आज पहिल्यांदा शिवलाल चे विचार चांगले वाटले रमी खेळाबद्दल छान विषय मांडला आज आजची तरुण पिढी अगदी नशेच्या आहारी जात आहे पांडे साहेबांनी फिल्मस्टार बद्दल जे बोलले ते अगदी खरे आहे खरे हिरो सीमेवर आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा जय जवान जय किसान हे आपले खरे हिरो आहेत
सर मी पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ पाहत आलेलो आहे आणि रोज मी पाच वाजता तुमचे व्हिडिओ ची वाट पाहत असते😊 तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात व मदत तुम्ही संकेत आणि जगाची व्हिडिओ बनवले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
या पांडे साहेबाले रामपुर गावच दिसते का 😂😂 तिकडं देंडकेच्या गावाले जात जा म्हणा..😂😂 शिवलाल मात्र ऑनलाईन जुगाराबद्दल चांगला बोलला 👍👍... कंदिल बुढा आता वार्ताहर म्हणून बॅन होतें 😂😂
या एपिसोडच्या माध्यमातून पांडे साहेबांनी सुंदर असा संदेश जनतेला दिला आहे. प्रत्येक गाव जुगारमुक्त झाले पाहिजे. माणूस जुगारी असला की त्याची जीवनात अधोगती होते. जवळचा पैसा अडका संपतो.
गुरुजी 1 व्हिडिओ आमदार संतोष दादा बांगर वर करा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमदार संतोष बांगर यांनी महापुरात अडकलेल्या कुटुंबीयांचे वाचवले प्राण....🥹❤️
शिवलाल आज खरंच बोलला
असे जुगार बंद झाले पाहिजे.,.❤❤❤
आजचा भाग अतिशय मार्मिक असून समाजाला प्रबोधन करणारा आहे. खुप छान राऊत सर.
आज पहिल्यांदा शिवलाल चे विचार चांगले वाटले रमी खेळाबद्दल छान विषय मांडला आज आजची तरुण पिढी अगदी नशेच्या आहारी जात आहे पांडे साहेबांनी फिल्मस्टार बद्दल जे बोलले ते अगदी खरे आहे खरे हिरो सीमेवर आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा जय जवान जय किसान हे आपले खरे हिरो आहेत
शिवलाल बाबु, माया मारती भाऊ च् लगन आहे, जास्तीच्या काड्या करू नकॊ, लय महागात पडणं 😂😂😂
4:20 व्हिडिओ सुरू असताना, गुरुजी आपल्याच चायनल वर रम्मी सर्कलची एड आली😂😅😂😅😂😂
हो यार😂😂😂
सर्वात अगोदर राऊत गुरूजी तुम्हाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर..💐❤️🤗
कारण तुमच्या व्हिडीओ मधून आम्हाला खूप काही शिकायला मिळतं..🙏🏻
गुरुजी चांगल्या लोकांना चं अटक केली आम्ही सर्व suscribers कडून विनंती आहे की चांगल्या लोकांना सोडा इचू कांटा ला जैल मध्ये टाका 🤣👍
सर मी पहिल्यापासून तुमचे व्हिडिओ पाहत आलेलो आहे आणि रोज मी पाच वाजता तुमचे व्हिडिओ ची वाट पाहत असते😊 तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात व मदत तुम्ही संकेत आणि जगाची व्हिडिओ बनवले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
खरी हीरो च चागल उदाहरण दिल सर तुम्ही
डॅनी चां भाऊ जानी.....झक्कास ! कुठून सुचते गुरुजी तुम्हाला एवढ ....
सर एक नंबर तुमी सांगत त्याबद्दल एक नंबर सांगितला तुम्ही धडा शिकवला
सरांचा व्हिडीओ वरच Rummy ची जाहिरात 😂😂😂
या पांडे साहेबाले रामपुर गावच दिसते का 😂😂 तिकडं देंडकेच्या गावाले जात जा म्हणा..😂😂
शिवलाल मात्र ऑनलाईन जुगाराबद्दल चांगला बोलला 👍👍... कंदिल बुढा आता वार्ताहर म्हणून बॅन होतें 😂😂
गुरुजी एक नंबर व्हिडिओ 👌👌👌👌....... तुमच्या कल्पना शक्तीला तोड नाही जबरदस्त❤❤❤❤❤❤❤
🙏🏻🌺 जय भीम गुरुजी 🌺🙏🏻 शिवल्या त लय ज्ञान वाटते बावा
या एपिसोडच्या माध्यमातून पांडे साहेबांनी सुंदर असा संदेश जनतेला दिला आहे. प्रत्येक गाव जुगारमुक्त झाले पाहिजे. माणूस जुगारी असला की त्याची जीवनात अधोगती होते. जवळचा पैसा अडका संपतो.
