Aadhaar Update होत नाही म्हणून Twin Brother ची कशी होतेय अडचण? | BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #maharashtra #idenity #aadhaar #maharashtra #aadhaarupdate #BBCMarathi
    सांगलीच्या वाळवा इथे राहणाऱ्या निलेश आणि योगेश घळगे या दोन जुळ्या भावांना आधार कार्ड मिळण्यात अडचणी येतायत. तब्बल आठ वर्षं ते आपल्या आई-वडिलांसह वणवण करत आहेत.
    दोन्ही जुळ्या भावांचं वयाच्या पाचव्या वर्षी आधारकार्ड निघालं पण नंतर अपडेट करताना व्हेरिफिकेशनची अडचण येतेय. सुरुवातीला या दोन्ही भावांचे बायोमेट्रिक्स सारखे असल्याची चर्चा होती, पण बीबीसी मराठीने नेत्रतज्ञांशी बोलून त्याचीही पडताळणी करुन पाहिली.
    घळगे कुटुंबाला आधार कार्ड नसल्याने आता प्रत्येक ठिकाणी संघर्षाला तोंड द्यावं लागत आहे.
    रिपोर्ट- सरफराज सनदी, शूट- नितीन नगरकर, व्हीडिओ एडिट- नितीन नगरकर, निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 82

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 10 годин тому +45

    तिकडे बांगलादेशीना आधार कार्ड मिळतय. काय zatyachi सिस्टम आहे.

  • @BeTheBull12x7
    @BeTheBull12x7 9 годин тому +23

    10 वर्षांपासून मोदी नावाचा अवतारी पुरूष देश चालवतोय मग अस का ?

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 10 годин тому +21

    त्या जिल्ह्याच्या खासदारांना सांगा की आमचा प्रश्न संसदेत मांडा आणि UIDAI ला पर्याय काढण्यासाठी कळवा गंभीर प्रश्न आहेत असे भरपूर

  • @AmitDJ_90
    @AmitDJ_90 8 годин тому +9

    परप्रांतीय कड़े ४-४ आधार कार्ड आहेत म या पोरांना का देत नाही। काय डिजिटल इंडिया आहे?

  • @AskMeSSS
    @AskMeSSS 11 годин тому +13

    😂 avgad aahe, iris as well fingerprints vegale aahet, mhanje government fakt facial scan grahit dharte

    • @deepalisamant2196
      @deepalisamant2196 11 годин тому +1

      Doctorani barobar sangitale.Softwaremadhye changes karayala pahijet. Tyani panpradhan karyalayala patra lihun aapali adachan sangavi. Nakki kan hoil. Be Positive.

  • @mukeshnugurwar6037
    @mukeshnugurwar6037 11 годин тому +26

    आपल्या देशात पाकिस्तानी, बांगलादेशि लोकांना आधार कार्ड काढायला तसेच अपडेट करायला त्रास होत नाही, पण मुळच्या लोकांना त्रास होतो, वा रे सिस्टिम

    • @hotbold999
      @hotbold999 8 годин тому

      ho na je pramanik ahet tyanchich maratat he...

  • @VICT0RSMITH-im8qr
    @VICT0RSMITH-im8qr 12 годин тому +6

    Hi khupach gambhir samasya ahey government trfey nirman zaley va government kdey hya khupach gambhir samasyachey samadahan nahi aani prashna@? ha ahey ki hya gareeb family vr anyaay ka ?

  • @rahulsabale2234
    @rahulsabale2234 8 годин тому +10

    भावांनो मुंबई ला जाऊन काढा मिळेल कफ परेड कुलाबा ला मिळेल मेन ऑफिस आहे

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 15 хвилин тому

      पूर्ण पत्ता द्या आणि तुमची कमेंट BBC वाल्यांना पिन📍 करायला सांगा...

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 13 хвилин тому

      व्हिडिओ पूर्ण पाहा.....
      त्यांना रिजनल ऑफिसला जायला आधीच सांगितले आहे पण तिथे जाऊन देखील त्यांचे काम झालेले नाही!!!

