ताई खुप छान आहे आजचां भाग❤❤❤पण ताई रोज भाग टाकत जा खुप दिवसानी भाग टाकला की कळत नाही आणि ऐकायला पण interest येत नाही तर रोज एक तरी भाग टाकत जा प्लिज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thyank you mam, pan roj bhag takat ja, aaj Pan khup divsani bhag takla Pan, khup chota takla pudhcha bhag lavkar taka Pan motha taka plz, mam, ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
ताई खुप छान आहे आजचा भाग पण असे एक एक महिना तुम्ही भाग पोस्ट करत नाही म्हणून मागच्या भागात काय वाचलं होतं ते विसरून जाते please दोन दिवसांनी तरी भाग पोस्ट करा ही विनंती आहे खूप सुंदर लेखन आहे पण ताई please लवकर भाग पोस्ट करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान कथा आहे आम्ही या कथेचे खूप आतुरतेने वाट पाहत असतो तुम्ही खूप दिवसानंतर या कथेचा भाग अपलोड केला आहे नवीन भाग टाकण्यास उशीर करू नका आम्ही नवीन भागाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो
स्टोरी खरच खुप सुंदर आहे पण आज जवळ जवळ 1 महिन्यांनी तुम्ही स्टोरीची भाग ठाकला त्यात पण तो किती छोटा ठाकलात असे असेल तर स्टोरी वाचायला काही इंटरेस्ट राहील का. रोज नाही जमला भाग थकायला तर एक दिवस आड टाकला तरी बरं होईल नाहीतर पुढे स्टोरी वाचली काय किंवा नाही वाचली काय. खुप दिवसांनी स्टोरी टाकल्याने अगोदरची स्टोरी काय वाचली ती लक्षात येत नाही.❤❤
❤❤❤❤❤ खूप छान गोष्ट आहे पुढचा भाग लवकर टाका कृपया आणि रोज भाग टाका कृपया आता पणही गोष्ट खूप दिवसांनी टाकली कृपया रोज भाग टाका कृपया ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
😮😮
Thank God Aaj tari bagh takla❤❤❤❤. nice story 😊❤👌👍💕 next aappisod lavakar taka please 🙏🙏
राधा आणि इदां याची जोडी खुपचं छान आहे .आणि पुढचे भाग लवकर टाका. वाट बघत आहे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤अअ
टाका ना लवकर पुढचा भाग ❤❤❤
Bhag lavkar takat ja nice❤❤❤❤❤❤
पुढचा भाग लवकर टाका
खूप छान ❤❤❤पुढील भाग लवकर टाक...रोज एक भाग तरी टाका ....
प्लीज
पुढील भाग कधी लवकर टाका .
We are waiting for following part of this story....send regularly
खुप खुप खुप छान भाग होता👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤कृपा करून भाग दर दिवशी टाकत जा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏महिन्यातुन ऐक वेळा भाग टाकता 😞😞😞😞😞😞
khup Chan Ahe roj ek bhag taka plz
Kup chan hota bhag roj Takata ja
😊 please story cha bhag roj takat ja.❤❤❤❤
Khup gap gheta madhe link tutte continue kara na mage ky zhale te aathavt nahi please❤❤❤❤
खूप खूप सुंदर भाग आहे मस्त ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ असे भाग लवकर टाका प्लीज धन्यवाद आणि नवीन भाग लवकर टाका खूप दिवसांनी भाग टाकला आहे 🎉🎉🎉🎉🎉
पुढील भाग लवकर लवकर लवकर टाका❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप वेळ लावला पण तुम्ही स्टोरी परत सुरू केली खूप छान वाटले ❤❤❤❤ मस्त भाग होता आजचा ❤❤❤❤❤
या पण कथेचे भाग लवकर आणि पटापटा टाका कारण वाचायला आवडत. आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप दिवसांनी भाग टाकला आणि खूप छोटा टाकला मोठा भाग टाकत जा आणि रोज टाकत जा खूप छान कथा आहे ❤
Khupac mast hota aajaca bag plz roj takana bag plz ❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खुप छान आहे आजचां भाग❤❤❤पण ताई रोज भाग टाकत जा खुप दिवसानी भाग टाकला की कळत नाही आणि ऐकायला पण interest येत नाही तर रोज एक तरी भाग टाकत जा प्लिज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
nice story next part
खूपच छान कथा आहे रोज भाग टाकत जा 👌👌👌👌👌👌👌
Khupach wat pahili ya story chi plz roz story taka❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice story
Khup chan hota dusron lvkr taktja
Nice रोज भाग टाकत जा
खुप छान होता आजचा भाग ❤❤❤❤पण पुढील भाग लवकर टाका
