CM शिंदेंचा उपयोग संपला; ४ जूनला खुर्ची सोडा.? निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde l Thackeray l Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 бер 2024
  • CM शिंदेंचा उपयोग संपला; ४ जूनला खुर्ची सोडा.? निखिल वागळे Nikhil Wagle on Shinde l Thackeray l Modi
    भाजपच्या एका ऑफरने एकनाथ शिंदेंची झोप उडवली आहे. अशा प्रकारे भाजपने eknath shinde यांना त्यांची जागा दाखवायला सुरवात केली आहे असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. शिवसेना, राष्ट्रवादी या दोन पक्षांचे ८० आमदार सोबत घेतले त्यानंतर काँग्रेसमधून मोठे नेते भाजपमध्ये घेऊन आता १ आमदार असलेल्या मनसे पक्षासोबत युती केली हे सगळं करून भाजप स्वतःच सिद्ध करत आहे की महाराष्ट्रात मोदींच्या नावावर मतं मिळत नाही. उद्धव ठाकरेंबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेमाची भावना आहे असं nikhil wagle यांनी सांगितलं. शिंदेंना गद्दार, खोकेबाज असा शिक्का बसलाय. शिंदेंनी केलेल्या गद्दारी बद्दल महाराष्ट्रातील लोकांमध्ये संताप आहे. राज ठाकरेंना जो प्रस्ताव भाजपने दिला त्यामुळं एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले. भाजपची ही ऑफर पाहून शिंदेना घाम फुटलाय. याचा अर्थ, शिंदेंचा उपयोग संपलेला आहे. एखादा "ठाकरे" सोबत असल्याशिवाय महाराष्ट्रात भाजपला फायदा होणार नाही. uddhav thackeray बरोबर येणार नाही म्हणून, राज ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर कदाचित, शिंदेंच्या शिवसेनेबद्दल लोकांच्या मनात थोड फार प्रेम निर्माण होईल असं भाजपला वाटतं. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची ताकद किती आहे ते समजेल. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे CM राहणार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात वेगळं गणित असेल. तेव्हा शिंदेंची शिवसेना कुठे असेल हे कुणी सांगू शकत नाही. लोकसभेला शिंदेंचे १३ खासदार पैकी निम्मे पण जिंकणार नाही. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा मनस्ताप होतोय. म्हणूनच शिंदेंच्या सर्व १३ खासदारांना तिकीट द्यायला bjp तयार नाही. त्यात राज ठाकरेंचा प्रस्ताव हा शिंदेंसाठी दुष्काळात तेरावा महिना आहे. एकनाथ शिंदेंची सुटका एकाच मार्गाने होऊ शकते. जर राज ठाकरेंनी भाजपची ऑफर मान्य केली नाही. मी मनसे पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार नाही. असं राज ठाकरेंनी भाजपला सांगितलं तरच एकनाथ शिंदेंची सुटका होईल. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेला ६ पैकी १ च जागा मिळणं हा मूळ शिवसेनेचा अपमान आहे. कारण ठाणे, जसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तसा मुंबई सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.
    #NikhilWagle #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #निखिलवागळे #RajThackeray #bjp #ajitpawar #ठाकरे #LoksabhaElection #MaharashtraPolitics #मोदी #cmeknathshinde #ED #मविआ #Congress #महायुती #NCP #मनसे #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 382

  • @deepikadalvi2917
    @deepikadalvi2917 2 місяці тому +52

    काही हरकत नाही जनता एकालाही नीवडून देणार नाही

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 2 місяці тому +47

    सात पिढ्या साठी गददारीचा डांग लागलेला आहे,पुसल्या जाणार नाही

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 2 місяці тому +6

    वागळे साहेब तुम्ही छान सत्य कथन केले.जय महारा्ट्र.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +66

    सुधीर मुनगंटीवार यांचे तर डिपॉझिट जप्त होणार आहे.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 2 місяці тому +124

    कुणालाही सामील करुन घ्या उध्दव साहेबच विजयी होणार कारण जनताही तुमच्या अरेरावीला कंटाळली असुन मते देणार नाहीत ❤❤❤🎉🎉🎉

