कितीही तक्रारी दिल्या तरी कोणीच काहीं करत नाहीत. अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात लागे बंधे असतात त्या मुळे कोणतीही कारवाई होत नाही. सर्व जण मिळालेले असतात. योग्य ती दखल घेतली आणि कठोर कारवाई केली तरच शक्य होईल अन्यथा नाहीं.
जे बनवतात त्यांना खायला द्या ते अन्न मोठ्या मोठ्या लोकांनी दान करावे ना तिथे ईकडे रेड पडली तर सगळं च धुवून जात त्या पेक्षा ज्यांना गरज आहे तिथे दानं करा काहीतरी आशिर्वाद लागेल
विखे पाटील हे परफेक्ट आहे पालकमंत्री हे सर्व काही निर्णय चुकीचा आहे त्यावर ते सर्व सामान्य माणसाला काय पाहिजे ते देणार पण थोरात यांनी काही लक्षण आले नाही म्हणजे लक्ष नाही

50 % आश्रम शाळेत हीच अवस्था आहे....सगळीकडे पाहायला मिळेल हे.
खूप गंभीर परिस्थिती आहें
प्राध्यापक वर कारवाई करण्यात यावी...
खूप गंभीर परिस्थिती आहें
प्राध्यापक यांवर कारवाई करण्यात यावी...
महाराष्ट्र मध्ये शासन वसतीगृ व शाळेची हीच अवस्था आहे मैङम तुम्ही महाराष्ट्र भर फीरा व महाराष्ट्र शासनाचा पीचरच दाखवा
संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे
अत्यंत वाईट..😮
प्रशांत बंब साहेब दखल घ्या शिक्षक निलंबित करा
हे तर सगळीकड आहे आसच
शालिनीताई विखे पाटील सरकार
असेच अचानक भेट द्यावी
Good job tai
ADIWASI mantri and MLAs and MPs are busy in protecting hindutv. All Adiwasis are being condemned to the same life.
काही खरं नाही सरकार तसेच आहे शाळेची हीच अवस्था आहे
Who is responsible for the system ?
Asha thikani Paisa kharch kara..ass asel tr ka nahi pasarnar Rog....hech ka mulanch bhavishya...awdhich apeksha ahe...jithe apli mule shikayla jatat ti jaga swachha asavi...Tyanna shaletun yogya tya soisuvidha milavyat...
Vikhe patil 💪
ह्या परस्धिकडे बारकाईने लक्ष घाला ताई
Adivasi Mantri Zopa Kadat Ahet
тнαик уσυ
@@shampune5588 वववटपलृऐइईऐऋऑगाऐधठबथ्ग, कडभशशोडx ड
शिशक.रिटायर.केली.पाहिजेत.
फुकटचा पगार धेता लेकरांचे हाल करता
रीटायर नाही ससपेंड
ताई तुम्ही काही तरी कारवाई कराच
जे बनवतात त्यांना खायला द्या ते अन्न मोठ्या मोठ्या लोकांनी दान करावे ना तिथे ईकडे रेड पडली तर सगळं च धुवून जात त्या पेक्षा ज्यांना गरज आहे तिथे दानं करा काहीतरी आशिर्वाद लागेल
विखे पाटील हे परफेक्ट आहे पालकमंत्री हे सर्व काही निर्णय चुकीचा आहे त्यावर ते सर्व सामान्य माणसाला काय पाहिजे ते देणार पण थोरात यांनी काही लक्षण आले नाही म्हणजे लक्ष नाही
Good job
tai
I appreciate but it's a not happening temporary changes .That is lifetime change to you will make it.
Jay hind
शालिनीताई विखे या त्या मुलांन सोबत न्याय करतील आता
Kay aahe laksh nahi ka shikskach
ताई तुम्ही या हारामखोर लोकांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे
Super
शाळा बंद करून टाका
सस्पेंड करा मॅडम
आदिवासी मंत्री मजा मारतोय का ?
😂
😈
😂