Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
|| ♥️ याले म्हणते माहोल.....ते पण अस्सल वराडीत....मामा लुटेरे अक्षरशः आमचा थकवा, काळजी, परेशानी पार लुटुन नेते.... अंगात तरतरी येण्या साठी रामबाण उपाय टिचर टकाटक... ♥️😘🌹🌺💐||
ShekharBharsakre
❤👍
Betlas pahije n Mitra
जगणं संकेतच्या बैलजोडीचा पहिला नंबर आला पाहिजे व बक्षीस त्यांना मिळावं... भोप्या गोप्या ❤❤❤❤
मामा लुटेरे त्या खादोडेला चांगला सबक शिकवा राव जय महाराष्ट्र🚩🚩🚩
संकेत आणि जगन तुम्हाला पण शिवल्या ले बत्ती द्यायची आहे लक्षात ठेवा त्यानच पिन मारली 🤣👍
पोळ्याचा पहिला इनाम संकेत आणि जगन्नाथ मिळाला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं😊😊❤❤
सर आपल्याला पोळ्याचा खूप नाद आहे वीडियो चांगला झला पाहिजे
गुरुजी संकेत आणि जगन यांची मेहनत पाहता आपण त्यांच्याच बैल जोडीला पहिला नंबर देवा ही कळकळीची नम्र विनंती आहे
लयच बाजिंदा माणुस आहे बावा शांताराम भाऊ दोन्हि तबल्यावर हात ठेवते पण दिमाख लय भारी
मामा चा रुबाब च अलग आहे त्याचा आवाज आणि संवाद हटके हाय बा😂😂😂
आलाबा जगन चा व्हिडिओ आणि संकेत चा धन्यवाद सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे धरण संकेत आणि जगाची व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडून
मामा तुमचा भाव खुपच कमी आहे आमच्याकडे 1000रू जोडी आहे एक नंबर एपिसोड सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर जि अमरावती
😂
मामा लवकर लवकर शिंग फोडा लय काम आहे तुम्हाले टिपरी द्या लागते खाडोले ले 😂😂😂
खरचं गुरुजी आपल्या देशी ग्रामीण सणाची मजा जी खेड्यात आहे ,ती इतर कुठे दिसत नाही .पारंपरिक सणाचा उत्साह खेड्यामध्ये काही औरच आहे 👌🙏
मामा म्हणजे एक नंबर कॅरेक्टर आहे
मामा लुटेरे कोणा कोणा ला आवडतात❤❤❤
बैलगाडा. शैली. वर.बनव ा. विडियो
त्यांचे सोबत व्यवहार करून बघा बर एकदा😂
जगन चा फॅन आहे मी
Aamhi only mama che fan ❤ mama
मामा लुटेरे खूप चांगला माणूस आहे गुरुजी
सर तुम्ही बनवलेले कॅरेक्टर एकदम जिवंत माणसासारखे अनुभवायला येतात.खुप आनंद येत आहे सर बघायला.....❤❤❤❤
खादोडे ले बत्ती मामा लुटरे ले मुक्ती 😅😅😂😂
पोळ्याची तयारी खूपच छान व्हिडिओ राऊत सर
आजच्या एपिसोड मध्ये सर्वात मजा आली जवा शांताराम भाऊ भारा घेऊन बम्म उठून पयाले तवा तिकडे मामा एक अफलातून माणूस आहे 😀😀👌👌🙏🙏
जगणं आणि संकेत च नंबर 1 आलाच पाहिजे ... ते दोघे खूप मेहनत घेणार आहे ...
शांताराम भाऊ हे पात्र खूपच छान आहे मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर
मामा आल्यावर 1 no माहोल विडिओ बनते 🙏
अप्रतिम सर 👍🏼हे असे एपिसोड खूप आवडीने बघतात आम्ही सगळे धन्यवाद तुमचे 🙏🏼
धन्यवाद राउत सर खूप खूप अभिनंदन पोळ्याच्या शुभेच्छा
मामाच बोलण मनाला आनंद देणारं आहे सर
चुनखाऊ ले मामानं टिपारी दिली पाहिजे।।😅
मामा😊😅सूपर 😅
Happy polaa राऊत गुरुजी😅😅
पोळ्यात बैलजोडीचा पहिला नंबर जगन व संकेतचा आला पाहिजे बक्षीस त्या दोघांनाच मिळाले पाहिजे🎉.....भोप्या गोप्या ,🥳🥳
संकेत व जगन चा पोळ्यात 1च नंबर आला पाहिजे सर🙏🙏 जय गजानन 🙏🙏
पोळा मनल की लय आतुरता वाटते. गावातील लोक एकत्र जमते. पोळ्यात झडत्या ची लयच मजा येते😂 या वरशी टीचर टकाटक मध्ये दाखवा सर मस्त झडत्या.