    • @vijaypatil8936
      @vijaypatil8936 2 місяці тому

      9😊 ptó😊

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 2 місяці тому

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।जय.श्री.राम.।।

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 2 місяці тому +30

    राज ठाकरेंनी पक्ष काढल्यानंतर आतापर्यंत त्या पक्षाची काय अवस्था आहे आणि मग शिवसेना ताब्यात दिल्यावर काय होईल

    • @subodhkoltharkar1127
      @subodhkoltharkar1127 2 місяці тому +1

      😂😂😂🤣 सगळा आनंदी आनंद ! ते म्हणतात ना - टांगा पलटी आणि घोडे फरार ! 🤗

  • @amolbhagane7691
    @amolbhagane7691 2 місяці тому +33

    मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे .....

  • @bapukadam7683
    @bapukadam7683 2 місяці тому +96

    विलीनीकरण करून शिंदे संपले, पण मनसे सुद्दा संपेल,राज ठाकरे यांना सुद्दा संपवण्याचा डाव साधला जातो य

  • @princeleygonsalves1383
    @princeleygonsalves1383 2 місяці тому +97

    एकनाथ शिंदे यांच सांगायचं म्हणजे टिशू पेपर सारखा वापर करून फेकून दिला

    • @user-mv7qp3gi6q
      @user-mv7qp3gi6q 2 місяці тому +4

      कुठला टिशू पेपर 😂

    • @user-ni2ze6zs3x
      @user-ni2ze6zs3x 2 місяці тому +4

      Kay bolto 😅

    • @gani6436
      @gani6436 2 місяці тому +3

      कॅन्डोम का? 😂

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 2 місяці тому +7

      आता खरं रुप समजेल भाजप चे

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 2 місяці тому +2

      😂😂😂😂😂😂😂👌👌

  • @popatkarkhile9253
    @popatkarkhile9253 2 місяці тому +17

    एकदम बरोबर आहे सर !धन्यवाद सर !!

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 2 місяці тому +44

    लोकसभेत एकही गददार निवडून येणार नाही 🚩

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому +16

    नाही तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत शिंदे फक्त नामधारी

  • @ratnadeepkadam1580
    @ratnadeepkadam1580 2 місяці тому +77

    राज ठाकरेला बरोबर घेतले तरी फायदा होणार नाही

    • @arunshinde6751
      @arunshinde6751 2 місяці тому +2

      💯 बरोबर

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 місяці тому +1

      जय महाराष्ट्र। राज ठाकरे साहेब भाजपलाच आतून बाहेरून सुरूंग लावणार आहे, हे लवकरच भाजपला कळेल,

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 2 місяці тому

      राज ठाकरे भाजपाचा गिरायक त्याना पण गुजरात लाँबी संपवणार ठाकरे नावाचा तिटकारा अमित सहा मेादि ना आहे

  • @VijayPatil-gm3vq
    @VijayPatil-gm3vq 2 місяці тому +16

    ह्या सर्व पक्षांना एकत्र करून bjp नी उध्दव ठाकरे साहेबांच्या विरोधातली हार मान्य केली आहे

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 2 місяці тому +19

    नमस्कार मित्रांनो पंचमुखी सरकार येता कामाचे नाही तर संपूर्ण मराठे लोकांनी लक्षात ठेवावे धन्यवाद ❤❤😂😂🎉🎉

  • @user-td8st2pe2o
    @user-td8st2pe2o 2 місяці тому +28

    Mahavikas India sure win

  • @shashikalaraut3645
    @shashikalaraut3645 2 місяці тому +78

    पाच चाकी वाहनाचे सरकार. शिंदे, पवार, चव्हाण, राज ठाकरे. कमळ.

