Shubhangi Patil : शुभांगी पाटील Balasaheb Thorat यांच्या घराबाहेर, वॉचमन दारही उघडे ना ABP majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 231

  • @MohsinShaikh-ev1yg
    @MohsinShaikh-ev1yg Рік тому +138

    याला म्हणतात अस्सल राजकारण 🙏ताई 1 नंबर 👌😄

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Рік тому +61

    अतिथी देवो भव,🙏🙏🙏 ज्येष्ठ सुसंस्कृत नेते, अशोभनीय.

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 Рік тому +47

    सर्व सामान्य लोकांनी बघा पक्ष हा फक्त आपल्यासाठी आहे राजकारणी लोकांना नाही

  • @lalapalekar3043
    @lalapalekar3043 Рік тому +85

    तांबे ची बंडखोरी मामा चा हात.... संशय येतोय थोरात यांनी लवकर खुलासा करावा..... जय महाराष्ट्र

  • @namdevbhiknar5237
    @namdevbhiknar5237 Рік тому +71

    थोरात साहेब हे सोभत नाही आपल्याला दारातून एका महिलेला परत पाठवले

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 Рік тому +41

    बाळासाहेब थोरात तुम्ही सुद्धा.

    • @navnathshedge8443
      @navnathshedge8443 Рік тому +2

      Kele kha sahebanche he congress vale nahindun che na musalman che

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 Рік тому +70

    बाळासाहेब थोरात साहेब एवढे संकोचीत कधीपासून झाले....

  • @ganeshbabar3368
    @ganeshbabar3368 Рік тому +62

    शुभांगी ताई तुला आता खरं कळले असेल की थोरात यांचे रक्ताचे नाते आहे तांबे कुटुंबासाठी

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Рік тому +30

    थोरात आपण काँग्रेसचे निष्ठावंत आणि सच्चे नेते आहात हे जनतेलाही माहीत आहे, कृपया आपली किंमत गमावू नका व ते आपल्या राजकीय जीवनासाठीही हितावह ठरणार नाही

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 Рік тому +45

    घरात काय करतो काय चाललंय पक्ष संपत चाललंय आशा ह्याच्या वागण्याने मेव्हण्याच्या प्लन मध्ये हे पण महासाहेब सामील असणार म्हणून कुणाला भेटत नाहीत दार बंद करून बसलेत

  • @ganeshkasar8327
    @ganeshkasar8327 Рік тому +15

    पूर्ण विडिओ दाखवा

  • @abcdefghijklmo9714
    @abcdefghijklmo9714 Рік тому +26

    हे काय भारत जोडणार मग गेट कोण उघडणार

  • @anilpowar8885
    @anilpowar8885 Рік тому +73

    ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. घरी आलेल्या पाहुण्यांना पाहूणचार राहूदे, पण आत बोलावून तांब्या किंवा ग्लासभर पाणी द्यायची पद्धत असते. आणि दारी आलेली एक उमेदवार महिला होती. तुम्ही तिला निवडणूकीत मदत करा किंवा करू नका .वॉचमन ला सांगून गेट उघडून आत बोलवायला पाहिजे होतं.

    • @marutikadlag4886
      @marutikadlag4886 Рік тому +2

      घरी कोणी नव्हतं

    • @satishborade6890
      @satishborade6890 Рік тому +2

      Write

    • @sunnynavlakha6502
      @sunnynavlakha6502 Рік тому +2

      अरे घरी कोणी नाहीये तर काय वॉचमन पाणी देईल का

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi Рік тому +2

      @@sunnynavlakha6502 deu shakto .

    • @anilpowar8885
      @anilpowar8885 Рік тому +3

      @@sunnynavlakha6502 गेट उघडून आत तर बोलवता आलं असतं ना !