  • @MaheshPathak-pn4kw
    @MaheshPathak-pn4kw 10 годин тому +8

    माझ्या 20 वर्षाच्या 85 % बहुविकलांग मुलीचही आधार रिजेक्ट होत आहे .ती सामान्यासारखी नाही तिला प्रत्येकवेळी केंद्रावर घेऊन जाणेही सोपे नाही. त्यामुळे रेशनकार्ड सुद्धा ऑनलाईन होईना. बांगलादेशी घुसखोर सहज आधार मिळवतात पण सामान्य नागरिकानी काय करायच?

    • @laxmikantankulwar9305
      @laxmikantankulwar9305 8 годин тому

      Fingers thevayla adchan ahe ka..?? Pavti nighali ekhadi tari tichi..??

    • @MaheshPathak-pn4kw
      @MaheshPathak-pn4kw 8 годин тому

      @@laxmikantankulwar9305 नाही ती स्थिर राहु शकत नाही

    • @MaheshPathak-pn4kw
      @MaheshPathak-pn4kw 8 годин тому

      @@laxmikantankulwar9305 पावती निघाली दोनदा रिजेक्ट झाले

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 10 годин тому +5

    तिथले खासदार लावा कामाला

  • @wagh_tiger
    @wagh_tiger 10 годин тому +8

    खूप कठीण आहे.
    माझ्या आईचा जन्म १९६४ चा आहे.
    जन्म तारीख बदल करायची आहे.
    शाळा सोडल्याचा दाखला, Pan card आहे. पण आधार वाले सांगतात हे दोन्ही नाही चालणार.. जन्म दाखला लागेल..
    आता १९६४ चा जन्म दाखला कुठून आणायचा.. जिल्हाधिकरी कार्यालयात तर चकरा मारून वैताग आला..
    Delhi च्या मंत्रालय ला आणि मंत्री दोंघना email केले.. पण काही उपयोग होत नाहीये...

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 10 годин тому +1

      तहसील मध्ये कोतवाल बुक पहा.

    • @kartikgamer3851
      @kartikgamer3851 10 годин тому

      नाहीतर तहसील मध्ये ॲप्लिकेशन करून जन्माची नोद साठी अर्ज करा ग्राम पंचायत,नगर पालिका मध्ये तहसील चा आदेश घेऊन जा सोबत जन्म नोंद चा.

    • @laxmikantankulwar9305
      @laxmikantankulwar9305 8 годин тому

      TC adhi chalaychi, pn ata TC la tarkhe sathi band kela ahe, tumchya aaich birth certificate kadha kam houn jail

    • @wagh_tiger
      @wagh_tiger 6 годин тому

      @@kartikgamer3851 गावी जन्म झाला होता. ग्रापंचायत मध्ये रेकॉर्ड उपलब्ध नाही.. जिल्हाधिकारी कार्यालय सांगतात.. ज्या गावी जन्म झाला तिकडे दाखला मिळणार... इकडे तिकडे फिरवायची कामे करतायत... सामान्य लोकांशी काही देणं घेणं नाही.

    • @मेरेमहादेव-य6घ
      @मेरेमहादेव-य6घ 5 годин тому

      आईचं शिक्षण झालं आहे का असेल तर शाळा सोडल्याचा दाखला दे भावा होईल काम...याने होईल काम ऑनलाईन भर स्वतः

  • @yevajibahiram7274
    @yevajibahiram7274 12 годин тому +6

    भावांनो सरकारची संपर्क साधा. तोडगा निगेल काही तरी

    • @chetanpawara4977
      @chetanpawara4977 11 годин тому

      Nahi nighat ho 8 yr. pasun prayatna kartay te. Govt. wale nuste ikdun tikade firvaych kaam kartat samanya mansala

    • @deepalisamant2196
      @deepalisamant2196 11 годин тому +1

      Nakki todaga nighel.

  • @aniket631
    @aniket631 8 годин тому +4

    ❤Da ka IT revolution he

  • @pankajmahadik7197
    @pankajmahadik7197 10 годин тому +2

    खूप छान विषय.. या विडिओ चा त्याला फायदा होईल ही अपेक्षा..

  • @dayanandkendre5661
    @dayanandkendre5661 9 годин тому +1

    एक कागद (आधार कार्ड)जिवंत माणसापेक्षा महत्त्वाचा झालाय.
    आधार कार्ड ला इतकं महत्व नको, एखादा पर्यायी कागदपत्र स्वीकारले पाहिजे असे परिपत्रक शासनाने काढावे.

