EVM, CCTV बंद, मतदानाचा टक्का वाढला, खरंच दगाफटका झालाय का ? | Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • EVM, CCTV बंद, मतदानाचा टक्का वाढला, खरंच दगाफटका झालाय का ? | Lok Sabha 2024 News | Vishaych Bhari
    मंडळी भारतात निवडणूकीला लोकशाहीचा सण अस म्हणतात. पण असं असलं तरी निवडणूक ही अध्यक्षीय लोकशाही आणि हुकूमशाही असणाऱ्या देशातसुद्धा होतं असते. त्यामुळे मग फक्त निवडणूक म्हणजेचं लोकशाही असं अजिबात म्हणता येत नाही. पण निपक्ष आणि पारदर्शक निवडणूक होण हे मात्र चांगल्या लोकशाहीसाठी फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीचं देशातली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी भारतामध्ये निवडणूक आयोग कार्यरत असतो. पण जर निवडणूक प्रक्रियेत याच निवडणूक आयोगाकडून जर काही संशयास्पद कृती केली जात असेल तर ? हो काही दिवसापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या बाबतीत अशाच काहीश्या बातम्या समोर येतायत. त्यामध्ये मग वाढलेला निवडणुकीचा टक्का असो निदान तासाभरासाठी बंद पडलेलं evm मशीन असो. ज्या गोडाऊन मध्ये evm मशीन ठेवल्या जातात तिथले सिसिटीव्ही बंद पडणं असो निदान बूथवरचा निवडणूक अधिकारीचं एका पक्षाचं प्रचार पत्रक घेऊन बसलेला असो. अशा अनेक घटनांमुळे खरंतर भारतामधल्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवावा की न ठेवावा ? याबाबत संबंध जनता चिंतेत आहे. म्हणूनच मग नेमक्या या घटना आहेत तरी काय ? मतदानाची टक्केवारी अचानक वाढली कशी ? यंदाच्या निवडणूकीत खरचं काही संशयास्पद घडलंय का ? हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #evmfrauds
    #evmhack
    #evmreality
    #isevmhackrealorfake
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 37

  • @chandrakant4116
    @chandrakant4116 28 днів тому +5

    एकदम बरोबर आहे असे मला वाटते

  • @worldview3716
    @worldview3716 28 днів тому +14

    Mi parlicha aahe parli madhe khup thikano lokana voting karu dili nahi

  • @firojpathan5757
    @firojpathan5757 26 днів тому

    विषय लय भारी आहे

  • @prathameshbirajdar8778
    @prathameshbirajdar8778 28 днів тому +4

    Election cha Gujarat pattern

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 28 днів тому +2

    साताऱ्यात पण कॅमेरे बंद पडले होते 😂😂

  • @gpatilmh5533
    @gpatilmh5533 28 днів тому +6

    Election commission Che officer BJP la विकल्या गेले आहे

  • @information5872
    @information5872 28 днів тому +1

    आता शांत बसण्या पलीकडे कोणी काही करू शकत नाही कारण फक्त तुमच्यासारखे मीडिया खरी पत्रकारिता करतात बाकी सगळे विकाऊ आहेत म्हणजेच मिस्ट्री मीडिया

    • @indian62353
      @indian62353 27 днів тому

      बोलभिडू पण आता विकावू व्हिडिओ बनवायला लागलीय. त्यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत चाललाय... 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

  • @sparmanand1561
    @sparmanand1561 26 днів тому

    15

  • @atishkamble2213
    @atishkamble2213 28 днів тому

    असे जरा point to point व्हिडिओ बनवत जावा.....👍👍..

  • @abhijeetkhanvilkar2217
    @abhijeetkhanvilkar2217 28 днів тому

    Cc tv band navte monitor chi cable technical issues mule kadli hoti

    • @indian62353
      @indian62353 27 днів тому

      कुछ भी 🤦‍♂️🤦‍♂️😂

    • @abhijeetkhanvilkar2217
      @abhijeetkhanvilkar2217 27 днів тому

      @@indian62353 news doko bhai... 1 news dekhake apni ray mat banao

  • @angrymp40
    @angrymp40 28 днів тому

    Beed 💔

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 28 днів тому

    Ya veli khup bogas voting ani booth capture che prakar ghadle BJP kadun

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 28 днів тому +6

    सगळे स्थानिक अधिकारी बीड मध्ये दिवटी ला होते इथच पहिला नियम मोडला , परळी मध्ये 30 गावात बूथ ताब्यात घेऊन दाबून मतदान झालं . मेलेले लोकांचे सुध्दा मतदान केले धनजंय मुंडे ने.....😂

  • @mayurjadhav5997
    @mayurjadhav5997 28 днів тому

    किती घेतले ते सांगा आगोदर 😅😢

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 28 днів тому +1

      परळीत बोगस मतदान झाले का नाही याचं उत्तर द्या

    • @indian62353
      @indian62353 27 днів тому

      ​@@sourabhmule5295बरोबर. व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्याचे...

  • @User-xbdjkshavskdgebskdg
    @User-xbdjkshavskdgebskdg 28 днів тому +10

    सर्व परळी मतदारसंघात सर्व बूथ ताब्यात घेतली होते.. पोलिस प्रशासन गप्प होत 😢😢

    • @Yogesh-zw7dt
      @Yogesh-zw7dt 28 днів тому +3

      रडू नका

    • @indian62353
      @indian62353 27 днів тому

      परळीत धनू गुंडगिरी करतो. त्याला पाडलाच पाहिजे 😡🤦‍♂️🤦‍♂️

  • @sajanrasal2475
    @sajanrasal2475 28 днів тому +2

    Evm hackers BJP

  • @VikramGite-in4kn
    @VikramGite-in4kn 28 днів тому +3

    अरे दादा तुझे सगळे व्हिडिओ आम्ही खूप दिवसापाून बघतो.
    पण अशे काही फालतू गिरी नको करत जाऊ

  • @pratikchar
    @pratikchar 28 днів тому +2

    Evm hack, पैसे वाटले...हा रां@# रोणा....4 ले करायचा fix आहे..😂

    • @Bond-kc4bz
      @Bond-kc4bz 28 днів тому

      ughad ughad prakar ghadat aahe yat randi rona kay?

  • @worldview3716
    @worldview3716 28 днів тому +4

    Muslim bhagamadhe tar baherach botala shahi laun madhe dusre voting karat hote

  • @shrikantpage2709
    @shrikantpage2709 28 днів тому +1

    विषय भारी पेक्षा विषय खोटं

  • @atharvayachit7787
    @atharvayachit7787 28 днів тому +3

    Kahi tari rumours spread karu naka

  • @VikramGite-in4kn
    @VikramGite-in4kn 28 днів тому +3

    कमेंट मधे येऊन भुकणारे. आमच्या मोदी साहेबांची रॅली मधे जाऊ शकत नहीं म्हणून घरी बसून बोंबलत आहे...😂😂😂 तुम्ही किती तानवा येणार तर मोदी. अबकी बार 400 पार. जय श्रीराम 🏹🪷🕑

    • @AmolPawar-gh5ww
      @AmolPawar-gh5ww 28 днів тому

      तुमच्या साहेबानी असच चालु ठेवल तर bjp वाले पुढचे 5 वर्ष तुझी सुद्धा गां..... मारीत राहील 😂😂😂😅😅😅😅

    • @user-ov7ky6tj10
      @user-ov7ky6tj10 28 днів тому

      मोदी येणार तुझ्या आईवर उडणार 400 वेळा टपा टप 😂😂😂 आंड भक्ता