  • @ravipatil6998
    @ravipatil6998 2 місяці тому +5

    ईज्जतदार असतील तर ह्या घडीलाच राजीनामा देतील आणि केलेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागून स्वगृही परत येण्यासाठी प्रयत्न करतील।

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 2 місяці тому +8

    निखिल जी जय महाराष्ट्र ..उध्दव जी ठाकरे सरकार ....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @surendramungekar7
    @surendramungekar7 2 місяці тому +39

    अहो दक्षिण मध्य मुंबई तर बालेकिल्ला आहे शिवसेना उद्धव चा

  • @ps3787
    @ps3787 2 місяці тому +9

    लोकसभेत शिंदेंना अर्ध्या जागा पण मिळणारे नाहीत मग निवडून कुठून येणार?

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 2 місяці тому +24

    पटतय. शिंदेचा उपयोग होणार नाही. राजचा प्रयोग होईल, राज सुद्धा ed च्या कचाट्यात ऑलरेडी आहेत त्यांना bjp ची ऑफर मान्य करावे लागेल.

    • @vasudeobharambe7399
      @vasudeobharambe7399 2 місяці тому

      काही उपयोग महाराष्ट्र त तरी भाजपला होणार नाही

  • @hmpatil5275
    @hmpatil5275 2 місяці тому +108

    भाजप ने कोणाला ही घेतले तरी गटारत वाहून जाणार नक्की
    मिंदे मेला मयताला चला

  • @narayanlangote5833
    @narayanlangote5833 2 місяці тому +3

    बरोबर

  • @bhivamalondkar8260
    @bhivamalondkar8260 2 місяці тому +40

    अजून.कोणाला.जायचं.आहे.भरती.चालू.आहे.

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 2 місяці тому +1

      तुप लोणी खाऊन चांगलीच मस्तावली आहे, कितीही गेले घेतले तरी कमीच पडणार।

    • @user-yh7bk9ru6o
      @user-yh7bk9ru6o 2 місяці тому

      Shinde mhanje khokha party

  • @hemantmankame3180
    @hemantmankame3180 2 місяці тому +16

    पक्ष चालवणे म्हणजे मेंढी पाळणे नाही ❓मेंढी तर इकडे तिकडे पळणारा कळप असतो ❓

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому +8

    इंजिन. ( रेल्वे ) बंद करण्याचा एक डाव. (गुजराती ) डोक्यातून सुपीक पणे महाराष्ट्रात गुजराती हितचिंतकाच्यां माध्यमातून राबवले जात आहे

  • @shivajimarkad6896
    @shivajimarkad6896 2 місяці тому +15

    गोविंदाला अध्यक्ष करा तो चांगला नाचेल दिल्ली दरबारात

  • @Balasahebgate4246
    @Balasahebgate4246 2 місяці тому +16

    Only Udhavsaheb Thakre

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 місяці тому +12

    राज.ठाकरेला.जरी.भाजपने.स्वाताकडे.घेतल.तरीही.राज.ठाकरेचा.काहीच.वापर.भाजपला.होनारच.नाही.मराठी.मान्सानो.शिदेंगट.पवारगट.भाजप.मनसे.हॅनां.मतदान.करुच.नकाफक्त.महावीकास.आघाडीलाच.मतदान.करा.फक्त.उध्धव.सांहेबानाच.साथदया.मराठी.मान्सानो.

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 місяці тому +43

    निखिल वागळे साहेब जय महाराष्ट्र

  • @user-qf4sv6of8m
    @user-qf4sv6of8m 2 місяці тому +30

    Only Udhav Saheb Thakare

  • @raviwaghmare6381
    @raviwaghmare6381 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र निखिलजी खूपच सुंदर विश्लेषण केलेत धन्यवाद

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 2 місяці тому +17

    सहा महिन्यात SC कोर्टाचा निकाल येऊन मूळ सेना अन् तीर कामं UBT ल मिळेल

    • @kprafkaram6219
      @kprafkaram6219 2 місяці тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂 मस्त जोक

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 2 місяці тому +10

    म्हणून भाजप मुक्त महाराष्ट्र व सर्वांनी ७ दीली तर भारत

  • @user-mn6hq3ef7t
    @user-mn6hq3ef7t 2 місяці тому +37

    🙏🚩जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +36

    एकनाथ शिंदे हे झेलमध्ये गेले असते तरी जनतेने एकनाथ शिंदे आणि कंपनीला निवडून दिले असते. जनतेला एकनाथ शिंदे आणि कंपनी भाजपात गेलेली आवडले नाही.

