माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणे अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- @Jaybhagawanmandali
ladki bahin yojana
ladki bahin yojana maharashtra
cm majhi bahin ladki yojana
ladki bahin yojana application last date
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
majhi bahin ladki yojana maharashtra
mukhyamantri mazi ladki bahin yojana form kasa bharaycha
mukhyamantri mazi ladki bahin yojana link
ladki bahin yojana application
mazi ladki bahin yojana online apply
ladki bahini yojana online apply
ladaki bahin yojana form
खुप छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
MLA fakt 3000 ch milale atapryant.10th Oct la bharla hota form...baki paise kdhi yetil. Purn paise milanar ki nhi?
खुप छान ताई अशा कर्मचाऱ्याची राज्य,देशाला गरज.....
ताई आमचे फॉर्म भरायचे अजून अंगणवाडीमध्ये अजून भरता येईल का ऑक्टोबर महिना चालू आहे माझं बँक खाते मिळालं नव्हतं
हमे भी भरना है चालु है क्या
हमे भी भरना है मेरा हुआ नहीं है चालु है क्या अब
छान माहिती दीली धन्यवाद
खूपच छान मार्गदर्शन केलं मॅडम
Madam tumhala ladki bahin Yojana cha Labh milala ka
Chan mahiti dili taee
खूप छान माहिती दिली मॅडम तुमची खूप खूप धन्यवाद
छान माहिती दिली ताई🙏
Maine 23 September ko form Bhari thi anganbadi mein Magar vah log ne Mera form computer per entry nahin kiye iske liye mujhe submit aur approval ka message nahin aaya to mujhe kya Karna chahie
आम्ही ऑनलाइन अर्ज केला होता आणि आत्ता मंजूर ही झाला आहे
तरीही अंगणवाडीत ऑफलाईन फार्म भरावा लागेल
जर लागत असेल तर कृपया मार्गदर्शन करा
Ata saglikdee band zalle tr anganvadit challu kelle kal site band hote ajun pn nahi challu zalle
खूप महत्वाची माहिती दिलीत ताई धन्यवाद 🙏🏼👍
Madam aanganwadi sevikene 200rupaye.eka form la paise ghetle
Maharashtra Bank che chalte ka account
ताई में 10 अक्टूबर पूछे तो भोले के फॉर्म भरना बंद हो गया है क्या सही में बंद हो गया है
Its very informative video thank you
Thanks for comment 🙏
मी नारी शक्ती ॲप वरून ऑनलाइन अर्ज भरला o.T.P. टाकून अर्जाचा टोकन क्रमांक आला. व नंतर १८ तारखेला अर्ज एडिट केला तेंव्हा ही O.T.P. टाकून प्रक्रिया पुर्ण केली,तरी सुद्धा अर्ज pending दाखवतोय असं का? पुढे काय करावे?
भावा पेंडिंग दाखवतोय याचा अर्थ डॉक्युमेंट वेरिफिकेशन चालू आहे
Update kra app
कोणाकडे खरी आणि समजेल अशी माहिती आहे का
Maza provisionally approved dakhawto manje kay?
Mazya mobile var form bharla aahe tr anganvadi madhe dabul from bharava lagty ka mobile madhe aajun in pending to submitted dakhvty kahitri sanga rav
Adhar card chi दोन्ही बाजू merge karun photo upload kela ka bhau
@@DineshSawant-p5i Ho me Xerox apload keli aahe
Rashan card mde nav nahi ahe mam navin lgn zhal ahe marriage certificate chalel ka
माहिती दिली ती खूपच उत्तम आहे पण मला एकाच विचारया चे आहे एव्हडा गोंधळ कधीच पाहिल नाही आमचा फॉर्म 20 जुलै ला approv झाला 14 ऑगस्ट ला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चेक केला पैसे जमा नाही झाले 20 पर्यंत वाट पहिले मग समजले कि आधार लिंक करा बँक वाले म्हणाले ok लिंक आहे तरी पैसे नाही आले मग कोणातरी sangetalay कि आधार सीडींग करा आता बॅंक टाळाटाळ karty आधार सीडींग दुसऱ्या बँक चे inactive dakhavty आठ दिवस chakra मारून कंटाळा आला त्याना जमत नाही inactive चे active होत नाही काय करणार
नवीन बैंक अकाउंट ओपन करा indusind बैंक मध्ये zero बैलेंस अकाउंट घर बसल्या 2 दिवसात सीड करुन देतात
मी पण जळगाव जिल्हा मधून आहे पण आमच्या गावात अंगणवाडी सेविका पण पैसे घेत आहेत आणि जे कोणी फॉर्म भरत आहेत ते पण घेताय पैसे
Joint account chalega kya ?