  • @sopannarale228
    @sopannarale228 8 годин тому +1

    चॅनल चे. खूप खूप आभार...चांगली न्यूज दाखवली

  • @trendingbutter9149
    @trendingbutter9149 9 годин тому +1

    Yogesh che hatache thase ghya Ani Nilesh che payanchya botanche thase gya. That's the only one solution...

  • @sachin.u.u8146
    @sachin.u.u8146 7 годин тому +2

    खरंच दुर्दैव 😢

  • @pratikgaikwad7469
    @pratikgaikwad7469 9 годин тому +1

    खूप छान माहतीपूर्ण विषय आहे

  • @dhananjayjadhav9403
    @dhananjayjadhav9403 9 годин тому +1

    Uth suth aandolan karnare samajik karyakarte aani sanghatna Kay kartyat.

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 7 хвилин тому

    आपले *"डिजिटल विश्र्वगुरू"* काय करत आहेत???
    त्यांना सांगा की......
    कारण ते......
    गटारातून गॅस वेगळा काढू शकतात आणि ढगांमध्ये विमाने लपवू शकतात!!!
    त्यांच्यासाठी आधार कार्ड काय चीज आहे???

  • @Surajmaharajlavteofficel
    @Surajmaharajlavteofficel 10 годин тому +1

    नक्की आपण सर्व मिळून पाठपुरावा करू

  • @iamsoyal
    @iamsoyal 12 хвилин тому

    यूपी वरून आलेले त्यांना आधार कार्ड मिळतात महाराष्ट्राच्या लोकांना आधार कार्ड भेट

  • @ganpatidevalkar9183
    @ganpatidevalkar9183 14 хвилин тому

    मुबंई हेड ऑफिस ला भेट घ्या, दुरुस्ती होऊन जाईल

  • @VICT0RSMITH-im8qr
    @VICT0RSMITH-im8qr 12 годин тому +2

    Blood group mdhey va DNA mdhey thoda tari farak aseyl na?

    • @demonspriest1973
      @demonspriest1973 12 годин тому

      Identical twin madhe nast sagl same ast

    • @indian62353
      @indian62353 9 годин тому

      ​@@demonspriest1973Fingerprint tari vegle asta

    • @demonspriest1973
      @demonspriest1973 9 годин тому

      @@indian62353 finger v iris donhi pn vegle. pahije iris same asl tr ny hot update

  • @मेरेमहादेव-य6घ

    कायपण बातमी आहे....म्हणे आधारकार्ड अपडेट होत नाही😂 एखादा नेता गाठा आणि त्याकडून करून घ्या आत्ता मतदान आलंय महत्वाचं म्हणजे असे कितीतरी जुडवा आहेत त्यांचे आधार बनले आहेत

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 8 годин тому

    अशा प्रकारची खूप प्र7ॉब्लेम आहे ही प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन महिलांच्या बाबतीतही खूप प्रॉब्लेम आहे महिलांना दोन्ही कडील नाव असावे लागते महिलांना फक्त एकच नाव चालवता येतो महिलांचे शिक्षण माहेरी होतं जमीन जाहिरात इकडल्या नवनीत करावा लागतो असं खूप प्रॉब्लेम आहेत

  • @SushantWadibhasme
    @SushantWadibhasme Годину тому

    जुळे नाही तिळ्यानां पण आधार कार्ड मिळते.

  • @Apansagalekhau
    @Apansagalekhau 8 годин тому

    एकाच दिवशी kadlyamule रेजेक्ट झाले

  • @potphodenitin4035
    @potphodenitin4035 11 годин тому

    Aadhar madhe full body scan zali pahije aani tyala ek unique identification code पाहिजे fingerprint aani iris madhe problem aahe

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 9 годин тому

    आधार कार्ड येत नसते...आपणच पाठपुरावा करून काढून घ्यावा.....😮

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 3 години тому

    Jababdar kon kay vicharta? Arthat, Gandhi Nehru jababdar ahet. :)