*जंगली रमी पे आवो ना महाराज 24*7 कस्टमर आपकी सेवा मे हाजीर हैयाबद्दल चांगले प्रबोधन केले आहे सर* 😀😃😄😁😆👌👌👌👍
गुफांबाई सुपरफास्ट एक्स्प्रेस 😂😂
देविदास भाऊ आम्हाला एक गणपती बाप्पाची मूर्ती पाठवा मानेगाव तालुका जळगाव जामोद जय गजानन 🙏🙏
Aaj खरंच डोळे पाणावले sr.. Khare होरो सीमेवरचे जवान aani शेतात kam करणारा अन्न पिकवणारा शेतकरी 🙏🏻
पोळ्याच्या करीचि खुपच मजा येते गुरुजी कारण आमच्या गावांमध्ये दर पोळ्याला करीचा कार्यक्रम आयोजित नंकिच होतो😂😂😂😂❤❤❤
पंचपक्वान्न 😂😂गुंफा मावशी 😂😂फटकळ 😂😂
जय शिवराय
*नमस्कार सर* 🙏 *मी दररोज आपल्या चनल वर vidio पहात असते. प्रबोधनात्मक असतात* 🥰👌👌👌👌
पांडे साहेब लय शांत इन्स्पेक्टर आहे, मस्त समजून सांगते 😀😀👌👌🙏🙏
शांताराम भाऊ कट्टर समर्थ😂
डॅनी n गुंफा बाईच लगीन झाल असत त जॉनी च काही खर नव्हत ...😂
😅😅😅😅
😂😂
😂😂
Khupac chan vi4 ahe tumca 😅😂
Hi
लाडक्या बहिणिच्या खात्यात १५०० टाकुन दाजिच घेतल हो सोयाबीन दाबून बोला ऐक नमन गौरा पारबते हर बला हर हर महादेव!!
|| ♥️ The great Raut Sir any
Character just...🔥🔥🔥
Nice episode...👌😍🤗 ||
कठून आला रे बा हे जानी...😂 पुरा पनोती लागला न हे पहिल्याच दिवशी डायरेक जेलात दोन तीन जण घेऊन😂
प्रत्येक सन व शीझन अनुकूल व्हिडिओ टाकून माहिती देतात त्याबद्दल राऊत गुरुजींचे आभार व धन्यवाद.
गुंफा मावशीचा नादच खुळा 😂😂😂😂
गुंताबाई की जय हो
शिक्षक दिनाच्या मनापासून शुभेच्छा सर 🙏🙏
जाण्या आबाजी ले गुम्फा बाई एकटाच काफी हाय😅😅😅😅
गुपा बाई नाद कराच नाही 😂😂😊
ज्यांनी.आबाजी.गुफाबाई.लयच.हुशार.आहे
गुम्फा आजी ऑन फायर 😂😅 पंगा नहीं लेने का जॉनी 😂😅
शिवलाल भाऊ की जय
सर जानी बुढ्यामुळे हा सर्व गोंधळ झाला 😂😂😂😅😊
गुरुजी गुंफा बाई आणि कंदिल आबाजीच्या भांडणाचा एपिसोड दाखवा. छान भांडतात ते खुपच मजा येते व्हिडिओ पाहण्यात 😂😂😂
गुरूजी रामपुर मधिल मंडळाचा गणपती बाप्पा व दुर्गा माता ची मुर्ती देवीदास भाऊ सनसने यांच्या कडुन घ्या या वर्षी
शिवल्या फारच हरामी आहे
Bhau aapn penter aahe orderchi asan murti tr sanga
पांडे साहेबांनी अगदी मोलाची माहिती दिली
😊I love you too 👶
शिवलाल तुम्ही जरा धिर धरा हे गावकरी तुमच एक दिवस काम काढणार.😂😂
डॅनी आल की जॉनी गायब होते अन् जॉनी आला की डॅनी गायब होते - दोघ कधी संगमग दिसत नाही😅
सर शिवल्याचा गेम करा 🙏🙏🙏
गुंफ़ा बाई ले गुरु भेटला पाहिजे गुरुजी 🙏🏻🔥💯
वाचवा बा गुरूजी एक वेळेस शांताराम ले कंदिल आबाजी ले झुंबर ले😂😂😂
Khupch.chhan.sir
ऑनलाईन गेमवर फार छान बोलत 👏
शिवलाल ले धरणात सोडून द्या
गुमफा मावशी नाद कोणी नाही कराचा 🤣🤣🤣🤣🤣
तालब वाल्याला कितीही सांगितलं तरी जे हाय ते हाय लोक काही सुधाराच काम नाही. पण सर खरं बोलले तुम्ही खरे हिरो तर सीमेवरचे आपले जवान आहे. ♥️♥️♥️🎂
Shivlaal dada sarkhe pratek gaavat astat 😂😅🎉
आज शिवलाल भाऊ आज तुम्ही रमी जुगाळ खेळ खेळू नये आज तुम्ही बरोबर बॉले
धन्यवाद सर ऑनलाईन जुगराबद्दल कालचा विषय घेतला
