अजुन एक हप्ता,मोबाईल, गॅस आणी बोनस|लाडकी बहीण योजना |Ladki Bahin Yojana Update|diwali installment
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
मला 4,500 मिळाले, पण दिवाळी बोनस नाही मिळाला,मोबाईल पण नाही, धन्यवाद मुख्यमंत्री दादा, सख्ख्या भावाने पण कधीच एक रुपया नाही दिला कधीच, पण तुमच्या योजने मुळे मला थोडा हातभार मिळाला, Thanks dada😊
Same mala pan
🎉
OTV c😢@@anuhande-q6s
😢
खरंच देव माणूस आहे साहेब तुम्ही आमच्या सारख्या महिलांसाठी कुटुंबासाठी खूप मदत झाली आहे माझ्या घरी खायला 15 दिवसांपासून काही नव्हते सतत तांदूळ शिजवून खात होतो महिन्याचे पैसे मिळाल्यामुळे आज मी माझ्या खरी किराणा आणला आहे आणि माझ्या तीन मुलाबाळांना पोटभर जेवण दिलं आहे😢😢😢😢😢 शिंदे भाऊ आपले खूप खूप आभार माझी परिस्थिती खूप नाजूक आहे मी या पैशाने साडी घ्यायचा विचार नाही करता मुलाबाळांना पोट भरण्याचा विचार करते धन्यवाद साहेब मदत केल्याबद्दल
❤❤😂
Balance takau hote ka pese
Accha ani mobail t ahe bai tuchya kade 15000 cha ani tumi garib ahe he sangat ahe
Ladli bahana mobile Yojana ke liye kya kya document lagenge
Tel 150kg jhal tai😅
आता फक्त एक उपकार आणि करा साहेब , आमचा सारख्या १० वी , ११ वी शिकलेल्या बैकान साठी टीचर चे जॉब मिळून द्या किंवा जे बायका बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत त्या बैकान साठी काही छोटा मोठा काम मिळून द्यावे अशी विनंती
धन्यवाद शिंदे साहेब मला दोन तारखेला पण 4500 आलेत आज पण 3000 आलेत दिलेत याच्यातच खूप समाधान आहे वेळेला 1रुपया सुद्धा कोणी देत नाही आमच्या साठी खूप समाधानी आहे
सरकार हेच पाहिजे
बरोबर हेच सरकार पाहिजे
मला पण सेम
आणि असेच काम करत राहो सरकार
उदाहरणार्थ १०० चा बांड पेपर ५०० ला
७० च तेल १२० -१२० ला
असे बरेच काही
@@Satyajit-d8k😢😢 सर्वांना मिळाले पाहिजे 7500 लवकरच दिवाळीसाठी
1 नंबर आहे हे सरकार गोर गरीबांना लय मोठा हातभार लागला आहे धन्यवाद❤
1:24
N
भाऊ शेत मालाला भाव आहेत का बरोबर ते पहा 😂😂😂 या वर्षी
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, तुम्ही केलेली मदत मला मिळाली ❤️
Mukhyesaheb saheb Tumi keleli madat ajun milaleli nahi
तुमच्यामुळे माझे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले धन्यवाद शिंदे साहेब.
धन्यवाद साहेब तुमच्यामुळे गोर गरिबांना म्होटा हातभार लागेल आणि त्यांची दिवाळी पण सुकात जाणार
Aadarniy Shinde Saheb tumse khoob khoob dhanyvad
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब तुम्ही गोर- गरिबांना मदत केल्याबद्दल really thank you Shinde Saheb 🙏
Hi
शिन्दे साहेबांचे मनापासून खूप खूप धन्यवाद
धन्य. धन्यवाद. धन्यवादही. शिंदे
सरकार जय महाराष्ट्र माझा एक
धन्यवाद शिंदे फडनविस आणि दादा या तिघांचे अभिनंदन मला पूर्ण रक्कम आली आहे
मनापासुन धन्यवाद 🙏🙏🙏🙏
गोरगरिबांचा माणूस म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हा महाराष्ट्रासाठी तुम्हीच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पाहिजेल आहेत देवा चरणी हीच प्रार्थना करते महिलांसाठी खूप काही केलेलं आहे 🙏
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 💐
आभारी आहोत तुमचे
सगळ्यांनी मिळून फक्त भाजप सरकार निवडून द्या
खुप छान अजित दादा आणि शिंदे दादा खरंच मदत होत आहे महिलांना खरंच तुम्ही सोबता लाडक्या बहिणीचा भाऊ मी फक्त एवढंच सांगते कि अनाथांचा नाथ एकनाथ खुप खुप शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा ❤❤❤
आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकसाथ शिंदे साहेब तुम्हचे कौतुक करावे तेवढे कमीच पडेल कारण महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून काल पर्यंत कोणीही महिला गोरगरीब यांना एक रूपयांची ही मदत केली नव्हती तुमच्या महायुती सरकार ने केली तुम्हचे सरकार पुन्हा प्रचंड मताधिक्य मिळवून निवडून येईल यात शंकाच नाही 🎉🎉जय महाराष्ट्र ❤❤
