मराठवाडयातील मराठ्यांना आरक्षण द्या ही छोटी मागणी मान्य न करण्याच्या प्रयत्नात हा अग्नी भडकला.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 251

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 2 місяці тому +20

    नामदेवराव आपण असे सतत मराठ्यांना मार्गदर्शन व्हावे ही मराठा समाजातर्फे नम्र विनंती आहे.

  • @rajeshsalunke9692
    @rajeshsalunke9692 2 місяці тому +23

    जाधव साहेब.. खुप दिवसा नंतर चांगला विडिओ केला.. आता पुन्हा पेटून उठणार हा मराठा.. तुमचे विचार.. आम्हाला पाटला.. जारंगे दादा.. आमचे योद्धा आहे आणि सर्व मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे

  • @shantaramthube866
    @shantaramthube866 2 місяці тому +44

    🙏 अभिनंदन जाधव साहेब योग्य विचार

  • @VyankateshJamdar
    @VyankateshJamdar 2 місяці тому +26

    जाधव सर आपण जेष्ठ विचारवंत, शिवशाहीचे वंशज आहात .आपण मानापमान विसरून जरांगेदादांना पाठबळ द्या ही नम्र विनंती.

  • @balajimule2825
    @balajimule2825 2 місяці тому +33

    एकदम भारी विश्लेषण सर

  • @kawadeb
    @kawadeb 2 місяці тому +17

    आपण मराठा तरुणांना कायम असेच motivate करत रहा आणि प्रेरणा देत रहा समाज तुमच्या पाठीशी आहे सर

  • @JituPhate
    @JituPhate 2 місяці тому +11

    बरोबर आहे जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा

    • @ganeshwagh2185
      @ganeshwagh2185 2 місяці тому

      @@JituPhate
      ua-cam.com/video/ZMrQn0wMQJs/v-deo.htmlsi=XgT9Guyr8y4BMgkA

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 місяці тому

      Jay 'Kulwadi'.

  • @VilasGavhane-fq6gq
    @VilasGavhane-fq6gq 2 місяці тому +23

    खूप छान विश्लेषण केले जाधव सर.. मराठा खडा तो सबसे बडा ही म्हण काय चुकीची नाही....

  • @ASHOKHAWL
    @ASHOKHAWL 2 місяці тому +4

    प्रती नमस्कार आणी जय जिजाऊ जय शिवराय १००%अप्रतिम विश्लेषण केले आहे परंतु जाधव साहेब या सकल गरजवंत मराठा समाजाला वाऱ्यावर न सोडता सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांना चांगलं मार्गदर्शन करा आणी ओबीसीत जाण्यासाठी आमचा मार्ग मोकळा होईल साहेब
    जय जिजाऊ जय शिवराय 💐💐🙏🙏
    माजी सैनिक आसाराम आत्माराम हावळे मांडवखेलकर बीडकर

  • @balajimule2825
    @balajimule2825 2 місяці тому +52

    मराठवाडा maharastat विलीन होतांनी नागपूर करार झाला होता,त्यात असा करार झालेला आहे की,निजाम राजवटीतील सर्व सवलती लागू करू.

    • @pradipdhame8552
      @pradipdhame8552 2 місяці тому +3

      योग्य आहे तंतोतंत

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 місяці тому +1

      काही पण खोटी माहिती देवू नका
      नागपूर करारात विदर्भातील काही भाग मध्य प्रदेशात होता तो महाराष्ट्रात सामील झाला त्याला c.p.& बेरार ruling म्हणतात त्यालाच पुढे नागपूर करार अस नाव देण्यात आल
      मराठवाडा हा भाग तेव्हा निजामाच्या शासनाकडे होता व त्याचा नागपूर करारा सोबत काही पण संबंध नाही
      विनाकारण खोटी माहिती पसरवून पण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही

    • @damajishinde5977
      @damajishinde5977 2 місяці тому +6

      भाउ आपण पूर्वी हैदराबाद स्टेट चे होतो म्हणजे आताच्या तेलंगणा स्टेट चे तेलंगणा मधे मराठा समाज ओबीसी मधे आहे त्यामुळे आपणाला ओबीसी चे आरक्षण द्यावेच लागणार

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 місяці тому

      @@damajishinde5977 मराठवाडा हैद्राबाद संस्थानात होता
      विदर्भ नाही काही पण खोटी माहिती पसरवू नका

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 2 місяці тому

      @@damajishinde5977 एक काम कर तेलंगणात वापस जा अणि तिथे ओबीसी मधून आरक्षण घ्या

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 2 місяці тому +10

    राम कृष्ण हरी सर जी..... हैद्राबाद गॅझेट लागू होणार आहे........ ही ताकद मराठ्यांनी मतदानात निर्माण केली आहे

