ch Aakyala pahije hote. Vadilanchya shabdabaher jayala nako hote

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 Місяць тому +1

    अंतर्जातीय विवाह होऊ नये म्हणून कायदा का बनत नाही कायदा बनलातर बर होईल ः

  • @sumansontakke431
    @sumansontakke431 Місяць тому

    सर्व जण वेगळ्या jatit विवाह करतात

  • @user-lp7pq7bs2p
    @user-lp7pq7bs2p Місяць тому

    Kdkkkkk❤

  • @NirmalaThorat-y7v
    @NirmalaThorat-y7v Місяць тому

    मुलींचा नवरा चे स्थान उंच असते ईश्वर समान असे करने चुकीचे आहे

  • @pravindolasepravin2247
    @pravindolasepravin2247 Місяць тому +1

    अशीच कृत जय भीम वाला मुलगा तुमच्याच मुलीवर असं केलं असता तर तुम्ही गप्प बसले असते का जे काय ते बापाने केलं ते बरोबर केलं कमेंट मध्ये सांगणारे हेच प्रकरण तुमच्या घरामध्ये झाले तर याचा विचार तुम्ही कसा केला असता हे कमेंट मध्ये सांगा अगोदर

  • @rajendrakumargangurde1333
    @rajendrakumargangurde1333 Місяць тому

    गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @chhayaborse8786
    @chhayaborse8786 Місяць тому

    मुलींच्या आई वडिलांना पण आपले मांडण्याची संधी द्या कुठला पण बाप पब्जी खेळणाऱ्या बेरोजगार मुलाशी आपल्या मुलीचं लग्न लावून नाही देऊ शकत .

  • @user-me4ct6io5l
    @user-me4ct6io5l Місяць тому

    आमी सूधा जाती बाहेर जाऊन लग्न केलय माझे मीसटर जेय भीम चे आहेत आनी मी पारधी समाजाचीच आहे पण आमाला काहिच पोरबलेम आला नाही

  • @popatmagdum6227
    @popatmagdum6227 Місяць тому

    प्रेमविवाह आई-वडिलांच्या मर्जीने करा नाही तरी असे प्रकार होणारच आई-वडिलांनी तुम्हाला सांभाळून का उपयोग

  • @VishnuDhawale-358.
    @VishnuDhawale-358. Місяць тому

    This was an embarrassment to the Buddhist community

  • @yogitaaherkar9908
    @yogitaaherkar9908 12 днів тому

    😊

  • @vinayakkanase5993
    @vinayakkanase5993 Місяць тому +3

    मग समान नागरी कायदा आणा

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu Місяць тому

    मी बौध्द म्हणून ह्या घटनेचा निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध करते.......

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Місяць тому +1

    Swatacha mulila marave na😢

  • @sujit_035
    @sujit_035 Місяць тому

    Very sad😐

  • @riteshmayekar1990
    @riteshmayekar1990 Місяць тому +1

    ऐकसारक काय ते पबजी पबजी😂

  • @sudhakarnatkar3900
    @sudhakarnatkar3900 Місяць тому

    काही वर्षे बाहेर राहायला पाहिजे होते

  • @bomkarj
    @bomkarj Місяць тому +2

    आंतरजातीय विवाह करणे चूक नाही...वडिलांनी " डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार " समजूनच घेतले नाहीत.

  • @pavanlingate9205
    @pavanlingate9205 Місяць тому +1

    🤦🤦🤦🤦🤦🤦 मुलगा buddha होता.

  • @youpm12
    @youpm12 Місяць тому

    Aai vadilanche aikat ja re 😞

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Місяць тому

    Mahrchya lokancha raag mare pareyant shanta hot nahi mii bhogun rahli ahe faar kathin ahe

  • @KiranKamble-vx7gh
    @KiranKamble-vx7gh Місяць тому

    Jay jaly Tay kup vait jal. Pan asych kahini. Diksha Tila pan asych Tay mulani and tachy vadilni marl hota .