  • @laxmikantankulwar9305
    @laxmikantankulwar9305 8 годин тому

    Tyanchya update krun bghitlelya pavtya pathva, kahi solution nightay ka bghta yeil, jar kunala twins astil tr doghanche aadhar ekdach naka kadhu, vegveglya divshi kadha, ani krupa krun tyanch number asel tr dya BBC,

  • @amolpatil5793
    @amolpatil5793 Годину тому

    Ekda bangal madhe jaun try kara mhanun sanga 😢😡😡😡😡😡😡😡

  • @Hind.8886
    @Hind.8886 7 годин тому

    आपल्या कड़े 2028 मधे अखंड भारत चे कही भाग
    आज ते नहीं
    त्या लोकंचे आधार कार्ड बनतात

  • @maheshlad1520
    @maheshlad1520 12 годин тому

    It's an important news. The aaadhaar system creates such existential crises. It may be happing in exceptional cases but considering india population this exception will be a big number. 1% of india population is more than 1 crore.

  • @Hajrat_ali_imam
    @Hajrat_ali_imam 9 годин тому

    courtat case kra uidai vr.. chya ayla tikde bangladeshi pakistani ani Myanmar chi loka aadhar kadhun ghetayt ani ith stanikana asle problems yetat..

  • @antimmfaisla
    @antimmfaisla 7 годин тому

    He adhar card che lay झंझट zhale na nav dob adrees update hot nahi saral he ana te ana mhantat ani rejected kartat te verify karnare 10 12th fail lok basavle kahi mahiti naste tyanle

  • @DattuBhangare-k4h
    @DattuBhangare-k4h 11 годин тому

    Regional office Mumbai la jaun ya problem soule hoiel

  • @atharvaingale2460
    @atharvaingale2460 9 годин тому

    Vegveglya thikani dogha bhavaani aadhar update karnyacha try karaava.

  • @thas293
    @thas293 9 годин тому

    Mazha aadhar card war ghol karun thevla ahe aadhar banawnaryan lahan pani lay bekkar ahe😡😡😡

  • @vishwa_iron
    @vishwa_iron 10 годин тому

    sim card ghari bhetta pan rashan card , passport sathi purna divas jato

  • @vipulpatil3
    @vipulpatil3 5 хвилин тому

    Khasdar la bheta

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure3091 11 годин тому

    माझ्या नातीचा हीं अकीच होत नाही

  • @patil0074
    @patil0074 11 годин тому

    Same issue brother...

  • @rahulsabale2234
    @rahulsabale2234 8 годин тому

    मी पण गेलो होतो

  • @vikramnagpure7170
    @vikramnagpure7170 9 годин тому

    आधार कार्ड च काहीच काम होत नाही ये , मी गेल्या २ महिन्यात पासून चकरा मारतो पण रोज नवीन नवीन कारण देतात , कोणीच लक्ष नाही देत तिथं

  • @samirkhan1884
    @samirkhan1884 10 годин тому

    ADHAAR CARD

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 11 годин тому

    👍👍👍👍👍👍👍

  • @KishorKadam33
    @KishorKadam33 10 годин тому

    🤦🤦🤦

  • @Isha.shreesha_twins
    @Isha.shreesha_twins 10 годин тому

    😢

  • @alpananair5135
    @alpananair5135 12 годин тому +4

    माझ्या भाच्या identical twins आहेत आणि त्यांच्या कडे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसेन्स आहे. एखादी अपवादात्मक गोष्ट घेऊन मोठी स्टोरी केली तुम्ही!

    • @MP-eq8fx
      @MP-eq8fx 9 годин тому +5

      Ewadha sopa watatay tar madat kara tyanna.. aho dusryche dukkha samjun ghya jara

    • @Sanhyadri-veer
      @Sanhyadri-veer 7 годин тому +2

      अपवादात्मक आहेत म्हणून त्यांना मदत मिळू नये का? अपवादात्मक आहेत म्हणून त्यांना पाकिस्तान, बांगलादेशमध्ये पाठवायचं का? ह्यांच्या जागी तुमच्या भाच्या असत्या तर तुम्ही असंच म्हणाले असता का?

  • @rupeshdeshmukh7620
    @rupeshdeshmukh7620 8 годин тому

    शासनाने दखल दखल देवी