❤❤❤❤❤ धन्यवाद दादा तुमचेच स सरकार येणार
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आज मला तीन हजार रुपये आले .तुमचे खुप खुप आभार 🙏
खुप खुप दादा आभारी आहे
गरीब महिला ज्यांना खरच गरज हाेती त्यांना खरच आंनंदाची गाेष्ट आहे मलाही मिळाले त्याबद्दल आभार
Eknath Bhai Shinde Saheb ❤
मैंने आधार कार्ड और राशन कार्ड का लिंक कराया था फिर भी मिलाद लिमिना का फॉर्म भरा था फिर भी मेरे खाते में एक रुपया भी नहीं आया
फोन लाडली बहन का गाना मेरे खाते में एक रुपया भी नहीं आया है राशन कार्ड भी लिंक कराया था फिर भी
Kharokhar aak number ahe he sarkar mala Diwali bones ala thenks ❤❤
Thank you 🙏🙏मुख्यमंत्री साहेब तुमच्या मुळे खूप मदत झाली
❤जय महाराष्ट्र जय शिवसेना ❤ आभारी आहोत खुप खुप 🙏🏻अशीच कृपा राहूदे. आम्हाला हेच आणि असेच सरकार पाहिजे.....
धन्यवाद दादा, तुमच्या मुळे कित्येक बहिणींना खूप मदत झाली आहे
निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान 👌👌✌🏼👍🙏
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमची मदत मिळाली
मोबाईल पाहिजे दिवाळी बोनस पाहिजे ❤❤❤❤ धन्यवाद शिंदे साहेब❤❤❤
मोबाईल पाहिजे दिवाळी बोनस पाहिजे धन्यवाद शिंदे साहेब मोबाईल स्विच ऑफ गरज आहे आम्हाला तुम्हाला कसलाही मोबाईल नाही❤❤❤❤
मला अजिबात पैसा नही आले
शिंदे साहेबाचे मनापासून खूप खूप धन्यवाद
शिंन्देसाहेब तुमचे मनापासून धन्यवाद
खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब पैसे पाठवले😊
धान्यवाद मुख्यमंत्री साहेब...😊😊😊
Ya yojne tarfhe sagllya Raj netanna khup khup abhinandan 😊
देवेंद्र सर शिंदे सर आजीत दादांना खुप खुप धन्यवाद
शिंदे सरकार. आपल परमार्थ. आपली. पुण्याई. वाढविणार. जय. हो. शिंदे सरकार. जय हिंद जय महाराष्ट्र माझा एक
धन्यवाद शिंदे साहेब सख्या भावा पेक्षा जस्त केले ,ladkya बहिनी साठी , अम्ही आभारी अहोत,
माता भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत आपल्या भावाला मतदान करून साथ द्या ही योजना कायमस्वरूपी चालू राहिलं.
Danyvad saheb tumcha laai aabhar🙏👍
❤❤
छान माहिती दिली दादा🙏
धन्यवाद 🙏
खरच शिंदे साहेब तुम्हीच एकमेव महाराष्ट्र चे मुख्यमंत्री असे आहेत कि बहिणीच्या अडचणी कळाल्या आम्हाला स्वताचे पैसे खर्चाला मिळाले खुप खुप धन्यवाद साहेब आम्ही तुमचे उपकार विस्तार नाही
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्हीं केलेली भदंत मला
धन्यवाद शिंदे साहेब
असेच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला
Dhanyawad saheb tume delili madat mala milali
shinde sir tumich yenar nivdnuk made tumi kup chan kam kartat mahila sathi Thanks
Thank you खूप छान मुख्यमंत्री भेटलेत❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
thanks dada tumhi bhinicha khup vichar kela
Dhanywad Sir🙏🙏🙏
धन्यवाद 🥺 खूप मदत झाली 🙏
धन्यवाद भाऊसाहेब मी खुप खुप आभारी आहे
Great Saheb
धन्यवाद 🙏🏻 शिंदे साहेब आजच मला 4500 हाजार रूपय आले 😊
तुम्ही त्या सर्व बहिणीनं साठी प्रेरणा आहात . आमचा सारख्या गरीब बहिणींन चे आधार आहात ज्यांचे नव्हरे लोकं आपल्या बायको मुलांना एक रुपये ही देत नाहीत पोट भरण्या करिता
खरच साहेब तुम्हाला बघून त्या सर्व भावना लाज वाटली पाहिजे जे आपल्या गरीब बहिणींना गरिबत सोडून देतात
आधी शेतकऱ्यांचे कर्ज माफी करा मग 1500 रुपये द्या
Sinde sahebtumala mana pasun dhanvad 🎉🎉,,❤🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद भाऊसाहेब
Thank you saheb 🙏🙏 तुमच्यामुळे खुप खुप मदत झालीं 5:54
धन्यवाद शिंदे साहेब मला ७५००/- व उज्वला गॅस कनेक्शनचे ८३० रुपये खात्यात जमा झाले.मी आपला ऋणी आहे
आपण निश्चितच विधानसभा निवडणुक भरघोस मतांनी विजयी होणार आहात.आपल्या पाठीशी लाडक्या बहिणींचा कृपाशीर्वाद रहाणार आहे.
