आजही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 231

  • @rahulkale909
    @rahulkale909 3 роки тому +166

    बोल भिडू न धुमाकूळ घातलाय नवनवीन विषय आणि मस्त सुरेख सादरीकरण जबरदस्त

  • @akashnilkanth2137
    @akashnilkanth2137 3 роки тому +387

    माझी महाराष्ट्र पोलिस मध्ये नुकतीच निवड झाली ... मी माझ्या अभ्यासाची सुरुवात ह्याच ठोकळ्या पासून केली ... यशात या ठोकळ्या वाटा महत्त्वाचा

  • @ganesh007official
    @ganesh007official 3 роки тому +129

    मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात तात्यांचा ठोकल्यापासूनच केली होती.. खरंच या पुस्तकामुळे मी विविध परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यावेळी या पुस्तकाची फार मदत झाली. आज मी गट अ अधिकारी आहे आणि आजही मी बऱ्याच जणांना गट ब व क च्या पदांसाठी सुरुवात म्हणून हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देतो. तरीही इतर सखोल महितींसाठी इतर पुस्तक ही वाचावीत.

    • @gokulnandan1422
      @gokulnandan1422 3 роки тому +5

      jai hind sir mi ek on duty fauji aahe ..sir march 2022 la 17yrs service compt karun retirement gheto aahe.. majya kade तात्यांचा ठोकळा 2017 ,23 एडिशन आहे ref books pan aahet pan duty असल्या ने माझे असे व्यवस्थित वाचन झाले नाही तरी पण मी 2017 पासून mpsc रेलाटेड वाचन करतो आहे .माझा येणाऱ्या 26 फेब gr B व 03 April Gr c,करिता मी तात्यांचा ठोकला परिपूर्ण असेल का ,pl येणाऱ्या .

    • @shubhamsawant4917
      @shubhamsawant4917 3 роки тому +2

      @@gokulnandan1422 nahi sir

    • @ganesh007official
      @ganesh007official 3 роки тому +5

      @@gokulnandan1422 हे पुस्तक खूप परिपूर्ण रीत्या बनवले आहे मात्र वाढती स्पर्धा पाहता फक्त हेच पुस्तक वाचून परीक्षा उत्तीर्ण होताल असे नाही तुम्हांला इतर पुस्तके ही वाचण्याची गरज आहे

    • @swapnilchavan5518
      @swapnilchavan5518 3 роки тому

      @@gokulnandan1422 nahi

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 Рік тому

      Btw kontya department la ahat tumhi.

  • @makrandjadhav3442
    @makrandjadhav3442 3 роки тому +111

    ""तात्यांचा ठोकळा ''''.... म्हणजे
    मळलेली साधी पायवाट ते एक्सप्रेस हायवे.... जय हो बोल भिडू 🙏🙏...

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 3 роки тому +39

    वा !! लय भारी एकनाथतात्या
    माझे वय ४९ चालू आहे
    वाचनाची व जिद्न्यासा म्हणून मी तात्यांचा ठोकडा घेईल
    नमस्कार

  • @chetanpatil7499
    @chetanpatil7499 3 роки тому +23

    तात्यांचा ठोकळा म्हणजे भरती देणाऱ्या साठी भगवद गीता च🙏

  • @Swapnil-bq3tz
    @Swapnil-bq3tz 3 роки тому +27

    माझ्याकडे 9 वि आवृत्ती अजून ही आहे..
    2011 ला पहिली psi pre दिली होती 150 मार्कांची... जुन्या library मधील आठवणी ताज्या झाल्या...

  • @abhijitkarpe4012
    @abhijitkarpe4012 3 роки тому +8

    केवळ तात्यांचा ठोकळा मुळेच आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे खूप मोठे उपकार आहेत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांवर तात्यांचे.. 🙏🙏

  • @aakashjadhav4681
    @aakashjadhav4681 3 роки тому +29

    Mpsc करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असलेलं पुस्तक म्हणजे तात्यांचा ठोकळा

  • @snkgaikwad13
    @snkgaikwad13 3 роки тому +11

    व्वा दादा.. बोल भिडू हा पण खरचं ठोकळा आहे. खरच खूप छान महिती आणि १ नं. विषय आहेत. All the best तुमच्या चॅनलला

  • @chandrasingchavan5621
    @chandrasingchavan5621 3 роки тому +5

    तात्यांचे खरोखरच अभिनंदन आहे. ठोकळ्याची किंमत कमीतकमी ठेवल्यास बरे होईल असे वाटते. आपला बोल भिडू खुप चांगली माहिती नेहमीच देत असतो. धन्यवाद 🙏

  • @PoojaMahatmya
    @PoojaMahatmya 3 роки тому +61

    After 2011 , difficulty level too high.
    People passed out before 2011 were really fortunate.