छान ताई
नारीशक्ती ऐप वरून फॉर्म भरला असेल तर ऑफलाइन फॉर्म देण्याची गरज आहे का? द्यायची गरज असेल तर कारण सांगा
काही ही गरज नाही..यांना मानधन मिळणार आहे प्रत्येक फॉर्म वरती 50 रुपये..आमचा कडे कोणतीच अंगणवाडी सेविका ऑनलाईन फॉर्म भरून देत नाही आहे .पण जे माय बहीण नेट कॅफे वरून किव्हा घरी स्वतः फॉर्म भरला त्यांचा कडून offline form ghet आहे..
@@dollynaik4595 आता मी माहिती काढली आहे त्यानुसार ऑनलाइन फॉर्म भरला असला तरी ऑफलाइन फॉर्म देणे गरजेचे आहे कारण त्या ऑफलाईन दिल्याच्या फॉर्म वरून ते पुढे ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म approved करणार आहेत अंगणवाडी का सेविका यांना आपली माहिती भेटण्यासाठी ऑफलाइन फॉर्म घेत आहेत
Mi आंगन वाड़ी made from bharala ahe अजुन पैसे नाही आले काय करावे लगेल madam
@@user-xh1in4kg1n tith kashala bharaych form ha online bharaych hot.. aata tumhi online bharu sakta..
Good information
महाराष्ट्र बँक चालते का
Last date kab hai
आधार कार्ड वर आणि जन्म दाखल्यावर वेगळी तारीख आहे तर चालेल का, माझे मतदान कार्ड नाही तर काय करावे..plz plz सांगा
मतदान कार्ड जोडणे.
@@Vijay-fy8sy मतदान कार्ड नाही ना, मग
Punjab National Bank madhe account aahe chale l ka
Yes
And pls link your aadhar card to bank for DBT services
Online form bharlyawr Pan offline Form bharaycha ka reply
Nahi offline bhara kinva online bhara doni peki kontehi ekach.
Tai aankhin form bharu shkto ka?
15 years validity ke liye gas book chalegi kya
Online ani offline ase donhi pn from bharaiche ahe ka
Ho
चांगली माहिती सांगितली
Majhy aadhar card vr janam tarikh chukichi ahe tr voter card dile tr chalel ka voter card var barobar tarikh ahe
Dada PM kosam योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेचा ऑनलाईन फॉर्म भरला तर चालेल का ... अंगणवाडी sevikekde offline form dila ahe पण त्या म्हणतात online भरा...तर online भरला तरीही approved होईल na..
आपण हमी पत्रामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही असं आपण नमूद केलेला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो पण तरीही तुम्ही अर्ज भरून पहा अर्ज ऑनलाईन सुद्धा भरावा लागेल
आमच्या गावातील अंगणवाडी सेविका फॉर्म भरत नाही त्या म्हणतात वेबसाईट बंद आहे माझं गाव मुक्काम पोस्ट देवपिंपळगाव तालुका बदनापुर जिल्हा जालना ....
Sir me aaj form bharala ... Kadhi approved hoil aani kiti paise milel .....???????? Please saga
Kuthe jaun bharla
ताई आमच्याकड़ेतर अनगंवाडी मधे अर्ज करायला 50 rupye आणि फार्म che 20 rupye घेत आहे योग्य आहे का 🤷♂️🤷♂️🤷♂️🤷♂️
Nahi free aahe from bharane
@@Jaybhagawanmandali त्यांचा पगार मधे पोट भरत नसेल मनुन कमिशन घेत आहे 😠😡😡
@@Maskoff12gaming Tahsiladar madhe complaint kara. Kiva 181 var call kara ani complaint kara
200 te 500 rs ghet ahet form bhrun denare ani shasan mhnty paise deu nka, mg paise dile nhi tr form ksa bhrla janar
स्वतः भराना
Anganwadi kendra kaha par hai please help form submit karna hai 😢
Ata bhrn Chlu ah ka mam
Udya form chalu rahil ka
Online form bharla 15 divsa aadi pn to ajunhi pending dakhavt ah kay plz Ripley
Majha pan pending dakhvat ahe 10 divas jhale. Don't warry khup janache form pending madhe ahet.