गुरुजी पोळ्याच्या कर झाल्याचं पाहिजे आणि शिवलाल ले बत्ती बसलीच पाहिजे ❤❤❤
Congratulation marori dada 7000 hajar baki
मामा. चुन. खाऊले.टिपारी.दया❤
खुप सुंदर व्हिडीओ सर 🙏🙏धन्यवाद 🙏🙏
खुप छान वीडियो केला.सर❤❤❤😅
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा...🙏🙏
एक नंबर सर शेतकरी फुप आंनद झाला सर 🎉😊😊❤
राम कृष्ण हरी
एक च लाल शिव लाल 💪
मामा मनल की नाद खुळा
एकच नंबर पिसोड बनवलं सर खरी परिस्थिती मांडली सर न
एक नमन गौवळा पार्वती हर हर महादेव ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गजानन माऊली
मामा एक नंबर आहे. All-rounder. कुठलेही काम करतात. मस्त.
गुरुजी मरती च्या बैलाच नाव गोल्या अन झोल्या ठेव्हा 😂😂😂
उद्याच्या ऐपीसोड मध्ये शिवलालला पान्यात बुचकया बसल्या पाहीजेत लय मजा येइल,😂😂😂😂😂
मामासे पंगा तो पडेगा महंगा❤मामाचा प्रतेक व्यवसाय खानदानी असतो. 😂😂😂😂
शिवलाल ले कोण कोण बत्ती देतो म्हणते like करा फटाफट❤❤
जय श्री राम 🚩
Diwane huy ham ...............................................is vidio pe
Advance Happy pola sir
शांताराम भाऊ मस्तच पळत आहेत😂
AMRAVATI
जगन ला व संकेत शांताराम भाऊ ने खुपच मोठी बैल जोडी दिली.😂😂
सोमवार पर्यंत पोल्याचे वीडियो काढ़ा सर ,, खुप मज्जा येते सर ,, गावाकड़ाचे वीडियो बघुन मन प्रसन्न होते ,,❤❤😊
मामाचा.हिडीओ.एकदम.ओके.सर
मामा no challenge 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
मामा भाचे कट्टर समर्थक
मामा एकदा खदोले टिपरी दया
खूप सुंदर व्हिडिओ संवाद रचना सर्व गोष्टी खूप छान टाकल्या आहे व्हिडिओ पाहतच राहावं असं वाटतसर्व थकवा गायब ❤😅😊
Sir पोळ्या झाल्यावर चीमण रावचा व्हिडिओ झालाच पाहिजे असं कोणा कोणाला वाटते
Shivalal le tipari deja polyat mst changali
मामा बोलते सबको कोलते नाद करा पण मामा चा कुठे 😂😂
एक नंबर विडिओ सर👍🙏
वाशीम जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे
Meee
मी नाही
Mi ahe Washim cha
Me
मानोरा😂
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
एकदम मस्त एपिसोड बनवला सर लक्ष्मण भाऊ कधी कधी जबरदस्त बोलतात आणि कदील आंबा तर काय बोलायचं
सर बैलपोलात ब्यांजो सांगजा मारतीदादा कडून😮😮😂😂
1ch nambar ❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
सर्वाना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌷🌷💐💐
जय गुरूदेव ❤😊
मामा लुटेरे ऐक तारी संब दुकानदारी😂😂😂
राम राम गुरुजी 🙏🏻
गुरुजी... उद्याच्या भागाची आतुरतेने वाट
मला आवडतो मामा लूटेरे
Khub chhan video.pola
👌👌👌👌
❤❤❤🎉🎉🎉
मामा मेन आहेत ❤❤❤
सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा .
Khatrnak episode 😂😂😂
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ❤❤
व्हिडिओ बघायच्या पहिलेच कमेंट Nice video 😂
जय महाराष्ट्र
कोणाच्याही धुरयावरचे गवत कापत जावू नका फवारा मारला असते
,,,ऊधव बोबडे खूप संदेश नविनं पीढी साठी लय भारी सर
मामा ने चुनखाऊ ला बरोबर खेल राव
Jay shree mahakal
शिवलाल मना हात जोडा बावा 😊
मामा चा बदला घ्या सर..मी दिल्ली ला असतो जॉब ला ..पणं तुमचे सर्व एपिसोड बघतो
🐂🐂 शेतकरी राजा ❤
रामपुरात कोणी कोणाचा दुश्मन नाही कोणी मित्र नाही हे बर आहे बा
बबनन्या पासून 500 भेटलेच पाहिजे
रामपुरचा सर्व शेतकरी बांधवा ना बैल पोला चा शुभेच्छा ❤❤❤
जय गुरूदेव गुरुजी 🙏
जगन संकेत च्या बैलांचा पहिला नंबर आला पाहिजे असं कोणाला वाटते❤ लाईक करा❤❤❤
नायनी-भोयनीच्या समोर आमचे कुपटा गाव आहे. बैलांची शिंगे फोडणारे आता सहजतेने मिळत नाहीत. सुंदर एपिसोड!