  • @Surajpawar1101
    @Surajpawar1101 2 місяці тому +40

    मराठा समाजाचे मार्गदर्शक 🚩🚩🚩 जाधव साहेब 🙏🙏🙏🙏🙏

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 2 місяці тому +1

      मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 2 місяці тому +1

    एकदम कडक चपराक दिली सर तूम्ही 😅 सत्य समोर मांडले सर तूम्ही एक मराठा लाख मराठा 🚩🙏

  • @shivanshraje825
    @shivanshraje825 2 місяці тому +27

    एकदम कडक दिली पाटील तुम्ही❤

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 2 місяці тому +19

    जाधव साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @vitthalkawarkhe1213
    @vitthalkawarkhe1213 2 місяці тому +7

    धन्यवाद जाधव सर अगदी मौलिक विचार मांडलत तुम्ही.

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 місяці тому +9

    जाधव सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम

  • @theyouthfarmersofmaharasht6068
    @theyouthfarmersofmaharasht6068 2 місяці тому +5

    आपण खरंच कळकळीने बोललात खूप खूप धन्यवाद सर

  • @narayand8475
    @narayand8475 2 місяці тому +15

    जाधव साहेब तुम्ही दर रोज मराठ्याना जागे करा ही नम्र विनंती

  • @pradipdhame8552
    @pradipdhame8552 2 місяці тому +9

    साहेबांनी योग्य व सुंदर शब्दात विश्लेषण केले आहे धन्यवाद साहेब

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 місяці тому

    जाधव सर तुमचे खुप खुप धन्यवाद. एक मराठा कोटी मराठा आरक्षण आमच्या हक्काचे सरकारने दिले पहीजे ही विनंती

  • @udhavpawar8890
    @udhavpawar8890 2 місяці тому +13

    खुप खुप धन्यवाद जाधव साहेब

  • @somnathkharde1287
    @somnathkharde1287 2 місяці тому +10

    छान विश्लेषण. बरोबर आहे सर.

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 2 місяці тому +1

    नामदेवराव जाधव सरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे सरांना कृपया विनंती आहे की मराठा समाजाला असेच वारंवार मार्गदर्शन करावे

  • @dnyaneshwargavande2745
    @dnyaneshwargavande2745 2 місяці тому +43

    जरांगे पाटलांनी उपोषण न करता निवडणूक लढवावी आणि तुमच्या सारखे अभ्यासू व्यक्तीमत सोबोत असायला हवेत

  • @vijaywatpade1509
    @vijaywatpade1509 2 місяці тому +6

    साहेब आपले विचार समाजासाठी खुप महत्वाचे आहे 🚩 🚩 🚩

  • @aruntale1126
    @aruntale1126 2 місяці тому +6

    मनापासून अभिनंदन जाधव सर जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @ashok5368
    @ashok5368 2 місяці тому +1

    अतिशय परखड,अभ्यासु विश्लेषण

  • @pawankadam9689
    @pawankadam9689 2 місяці тому +6

    जाधव दादा चांगली योग्य माहिती दिली धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @marutibobade2244
    @marutibobade2244 2 місяці тому +13

    100% सत्य आहे.

  • @kawadeb
    @kawadeb 2 місяці тому +12

    तडकेफाड वक्ता खूप छान भावना सर

  • @rishikeshmote141
    @rishikeshmote141 2 місяці тому

    नामदेवराव जाधव सरांचे मराठा आरक्षणाबद्दल चे म्हणणं अगदी बरोबर आहे खूप धन्यवाद सर

  • @pforparshu1711
    @pforparshu1711 2 місяці тому +7

    एक नंबर विचार सर 👌👌👌👌👌👌
    एक मराठा लाख मराठा

  • @sanjaybenake
    @sanjaybenake 2 місяці тому +3

    Thanks very much sir. For Maratha arakshan.

  • @ramdasmule8637
    @ramdasmule8637 2 місяці тому +13

    अगदी बरोबर सर 🙏🙏🙏

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 2 місяці тому +5

    नामदेव जाधव तुमचे अभिनंदन अभिनंदन

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 2 місяці тому +7

    शरदराव वर बोला साहेब. मराठ्यांचे आरक्षणाचे वाटोळे शरदनी केले त्याचे काय. या वर बोला

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 місяці тому +14

    छान विश्लेषण.