Aamchya kdche anganvadi sevika print kadhun aana as mahilanna sangt ahet, tr kadhavi ka ki number form vr lihla tri chalel. 🙏
@Jagdishpatil90 ok bhau
Samanya mahilene form bharleli nari shaki doot app varun....tyachi print anganvadit dyaychi ch ahe ka compulsory madam..
Ho
Hard copy nahi dele tar
ऑनाईन फॉर्म भरला असेल तर काही गरज नाही
mam adhi 1500 rupay miltat ahe aai la tar parat form bharla tar chalel ka
Nahi milnar dada Karan vidhva penshion bhetey na mhnun maja ghrat pn ekanla nai sangitl a
अंगणवाडीत अर्जाचा चिवडा करणार का
आमचा फॉर्म भरायचा बाकी आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये भरता येईल का प्लीज प्लीज प्लीज
Sangana mam
काही कळत नाही सगळे वेगवेगळ्या प्रकारे सांगतायत काही म्हणता त की जो फॉर्म भरणारी महिला सामान्य असेल तर सामान्य महिला असे लिहावे
मी फॉर्म ऑनलाईन भरला पण मुंबईत राहत असल्याने अंगणवाडी सेविकेकड देता येणं शक्य नाही..तर मग काही प्रोब्लेम.होईल.का
Nahi dila tari chalel kahi garaj nahi
2 document chi size 1 MB hot nhiye. 0.84MB dakhvt ahe ..kay karave ?
👍👍🙏
Majha form rejecte jhala Kay karu ata tai Sangha edit cha option midha la nahi
1500 रुपयात विकत मिळणार नाही पेसे घ्या पण मत दुसऱ्या लाच. द्या देश मोठा आहे पैसा नाही
Super tai
हमे भी भरना है चालु है क्या
Thanks Madam 👍
Birth certificate var name vegal asel an adhar card var name vegal asel trr kay karyacha taii please saga
No New from accepted sangt aahe kay karave .
Maze living certificate ani birth certificate nahiye tar mi kay karave
Mam me aaj from bharla pn accepted hot nahi
10 सप्टेंबर रोजी फाम भरला आहे अंगणवाडी सेविका कडे तरी अजुन एक रुपया आला नाही तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे गाव साळवे
मैडम इंडियन पोस्ट पेमेंट बैंक है पासबुक नहींहै कार्ड कार्ड के ऊपर अकाउंट नंबर लिखा है चलेगा या नहीं
प्रत्येक बहिणीने कमीत कमी तीन अविवाहित मुलांची लग्न जमवावीत म्हणजे महिना पंधराशे रुपये देण्यात येतील अशी तरतूद सरकारने करावीप्रत्येक बहिणीने कमीत कमी तीन अविवाहित मुलांची लग्न जमवावीत म्हणजे महिना पंधराशे रुपये देण्यात येतील अशी तरतूद सरकारने करावी
❤❤
Ekdam barobar ....
😂😂😂😂😂
वळू ची पण लग्न जमवायची 😂😂😂😂
🎉
Tai ajun from bhari sakato ko
ताई मी अपंग पेन्शन घेते तर मी हा फॉर्म भरू शकते का
नाही
Gujrat madle Account aahe chalel ka
No pls open new account in maharashta
Online aani offline 2ni form bharave ch lagnar ahet
Matdan card nasel tr tai Kay karave
1 sawal.... Election card ko bhi 15 saal na huwa ho tho... Accept karenge kiya....? 😅Qki aadiwasi ptr 15 years completed chahiye.... 😊
ही योजना फक्त जिसका साथ उसिका विकास या धर्ती वर चालु केली आहे म्हणुन सबका साथ सबका विकास वाल्यांनी भरुन काही फायदा होणार नाही काजी साहेब
@@ashishmarke5621 majha utpan jasti aahe....pan mi ek prshn wicharle tayanla.... Karan ti baai manhali... Election card sudha chalel... Kyc baddal hi Sagla aaahe... 15 Warsa cha tiyanla proof pahije... Zar elections card 15 Warsa sampurn naye jhali... Mang kaye... Nawin lagan jhali asli tar... Lagna purwicha chalel ka.... Hey sagli information dile li naye....
@@asmakazi9924 अस्मा काजी हे फक्त गाजर आहे काही तकलीफ घेऊ नका अर्ज पास होणार नाही हो
भाऊ आम्हाला रोशन कार्ड आहे आणि आम्ही लाभ देखील घेतो पण विषय असा आहे कि आम्हाला रेशन कार्ड पुस्तक नाहिये त्याच्याऐवजी आम्हाला स्लिप दिली आहे तर तिथे स्लिप चालते का..?