  • @mahen........
    @mahen........ 3 роки тому +9

    Mpsc ची आठवणी म्हणजे तात्याचा ठोकळा
    आज ही तात्या च्या ठोकळ्या शिवाय अभ्यास पूर्ण
    होत नाही.... 👌👌

  • @wildwolf6036
    @wildwolf6036 3 роки тому +6

    लेखकही साधे आणि सादरकर्ते सुद्धा साधे
    फार सुंदर सादरीकरण, माहिती आणि सर्वकाही

  • @kishorjadhav5573
    @kishorjadhav5573 Рік тому +3

    तत्याचा ठोकळा म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा धर्म ग्रंथ आहे।🙏🙏

  • @VISHAL-28
    @VISHAL-28 3 роки тому +127

    मित्रा, तात्याचा ठोकळा एमपीएससी मुलांसाठी हिंदूंची भगवत गीता आहे. ❤️
    क्रिकेट ची पंढरी आहे.
    एमपीएससी chya वारकऱ्यांचा विठ्ठल आहे. 🙏🏽

    • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
      @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu 3 роки тому +4

      *हिंदुंची भगवत गीता???? का तात्या फक्त हिंदु विद्यार्थ्यांसाठीच लिहितात का?*

    • @shashi_ghadage
      @shashi_ghadage 3 роки тому +6

      @@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu Barr Muslimansathi Kuran bas? Ani kunakunala kay watel Te sagle, tari Samadhan nahi zal tar tumche pan bahumulya Margdarshan kara ithe...

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 роки тому

      @@Mr.AmardipDagaduPawarsirYangBu होय.काय म्हणनं आहे तुमचं?

    • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
      @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu 2 роки тому +1

      @@shashi_ghadage *जातीयवादी तात्या*

    • @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu
      @Mr.AmardipDagaduPawarsirYangBu 2 роки тому +1

      @@rameshmhatre1565 *जातीयवादी तात्या आणि त्यांचे अंध अनुयायी*

  • @archii1345
    @archii1345 3 роки тому +25

    काय भारी विषय निवडला भावा... एकच नंबर 🎊🎉

    • @ShivswarajyaOrganisation
      @ShivswarajyaOrganisation 3 роки тому

      कोडे सोडावा बक्षीस जिंका
      Solve Puzzle, logic game, win prizes
      ua-cam.com/video/2dFnl_nTvMk/v-deo.html 🙏🙏

  • @rameshwrkedar3339
    @rameshwrkedar3339 3 роки тому +9

    बोल भिडू चे विषय च इतके भारी असता की ऐकायला मज्जा येते... तात्यांचा ठोकळा इथूनच पुढे MPSC/UPSC चालू होती☺️☺️☺️

  • @sachinjagalekar7288
    @sachinjagalekar7288 3 роки тому +6

    यम पी एस सी परीक्षा म्हणजे करो या मरो असं असताना तात्यांचा ठोकला हे पुस्तक जणू काही क्षणोक्षणी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी आणि स्व-विश्वास कायम जीवंत ठेवणारी एक ग्रंथ

  • @anilban60
    @anilban60 3 роки тому +6

    कहाणी तर भन्नाट आहेच पण दुर्गेश भाऊच्या तोंडून ऐकायची मजाच न्यारी.. 👌👌

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 3 роки тому +1

    भाऊ तू ना राव खरचं ......सादरीकरण एकदम भारी करतो बाबा. विषय कसला ही असो तू रंगवतो एकदम झकास. मागे पहिल्यांदा मी तुझा व्हिडीओ पाहताना मला वाटलेले हा काय सांगणार आता?🤔
    पण संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यावर कळले *वा क्या बात है* स्पष्ट आवाज विषयातील बारीक सारीकपणा ह्यामुळे तू विषय एका उंचीवर नेवून ठेवतो. तू तुझा चॅनेल नंबरात ठेवणार हे मात्र खरे. तुला कला नैसर्गिक लाभलीय...... अजुन काय बोलणार? शब्द अपूरे