  • @sachinnikam459
    @sachinnikam459 2 місяці тому +8

    एकदम बरोबर जय शिवराय

  • @ARUNPAWAR-sv8rp
    @ARUNPAWAR-sv8rp 2 місяці тому +9

    मनःपूर्वक अभिनंदन जाधव साहेब खूप छान विश्लेषण, जय जिजाऊ जय शिवराय

  • @shesharaotekale7267
    @shesharaotekale7267 2 місяці тому +7

    1मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय शिवराय

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 2 місяці тому +18

    Maratha❤🚩

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 2 місяці тому +1

    धन्यवाद सर.....छान मुद्दा मांडला....🙏🙏

  • @himmatshelke9727
    @himmatshelke9727 2 місяці тому +24

    म्हणजे दरेकर मोरे ची पिलावळ आहे.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 2 місяці тому +1

      आडनावात कर शब्द आला की त्यांच खर आडनाव वेगळे च असते 👍

    • @gajananmagar5716
      @gajananmagar5716 2 місяці тому

      100% असच वाटत,

  • @santoshpohare9930
    @santoshpohare9930 2 місяці тому +15

    सर, खूप छान.. एक मराठा कोटी मराठा.. जय जिजाऊ जय शिवराय.. श्री संत गजानन महाराज.. शेगांव.बुलढाणा..

    • @pranavilagad8175
      @pranavilagad8175 2 місяці тому

      सर एकच नंबर ज्ञानदानाचे काम केलं असंच तुम्ही सतत काम करीत आहात

    • @vishnumahadik2995
      @vishnumahadik2995 2 місяці тому

      Eakdam रास्त आहे

  • @Jalindarkeremaharaj
    @Jalindarkeremaharaj 2 місяці тому +14

    अगदी सत्यता मांडली सर.

  • @narayanlondhe1571
    @narayanlondhe1571 2 місяці тому +5

    बरोबर आहे जो विरोध करेल त्याला उभं राहुन दाखवाव.

  • @santoshsonmali1576
    @santoshsonmali1576 2 місяці тому +7

    लढेंगे जितेंगे हम सब जरंगे

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 2 місяці тому +3

    Thanks Jadhav sir😢❤

  • @satishtengse7110
    @satishtengse7110 2 місяці тому +8

    Dhynawad aapli asha video karyanchi garag aahe

  • @atulbhong7816
    @atulbhong7816 2 місяці тому +9

    बरोबर आहे Sir

  • @randhirrasal8088
    @randhirrasal8088 2 місяці тому

    Jadhav Saheb, Maratha Samajasathi Aapale karya, khub ,molache Aahe.Aasech Maratha samajla jagrut thevanyache kam kara !Dhanyavad.🚩🚩🚩🚩🚩.

  • @ramdasmule8637
    @ramdasmule8637 2 місяці тому +8

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @हरिभाऊचौधरी
    @हरिभाऊचौधरी 2 місяці тому +3

    खूप छान संभाषण

  • @Unknownuser45532
    @Unknownuser45532 2 місяці тому +6

    दरेकर मोरेची पिलावळ आहे बरोबर साहेब

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 місяці тому +1

    लाड, दरेकर आणि टिंगू निलेश राणे यांनी मराठा समाजाला इतकं दुधखुळ समजू नये
    ... सध्या आमचा नेता एकच मनोज दादा जरांगे पाटिल.. 🚩👍🙏

  • @karunasolav
    @karunasolav 2 місяці тому +3

    मुठाभर राजकारणी करोडो लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न केलं

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 2 місяці тому +8

    Agadi barobar sir

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 2 місяці тому +6

    राजकारणी वेड्यात काढत आहे

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 місяці тому

    मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे सात है 🚩🇮🇳

  • @vinoddeshmukh2951
    @vinoddeshmukh2951 2 місяці тому +5

    सर बरोबर आहै

  • @govindubale8778
    @govindubale8778 2 місяці тому

    लाड आणि दरेकर यांनी ही भाषा तरी समजून घ्यावी. चांगल सांगितलं साहेब

  • @namdevpawar1466
    @namdevpawar1466 2 місяці тому

    जाधव साहेब धन्यवाद

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 2 місяці тому +8

    छान...