  • @savitrimhamunkar9237
    @savitrimhamunkar9237 2 місяці тому +8

    चांगलं होईल मनसेची मत पण. उद्धव सेनेला मिळणार आणी हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +9

    सावधान: प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांनी मत म्हणजे महाविकास आघाडीचे मते खाऊन भाजपाचे उमेदवार निवडून येण्यास मदत करणे होय.

    • @maheshghorpade5753
      @maheshghorpade5753 2 місяці тому

      congress la mat dene mhanjech bjp la mat dene hoy. vanchitla B team mhannare kitik MVA che nete aaj BJP madhe jaun basle aahe. MVA chay navane BJP virodhkache mate ghyache aani nivdun aale ki BJP sobt jayche he lokanna aata samajle aahe. pahate 5 cha shapatvidhi visarleli nahi janta.

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 2 місяці тому +6

    शिंदे असे ही संपणार आहे हे खर आहे

  • @anilrathod1452
    @anilrathod1452 2 місяці тому +8

    Wagle barobar bolle

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6mo 2 місяці тому +75

    राज ठाकरे निवडून येऊ शकत नाही ते दुसऱ्या ला काय निवडून आणणार

    • @Cub-uy9gm
      @Cub-uy9gm 2 місяці тому +3

      नकलाकार हा शेवट नकलाकार च असतो साहेब

    • @user-yh7bk9ru6o
      @user-yh7bk9ru6o 2 місяці тому

      Bhikaar chot Raj 😂😂😂

  • @kiranthakur2884
    @kiranthakur2884 2 місяці тому +11

    Jashi karni Tashi bharni.

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 2 місяці тому +3

    गरजच पडणार नाही राजीनामा देण्याची शहाची एक फोन आणि खुर्ची खालीच करावी लागेल.

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 місяці тому +19

    माझा मोदींना एक सल्ला आहे की आमच्या गावचा सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्याशी युती कराल का?

  • @surendrakakatkar4930
    @surendrakakatkar4930 2 місяці тому +4

    Exactly
    ..

  • @rakeshkamble964
    @rakeshkamble964 2 місяці тому +2

    पुन्हा जाऊन माफी मागा. सर्व काही सुरळीत होतील..❤

  • @rameshpawar5713
    @rameshpawar5713 2 місяці тому +2

    लोकं साक्षर आहेत योग्य निर्णय जनता करेल

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 2 місяці тому

      काही फाटक्या निरोध मधले आहेत महाराष्ट्रात त्यांना सोडून 😂😂

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 місяці тому +2

    खुप छान बातमी सांगितली

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 2 місяці тому +3

    Very important news sir

  • @sudhirsurvase4807
    @sudhirsurvase4807 2 місяці тому

    बरोबर निखिल जी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +8

    सावधान: मनोज जरांगे पाटील हा दुसरा अण्णा हजारे आहे.

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 2 місяці тому +3

    करणी तशी भरणी !

  • @ganeshshingare114
    @ganeshshingare114 2 місяці тому +4

    शिंदे चा वापर बाईचा पॅड सारखा झाला आहे

    • @rameshmore9352
      @rameshmore9352 2 місяці тому

      त्या पेक्षा पण बेकार 😂😂😂😂😂

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r 2 місяці тому

    Yes

  • @rajashreekeer5713
    @rajashreekeer5713 2 місяці тому +1

    लवकर देऊदेत बर होईल

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i 2 місяці тому +1

    शिंदेचे शिवसेना बाळासाहेब काकडे देण्यात यावी ही नम्र विनंती

  • @saritadeshmukh7460
    @saritadeshmukh7460 2 місяці тому

    निखिल वागळे आपण आमच्या मनातलं सगळं बोलता त्याबद्दल धन्यवाद

  • @sajidshaikh9686
    @sajidshaikh9686 2 місяці тому +7

    Chatukari karun CM Zaley 😢😂

  • @sharadnikam492
    @sharadnikam492 2 місяці тому

    लगेच राजीनामा दिला पाहिजे

  • @vilasbhowad7686
    @vilasbhowad7686 2 місяці тому +1

    उध्दव साहेब

  • @subodhkoltharkar1127
    @subodhkoltharkar1127 2 місяці тому

    एकदमच परफेक्ट आहे! 😂बाकि कुठलाच पर्याय नाही!