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 3 роки тому +2

    दूर्गेश खूप छान विश्लेषण ता ता त्याचा ठोकळा जिवनाचं मार्गदर्शक कित्येकाच्या आयुष्याच सोन केल या पूस्तकान

  • @yogeshpatil2577
    @yogeshpatil2577 3 роки тому +7

    प्रत्येक midelclass च्या विद्यार्थ्याकडे तात्यांचा ठोकळा आहे पोलीस भरती पासून तर उपायुक्त पर्यंत अभ्यास करतात ✍🏻👌🏻

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog 3 роки тому +1

    माझं पहीलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे तात्यांचा ठोकळा 💚🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳

  • @nihalshaikh8339
    @nihalshaikh8339 3 роки тому +2

    आज तात्यांना पहिल्यादा पाहिलं खरचं खूप छान आहे पुस्तक

  • @Vaibhavd416
    @Vaibhavd416 3 роки тому +51

    2012 पयॆत तात्याचा ठोकळावर मुलांनी Combined ची Pre काढलेय..
    पण 2013 ला Combined Pre चा Paper असा आला कि मुलांना प्रश्न पडला कि Question आले कुठुन....
    त्यानंतर अभ्यास करण्याची पद्धतच बदलली..
    तरी आज पण MPSC ची Must Read आहे

    • @DaradeBandu
      @DaradeBandu 3 роки тому

      ३ pre pass only tokala 2010 te 2012

    • @sameerramdasi88
      @sameerramdasi88 2 роки тому

      Are mitra sagale books wachun shevati revision sathi book use karto ka he

  • @pankajsonawane5726
    @pankajsonawane5726 3 роки тому +40

    Mazi PSI mhanun nivad zali ata mi API ahe...pn tatyancha thokla mhanje parvanich👌

    • @swativispute3016
      @swativispute3016 Рік тому

      Sir , mi 2024 sathi combine chi preparation Karte ahe , trr tumi ata Maja inspiration ahet, trr mi fakt tatya cha thokla vachla trr sufficient rahil ka combine sathi. Please 🙏 🙏 🙏 sir guide me.

    • @akashdalvi1367
      @akashdalvi1367 4 місяці тому

      Ho​@@swativispute3016

  • @vinodshelke4015
    @vinodshelke4015 3 роки тому +18

    बाळासाहेब शिंदे सरांच्या मराठी व इंग्रजी व्याकरण पुस्तकावरही video बनवा. त्यांच्याही पुस्तकाचे खूप अधिकाऱ्यांच्य यशात योगदान आहे.

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 3 роки тому +20

    तात्यांचा ठोकळा बेस्ट आहे ह्यात शंकाच नाही पण अजून एक म्हणजे प्रकाश गायकवाड सरांचा ठोकळा सुद्धा छान आहे.

  • @sujit3074
    @sujit3074 3 роки тому +6

    Aaj mi swatha PSI Ahe..yamdhe tatyancha thoklyacha sinhacha vata ahe. Thank you tatya

    • @swativispute3016
      @swativispute3016 Рік тому

      Sir , tumi fakt thokla read kela hota ka , ajj tumi itkya Motya post vrr ahe , trr please mala hi help kara

  • @madhusudankotwal6976
    @madhusudankotwal6976 3 роки тому +4

    Bhari vatali mahiti bhidu ani yogayog mhanaje atta thokalach vachtoy 👌👌

  • @nitindarwhekar7403
    @nitindarwhekar7403 3 роки тому +4

    मी सुद्धा तात्यांचा ठोकला वाचूनच नोकरी वर लागलो.... 🙏

  • @krushnahonmane1998
    @krushnahonmane1998 3 роки тому +1

    तात्या चा ठोकळा न वाचलेला एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत बहुधा यशस्वी झालेला नसावा... mpsc ची सुरुवात म्हणजे तात्या चा ठोकळा...मी कमीत कमी 10 वेळा तरी वाचला असेन...🙏🙏