हे पहिलं सरकार आहे. जे गरिबांसाठी आहे. जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तो पर्यंत हे सरकार असावे फक्तं आणाथांचे नाथ एकनाथ शिंदे सरकार साहेब.
दादासाहेब तिन्ही, आपण काय काय करणार आहेत विरोधींची
पुरती वाट आहे.🎉
दसरा, दिवाळी घ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या बहिणीच्या
परिवाराकडून...आमचं ठरलंय पक्कं ...तिघां भावांना गुलाल
लागला पाहिजे...
धन्यवाद शिंदे साहेब धन्यवाद❤❤❤❤
Thank,s bhau yojnasathi
Thanks mukhyamantri saheb...
धन्यवाद साहेब...
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्ही केलेली मदत मला मिळाल 🙏
खूप खूप आभारी आहे साहेब
धन्यवाद शिंदे साहेब 🥰🙏🏻
शिंदे साहेबांनी छान काम केले धन्यवाद माझ्या खात्यात पैसे 7५00 रूपये आले
Dhanhawaad.. Sir😊
धन्यवाद साहेब
Dhanywad sinde saheb
Thank you so much
Thank you shinde saheb mala tumhi delelies
Sarv rakkm
Thank you shinde Saheb Mai Sangita Aj mere Ac/ Me 7500 Aye he
Mai Sabhi Pyari Bahano se 🙏 jodkar Apil karti hu K Apna Kimati vot Apne Bhai ki jeet me save kark rakhiye 🙏🙏Jai Maharashtra jalna
धन्यवाद खूप आभार,,
पैसे मिळाले सर धन्यवाद।
Dhanyawad 😊😊
Thanks for helping me🥹
Shinde. Sar. Dhanavad. Bhai
Thanks shinde saheb Tumcha mule aka
Vidhvela sahara milala
❤ धन्यवाद अजित पवार साहेब ❤
Thank you so much sir Eknath Shinde sir🙏🙏🙏 mal betla sir paisa 🙏🙏🙏🙏🙏
मानिण्या शिंदे साहेब , मला चौथा व पाचवा अफता मिळाला. तुम्ही भावाचा रुपात खंबीरपणे उभे आहात.
लाडक्या बहिणीच्यांसाठी हे तिघेही देव असले तरी अपंगांनी आपल्या विविध मागण्या - हक्कासाठी अनेक ठिकाणी मोर्चे काढले पण या तिघांनी मात्र अपंगांच्या पदरी निराशाच झाली, हे या सरकारचा दुर्दैव आहे.😠😠
धन्यवाद शिदे साहेब7500हजार रूपये आला
Thank you shinde saheb😊
शिंदे साहेबांचा विजय असो
हि योजना पूढे चालू राहावि अशी सद्गुरू चरणी प्रार्थना
Thx shinde sir paise bhatle 4500 Ani 3000 Aani maja aaila 802 pan bhetle thnku
Thank you sir❤
शिंदे साहेबांचे खुप खुप आभार 3000हाजार.आले खुप आभार
Kadhi jama jhale
Muje.aj.3000.
Rs.milai.sir.thank.u
धन्यवाद शिंदे साहेब 7500 आज आले🎉🎉
Dhanyvad Saheb
It will helpful to all those families who are unable to celebrate Diwali festival .really a great decision great chief minister of maharastra.🎉
धन्यवाद शिंदे भाऊ
Shinde Saheb Thank you so much ashich help kara