(काही कारणास्तव ते पुस्तक आमच्या चुकीने फाटुन गेले किंवा ते अता अस्तित्वात नाहिये)
पोर्टल वर आलेला OTP बरोबर टाकून सुद्धा invalid OTP असा error देतोय.....रात्री 1 ते पहाटे 5 च्या दरम्यान हा प्रॉब्लेम आहे...... मग काय समजायचं.....महाराष्ट्र सरकार 1 पोर्टल सुद्धा ऑपरेट करता येत नाही का ???? आणि यूट्यूब वर रोज नव नवीन व्हिडिओ टाकून...लोकांच्या मानसिकतेचा खेळ सुरू आहे.....
फॉर्म मराठीत भरल्याचा चालेल का
Ho
ताई मी ऑफलाईन फॉर्म भरला पण समजतनाही सबमिट झाला की नाही
Tumhala otp sathi call aala hota ka ajun pavti sath ek call yeto
अंगणवाडी सेविका व्दारे भरलेले फॉर्मची दुरुस्ती कशी करावी
Tyach status kas samjel?? Offline form bharla tr
रेशनकार्ड वडिलांकडच चालेल का
माझा फोम भरलाच नाही मी कोपरगाव तालुक्यातील शाहजा पुर गावात राहते मी आगांवडी मदे फॉर्म 5. सप्टे बरला दिला होता पण तो फॉर्म तय सेविकांनी कुठेतरी फेकून दिला आणि मला या योजनेचा लाभ मिळाला नाही 😢😢😢😢😢😢
Dusri kde ja anganvadi mdhe Ani from bhara
ताई मि पण फार्म भरून आगगाडी सेविका कडे दिला पण ती सांगते साबमीट होत नाही मि काय करू उरण रायगड
कुठं ही online करा ते फुकट नाही करत. आणि आंगणवडी महिला भरता का फॉर्म
आपन जो ऑनलाईन अर्ज भरवतो त्यात आपला फॉर्म चा फोटो टाकायचा आहे का सही करून आणि पन वर जे tik अशी खूण करायला सांगितली आहे त्या नाही केल्या चुकून राहिल्या आहेत फक्त फॉर्म vr सही करून फोटो टाकला आहे चालेल का पन online form टाकावा लागतो का फोटो
Hamipatra Ch Sahi krun photo takaycha sarv tik krun ... Nsel Kel tr edit option ahe te kru shkta punha form aanun Sahi krun tik krun upload kra
@@renukasingh5596 एकदा एडिट केल होत मी अकाऊंट नंबर पन हे चुकून राहील आणि एडिट एकदा होत अस परत नाही होत
ऑनलाइन अर्ज मंजूर झाले हे कस कळनार plz , सांगा
Online nhi bharla offline dila asel tr
Agnvadi sevika of line from ghet nahi aahe
कारण अंगणवाडी सेविकांना एका फोरम 50 रु आहे शासनाने जाहीर केले बाकि नाही
रेशन कार्ड व उत्पन्न दाखला काढणे शक्य नसेल तर स्वं घोषणा पत्र चालेल का प्लीज रिप्लाय
Ho
Good job 👍👍
माहेर चे राशन चालते का
Chukichi mahiti sagitlya badhal thankuu
😅😅😅😅
Kon mhnt chukichi mahiti ahe te
माहिती नियमानुसार शासन निर्णय व आदेशानुसार आहे असे वाटते
मी ऑनलाईन फॉर्म भरला सीएससी वरून आता मी स्टेटस कसे चेक करू शकतो मोबाईलवर माझ्या 😢😢
Majhya javlun form che 100 ru ghetle
फॉर्म भरायला मध्यवर्ती बँक पण चालते.
नाही चालत असे समजाऊ नका
ताई मी तुम्ही सांगता ते कागदपत्रे दिली आहे पण आधारकार्ड बैंकेत लीक आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे रेशनकार्ड आहे घर सासहयाचे नाव शाळेचा दाखला नाही आला मतदान कार्ड थोडे चूक चे नाव आहे जन्म तारीख आधारकार्ड बरोबर आहे केशरी रेशनकार्ड आहे तरीही प्राबल्यम आहे काय करावे
शाळा सोडल्याचा दाखला जमा करा
Form konakadun approve hoto
Kotak bank account chalel ka?
Ho