Garambicha Bapu | गारंबीचा बापू | Suman Kalyanpur | Gav Asa Ni Manasa Ashi | Saanjh Aali Dooratun

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 10

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 Рік тому +1

    सर्व गाणी श्रवणीय अप्रतिम पुन्हा पुन्हा ऐकावीत अशी
    निर्मात्या सर्वांना मनापासून नमन

  • @suvarnabendale3276
    @suvarnabendale3276 2 роки тому

    All songs are very melodious .....just listen and forget everything...All are legends

  • @moreshwarkarve1482
    @moreshwarkarve1482 3 роки тому +2

    अजब सोहोळा, हे गाणे रविंद्र साठे यांनी गायले आहे तर शांताबाई शेळके यांच्या गीताला स्वरसाज भास्कर चंदावरकर चढविला आहे.खूपच छान👌👌

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 3 роки тому

    अजब सोहळा माती भिडली आभाळात - हे गीत गायक स्व.सुधीर फडके यांनी घातल्याचे मी समजत होतो .यातल्या गायकांची ओळख नसल्याने कवी , संगीतकार व गायकांची नावे समजायला हवीत .सगळीच गाणी सुंदर आहेत.

  • @aadeshshigwan1236
    @aadeshshigwan1236 3 роки тому

    Khup jhaan

  • @nakulchuri218
    @nakulchuri218 3 роки тому

    सर्वच गाणी चांगली आहेत. या गाण्यांचे रिक्रिएशन करायला हवे.

  • @bajiraoshelar2147
    @bajiraoshelar2147 3 роки тому

    Very nice song

  • @vijayshinde2881
    @vijayshinde2881 3 роки тому

    गारंबीचा बापूची गाणी शांताबाई शेळके यांची आहेत. संगीत भास्कर चंदावरकर यांचे आहे. तर गायक उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी व रवींद्र साठे.

    • @umeshprabhu1903
      @umeshprabhu1903 2 роки тому

      सुमन कल्याणपूर यांचे मास्टरपीस गाणे आहे. सांज आली दूरातुन

    • @vijayshinde2881
      @vijayshinde2881 2 роки тому

      @@umeshprabhu1903 हो सुमनताईंच्या आवाजातही एक गीत आहे.