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 Рік тому +14

    थोरात साहेब भाचा साठी एका महिलेला दारातून परत पाठवल अशोभनीय आहे संपुर्ण महाराष्ट्र लोकांच्या मनात तुमचे वेगळे स्थान आहे चांगल नाही वाटले साहेब

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj Рік тому +12

    अशोभनीय कृत्त्य

  • @allpossiblework.....1488
    @allpossiblework.....1488 Рік тому +29

    हे अपेक्षित न्वत्त थोरात साहेब

  • @Underthesun123
    @Underthesun123 Рік тому +1

    अविश्वसनीय...24 च्या आधी काय काय पाहायला मिळणार?

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Рік тому +16

    साहेब,दार उघडा दार!

  • @sachinshinde1258
    @sachinshinde1258 Рік тому +6

    तुंहाला माहित आहे हॉस्पिटल ला आहे घरी का गेले तुम्ही

  • @gawde29
    @gawde29 Рік тому +2

    आपलं डिपॉजिट जप्त होणार वाटत

  • @werrnerasdasada1822
    @werrnerasdasada1822 Рік тому +2

    ही इज्जत आहे कांग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मनात ऊबाठा शिवसेना पक्षाची

  • @sagarbagul6152
    @sagarbagul6152 Рік тому +1

    ताई तुमचा विजय पक्का आहे

  • @kuldeepvartak
    @kuldeepvartak Рік тому +12

    सत्य की जीत जरूर होगी . ✌️

  • @RoyalFarming007
    @RoyalFarming007 Рік тому +1

    बाळासाहेब थोरात भाच्या च्या हितासाठी दारावर आलेल्या महिलेला दरावराच थांबवलं हे बरोबर नाही हे तुम्हाला शोभत नाही. आम्ही पण राजकारण जाणतो आम्ही पण ग्रामपंचायत निवडणुकीला विरोधकांच्या घरी जातो प्रचार साठी ते पण आदर करतात पण थोरात साहेब तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.मी तुमच्याच कॉलेज मध्ये शिकलोय तिथं तुम्ही खूप मोठी भाषण देता पण सत्यता तुमची आज कळली. Hat's off Patil tai.

  • @ompatil2014
    @ompatil2014 Рік тому +6

    व्हिडीओ प्रसार करून ताईंनी तांबे यांचा प्रचार थांबवावा 😅😅

  • @prasadkarpe3017
    @prasadkarpe3017 Рік тому +1

    Game kela madam tumcha barobr sahebanni...

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Рік тому +4

    याचा अर्थ थोरात भाजप मध्ये जाणार असं वाटतंय

    • @mysmys7086
      @mysmys7086 Рік тому

      हे कधीच शक्य झाले नाही आणि होणारही नाही
      आमचे साहेब सत्ता भोगण्यासाठी कधीच लाचारी करणार नाही उद्या जरी समोरून मुख्यमंत्री पदाची संधी आली एवढा विश्वास आहे आमचे बाळासाहेब तिथेही एकनिष्ठ राहतील...
      म्हणुनच तर म्हणतात
      सत्ता कित्तेक येतील जातील पण हे निष्ठेवर कायम राहतील
      कधी मोहाला बळी नाही पडणार एकनिष्ठेची स्टेट मोठी...
      गर्व आहे मला माझ्या साहेबांचा

  • @abhimanyusontakke698
    @abhimanyusontakke698 Рік тому +5

    थोरात यांचा पाठिंबा तांबे ना आहे म्हणाला हरकत नाही

  • @hkhk6304
    @hkhk6304 Рік тому +9

    कसला सुसंस्कृत पणा अण कसली पक्ष निष्ठा MVA चा धर्म पाळणार की कुटुंब निष्ठा दाखवणार . शिवसेनेने काहीतरी बोध घ्यावा अन सामान्य मतदारांनी पण शिकून घ्या आपल्या कुटुंबा पेक्षा कोणी मोठे नसते . पक्ष वैगरे कोणी कोणाचे नसते. ना कोणी नेता . सामान्य कार्कर्त्यांना कोणी संधी नाही देत