    • @swativispute3016
      @swativispute3016 Рік тому

      Mg , combine sathi sufficient ahe ka, please tell mi😢

  • @vishnumaykar1440
    @vishnumaykar1440 Рік тому +1

    त्याताचा ठोकळा म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील भागवतगीता

  • @psikailasrasal7971
    @psikailasrasal7971 3 роки тому +4

    आता नाही होत ठोकळ्यावर परीक्षा पास आता लेव्हल खूप वाढली

  • @shantanukadam5866
    @shantanukadam5866 3 роки тому +23

    बाळासाहेब शिंदे यावर पण बोला ठोकळा आणि बाळासाहेब शिंदे याचे मराठी व्याकरण हे स्पर्धा परीक्षा करण्यासाठी मार्गदर्शक आहे

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 3 роки тому +12

    तात्यांचा ठोकळा 🙏❣️✌💯

  • @akashkamble7987
    @akashkamble7987 3 роки тому +2

    'तात्या' या नावातच वेगळी जादू आहे ♥️

  • @Vika440-n6f
    @Vika440-n6f 3 роки тому

    एकच नंबर ठोकळा
    माझ्या यशात खूप मोठा वाटा असलेला ठोकळा.

  • @maheshswami7037
    @maheshswami7037 2 роки тому

    तात्यांचा ठोकळा जसा पुस्तकाच्या रूपाने वाढला तसच मुलांचं वय वाढलं काही यशस्वी झाले काही सन्याशी झाले काही होण्याच्या मार्गांवर आहेत...... काही झाले तरी तात्या मजेत

  • @kunalmore2937
    @kunalmore2937 3 роки тому +34

    Appropriate book for PSI/STI.
    2008/2010 was a boom of eknath patil sir Book. I was a fan of this book

  • @Satya-Shodhak9
    @Satya-Shodhak9 3 роки тому +2

    ग्रंथ आहे तो..... मी काही जणांना नौकरीला लागल्यानंतर देवघरात तात्याचा ठोकळा ठेवून पूजा करताने बघितलं आहे.

  • @akshaynikam7201
    @akshaynikam7201 3 роки тому +3

    अजूनही ठोकळा तेवढाच प्रसिद्ध

  • @rajashreekshirsagar6787
    @rajashreekshirsagar6787 3 роки тому

    Waaa.....waaa...waaa ...khupch mast ani jabardast....tatya tumche manapasun dhanywaad...tumi karch kahri mahiti sangitli...mi swata thoklyacha abhyaas kartoy....mala shabd nahi ahet ...aabhar manayla

  • @achyutjadhav9846
    @achyutjadhav9846 3 роки тому +2

    लई भारी ते सगळं खरंच आहे

  • @harendrarautvlog
    @harendrarautvlog 3 роки тому

    बोल भिडु हे चॅनल तर आज सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहे

  • @P.G1994
    @P.G1994 3 роки тому

    Durgesh ji tumhi uttam padhtine vishay mandata..ani vaktrutwa apratim ahe

  • @ottmarathi157
    @ottmarathi157 3 роки тому +1

    मी लहानपणी बघितला होता त्याचा ठोकळा !! आता इंजिनियर्स करतो फर्स्ट year ला आहे

    • @avinashpawar8862
      @avinashpawar8862 Рік тому

      PSI,STI, ASO sathi tatyancha thokala ghya and 10 reading kara

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 3 роки тому +2

    मलाही या पुस्तकाने खुप मदत केली

  • @SPARDHASHAHI
    @SPARDHASHAHI 3 місяці тому

    नाही मुळीच कालबाह्य आहे,बाकी परीक्षा चालतील MPSC साठी आत्ता नाही चालणार.
    जुना काळ होता तेंव्हा उपयुक्त होते आत्ता combine मध्ये जितके ह्यातून प्रश्न येतात त्यापेक्षा जास्त कटऑफ लागतो.
    आत्ता एकच पुस्तक एवढ मोठ असत