सगळ्या आजारावर एकच जालीम उपाय - गुंफाबई घरफिरवे
एक नंबर चालू आहे शिवलाल इकडे पत्ता कुठं खळल्याजातो ते सांगायचं दुसरीकडे... 😂
बाकी पोळ्याची कर म्हतली की गावा सारखी मजा नाही कुठं शहरात खुप काही आहे पण गावा सारखी माजा नाही येत काय माहोल असते राव प्रत्येक सणाला...👌👌
कुटून प्रकट झाले 😂😂😂 बाबा जी
शांताराम भाऊ शिवलेले अशी बत्ती बसली पाहिजे राऊत सर एवढी विनंती आहे
गुंफा बाई चा नांद नाही करायचा 😅😂
अखिल भारतीय व्हिडिओ ची वाट बघत असलेली संघटना
शेवालाल ऐडा आहे 😅😅😅😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😃😃😃😃😃😎😎😎😎😃😃😃😃😃😃😃😃😃😃😄😄😄😄😄😄😄😄😍
देंडके भाऊ कडे बजाज सुपर स्कूटर दिसत आहे ... गाडीचे जुने दिवस आठवले 😊
आज लय हासलो हो सर😂
Khup chan sir
Sir.big lots of love for your team and your talent plz add episode on cute Hagan,motebaba and Sanket eagerly waiting
आता गणपती येणार रामपूरात
.
.
.....गणपती बाप्पा मोरया......♥
पत्त्यांच्या नादात पार्टी हुकली...
@@suchitachandore5770 बरोबर आहे पण पार्टी झाली असती तर मज़ा आली असती पाहु आता राउत गुरुजी काय करते ते
❤ जय जवान जय किसान
1st like Mahakal
Amravati
Maharashtra
Jay mahakal
Akola
मास्तर ज्याण्य नवीन कॅरेक्टर आवडल आपल्या ले कायले वापस धाळून राहले राहू द्याना मजा येईन ❤🎉🎉😂😂😂
पूढे परत आणू
गुरुजी 1 व्हिडिओ आमदार संतोष दादा बांगर वर करा,
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमदार संतोष बांगर यांनी महापुरात अडकलेल्या कुटुंबीयांचे वाचवले प्राण....🥹❤️
Mishi kadli ka dada amdar sahebani
करीला आमच्या गावातील घरातील सर्व जण खेळतात कोणीच काही मनत नाही फक्त एक दिवस
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी एक नंबर एपिसोड सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
Superb video Raut sir
Super gumpaa ajii
खर आहे सर ❤❤
सर पांडे साहेबांची शिकवण 1. No. सर ❤🎉
शिवल्यानं चांगलाच बदला घेतला पण शांताराम काका असे परेंत काहीच होणार नाही शिवल्ल्यालेच बत्ती बसणार ❤❤❤
Nice. Best
100% kra. Bolall sivalal
Mast 😀
प्रत्येक एपीसोड मध्ये भुजंगराव देन्डके व लक्ष्मण आणि चिमणराव फिरते पात्र असावे विरंगुळा वाढतो
शिवलाल ले बत्ती भेटली पायजे शांताराम , झुंबर ,कंदील ड्यानी च्या हातानी
आता.कस.वाटते.गोडगोड.वाटते
Namaskar sir chan acting❤❤❤❤❤
❤😂शिवलाल भाऊ 1नबर❤😂
कंदील आबाजी😂😢😮
विषय मस्त होता पन एकदा नीलम रवि जाधव ला धड़ा शिकवा।youtub उघड़ ताच मंगली रमी सुरु करते राव ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉😅😅😅😅😅
एकच लाल शिवलाल
शिवलाल भाऊ खंर बोलत आहे असे आनलाईन जुगार बंद झाले पाहिजे
Khuop mast ahe video sir
ज्ञानी आबाजी चा आवाज एक नंबर आहे सर
टेंशन फ्री 😂😂❤❤
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
गुंफा बाई आपला गंगाधरच शक्तिमान आहे
मस्त हो राऊत सर
Jani hati shivlap dhya sar😊😊