  • @Pkd-f2j
    @Pkd-f2j Рік тому +3

    थोरात लवकरच भाजप मधे

  • @manojprajapati8340
    @manojprajapati8340 Рік тому +2

    Hich ijjat

  • @akshaypatil6319
    @akshaypatil6319 Рік тому +1

    घरातच कोणी नाही तर कस काय घेणार

  • @rameshatkare9997
    @rameshatkare9997 Рік тому +2

    O no big problem😵

  • @deepaklad8943
    @deepaklad8943 Рік тому +44

    बाळासाहेब ही अपेक्षा नाहीं

  • @प्रभाकरमजगे

    अवघड आहे

  • @anandpatil8003
    @anandpatil8003 Рік тому +7

    news breaking ahe ka sadi te tari sanga

  • @sachinmhase3156
    @sachinmhase3156 Рік тому +6

    अतिथी देवो भव. कुणीही असो. निदान पाणी,चहा.

  • @v..o.j..
    @v..o.j.. Рік тому +2

    काय नाटक आहे मैडम मेडिया घेऊन फिरत आहे. .

  • @marutikadlag4886
    @marutikadlag4886 Рік тому +12

    घरी जर कोणी नाही ये तर मग कोणाला भेटायचे होते

  • @Loki1001
    @Loki1001 Рік тому +1

    आघाडी चा धर्म पळाला

  • @surajdeshmukh9575
    @surajdeshmukh9575 Рік тому +2

    साहेब नाराज दिसतायत काँग्रेस वर

  • @kiranshirsath1260
    @kiranshirsath1260 Рік тому +16

    सामान्य माणूस काय???

  • @nathadute218
    @nathadute218 Рік тому

    👍 it's ok tai go ahead 👍

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Рік тому +2

    आहेत घरात आहेत सकाळी संजय राऊत धुनी भांडी करून आला होता

  • @shubhamgavade7344
    @shubhamgavade7344 Рік тому +3

    पाणी तर द्यायचं राव हे बरोबर नाही

  • @vikrambavdhane9127
    @vikrambavdhane9127 Рік тому +4

    Balasahebana Lok susanskrut samjayche

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 Рік тому

    Hunuman?
    Thanks.

  • @shivshankarbhanuse6469
    @shivshankarbhanuse6469 Рік тому +3

    फक्त वाचमॅन आहे😄😄😄😄😄

  • @ganeshkasar8327
    @ganeshkasar8327 Рік тому +2

    वॉचमन काय सांगतोय बघा
    मग news करा abp माझा

  • @namdevbade4379
    @namdevbade4379 Рік тому +4

    ही काँग्रेसची संस्कृती आहे

  • @Rajveer-j8u
    @Rajveer-j8u Рік тому +1

    Saheb bjp filding

  • @Avhjfyuhuttt
    @Avhjfyuhuttt Рік тому +10

    आग बाई बाळुच लपुन बसलाय आतमधी तु कशाला गेली तिथं

  • @santoshmusale3672
    @santoshmusale3672 Рік тому

    शुभांगी ताई विजयी भव

  • @kirandeshmukh9600
    @kirandeshmukh9600 Рік тому +1

    उत्पन्नाचे सर्व रस्ते आपल्याच घराकडे आले पाहिजेत असं ह्या प्रस्थापित नेत्यांना वाटत असते.
    त्यामुळे मामा नी ठाकरे गटाच्या या महिला उमेदवाराला आपल्या घराची पायरी पण चढू दिली नाही.
    यावरून तरी उबाठा आणि शुभांगी पाटील यांनी काहीतरी बोध घ्यावा.

  • @laxmanjadhav1688
    @laxmanjadhav1688 Рік тому +2

    तरी ही शुभांगी ताईच निवडून येणार

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 Рік тому +3

    😊

  • @ashpakpathan6396
    @ashpakpathan6396 Рік тому +1

    Tai, Tumhi khara, mastermind sapdla.