  • @rajendrasonawane2061
    @rajendrasonawane2061 3 роки тому +2

    Salute,Tatyasaheb🙏

  • @khatgavenarsing227
    @khatgavenarsing227 3 роки тому

    मी कालच आणला आहे तात्याचा ठोकळा 😁😘❤️🙏 खूप छान

  • @vj2574
    @vj2574 3 роки тому

    Khup Chan Mazi pan shuruwat tatya chya thokalya pasunch

  • @roshan00835
    @roshan00835 2 роки тому +2

    Promotion kartoy ka bhau ,,, khar changal asel tar thank you 🤗🙏
    Pkt promotion karun kontyahi sangu nko barrr ❤️

  • @sabchangasiii7231
    @sabchangasiii7231 3 роки тому +17

    तात्यांच्या ठोकळ्याचा दरारा 2012 पर्यंतच आता ठोकळ्यावर पास होणं शक्य नाही 😅😅😅

    • @PoojaMahatmya
      @PoojaMahatmya 3 роки тому +1

      Very true. Unfortunately later years papers level difficulty is too high as compared to papers before 2011.

    • @abd4779
      @abd4779 3 роки тому

      तरी पण सरळसेवा भरतीसाठी आता पण उपयुक्त आहे.

    • @sagarsalve95
      @sagarsalve95 3 роки тому +1

      Barobar

  • @gamer-jk4ck
    @gamer-jk4ck 3 роки тому +2

    कर्मवीर भाऊराव पाटील यांची माहिती ऐकायला आवडेल

  • @baliramshinde861
    @baliramshinde861 3 роки тому +2

    बालासाहेब शिंदे सर वर्ती एक विडिवो बनवा

  • @samir_2152
    @samir_2152 3 роки тому +10

    तात्या चा ठोकला सद्या...his geo sci मस्त आहे.

  • @digvijayraut3505
    @digvijayraut3505 3 роки тому +2

    लय भारी विषय👍👍👍

  • @mustwatch6867
    @mustwatch6867 3 роки тому +1

    Good PR agency 'बोल भिडू.'

  • @dr.bhushanjpatil2782
    @dr.bhushanjpatil2782 3 роки тому +11

    Tatya is Great... fantastic achievement....

  • @priyankakadam5592
    @priyankakadam5592 3 роки тому

    खरं हे सगळं 👍👍तात्या इज ऑल्वेज ग्रेट्

  • @mahendradhamdhere7105
    @mahendradhamdhere7105 3 роки тому +1

    ठोकला मनजे खुप मोठ विषय आहे

  • @JYOTI0770
    @JYOTI0770 Рік тому

    Mahiti Chan dili dada 👍

  • @loaderviky
    @loaderviky 3 роки тому

    तुझे कंटेंट खूप छान आहेत आणि आवाज मातीत ल आहे

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 3 роки тому +2

    खरंच भाऊ तू आपला खरा भिडू आहे....

  • @gaouravdoijad8637
    @gaouravdoijad8637 2 роки тому

    कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वर व्हिडिओ तयार करा.

  • @sagarjadhav2437
    @sagarjadhav2437 3 роки тому +1

    चिन्मय सरांची व्हिडिओ छान वाटतात

  • @spsalve5236
    @spsalve5236 3 роки тому

    Karach tatya तात्या आहेत अप्रतिम लेखन आहे बुक

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 3 роки тому

    Khup chan mahiti dili. Thanks sir.

  • @haidaralijamadar6146
    @haidaralijamadar6146 3 роки тому +8

    माझ्याकडे आहे , ते मी 3 वेळ बाइंडिंग केले आहे. ते मला १० हजार देतो का म्हणाले तरी मी देणार नाही.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 роки тому +11

    Great achievement 👏😍🤩👏😍🤩👏😍

  • @mpscrajmarg3500
    @mpscrajmarg3500 3 роки тому

    Kolambe sir yanchyasathi ek video banava .......banavava lagelelach pan lavkar😀😊😊😊✌👌