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Місяць тому

    दुर्दैवी घटना. अशा दुर्दैवी घटना घडतात तेव्हा मात्र अशा घटनांनवर बातमीचे videos बनविणऱ्यांचे मात्र पेव फुटते. कांहीं लोक videos बनवून पैसा कमविण्यासाठी भांडवल शोधत असतात.‌कोणत्या बाबींचे, घटनांचे‌ videos बनविण्यासाठी भांडवल करावे याचे हि काही तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.

  • @parshuramkharade3705
    @parshuramkharade3705 Місяць тому

    Asha pratek goshti madhe maratha samajala aropi mhanun ubhe kele jate ... sairat kadhun he siddh kele hote .. baabsahebani jati nasht hou det samajik sidharana hou de mhanun reservation dile.. hake sir pn yach goshti sarvana sangtat reservation garib hatao mohim nahi .. prashan samajik staracha nahi ha manasiktecha ahe ani he kadhi change n honari gosht ahe .. kontyahi caste madhli mulgi mulga aso palun jaun lagn kele ki bapachi pratishta panala lagte .. baap kadhihi muliche changlech pahat asto.. changala mulga milava prayatn karat asto mulila 20 varsh hatt purvato shikshan deto ni mulgi shalet pahili ali ki toch baap khandyavar gheun gavbhar pedhe vatato .. palun jatana mulila vatat nahi ka tyachya bapachi pratishta ijjat jail...hi stiti pratek samajachi ahe...

  • @rpmovies6498
    @rpmovies6498 Місяць тому

    मुलगी मोकार आत्ताशी किती 12वी झाली काय काय बोलती तिच्या डोळ्यात एक थेंब तरी आहे का

  • @user-dh3uc1gm9p
    @user-dh3uc1gm9p Місяць тому

    काढा सैराट 2

  • @prashantpandit9507
    @prashantpandit9507 Місяць тому

    मुलगी बालिश आहे दिसते ते

  • @anilpanduranga2151
    @anilpanduranga2151 Місяць тому

    Dogachi chuk ahe palun lagna kela hota bapachi izzaticha saval hota mulachya aai adilani pan virod karaycha hota mulala samjaun sagyacha hota pudcha apart tala asta

  • @VIKAS.MHATRE413
    @VIKAS.MHATRE413 Місяць тому

    Tya dadhivalya appacha photo madhech to shikari type maanus distoy 25 paryant tqri nidaan lagn karu naye pub g khelnyacha vayat sansar karayla ka bhaag padla yala tya mulich boln ani tichi body language bagha kiti agavu ahe ti shevti zal ky jiv gela tya poracha ata ayushbahr aai baap to chatka sahan karun roj jagun pan roj marnar ani he kahi vel gela ki nari shakti cha navavar humkhas dusr lagn karnar

  • @SikandarWankhede
    @SikandarWankhede Місяць тому

    Mulga bin kami 12 th fail pubg madhe sainik ani mulgi first year la...mg bap bap cha asto...

  • @rajabhauatkore7203
    @rajabhauatkore7203 Місяць тому

    तिचे वडील 4 लाख रुपये घेऊन दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून देत होते. बौद्ध समाजाचा प्रश्न कुठे आला उगाच बौद्ध समाजाला बदनाम करू नका.

  • @MatinShaikh-jd6hf
    @MatinShaikh-jd6hf Місяць тому

    Baap ki izzat khatam to baap kya fool barsaye

    • @RajendranKangude
      @RajendranKangude Місяць тому

      To khud ki beti ko Marne ka kyu dusare ke bacche ko toda ye to galat baat he na bhai.

  • @nagrajjogdand1441
    @nagrajjogdand1441 Місяць тому

    Inke dharm ek sirf jati alag alag thee fir bhi ye hua,, insaan ki jatiwadi niyat bewkuf hai

  • @jaihind5395
    @jaihind5395 Місяць тому

    वा रे बाबा के बन्दे जातिवादी 😃