  • @Saiikrishna1999
    @Saiikrishna1999 Рік тому +2

    Yamulech 40 aamdar gele

  • @sumitpatil1103
    @sumitpatil1103 Рік тому

    गेट पण उघडले नाही एवड फ़ोन करुण सुद्धा..

  • @सुदामधांडे

    थोरात साहेब हे बरं नाही तुम्ही महाराष्ट्र, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतात

  • @sandipjadhav9597
    @sandipjadhav9597 Рік тому +1

    काय बोलताय कॉल वर ..खूप घाई झाली बोलायची....

  • @subhashdudhawade1991
    @subhashdudhawade1991 Рік тому +7

    बाबाजी का ठूल्ला

  • @prashantnanoti6233
    @prashantnanoti6233 Рік тому +2

    पालटू भूमिका घेणारे अशाच प्रसंगाला समोर जातात.

  • @raviduratkar5557
    @raviduratkar5557 Рік тому +5

    ताई, हा व्हिडीओ दाखवून नेमके आम्हाला काय सांगायचे आहे. आधी राष्ट्रवादी बी जे पी नंतर शिवसेना आता काँग्रेस उरलीय.

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Рік тому +14

    हि अवस्था आहे वसुली आघाडीची 😜🤪

  • @Sree214Ram
    @Sree214Ram Рік тому +12

    राम राम सर्वाना :- 👋👋
    👉🏼शुभांगी पाटील या महाविकास आघाडी चा नेत्या म्हणून बाळासाहेब थोरात कडे गेली त्यांचा कर्तव्य त्यांनी केल 🤔
    👉🏼 आता बाळासाहेब थोरात वर कारवाई कोणी करायची नाना पटोले आणि दिल्लीतील त्यांचे बोस यांनी करायला पाहिजे 🤔
    🔥जय श्री राम🔥
    ( आता महाराष्ट्र मध्ये बाळासाहेब थोरात वर कारवाई नाही झाली तर काँग्रेस पक्षा वर विश्वास कोण ठेवणार ? )

    • @navnathshedge8443
      @navnathshedge8443 Рік тому +1

      Kele kha ani mimim var thev

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому

      थोरातची ताकद काय ? थोरातची हिंमत काय तो तांब्यासाठी फोन करेल त्याने हिंमत दाखवावी मग समजेल थोरातला स्वताची किंमत . सुधीर सुध्दा १७ वेळा मतांसाठी फोन करायला विचार करेल .

  • @ashoknaik007
    @ashoknaik007 Рік тому +2

    अरे थोरात बाबा, हीच जनता जर निवडून आणली नाही ना तुला तर तुझ्या घरावर कुत्रा पण मुतायला येणार नाही,
    नेता व्ह्यायचं असेल तर गिरीष भाऊ महाजन यांच्या सारखा व्हा, केव्हा पण जा घराचे दरवाजे उघडे आहे, वॉचमेन काय कोणीच अडवणार नाही.... Great Person

  • @ashfaqshikalgar3042
    @ashfaqshikalgar3042 Рік тому

    Oh my god

  • @wddtzcad9188
    @wddtzcad9188 Рік тому +1

    राहते घर आहे , आरे गेट तरी उघडायचे चहा पाणी विचारायचं , नोकर असतील की घरात , साखर, चहा पत्ती तरी असेल की घरात

  • @VPK1204.
    @VPK1204. Рік тому

    Awaghd aahe

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Рік тому +7

    शेवटी शुभांगी पाटील यांचा भ्रमनिराश झाला।बाळासाहेब थोरात यांची भेट झालीच नाही।

  • @जयशिवराय-स3ढ

    पोपट झाला रे ,

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg Рік тому

    Are re are re

  • @sujitbansode606
    @sujitbansode606 Рік тому +2

    थोरात साहेब bjp च्या मार्गावर...?

  • @gauravmarathe1553
    @gauravmarathe1553 Рік тому +1

    मविआ माफिया पार्टी. सगळेच माफिया झालेत. घरात पैसा पाहिजे यांना.