|| ♥️ याले म्हणते माहोल.....ते पण अस्सल वराडीत....मामा लुटेरे अक्षरशः आमचा थकवा, काळजी, परेशानी पार लुटुन नेते.... अंगात तरतरी येण्या साठी रामबाण उपाय टिचर टकाटक... ♥️😘🌹🌺💐||
Shekhar
Bharsakre
❤👍
Betlas pahije n Mitra
जगणं संकेतच्या बैलजोडीचा पहिला नंबर आला पाहिजे व बक्षीस त्यांना मिळावं... भोप्या गोप्या ❤❤❤❤
मामा लुटेरे त्या खादोडेला चांगला सबक शिकवा राव जय महाराष्ट्र🚩🚩🚩
संकेत आणि जगन तुम्हाला पण शिवल्या ले बत्ती द्यायची आहे लक्षात ठेवा त्यानच पिन मारली 🤣👍
पोळ्याचा पहिला इनाम संकेत आणि जगन्नाथ मिळाला पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं😊😊❤❤
सर आपल्याला पोळ्याचा खूप नाद आहे वीडियो चांगला झला पाहिजे
गुरुजी संकेत आणि जगन यांची मेहनत पाहता आपण त्यांच्याच बैल जोडीला पहिला नंबर देवा ही कळकळीची नम्र विनंती आहे
लयच बाजिंदा माणुस आहे बावा शांताराम भाऊ दोन्हि तबल्यावर हात ठेवते पण दिमाख लय भारी
मामा चा रुबाब च अलग आहे त्याचा आवाज आणि संवाद हटके हाय बा😂😂😂
आलाबा जगन चा व्हिडिओ आणि संकेत चा धन्यवाद सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे धरण संकेत आणि जगाची व्हिडिओमध्ये व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद तुमच्याकडून
मामा तुमचा भाव खुपच कमी आहे आमच्याकडे 1000रू जोडी आहे एक नंबर एपिसोड सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर जि अमरावती
😂
मामा लवकर लवकर शिंग फोडा लय काम आहे तुम्हाले टिपरी द्या लागते खाडोले ले 😂😂😂
खरचं गुरुजी आपल्या देशी ग्रामीण सणाची मजा जी खेड्यात आहे ,ती इतर कुठे दिसत नाही .पारंपरिक सणाचा उत्साह खेड्यामध्ये काही औरच आहे 👌🙏
मामा म्हणजे एक नंबर कॅरेक्टर आहे
मामा लुटेरे कोणा कोणा ला आवडतात❤❤❤
बैलगाडा. शैली. वर.बनव ा. विडियो
त्यांचे सोबत व्यवहार करून बघा बर एकदा😂
जगन चा फॅन आहे मी
Aamhi only mama che fan ❤ mama
मामा लुटेरे खूप चांगला माणूस आहे गुरुजी
सर तुम्ही बनवलेले कॅरेक्टर एकदम जिवंत माणसासारखे अनुभवायला येतात.खुप आनंद येत आहे सर बघायला.....❤❤❤❤
खादोडे ले बत्ती मामा लुटरे ले मुक्ती 😅😅😂😂
पोळ्याची तयारी खूपच छान व्हिडिओ राऊत सर
आजच्या एपिसोड मध्ये सर्वात मजा आली जवा शांताराम भाऊ भारा घेऊन बम्म उठून पयाले तवा तिकडे मामा एक अफलातून माणूस आहे 😀😀👌👌🙏🙏
जगणं आणि संकेत च नंबर 1 आलाच पाहिजे ... ते दोघे खूप मेहनत घेणार आहे ...
शांताराम भाऊ हे पात्र खूपच छान आहे मस्त व्हिडिओ झाला धन्यवाद सर
मामा आल्यावर 1 no माहोल विडिओ बनते 🙏
अप्रतिम सर 👍🏼हे असे एपिसोड खूप आवडीने बघतात आम्ही सगळे धन्यवाद तुमचे 🙏🏼
धन्यवाद राउत सर खूप खूप अभिनंदन पोळ्याच्या शुभेच्छा
मामाच बोलण मनाला आनंद देणारं आहे सर
चुनखाऊ ले मामानं टिपारी दिली पाहिजे।।😅
मामा😊😅सूपर 😅
Happy polaa राऊत गुरुजी😅😅
पोळ्यात बैलजोडीचा पहिला नंबर जगन व संकेतचा आला पाहिजे बक्षीस त्या दोघांनाच मिळाले पाहिजे🎉.....भोप्या गोप्या ,🥳🥳
संकेत व जगन चा पोळ्यात 1च नंबर आला पाहिजे सर🙏🙏 जय गजानन 🙏🙏
पोळा मनल की लय आतुरता वाटते. गावातील लोक एकत्र जमते. पोळ्यात झडत्या ची लयच मजा येते😂 या वरशी टीचर टकाटक मध्ये दाखवा सर मस्त झडत्या.