  • @opp265
    @opp265 2 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p 2 місяці тому +1

    शिंदेचा काम संपला, आता सोडला तरी चालेल l

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 2 місяці тому +1

    महाराष्ट्र उद्धव साहेब ठाकरे यांना मानतो

  • @user-cr3tl5my6z
    @user-cr3tl5my6z 2 місяці тому

    शुभ बोला कावळ्याच्या शापाने वासरू मरत नाही

  • @dhanappaalange4551
    @dhanappaalange4551 2 місяці тому

    राज साहेब आपण त्यांना चांगलं ओळखून पाऊल उचला. ज्यांनाबरोबर घेतलंत्यांंची जी गत केली .हे विसरु नये .शिंदे साहेबांची गत झाली तशी गत तुमचीही करतील .विश्वास ठेवण्या इतपत त्याची योग्यता नाही.

  • @nileshpatil8891
    @nileshpatil8891 2 місяці тому +1

    Agdi brobar aahe sir 👌

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 місяці тому

  • @VarshaMandangadka
    @VarshaMandangadka 2 місяці тому +1

    मनसेची प्रतिमा आणखी मलीन होईल.

  • @prakashmazire1857
    @prakashmazire1857 2 місяці тому +4

    अहो तुम्ही तर शिंदे साहेबानं च्या मागे हात धुऊन लागलाय.. जरा चांगले बोला. कुठे लोकसभा कुठे विधानसभा.
    कुठले भविष्य सांगत आहात. स्वतःच बघा कोणता टेलिव्हिजनवाला तुम्हाला घ्यायला तयार आहे का.
    जरा चांगले बोला. कार्यकर्त्यांना चांगले मार्ग दर्शन करा.

    • @ganeshshingare114
      @ganeshshingare114 2 місяці тому

      टेलिग्राम व्हिजन वाला कशाला घेईल त्याने खऱ्याची बाजू मांडतात ते टेलिव्हिजन वाल्याची चाटू गिरी करत नाहीत

  • @manoharlimaye2582
    @manoharlimaye2582 2 місяці тому +2

    देशाची खरी वाट समाजवाद्यांनी लावली.

  • @user-ic6nq1vi8k
    @user-ic6nq1vi8k 2 місяці тому +1

    जय।महाराष्ट्र।साहेब
    अत्ता।पापाचे।घड़े।भरले
    विनाश।अटल ।आहे

  • @user-hx9uu2fo6n
    @user-hx9uu2fo6n 2 місяці тому +1

    वागळे साहेब जर राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झाले तर ठाकरे परिवारातील वाद जास्त विकोपाला जाऊन दोन्ही शिवसेना संपुष्टात येईल.

  • @bharatbhushangolatkar2285
    @bharatbhushangolatkar2285 2 місяці тому +1

    आता अमित शहा यांनी बोलावले म्हणून राज साहेब भेटीला गेले.नंतर भाजप नेते सोईस्कर रित्या म्हणायला मोकळे की असे काही ठरलेले नाही त्यामुळे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी.....

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 2 місяці тому

    Ha yada ahe.

  • @suprabhasuryawanshi2763
    @suprabhasuryawanshi2763 2 місяці тому

    Uadhv sir👍

  • @skshorts5594
    @skshorts5594 2 місяці тому

    निखिलने कितीही चिखल करायचा प्रयत्न केला तरी महाआघाडीचा रनगाडा रोखू शकत नाही.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 місяці тому +2

    लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे/अजित पवार यांचे महत्व भाजपा कमी करेल

  • @abhimanyugaikwad1321
    @abhimanyugaikwad1321 2 місяці тому +1

    आम्ही शेंदे ला किमत देत नाही 0 किंमत आहे
    ओन्ली उद्धव साहेब ❤️❤️❤️❤️❤️

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite3717 2 місяці тому

    Only
    Vanchit

  • @ramdaskarande2153
    @ramdaskarande2153 2 місяці тому +1

    वनली ठाकरे सरकार,उध्दव बाळासाहेब ठाकरे सरकार

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 місяці тому +2

    मनसे विलिन होनार नाहित.