  • @mudabbirmunaf6953
    @mudabbirmunaf6953 Рік тому

    आपल्या महाराष्ट्र ची ही संस्कृती नाही....

  • @ganeshkasar8327
    @ganeshkasar8327 Рік тому

    Abp maza

  • @darshaningale7187
    @darshaningale7187 Рік тому +15

    ही आपली लायकी ! (मुळशी पॅटर्न)

  • @sharadzote8654
    @sharadzote8654 Рік тому +1

    यांचा सगळ्या नातेवाईकाना सत्ता पाहीजे इतरानी काय करायचे

  • @ssvideos113
    @ssvideos113 Рік тому +4

    बालिश पना

  • @shashikantkamble1887
    @shashikantkamble1887 Рік тому

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ramkishankagne5946
    @ramkishankagne5946 Рік тому

    Bai kay garj ahe ho ho lok labhad ahet

  • @dattatrayakharde1201
    @dattatrayakharde1201 Рік тому

    मत नका देऊ पाणी तरी द्या

  • @babasahebpandkar5856
    @babasahebpandkar5856 Рік тому +2

    एका महिलेला अशी वागणूक मिळत आहे,मतदार सुज्ञ आहेत,महाराष्ट्राची ही परंपरा नाही,राजकारण किती खालच्या थराला गेले आहे.

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 Рік тому +1

    आगाऊपणा करायला गेली आणि पोपट झाला 😂

  • @anupdeshmukh7755
    @anupdeshmukh7755 Рік тому

    Are dewa kiti wait vagnuk..

  • @hindustaniitburo3342
    @hindustaniitburo3342 Рік тому

    हाच माज काँग्रेसी नेत्यामुळे संपून जाईल,
    पाहुणे पण कळत नाही

  • @sambhajidivekar9255
    @sambhajidivekar9255 Рік тому +2

    ताई तुमचा पराभव नक्की होणार

  • @manikmate4808
    @manikmate4808 Рік тому +1

    Tai home made ahe. Pan Thorat. Sheb .laj vatat ahe

  • @dinkarwadhekar1610
    @dinkarwadhekar1610 Рік тому +2

    ताई कश्याला भिक घालता नंतर दाखवून द्या

  • @shivajimane4390
    @shivajimane4390 Рік тому

    Tai. Tumi. Pramanik. Aahat. Rajkarni. Labad. Aahet

  • @kantabhonde3735
    @kantabhonde3735 Рік тому

    थोरातांच खरं रूप उघड झालं . काँग्रेसमधील नेते काँग्रेसला बटीक मानतात . काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला संपवल आहे .

  • @ashoknimbargi7224
    @ashoknimbargi7224 Рік тому +1

    पराक्रमी कंसमामाच्या घरी का गेलात ?

  • @sachinkhade9118
    @sachinkhade9118 Рік тому

    थोरात साहेबांना पक्षाच काय घेणेदेणे नाही वाटत स्वताच चांगलं असलं म्हणजे बास

  • @dineshdanke8128
    @dineshdanke8128 Рік тому +1

    अपमान केला तरी चालेल पण नाही आशीर्वाद दिला नाही मत पण नाही 🐆🐺💰💰🤭💯💯💯🏴🏴🏴🏴🏴🏴🤭

  • @atulghadge3657
    @atulghadge3657 Рік тому

    Ata Satyajit Tambena gharich basvaychi vyavastha karavi sushikhit matdarani

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Рік тому

    Thorat ने थेट भाजपात प्रवेश करावा

  • @gauravahirrao3853
    @gauravahirrao3853 Рік тому +4

    जास्त अगाऊ पणा अंगलट येईल भविष्यात यांचा

  • @shrikantdeonikar5094
    @shrikantdeonikar5094 Рік тому

    Aata bharat jodo yatra ne congress pakshache naslele dekhil jodlet fakt yekach emandar aani sachha manus nana bhau patole

  • @sushantkhaire512
    @sushantkhaire512 Рік тому +1

    Thorat pan janar ahe vattay BJP madhe