गुरुजी पोळ्याच्या कर झाल्याचं पाहिजे आणि शिवलाल ले बत्ती बसलीच पाहिजे ❤❤❤
Congratulation marori dada 7000 hajar baki
मामा. चुन. खाऊले.टिपारी.दया❤
खुप सुंदर व्हिडीओ सर
🙏🙏धन्यवाद 🙏🙏
खुप छान वीडियो केला.सर❤❤❤😅
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा...🙏🙏
एक नंबर सर शेतकरी फुप आंनद झाला सर 🎉😊😊❤
राम कृष्ण हरी
एक च लाल शिव लाल 💪
मामा मनल की नाद खुळा
एकच नंबर पिसोड बनवलं सर खरी परिस्थिती मांडली सर न
एक नमन गौवळा पार्वती हर हर महादेव ❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
जय गजानन माऊली
मामा एक नंबर आहे. All-rounder. कुठलेही काम करतात. मस्त.
गुरुजी मरती च्या बैलाच नाव गोल्या अन झोल्या ठेव्हा 😂😂😂
उद्याच्या ऐपीसोड मध्ये शिवलालला पान्यात बुचकया बसल्या पाहीजेत लय मजा येइल,😂😂😂😂😂
मामासे पंगा तो पडेगा महंगा❤
मामाचा प्रतेक व्यवसाय खानदानी असतो. 😂😂😂😂
शिवलाल ले कोण कोण बत्ती देतो म्हणते like करा फटाफट❤❤
जय श्री राम 🚩
Diwane huy ham ...............................................is vidio pe
Advance Happy pola sir
शांताराम भाऊ मस्तच पळत आहेत😂
AMRAVATI
जगन ला व संकेत शांताराम भाऊ ने खुपच मोठी बैल जोडी दिली.😂😂
सोमवार पर्यंत पोल्याचे वीडियो काढ़ा सर ,, खुप मज्जा येते सर ,, गावाकड़ाचे वीडियो बघुन मन प्रसन्न होते ,,❤❤😊
मामाचा.हिडीओ.एकदम.ओके.सर
मामा no challenge 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
मामा भाचे कट्टर समर्थक
मामा एकदा खदोले टिपरी दया
खूप सुंदर व्हिडिओ संवाद रचना सर्व गोष्टी खूप छान टाकल्या आहे व्हिडिओ पाहतच राहावं असं वाटत
सर्व थकवा गायब ❤😅😊
Sir पोळ्या झाल्यावर चीमण रावचा व्हिडिओ झालाच पाहिजे असं कोणा कोणाला वाटते
Shivalal le tipari deja polyat mst changali
मामा बोलते सबको कोलते नाद करा पण मामा चा कुठे 😂😂
एक नंबर विडिओ सर👍🙏
वाशीम जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे
Meee
मी नाही
Mi ahe Washim cha
Me
मानोरा😂
🙏🙏 रामकृष्ण हरी सर 🙏🙏
एकदम मस्त एपिसोड बनवला सर लक्ष्मण भाऊ कधी कधी जबरदस्त बोलतात आणि कदील आंबा तर काय बोलायचं
सर बैलपोलात ब्यांजो सांगजा मारतीदादा कडून😮😮😂😂
1ch nambar ❤
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
सर्वाना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌷🌷💐💐
जय गुरूदेव ❤😊
मामा लुटेरे ऐक तारी संब दुकानदारी😂😂😂
राम राम गुरुजी 🙏🏻
गुरुजी... उद्याच्या भागाची आतुरतेने वाट
मला आवडतो मामा लूटेरे
Khub chhan video.pola
👌👌👌👌
❤❤❤🎉🎉🎉
मामा मेन आहेत ❤❤❤
सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा .
Khatrnak episode 😂😂😂
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ❤❤
व्हिडिओ बघायच्या पहिलेच कमेंट Nice video 😂
जय महाराष्ट्र
कोणाच्याही धुरयावरचे गवत कापत जावू नका फवारा मारला असते
,,,ऊधव बोबडे खूप संदेश नविनं पीढी साठी लय भारी सर
मामा ने चुनखाऊ ला बरोबर खेल राव
Jay shree mahakal
शिवलाल मना हात जोडा बावा 😊
मामा चा बदला घ्या सर..
मी दिल्ली ला असतो जॉब ला ..पणं
तुमचे सर्व एपिसोड बघतो