  • @vitthalchougule5904
    @vitthalchougule5904 2 місяці тому

    मतदार यासागल्याना ओळखून त्यांना मते. देणार नाहीत. आता नवीन उमेदारांपैकी नक्की निवडून येतील अशी मागणी मतदाराची आहे.

  • @aryansamant5428
    @aryansamant5428 2 місяці тому +1

    BJP ला आत्ता मत देण अयोग्य नाहीतर तुमच घर आपल म्हणून आपल्या च नावावर करतील बापरे ! भयावह

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 2 місяці тому +1

    कल्पना विस्तार चांगला होता.निबंधात पाहिला क्रमांक 😅😅

  • @shriramkulkarni2619
    @shriramkulkarni2619 2 місяці тому

    निखिल वागळे सर तुमच बोलण बरोबर आहे भाजप बरोबर एक तरी ठाकरे बरोबर पाहिजे ऊधव ठाकरे भाजप बरोबर जाणार नाहीत हे 100% बरोबर आहे

  • @rameshpawar5713
    @rameshpawar5713 2 місяці тому +1

    एकनाथ शिंदे चा झाला कढीपत्ता

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 місяці тому +2

    भाजपा कुणाचाही झाला नाही.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 2 місяці тому +31

    इंजिन 🍉गहाण ठेवलं 🍉😢😂

  • @sadanandraykar6985
    @sadanandraykar6985 2 місяці тому

    आजच राजीनामा दे 😅

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l 2 місяці тому +1

    Only udhav Saheb ❤

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 2 місяці тому +1

    काय राव 4जुन ला पावसाळा सुरू राहणार मग मिंदे ला घर कुठे मिळणार

    • @jaykumarchaudhari8323
      @jaykumarchaudhari8323 2 місяці тому

      रिक्षा आहे त्याच्याकडे.बाप आणि बेटा लोकसभेनंतर रिक्षाच चालवतील असल्या हरामखोर गद्दारांना महाराष्ट्राची जनता कदापी माफ करणार नाही.

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 2 місяці тому +1

    अस काही राज ठाकरेंनी चुकून केलं तर मनसे सपून कायमच जाईल

  • @vishvambarwaghmare5684
    @vishvambarwaghmare5684 2 місяці тому

    शिवसेना चा वाघाचा सिम्बॉल म्हणून आपल्या ठाकरे यांना च शोभतो शिंदे साहेब यांना शोभत नाही

  • @akashlande6535
    @akashlande6535 2 місяці тому

    स्वतःचे तर्क वितर्क लावून काहीतरी आपले स्वतःचे मत मांडायचे याला काही अर्थ नाही

  • @pravingaikwad4987
    @pravingaikwad4987 2 місяці тому +1

    मन की बात.मुख्यमंत्री श्री.शिंदे आपल्या म्हणण्यानुसार ४ जूनला राजिनामा देतील असे आपण म्हणता तर १० लाख रुपयांची पैज लावाता का हिम्मत असेल तर.

  • @bharatbhushangolatkar2285
    @bharatbhushangolatkar2285 2 місяці тому +2

    शिंदे यांनी व अजित पवार यांनी भाजपचीच चाल त्यांच्या वर उलटून आपलेच नाराज आमदार खासदार ह्यांना अपक्ष म्हणून निवडूणूक अर्ज भरण्याची सुचना करून नाटक करावे, जशास तसे उत्तर दिले पाहिजे.

  • @dilipshankarkarve6760
    @dilipshankarkarve6760 2 місяці тому

    manoranjjak nnikki wa.

  • @santoshmalpekar5267
    @santoshmalpekar5267 2 місяці тому

    We love you Nikhìl wagle Sir. Our favourite CM is Udhav ji❤❤❤