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 2 місяці тому

    मराठे समाज तिस मुख्य मज्ञी होते तेव्हा मराठयाना का आरशन दिले नाही याचा विचार केला पाहिजे जय शिवराय जय भीम

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 2 місяці тому +6

    अगदी बरोबर

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 2 місяці тому +4

    जय शिवराय दादा

  • @prajwalgaikwad9thb264
    @prajwalgaikwad9thb264 2 місяці тому +1

    अगदी बरोबर धन्यवाद सर

  • @baburaosolanke561
    @baburaosolanke561 2 місяці тому +1

    खुप छान माहिती सर

  • @SatishDeshmukh-h5i
    @SatishDeshmukh-h5i 2 місяці тому +1

    Sir एकदम भारी माहिती

  • @balajighogre4745
    @balajighogre4745 2 місяці тому +1

    🎉🎉 एक नंबर जाधव साहेब 🎉🎉

  • @rameshdhamale9988
    @rameshdhamale9988 2 місяці тому +8

    Khup Chan sir

  • @bhanudaspawar6393
    @bhanudaspawar6393 2 місяці тому

    Thank you sir .bright thought .pahate pahu bolatoy .

  • @sushilchavan5571
    @sushilchavan5571 2 місяці тому

    एकदम खरं साहेब.....

  • @Boss4380
    @Boss4380 2 місяці тому +3

    आत्मपरीक्षण करा सर्व प्रश्न सुटणार हे नक्की पण दररोज नविन मागणी अशक्य असणाऱ्या मागण्या अशाने प्रश्न सुटणार नाहीत फक्त राजकारण सुरू राहणार

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 місяці тому

      'Anil Ambaniche' karodoche 'Karj' maf karne awghad navhate pan 'Mananiya Manoj Dada Jarange Patil' yanchya sadhya magnya manya karne karne awghad aahe, kamalach zali rao ya 'B J P' chi.

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 2 місяці тому

      'Atmaparikshan' 'B J P' ne swatahache - swataha karawe.

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 2 місяці тому +1

    Akdum barobar sir

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 2 місяці тому +1

    जावळीचे फितूर मोरेंचे वंशज म्हणजे प्रविण दरेकर हे जाधव साहेब आपण सिद्ध केले आहे.

  • @gajraj51088
    @gajraj51088 2 місяці тому +3

    धन्यवाद सर

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 2 місяці тому +1

    भ्रमात आहात सर, मराठ्यांनी नाही,एका विशिष्ट धार्मिक समाजाने गठ्ठा मतदान केलेय.

  • @maharashtramajha7216
    @maharashtramajha7216 2 місяці тому +1

    बरोबर आहे साहेब

  • @sanskritimarathmoli5599
    @sanskritimarathmoli5599 2 місяці тому +1

    Thank you sir

  • @marotimungal7280
    @marotimungal7280 2 місяці тому

    Sri Apan jarange sobat rahave
    Hi vinanti Ak maratha koti maratha💖💖💖💖💖💖💖💖🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 місяці тому +2

    जाधव सर. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 2 місяці тому +1

    आता जाधवराव योग्य ट्रॅपवर आले. उगाच मधल्या काळात शरद पवार साहेबांना टार्गेट केले.

  • @vitthalraoshinde7314
    @vitthalraoshinde7314 2 місяці тому

    Excellent....Sir

  • @KandeAmar
    @KandeAmar 2 місяці тому

    Dhanyavaad Jadhav Sir

  • @chhayapawar7175
    @chhayapawar7175 2 місяці тому

    Chan margadrshan sir

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 2 місяці тому

    बांगलादेशामध्ये सध्या काय चालू आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणारी आहे

  • @sachindhemse6975
    @sachindhemse6975 2 місяці тому +1

    एकदम बरोबर जाधव सर

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 2 місяці тому +7

    बरो आ सर❤

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 2 місяці тому +3

    योग्य प्रतिक्रिया

  • @ParshuramTambare-so1mf
    @ParshuramTambare-so1mf 2 місяці тому +1

    एक नंबर सर❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 2 місяці тому

    नामदेवराव जाधव साहेब तुमच्या सारखा धंदा नेता मनोज भाऊंना मिळाला पाहिजे मिळालय

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 2 місяці тому

    बरोबर आहे जाधव साहेब.

  • @BaluKale-d5j
    @BaluKale-d5j 2 місяці тому +3

    एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओ बी सी तुन कुणबी व मराठा पाहिजे

  • @SantoshDake
    @SantoshDake 2 місяці тому

    छान विश्लेषन

  • @arunakawle7300
    @arunakawle7300 2 місяці тому +1

    Khup chhan vichar aahe

  • @mahadevjadhav-n9b
    @mahadevjadhav-n9b 2 місяці тому

    जाधव सर अभिनंदन

  • @balukalkuta
    @balukalkuta 2 місяці тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय भीम जय संताजी जय बसवेश्वर जय टिपु सुलतान 🚩🇮🇳🙏

  • @SambhajiGujar
    @SambhajiGujar 2 місяці тому

    बरोबर बोले साहेब