कथा खूप छान आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज खूप उशीरा टाकला भाग रोज टाकत जा प्लीज
Thyank you mam, pan roj bhag takat ja, aaj Pan khup divsani bhag takla Pan, khup chota takla pudhcha bhag lavkar taka Pan motha taka plz, mam, ❤❤❤🌹🌹🌹🙏🙏🙏
भाग मोठा टाका आणि लवकर
Very nice story ❤❤❤❤❤❤
Nice very very nice story pan aata pudhacha part kiti divasani yeto kay mahit ❤❤❤❤❤
Story khuch chan ahe.plz roj taka bhg
कथा खुपछान ahe खुप दिवसानि भाग टाकला पुढील भाग लवकर टाका❤❤❤❤❤❤❤
खुप छान आहे आजचा भाग . पण असे भाग रोजच टाकत जा. खुप वेळाने भाग टाकला की वाचायला confusion होते म्हणून तुम्हाला रिक्वेस्ट आहे.❤❤
Khup Chan aahe story
या कथेचे पुढील भाग अजून टाकलेले नाही टाका लवकर वाट बघत. आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup divas lavta tumhi story takayla pn chyan ahe dar roj 😊 taka na please
Khup Chan bhag aahe plz ya story madhla next bhag patava na
Thanku ata parat 15 diwas wat pahavi lagnar😢😢😢
तू खूप खूप खूप खूप खूप खूप छान भाग होता❤❤ रोज एपिसोड टाका प्लीज प्लीज प्लिज प्लिज प्लिज❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान कथा आहे पण ताई तुम्ही खुप दिवसांनी स्टोरी टाकताना त्यामुळे कथेचा ईन्टेरस कमी होते ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ताई खुप छान आहे आजचा भाग पण असे एक एक महिना तुम्ही भाग पोस्ट करत नाही म्हणून मागच्या भागात काय वाचलं होतं ते विसरून जाते please दोन दिवसांनी तरी भाग पोस्ट करा ही विनंती आहे खूप सुंदर लेखन आहे पण ताई please लवकर भाग पोस्ट करा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kiti divas Ani bhag takla 😢😢😢
खूप छान कथा आहे आम्ही या कथेचे खूप आतुरतेने वाट पाहत असतो तुम्ही खूप दिवसानंतर या कथेचा भाग अपलोड केला आहे नवीन भाग टाकण्यास उशीर करू नका आम्ही नवीन भागाची खूप आतुरतेने वाट पाहत असतो
Please ताई पुढचा भाग लवकर टाका ❤️❤️❤️❤️
खुप दिवसा नंतर भाग upload केला😮😮
लवकर लवकर पुढचे भाग टाका 🎉🎉
खूप छान आहे आजचा भाग पुढचा भाग लवकर टाका प्लीज दररोज भाग का नाही टाकत
Nice ❤❤
Thanks 🤗
Tai darroj bhag takat java itkyadivsach khand padla ki story visarte please🙏🏻🙏🏻🙏🏻
❤❤❤ पुढचा भाग लवकर टाका ❤❤❤❤❤
पुढील भाग लवकर सुरू करा
या कथेचे पुढील भाग अजून टाकलेले नाही. टाका लवकर वाचायचे आहेत.
स्टोरी खरच खुप सुंदर आहे पण आज जवळ जवळ 1 महिन्यांनी तुम्ही स्टोरीची भाग ठाकला त्यात पण तो किती छोटा ठाकलात असे असेल तर स्टोरी वाचायला काही इंटरेस्ट राहील का. रोज नाही जमला भाग थकायला तर एक दिवस आड टाकला तरी बरं होईल नाहीतर पुढे स्टोरी वाचली काय किंवा नाही वाचली काय. खुप दिवसांनी स्टोरी टाकल्याने अगोदरची स्टोरी काय वाचली ती लक्षात येत नाही.❤❤
Khup chan hota aaj cha bhag
प्रेमाचा सहवास या स्टोरी चे भाग तुम्ही पंधरा दिवसांनी एकदा टाकायचे ठरवले आहे की काय
First of all thank you very much for uploading the part after very very long time ❤❤ but pls upload the part regularly it's hearty request ❤❤
As soon as possible
Kiti divsani bhag takla tyathi chotasa ....link lagnyadathi magcha bhag vachava lagto ....kay problem asel tr nidan comments na raply tri det ja please... katha avdte mhanun amhi vat baghat asto bhagachi ❤❤❤
कथा बंद का केली प्लीज प्लीज प्लीज पुढचा भाग लवकर टाका आणि जर कथा बंद केली असेल तर तसे सांगा म्हणजे वाट पाहणार नाही ❤❤❤❤❤❤❤
रोज कथेचा भाग टाका नाहीतर कथा बंद करून टाकले तरी चालेल
Roj taka na part please
Bagh 41 kadhi yenar
पुढील भाग लवकर टाका
खुप खुप खुप छान ताई, रोजच्या रोज थोडा तरी भाग टाकत जा please please I request for you😊😊😊😊😊😊😊👌👌👌👌👌👌👌👌👌
पुढील भाग लवकर टाक ❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼
पुढील भाग लवकर टाक 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