Super , सुंदर श्रुती, खूपच छान, मुलाखत,झाली, उत्तम, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. तुझी कथक शिक्षिका होण्याचे भाग्य मला पण लाभले, सुंदर भाष्य श्री mategaonkarache.... व त्यांना हार्दिकधन्यवाद,व शुभेच्छा
अरे धन्यवाद पराग... श्रुती भावे चितळे... यांच्या सांगीतिक प्रवासा बाबत खूप छान माहिती मिळाली ,त्या एक उत्तम व्हायोलिनवादक म्हणून प्रसिद्ध आहेतच तसेच उत्तम गायिका सुद्धा आहेत, तुझ्या या *ध्येयवेडे कलाकार* व्यासपिठावर असेच उत्तम कलाकार निमंत्रित करावेत
आम्ही वेंगुर्ल्यात श्री मांजरेकर रांगोळी बंगला अश्या सुंदर प्रशस्त ठिकाणी राहिलो होता गुणवंत मांजरेकर यांचे आदरातिथ्य लाजबाब बंदरातील ताजी मासळी कोळंबी असे मस्त जेवण सोबत रोज आंबा फणस काजू यथेच्छ मेजवानी आणि सोलकढी खूप कोकणी पदार्थ दोन वेळा आम्ही मांजरेकरांकडे मुक्काम ठ़ोखला पाहुणचार ़झोडला गुणवंत खरेच गुणवंत त्यांचो रांगोळी प्रदर्शन भारतभर गाजली वाखाणली गेली
श्रुती, तु खूप मोठी कलाकार आहेस . या मुलाखतीत मला तुझे कष्ट आणि अभ्यास दिसला.तसेच माझा परममित्र आशिष विळेकर याचं compsition ऐकायला मिळालं. तुम्ही कुटुंबाने आजवर आम्हाला जो आनंद दिलाय त्याबद्दल धन्यवाद.
श्रुती भावे यांच्या हस्ते वादन सूरू झाले की मन खुप प्रसन्न होते. खूप शुभेच्छा.
अजून एक गाणारं व्हायोलीन... 👍👍
Shruti you are a greatest violinist. Superb 👌👌 God Bless You 🙏
फार सुंदर पराग उत्तम ,श्रुती चं व्हायोलिन गात असतं, मस्तच गुणी कलाकार
Shruti is real & guni.kalakar. Superb violin vadan ahe Shruti che, My best wishes, really enjoyed
Super , सुंदर श्रुती, खूपच छान, मुलाखत,झाली, उत्तम, जुन्या आठवणी ताज्या झाल्या..
तुझी कथक शिक्षिका होण्याचे भाग्य मला पण लाभले,
सुंदर भाष्य श्री mategaonkarache.... व त्यांना हार्दिकधन्यवाद,व शुभेच्छा
Tai ❤🙏🏼 tumcha ullekh welo weli hotach asto.. hot rahil.. hya मुलाखती मध्ये अनवधानाने तुमचे नाव नाही घेतले! क्षमस्व 🙏🙏
अरे धन्यवाद पराग... श्रुती भावे चितळे... यांच्या सांगीतिक प्रवासा बाबत
खूप छान माहिती मिळाली ,त्या एक उत्तम व्हायोलिनवादक म्हणून प्रसिद्ध आहेतच
तसेच उत्तम गायिका सुद्धा आहेत, तुझ्या या
*ध्येयवेडे कलाकार* व्यासपिठावर असेच उत्तम कलाकार निमंत्रित करावेत
She is an excellent violinist. Thanks for the interview.
अप्रतिम आणि वेगळा उपक्रम
Kup chan mulakhat .shruti bhave yanchi mategaonkar yani ghetleli mulakat.avismarniy.khup chan .badhiya
आम्ही वेंगुर्ल्यात श्री मांजरेकर रांगोळी बंगला अश्या सुंदर प्रशस्त ठिकाणी राहिलो होता गुणवंत मांजरेकर यांचे आदरातिथ्य लाजबाब बंदरातील ताजी मासळी कोळंबी असे मस्त जेवण सोबत रोज आंबा फणस काजू यथेच्छ मेजवानी आणि सोलकढी खूप कोकणी पदार्थ दोन वेळा आम्ही मांजरेकरांकडे मुक्काम ठ़ोखला पाहुणचार ़झोडला गुणवंत खरेच गुणवंत त्यांचो रांगोळी प्रदर्शन भारतभर गाजली वाखाणली गेली
APRATIM .....
खूप छान वादन... श्री जोग यांची आठवण झाली...
Maharashtra is the land of music, culture and saints. Great state.
Pune is the cultural capital.
फारच सुरेल वादन
Waa Shruti mastach...Parag chhan re...bless u both, love.
🙏🙏🙏
अप्पा धन्यवाद 🙏
Most talented, young violinist and still modest
Shruti is very talented 🎉
Kya baat hai sirji.....!!!
अप्रतिम
अत्यंत सुंदर मुलाखत घेतलीय पराग ने...श्रुती भावे एक गुणी कलाकार आहे. एक सुंदर अनुभव दिल्याबद्दल ...धन्यवाद...
खूपच छान 🌹🎉
Very good. Bappa bless you
Beautiful personality Shruti
फार छान मुलाखत आणि वादन, गायन।
लहानपणापासून पाहते श्रृती तुला, खूप छान यश मिळवलं आहेस। अशीच संगीत सेवा घडो आणि आम्हाला आनंद मिळत राहो।
श्रुती, तु खूप मोठी कलाकार आहेस . या मुलाखतीत मला तुझे कष्ट आणि अभ्यास दिसला.तसेच माझा परममित्र आशिष विळेकर याचं compsition ऐकायला मिळालं. तुम्ही कुटुंबाने आजवर आम्हाला जो आनंद दिलाय त्याबद्दल धन्यवाद.
Waa
I bow to your guru, your parents, and you too!
Excellent ..The Voilin brings the words ...Bolta voilin in short .Well played ..
You suddenly change my life i looks you in you tube with violin
Proud of you.. Hats off to.. Keep it up ❤👍👋
अप्रतिम मुलाखत!!
श्रुति अतिशय गुणी आणि सर्व गुण संपन्न कलाकार ❤️❤️
Wa Parag mulakhat ani violin vadan apratim
तुम्ही गाता की वाजवता हेच कळत नाही .
एवढं छान वाजवता
सुंदर मुलाखत, आनंद वाटला
👌🏽🌹👍🙏❤️
शब्दावाचून कळले सारे
व्हायोलिन वादन उत्तमच,पण आवाजही छान आहे .गाणेही सुरू ठेव....शुभेच्छा.
Good
👌👍
देवी सरस्वती तिची सर्व दहा बोटे आहेत .
Kon se state ho app
MH
Apako hindi ati hai