  • @agsgaming4079
    @agsgaming4079 3 роки тому +1

    भावा तुजा नाद नाही दुर्गेश भाऊ तुज्या आवाजात दम आहे

  • @shubhamghuge7477
    @shubhamghuge7477 3 роки тому +4

    upsc पासून शिपाई पर्यंत सर्व परीक्षांसाठी उपयुक्त

  • @LalPanda2567
    @LalPanda2567 3 роки тому

    Brand आहे तात्यांचा ठोकळा

  • @dwitiya1210
    @dwitiya1210 2 роки тому +1

    Ata paper chi kathinyapatli lkshat gheta tatyachya thoklyawr mpsc pass hone ashky ahe

  • @ajinkyamashalkar6782
    @ajinkyamashalkar6782 3 роки тому

    Thokla chi story khup chaan vatli

  • @pratikraut2718
    @pratikraut2718 3 роки тому

    महाराष्ट्रातल्या पोलिस ठाण्यात दत्त मंदिर का असते ?

  • @funwithekansh..5508
    @funwithekansh..5508 Рік тому +1

    सर प्लीज मला एक सांगा, मी तलाठी साठी तयारी करत आहे तर हे पुस्तकं रेफरं करू का??
    प्लीज रिप्लाय

  • @gamer-jk4ck
    @gamer-jk4ck 3 роки тому

    जुन्या काळातील रेडिओ जॉकी आविन सायनी यांची माहिती ऐकायला आवडेल

  • @vasantpatil1463
    @vasantpatil1463 3 роки тому

    तात्यांचा ठोकळा सुपर आहे

  • @dhananjaymorepatil1890
    @dhananjaymorepatil1890 3 роки тому +1

    Waa chan video bnvla👍

  • @shrikantpatil0166
    @shrikantpatil0166 3 роки тому

    आम्ही सुद्धा ठोकळा प्रेमी..

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 3 роки тому +1

    मी 2010 साली गावकडून परभणी शहरात शालेय शिक्षणासाठी आलो तेव्हा बाजूच्या रुम मध्ये PSI ची तयारी करणारे मुलं रोज फक्त तात्यांचा ठोकळा घेऊन विद्यापीठात अभ्यासाला जाताना पाहिले.. आणि आज मी पण तोच ठोकळा अभ्यासतो..👍👌Brand ..☺️

  • @vikrantkamble1443
    @vikrantkamble1443 3 роки тому

    Ek number 👌👌👌👌👌👌

  • @kiranshelke7565
    @kiranshelke7565 3 роки тому

    Mast ahe mahiti sangitali bhava

  • @akshaydeshmukh8088
    @akshaydeshmukh8088 3 роки тому +2

    तात्यांचा ठोकल was Love🤩🌟

  • @jagdishranshinge4609
    @jagdishranshinge4609 3 роки тому

    Khup chhan Bhau

  • @sriteshshinde1222
    @sriteshshinde1222 3 роки тому

    एकदम मस्त👌👌

  • @gawadsunil4791
    @gawadsunil4791 3 роки тому

    Ye bhidu No ☝ yaar tune dil jitliya

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 3 роки тому

    2003 Sali ya pustakachya pratham Awrutti prakashan Shahu sanskruti bhawan kolhapur ate zale thevha amhi tidhe hajar hoto amhi mpsc chi karayacho

  • @MP-xf5tj
    @MP-xf5tj 3 роки тому +1

    LLB Student var video banva na

  • @the...devil..
    @the...devil.. 3 роки тому

    Ek dum mast 👍

  • @ktpatil1
    @ktpatil1 3 роки тому

    छान माहिती

  • @gorakhtalekar7032
    @gorakhtalekar7032 3 роки тому

    म्हणजे देश द्रोही निर्मितीचा मार्गदर्शन हे करतात तर तात्या या चोरांना उलट्या (चोरीची मालमत्ता पैसा ) कसं करायला लावायच्या त्यावर पण लिहा सद्या त्याची देशाला गरज आहे

  • @vikaspatil3750
    @vikaspatil3750 Рік тому

    Bhaiya talathi exam sathi tatyancha dhokala important ahe ka plzzz sanga 😢😢😢

  • @kishorpage3753
    @kishorpage3753 3 роки тому

    खूप छान

  • @rupeshrewatkar6918
    @rupeshrewatkar6918 Рік тому +1

    ठोकला वाचता वाचता तुमचा व्हिडिओ बघितला

  • @tejalhembade2638
    @tejalhembade2638 3 роки тому

    Khup sunder